एकदा लागवड केल्यानंतर आठ महिन्यापर्यंत उत्पादन देणारे पीक | धरती कंपनीचे दमदार हायब्रीड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 10

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 7 หลายเดือนก่อน

    थोड close up दाखवल असत तर चांगल झाल असत

    • @farmingvlogs
      @farmingvlogs  7 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे पण तसं करता आलं नाही

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 7 หลายเดือนก่อน +1

    on line बियाण मिळणार का ? link दया

    • @farmingvlogs
      @farmingvlogs  7 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओमध्ये त्यांनी नंबर दिलाय संपर्क करा

    • @user-xn1rj9gf8b
      @user-xn1rj9gf8b 7 หลายเดือนก่อน

      घेऊ नका

    • @vikasnispatdesai7631
      @vikasnispatdesai7631 7 หลายเดือนก่อน

      @@user-xn1rj9gf8b का धेऊ नये काही कारण आहे का? आपला काही वाईट अनुभव आहे का?

  • @user-xn1rj9gf8b
    @user-xn1rj9gf8b 7 หลายเดือนก่อน

    हि धरती कपनी बाद आहे भगार फसवणूक करतात

    • @farmingvlogs
      @farmingvlogs  7 หลายเดือนก่อน

      आपन विस्तार कार्य करत आहोत, खरीदी करत असताना विचार करून करावी

  • @tayyabpatel5305
    @tayyabpatel5305 7 หลายเดือนก่อน

    खोट बोलतोय,,,,,७० दिवसानंतरच तोडा होतो