Life Of Addicts | Marathi Kida

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 739

  • @hotesh
    @hotesh ปีที่แล้ว +70

    देव करो हा video बघून व्यसनी लोक सुधारतील आणी त्यांची घरची लोक सुखी होतील 🙏🏼

  • @Nirgunrathore
    @Nirgunrathore 5 หลายเดือนก่อน +42

    Proud to be a निर्व्यसनी 🙋🏻‍♂️

  • @harizone1256
    @harizone1256 ปีที่แล้ว +264

    सूरज दादा तुम्ही पार्ट-2 बनवा...वयस्कर अनुभवी दारुडे... तरुण नको....🙏♥️🙏♥️

    • @huntersushilyt
      @huntersushilyt ปีที่แล้ว +7

      Barobar bhava part 2. Pahije

    • @shubham-007
      @shubham-007 5 หลายเดือนก่อน +1

      देशी मेंबर लिजंट 😂

  • @revatidandavate309
    @revatidandavate309 ปีที่แล้ว +74

    खुप सुंदर विषय निवडलास.....या व्यसनामुळे सर्वात जास्त त्रास कोण सहन करत असेल तर ती स्त्री..... मानसीक शारीरिक अनगिनात 😢

  • @NIKHIL_SPEAKS
    @NIKHIL_SPEAKS ปีที่แล้ว +137

    I am a non drinker. but as a Nikhil, I can feel the thought process of that guy. I hope he is recovered and planned good for a life.

  • @shaileshparab8540
    @shaileshparab8540 ปีที่แล้ว +37

    आताच्या युवक वर्गाला हा व्हिडिओ बागितला पाहिजे .............. खूपच खोल विषय आहे अडिक्शन आपल्या समाजाचा गंभीर विषय आहे

  • @sandeepmahekar5753
    @sandeepmahekar5753 ปีที่แล้ว +53

    सूरज आणि टीम..
    तुमचे व्हिडिओ म्हणजे सत्संगा पेक्षाही परिणामकारक डोळे उघडणारे असतात..
    व्यवहार समजत नाही
    किती सोप्पी व्याख्या आहे ❤

  • @devendraborse6247
    @devendraborse6247 ปีที่แล้ว +126

    Felt really bad for Nikhil. I hope he gets settled in his life very soon. I think he just need a good job & he will show his talent there. All the best Nikhil

  • @PreTrader.07
    @PreTrader.07 ปีที่แล้ว +82

    सगळ्यात मोठे नशिडी राजकारणी लोक आहेत.... सामान्य माणसाच्या मनाशी आणि एमोशन खेळण्याची नशा लागली आहे....

    • @Kohinoor-k7578
      @Kohinoor-k7578 ปีที่แล้ว +5

      Legal आणि illegal धंदे पण ह्यांचेच

  • @princekesarkar345
    @princekesarkar345 ปีที่แล้ว +24

    Nikhil sathi khup vait vatay yaar... He realised his mistakes i hope God blessed him with a beautiful life once again ❤❤

  • @amolchoudhary2423
    @amolchoudhary2423 ปีที่แล้ว +44

    Nikhil is really good guy, want right path to improve his life.

  • @vaibhavhannurkar9979
    @vaibhavhannurkar9979 ปีที่แล้ว +12

    आजून हा एक तुमचा विडिओ जो कि मला व माझ्या मनाला भिडलेला आणि एका गंभीर गोष्टीवर आहे...धन्यवाद ह्या विषय निवडल्या बद्दल आणि हे एक कटू सत्य आहे... आत्ताची युवा पिढी ह्या सर्व प्रकारच्या व्यसनात वाहून गेलेली.... अशे व्हिडिओस तुम्ही जगाच्या समोर आणत आहेत, त्या बद्दल धन्यवाद... हि जण जागृती अशीच चालू राहू द्या...

  • @prathamsonaji__5629
    @prathamsonaji__5629 ปีที่แล้ว +74

    Respect For Yellow shirt Guy 💯

  • @Sagar_Patil1953
    @Sagar_Patil1953 ปีที่แล้ว +13

    सुरज दादा खूप सुंदर विषय निवडला आहे आणि खूप साध्या आणि सरळ भाषेत दारुड्या लोकांचे प्रश्न जिवंतपणी तुम्ही मांडले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि टीम मराठी किडा चे आणि सुरज दादा चे खूप खूप शुभेच्छा...👍👍👍✌️✌️

  • @xD-eq2ep
    @xD-eq2ep ปีที่แล้ว +25

    दारूला मान्यता आहे पण दरुळ्याला मान्यता नाही lines 💯

  • @harshshinde4616
    @harshshinde4616 ปีที่แล้ว +21

    कोणत्या विषयात हात घालावा हे मराठी किडा कडून शिकावं (काळाची गरज आहे ही)👍
    सचिनने १०० मारले की दारु
    सचिन आऊट झाला की दारु
    सचिनला नाही खेळवला तरी दारू
    एक नंबर उदाहरण काका😂😂
    Waiting for part-2

  • @pallavipratape2110
    @pallavipratape2110 ปีที่แล้ว +3

    उत्तम विषय निवडलाय कारण हे व्यसन आजच्या तरुण पिढीला वाळवीसारखं पोखरून काढतंय. आई-बाबा फाउंडेशनचे कार्य अतिशय वाखाणण्यासारखे आहे. त्यांना असेच उत्तरोत्तर यश मिळो हीच सदिच्छा..

  • @ashishkhadye4941
    @ashishkhadye4941 ปีที่แล้ว +15

    मी व्यसनं सुरू करणार होतो, तुम्ही व्यसनी लोकांचं आयुष्य दाखवलं आणि समजावल की व्यसनी माणसाला काय समस्या असतात. धन्यवाद मराठी किडा टीम.

    • @PastelNuages
      @PastelNuages ปีที่แล้ว

      Read नशायात्रा by तुषार नातू. (फेसबुक वर मिळेल वाचायला)

    • @rohithadawale9139
      @rohithadawale9139 ปีที่แล้ว +3

      नका करू हो व्यसन😢😢

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 ปีที่แล้ว

      @@rohithadawale9139 २९ वर्ष वय झालाय काही सकारात्मक होतच नाही त्यामुळे व्यसन करण्याचा विचार येतो, कंटाळलो प्रयत्न करून

  • @rishubal5669
    @rishubal5669 ปีที่แล้ว +5

    भाऊ खुप सुंदर विषय हाती घेतला ., सत्य दाखवायला अवघड जात पण समाजला घडवत असत

  • @vishalkenkar16
    @vishalkenkar16 ปีที่แล้ว +7

    मराठी किडा che टॉपिक्स खूप वेगळी असतात खूप खूप आभार आणि शुभेछा पुढील वाटचालीसाठी ❤

  • @akashrane7120
    @akashrane7120 ปีที่แล้ว +2

    किती तरी तरुण लोकांचं आयुष्य वाचवलं भावा तू , तरुण मुलं नक्कीच यातून धडा घेतील , आपली नशा फक्त आपलं आपलं करियर असावं .

  • @amoljadhav5110
    @amoljadhav5110 6 หลายเดือนก่อน +1

    व्यसन नशावृत्तीचे स्वतःलाही व परिवारालाही दिशाहिन करते.त्याच्यातून सावरलात मग बगा आयुष्य किती सुंदर बनते.तुम्ही एवढ्या छानपैकी व्ससनी लोकांचे मनोगत सादर करून समाजमाध्यमावर प्रसारित केल्याबद्दल मनापासून आभार व धन्यवाद .

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe ปีที่แล้ว +28

    व्यसन कुटल्याही गोष्टींचं असो, शेवत वाईटच होतो...😢😢

  • @pranavmalte7827
    @pranavmalte7827 ปีที่แล้ว +8

    Main Problem आहे ती व्यवसनाच्या Awareness मध्ये शाळेपासूनच proper व्यसनाचे दुष्परिणाम वगैरे गोष्टी मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजे पण शिक्षक सुद्धा कधी कधी अशा गोष्टी सांगायला लाजतात पण काहीकाही शाळेत शिक्षकच व्यवसनाच्या अधिन असतात. आणि खरचं काही लोकं तर स्टेटस साठी हे सर्व काही करतात आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की हे so called मोठे मोठे Actors, influencers तंबाखू, घुटका, दारू याची जाहिरात करत असतात आणि लोक त्यांना follow करतात आणि लोकं कोणती वाईट गोष्टीला नाही म्हणायला घाबरतात पण वाईट गोष्टीला नाही म्हणंन लोकांनी शिकायला हवं .

  • @SachinGaikwad-qo2tv
    @SachinGaikwad-qo2tv ปีที่แล้ว +4

    सुरज मराठी किडा नि आज खुप महत्त्वाचे विषयावर विडिओ केला खूप खूप आभार
    कारण मी हि आसच एक वेसणी होतो गेली सहा वर्षे मी त्या पासुन दुर आहे आणि मला चांगलं माहिती आहे की घरात एक वेसणी असणे हे त्या घरातील लोकांसाठी किती त्रासदायक आसते
    परत एकदा खूप खूप आभार

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว +5

    गहण विषयावर सखोल अभ्यास पुर्वक vlog episode केला मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 ปีที่แล้ว +5

    खूप चांगला विषय घेऊन आलात धन्यवाद 🙏 व्यसनाधीन व नवीनच व्यसनाला लागलेली यांपासून धडा घेतील

  • @seekertruth72
    @seekertruth72 ปีที่แล้ว +5

    वास्तविक पत्रकार केवळ सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकत नाही तर ते सोडवण्यात योगदान देतो
    आज सर्व चॅनेल्स फक्त राजकीय शिवीगाळ आणि दोषारोपाचा खेळ प्रसिद्ध करतात this is good

  • @SatyamevaJayate_JaiHind
    @SatyamevaJayate_JaiHind 11 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्वाचा विषय आहे हा, लोकं या विषयावर बोलणं टाळतात पण तुम्ही या विषयाला समोर मांडलत आणि मोकळ्या पणाने सर्वांनी स्वतःचे अनुभव मांडलेत👍. या गोष्टीची awareness असणे खूप महत्वाचं आहे. तरुण पिढी जी आपलं भविष्य आहे ती व्यसनांच्या अधीन जाता कामा नये. या व्हिडिओ साठी धन्यवाद🙏❤

  • @thefact969
    @thefact969 6 หลายเดือนก่อน +8

    मी वय वर्ष 30..
    अजून चहा आणि जेवण सोडून काहीही व्यसन केलेलं नाही 📿आणि कायम निर्व्यसनी राहणार.... ही सगळी सद्गुरुच्या संगतीत राहिल्या मूळ शक्य झालं य 📿

  • @tejas.mokashi9119
    @tejas.mokashi9119 11 หลายเดือนก่อน +1

    आत्ता सध्या व्यसनाधीनतेच्या वाटेवर असणाऱ्या सर्वांनाच अंतर्मुख करणारा असा छान व्हिडीओ 👌

  • @Shriramdhut
    @Shriramdhut ปีที่แล้ว +5

    भाऊ विषय वास्तविक घेतलाय आणि सगळे ओपिनियन अगदी सत्य परिस्थिती वर आलेत आपले मनापासून आभार मानतो खरचं विचारिक किडा हया चॅनल वरील मला आवडलेला व्हिडिओ आहे मी आपल्याला एकच सांगू इच्छितो फक्त आपण जे मध्ये मधे हे कॉमेडी शीन टाकलेत ते टाकले नसते तर खूप इमोशनल व्हिडिओ आहे भाऊ कारण वेसना मुळे आज अनेक सामान्य घरातील मुलगा, बाप, आपले आयुष्य बरबाद करताय आणि आपले जीवन नरकात होडताय असेच व्हिडिओ बनवत रहा दादा कारण नवीन पिढी या दलदल मध्ये फसणार नाही

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 ปีที่แล้ว +1

    वा प्रविण अतिशय दर्जेदार व बोधकथा एकांकिका सादर केल्या.तुमचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.

  • @malikamasala1
    @malikamasala1 ปีที่แล้ว +12

    दारूचं व्यसन डोळ्यांनी दिसतंय म्हणून लगेच कळतं. पण जे online वर वेगवेगळ्या addiction ne addict ahe त्याचं काय...😢

    • @aaibabafoundation
      @aaibabafoundation ปีที่แล้ว

      Aamchya kade sarvya addiction chi lok aahet

  • @arunvitnor9374
    @arunvitnor9374 ปีที่แล้ว +1

    बापरे ,kai vishay निवडला, खूपच खूपच सुंदर, हे बघून baghanarya 50 % जणांची जरी दारू सुटली तर तुम्हाला खूप ahirwad मिळतील.

  • @omkarjadhav3140
    @omkarjadhav3140 11 หลายเดือนก่อน +7

    I never comment or express on social platforms, but nikhil this is a terrific iniative and awareness, I have been through this condition and lost many people a humble request to all watching stay away from addiction s

  • @rajangavali4474
    @rajangavali4474 ปีที่แล้ว +58

    "शाळेतील मुली तुझे पप्पा इथे झोपलेत सांगतात"
    स्तब्ध😔

    • @huntersushilyt
      @huntersushilyt ปีที่แล้ว +1

      😢😢😢😢

    • @huntersushilyt
      @huntersushilyt ปีที่แล้ว +3

      हे आशे शब्द आहे की हर्त तोचींग शब्द आहे

    • @kailasaher2988
      @kailasaher2988 ปีที่แล้ว +3

      I have experienced 😢

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 หลายเดือนก่อน

      😢🙏 राम कृष्ण हरी माऊली

    • @aartishinde7854
      @aartishinde7854 4 หลายเดือนก่อน

      So relatable yar

  • @NiteshJoshi_3663
    @NiteshJoshi_3663 ปีที่แล้ว +2

    TH-cam वर बघितलेला सर्वात भारी आणि खरा Video आहे ❤ Respect आहे Video मधील सर्व लोकांचं👍🙏

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 9 หลายเดือนก่อน +1

    बेवड्यांमुळे अनेक प्रपंच धुळीस मिळाले आहेत!

  • @rohitpatil4858
    @rohitpatil4858 6 หลายเดือนก่อน +1

    दादा हा विषय खूप चांगला आहे कारण व्यसन काय असतं हे कळतं आणि का करतात हे पण समजतं आज काल लहान मुलं व्यसनाच्या आहारी गेली आहेत या विडिओच्या माध्यमातून कळेल की व्यसन करू नये ❤

  • @milinddada
    @milinddada ปีที่แล้ว +6

    समाज सुधारणेसाठी खुप महत्वाचा व्हिडिओ आहे हा... खुप छान... असे काही समाजजागृतीचे व्हिडिओ बनवल्यास नक्कीच आपल्या देशाची प्रगती लवकरात लवकार होईल. आणि ती रिल्स आणि ब्लॉगर वाल्या मंडळीना पण इथे ऍडमिट करून घ्या काही दिवस.... उठसूट सेलिब्रिटी स्टार असल्याचा खोटा आव आणून फिरत असतात. ही पण एक नशाच आहे. दारू पिणारा निदान किक लागावी म्हणून दारू पितो... पण ह्या रिल्स स्टार ना कोंडा ह्या रिह्याब सेंटर मध्ये...

  • @Anayra202
    @Anayra202 ปีที่แล้ว +19

    नका रे मुलांनो स्वतःच्या आनंदासाठी घरच्यांच्या माना खाली जाऊन देऊ नका... तुम्ही असे वागणार तर वय झालेले आईवडील कोणाकडे बघणार.... ज्यांना ज्यांना व्यसन असेल त्यांनी किमान आई वडिलांकडे बघून तरी व्यसन सोडायचा प्रयत्न करा... जिवंतपणी अस वागून मरण यातना देऊ नका त्यांना.... विचार करून बघा उद्या तुमची मुलं तुमच्या सोबत अशी वागतील तर तुमच्या काळजाला किती वेदना होतील... नक्की विचार करा...👏👏

  • @bhargavkulkarni8006
    @bhargavkulkarni8006 11 หลายเดือนก่อน +10

    Massive respect for that yellow Tshirt guy 👏🙌💯

  • @sachinpatil2465
    @sachinpatil2465 ปีที่แล้ว +14

    दादा मी स्वतः माझ्या 2 भाऊजिंना नेऊन सोडलं आहे 1 दाजिंना 11/11/2023 रोजी सोडलं
    2 दाजिंना काल 27/11/2023 रोजी सोडलं आहे लातूर मध्ये सावली अंतरंग हॉस्पिटल मध्ये आणि just घरी रिटर्न आलो आणि मराठी किडा चा व्हिडिओ आला

    • @DattaKhanduMehatre
      @DattaKhanduMehatre ปีที่แล้ว

      Hi dada reply dya mi latur side chi aahe maz pan navra daru pitat sasre dir he 2 gh hi bitat reust aahe aahe ka

    • @DattaKhanduMehatre
      @DattaKhanduMehatre ปีที่แล้ว

      Kiti kharcch aahe

    • @sachinpatil2465
      @sachinpatil2465 ปีที่แล้ว

      @@DattaKhanduMehatre 15k te 18k paryant yeto kharch

  • @kumar1400
    @kumar1400 11 หลายเดือนก่อน +1

    Intense होता विडिओ एकदम. मी पण काही addictions ला face करतो आहे, but काका बोले bing type चा आहे ड़डिक्टिव. ते हळू हळू वाढत जात आहे. विडिओ खरंच मनाला लागला, आणि एक गोष्ट आहे कि याच्यातून बाहेर निघत येत जर वेळीच लक्ष घातला तर. ग्रेट टॉपिक

  • @sagarkashid3564
    @sagarkashid3564 ปีที่แล้ว +12

    16:32 - 17:32 या एका मिनिटात निखील ने संपूर्ण जीवन कसे जगले पाहीजे ते सांगीतल आहे ❤

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru ปีที่แล้ว +3

    भाऊ टॉपिक तर टॉपिक कूच हटके ओर जरुरी भी एक salute for work...

  • @jtoinquiry3561
    @jtoinquiry3561 ปีที่แล้ว +1

    फार चांगल्या विषयाला हात घातला आहेस सुरज. या व्हिडीओ ची नितांत गरज आहे. जास्तीत जास्त share करायला हवा हा व्हिडीओ. धन्यवाद तुला व तुझ्या टीमला.

  • @GroupBYMJ
    @GroupBYMJ ปีที่แล้ว +2

    खुप छान विषय मांडला.....सुरज तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 ปีที่แล้ว +1

    नतमस्तक मराठी किडा
    तुम्ही प्रबोधनकार आहात...

  • @mandarmalawade2920
    @mandarmalawade2920 ปีที่แล้ว +38

    Awesome subject
    We need more such issues to be discussed.... Mobile addiction etc.
    Great initiative yaar ...
    Hats off ❤

  • @Rk-vlogs96
    @Rk-vlogs96 ปีที่แล้ว +1

    कुटल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आहे हे समजलं पाहिजे

  • @PravinMote-br7mx
    @PravinMote-br7mx 6 หลายเดือนก่อน

    मराठी किडा हा चैनल एक नंबर चालवतोस रे भावा अतिशय महत्त्वाचे विषय हाताळतो आहेस

  • @AmolPatil-st6ie
    @AmolPatil-st6ie ปีที่แล้ว +4

    Hats off to marathi kida for such amazing content

  • @Ajaykumarsalunkh-9028
    @Ajaykumarsalunkh-9028 10 หลายเดือนก่อน +1

    नशा एक अशी गोष्ट आहे ती कधीच पूर्ण होत नाही... त्यामुळे त्यापासून दुर रहा .......

  • @supremeworld4288
    @supremeworld4288 9 หลายเดือนก่อน

    Khup himmat laagte confess karayla.. hats off to them🙏

  • @sarangdandale3880
    @sarangdandale3880 ปีที่แล้ว

    खुप छान प्रकारे हाताळलाय एक गंभीर विषय. यातून अनेकांना प्रेरणा मिळेल स्व:तात बदल घडवण्याची. धन्यवाद! 🙏

  • @crashloyal
    @crashloyal ปีที่แล้ว +11

    14:09
    Best line 📈

  • @mayurmore7996
    @mayurmore7996 ปีที่แล้ว +2

    निखिल..... Center point of overall video.... 🎉🎉🎉🎉

  • @Yash_2151_
    @Yash_2151_ ปีที่แล้ว +18

    दिल को छु गया❤

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 2 หลายเดือนก่อน

    भारीच रे भावा 👌 अत्यंत उपयोगी विडीओ ✌️ व्यसनी आणि निर्व्यसनी लोकांसाठी सुद्धा ! ❤

  • @greenleaf5154
    @greenleaf5154 ปีที่แล้ว +19

    बघून टेन्शन आलं😂😂😂 आता प्यायला लागणार😢😢😢

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 หลายเดือนก่อน

      😂 लवकरच तु भिकारी होणार

  • @adityabhagat8322
    @adityabhagat8322 11 หลายเดือนก่อน +8

    I feel consuming junk food daily is also one of the dangerous addictions in a person's life. And to be honest I have succumbed to it for last 20 years. Though living with my parents, wife and children, I never accompany them for breakfast, lunch or dinner. You wont believe me if I say that the amount which I have spent in these last 20 years would be round about 1 crore.

    • @ashe5088
      @ashe5088 11 หลายเดือนก่อน

      Relative 😅

  • @Hindu238-38
    @Hindu238-38 11 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्वाच्या विषयाला हात घातला भावा 👌

  • @vaibhavdhadge154
    @vaibhavdhadge154 ปีที่แล้ว +8

    छान आज विषय घेतलास ... अभिनंदन तुझ्या या कामासाठी... ❤❤

  • @qoeuydjabxdgkwpq
    @qoeuydjabxdgkwpq ปีที่แล้ว +24

    18:42 Most heart touching 😢

    • @kailasaher2988
      @kailasaher2988 ปีที่แล้ว

      I have experienced it. Children laughing at me, my father crying terrible noise, I was weeping.

    • @prajwalmahadik5450
      @prajwalmahadik5450 8 หลายเดือนก่อน

      Bhai it always happens with me

  • @shahajisurle3003
    @shahajisurle3003 11 หลายเดือนก่อน +1

    अगदी खरयं भाऊ हे.
    मी अनुभवलय हे.माझ्या घरातली परिस्थिती अशीच होती....😢😢😢😢

  • @BluePaneTechnologies-nu4hh
    @BluePaneTechnologies-nu4hh ปีที่แล้ว +14

    Proud to be a subscriber of मराठी किडा ❤ keep up the good work guys! Fkt ek suggestion aahe ki asha serious topics mdhe meme nka takat jau….jevha content relate karayla lagto tevha mdhech meme disli ki distract hot.

  • @killarsmilecreations1438
    @killarsmilecreations1438 ปีที่แล้ว +1

    अत्यंत खूप महत्वाचा विषय घेतला .......💕

  • @piyushapawar7118
    @piyushapawar7118 10 หลายเดือนก่อน

    Bhai 1 no. I salute you real life experience sangat ahat tumi asach lokana jagrut kra marathi aslycha abhiman vatato mla Ani te kaka pn khup chan boltate give lot of ❤❤❤❤❤❤❤ God bless u...

  • @mandarjoshi4920
    @mandarjoshi4920 10 หลายเดือนก่อน

    निखिल बरोबर बोलला, आज व्यसन हे खूप सामान्य झालं आहे. वेब सिरीज, मुव्हीज मध्ये व्यसनाला स्टेटस म्हणून दाखवतात आणि वर छोट्याश्या कोपऱ्यात लिहितात "टोबॅको इस हार्मफुल टु युर बॉडी"🤨🤨

  • @nandininavasupe8204
    @nandininavasupe8204 ปีที่แล้ว +6

    Best topic
    U are true influencer🎉

  • @prashantsatpute5660
    @prashantsatpute5660 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ बनवला, ज्या लोकांना पटला ते व्यसन बसून निश्चितच बाहेर येतील

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 11 หลายเดือนก่อน

    😊🙏 राम कृष्ण हरी माऊली

  • @wasimaparadh4162
    @wasimaparadh4162 ปีที่แล้ว +31

    पुढील टॉपिक शिक्षक लोंकाचे घे ,50 हजार वर सही करून 10 हजार देतात संस्था चालक!

    • @imbiology5714
      @imbiology5714 6 หลายเดือนก่อน

      Maza kade personal experience aahe

  • @bhagyeshpusdekar1245
    @bhagyeshpusdekar1245 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर topic निवडलास मित्रा खूप परिणाम होईल समाजमनावर...👌👌👌

  • @parthpotdar280
    @parthpotdar280 ปีที่แล้ว

    खरच सुंदर विचार मराठी किडा ची टीम खरंच खूप भारी आहे अभ्यासपूर्ण माहिती आणतात कीप इट अप

  • @ranjitbarve7311
    @ranjitbarve7311 ปีที่แล้ว +1

    खूप छान सादरीकरण आणि माहिती अश्याप्रकारे हि माहिती प्रत्येक कॉलेजमध्ये दिली गेली पाहिजे

  • @prernapal5003
    @prernapal5003 ปีที่แล้ว +2

    खुपच छान विषय आहे 😊 😊👏👏👏👌👌keep it up 🤗

  • @kiranhatekar7988
    @kiranhatekar7988 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम भावा ❤
    मनापासून मुजरा तुला आणि आईबाबा फाउंडेशनला

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 ปีที่แล้ว +34

    असाच एक व्हिडिओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा सुद्धा बघायला आवडेल😅🎉🎉💥(MPSC,SSC,BANKING,RRB)

  • @scishastra1468
    @scishastra1468 ปีที่แล้ว +44

    I lost my father to liquor. He was a good man but can't control his addiction 😢

  • @rohitpatil6150
    @rohitpatil6150 ปีที่แล้ว +3

    Bhai...tujya Kamala salam...Keep it up...❤️

  • @pankajgaikwad8051
    @pankajgaikwad8051 ปีที่แล้ว +20

    The one who has suffered this will understand better , anyway Good topic brother..

  • @pragati600
    @pragati600 ปีที่แล้ว +15

    यात निखिल जे बोलत होता ऐकून फार वाईट वाटल😢😢

    • @universalboss9216
      @universalboss9216 ปีที่แล้ว

      Hiii प्रगती

    • @pradipnarhe4979
      @pradipnarhe4979 ปีที่แล้ว

      ​@@universalboss9216काय लगेच hi 😂

    • @saritazende3061
      @saritazende3061 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😅

    • @universalboss9216
      @universalboss9216 ปีที่แล้ว

      @@pradipnarhe4979 अरे setting लावायचा विचार करतोय 😂

    • @universalboss9216
      @universalboss9216 ปีที่แล้ว

      @@saritazende3061 oye पोरी तुला दात काढायला काय झाले 🙄

  • @Indian-Tiger-
    @Indian-Tiger- ปีที่แล้ว +113

    मी निर्व्यसनी आहे. मी एन्जॉय म्हणून व्यसन करतो. मनात आल ना तर आता या क्षणाला सगळं बंद करू शकतो. असे किती जण आहेत ??😂

    • @PastelNuages
      @PastelNuages ปีที่แล้ว +4

      मग काय हृदय बंद कधी पडेल की कॅन्सर कधी होईल याची वाट बघत आहात का ?

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 หลายเดือนก่อน +7

      😢 मी पण तसाच विचार करून दारु पित होतो पण आता लिमिट बाहेर गेलो आहे

    • @maheshgat7355
      @maheshgat7355 7 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @SurajPatil-no3ln
      @SurajPatil-no3ln 4 หลายเดือนก่อน +1

      Bhava mi 😅😅😅😅

    • @rockstarr7367
      @rockstarr7367 3 หลายเดือนก่อน

      ​@@thegodfather2271Tera bhai tere saath hai

  • @swaroopchougule1
    @swaroopchougule1 ปีที่แล้ว +7

    Heart Touching ❤❤❤😢...

  • @FactandTact
    @FactandTact 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विषय आणि अप्रतिम व्हिडिओ... खूप छान❤

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 ปีที่แล้ว

    खूप छान विषय मांडला दादा सध्याची स्थिती

  • @navinovhal4517
    @navinovhal4517 4 หลายเดือนก่อน

    The way all accepting their mistakes 👍❤such a big thing...

  • @sarangbendale1163
    @sarangbendale1163 ปีที่แล้ว +5

    Very critically well sorted content, as always staggering!

  • @snbhosale
    @snbhosale ปีที่แล้ว +13

    Superb video. I felt sad listening to everyone's backstory. I can relate to such triggers. This video will keep me motivated to control my triggers after all it's a brain game.

    • @dr.englishShalaka
      @dr.englishShalaka ปีที่แล้ว

      Yes. True. Please help create more awareness 👍

  • @vidyawaghmare239
    @vidyawaghmare239 ปีที่แล้ว

    अशा topic वर लोकांना बोलत करण हेच challenging आहे खुप

  • @kishorjagnale4049
    @kishorjagnale4049 ปีที่แล้ว +3

    Very good message to our society.❤

  • @shreyaslele4232
    @shreyaslele4232 ปีที่แล้ว +5

    Waiting to see the success story of nikhil on same channel...more power to you!!

  • @Santosh-t8t4u
    @Santosh-t8t4u ปีที่แล้ว

    खरच खूप छान video 1 number

  • @Nad_Bailgada.
    @Nad_Bailgada. ปีที่แล้ว +5

    हे झालं व्यासणांच डिप्रेशन, failure, चोर डाकू यांना पण धरून आन मराठी किड्यावर

  • @CSR_Moviess
    @CSR_Moviess ปีที่แล้ว +16

    Great initiative towards society...!!! 👏

  • @ShivJadhav-jh2og
    @ShivJadhav-jh2og ปีที่แล้ว

    Aatta paryancha saglyat sunder vido.. 😊

  • @ramapanchal9880
    @ramapanchal9880 ปีที่แล้ว +14

    विकत घेतलेली पिडा म्हणजे व्यसन.😅

    • @supremeworld4288
      @supremeworld4288 9 หลายเดือนก่อน

      Barobar ekdum 👍🏻👍🏻👍🏻👍🏻