- 105
- 3 029 616
Farming Vlogs
India
เข้าร่วมเมื่อ 14 พ.ค. 2017
Everything else can wait, but not Agriculture, let's explore agriculture here, contact studyagril@gmail.com
100 तोडे देणारी भेंडीची वरायटी | भेंडी लागवड कशी करावी | भेंडी टॉप व्हेरायटी Bhendi Lagwad mahiti
भेंडी लागवड कशी करावी यासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, एक वेळेला लागवड करा आणि 100 वेळा तोडे घ्या कशी आहे राधिका नावाची भेंडीची व्हरायटी |
มุมมอง: 247
วีดีโอ
वांगी लागवड व्यवस्थापन | 1 एकर वांगी लागवड खर्च आणि नफा | Vange Lagwad A to Z mahiti
มุมมอง 3.2K21 วันที่ผ่านมา
या व्हिडिओमध्ये आपण वांगे लागवड बद्दल सविस्तर माहिती पाहिली आहे, एक एकर वांगे लागवड करण्यासाठी व चांगलं उत्पादन घेण्यासाठी कशाप्रकारे काम करावे लागते याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. #agriculture #farmingvlogs #farming #shetakari
लिंबू लागवड करा लाखो रुपये कमवा | 🍋 lemon ki kheti kar kamae Lakhon rupaye | Lemon farming in India
มุมมอง 59821 วันที่ผ่านมา
लिंबू लागवड करून लाखो रुपये लिंबूच्या बागे मधून कमावता येतात याबद्दल तुम्ही ऐकलं असेल लिंबूला मिळणारे भाव आणि शेतकऱ्याला मिळणारा नफा असं आपण ऐकलं असेल, या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी ज्याने लिंबू लागवड केलेली आहे ते लिंबू लागवड मधून कशाप्रकारे उत्पन्न घेत आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. #lemonfarming #limbu #agriculture #farmingvlogs #shetakari #vlogs
🥬 30 दिवसात लाखो रुपये देणारे पीक | How to grow Lettuce | Lettuce ki kheti | Lettuce farming
มุมมอง 2.8K21 วันที่ผ่านมา
लेटेस्ट की खेती कर ला रुपये कमाये
1 एकर टरबूज खर्च आणि नफा | टरबूज लागवड कशी करावी | 🍉 watermelon ki kheti | Watermelon farming.....
มุมมอง 19K21 วันที่ผ่านมา
शेतकरी टरबूज लागवड कशी करतात व ते त्याचा व्यवस्थापन कसं करतात म्हणजेच कधी लागवड करतात काय अंतर ठेवतात किती खत देतात कधी देतात यासारख्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये एक शेतकरी व्यवस्थापन कसा करतो यासंदर्भात माहिती शेतकऱ्यांकडून तुमच्यापर्यंत मिळणार आहे | टरबूज कोणत्या महिन्यामध्ये लावावे टरबूज एकरी किती रोप लावावीत टरबूज लावत असताना बेसल डोस क...
मिरची लागवड व्यवस्थापन | मिरची टॉप व्हेरायटी | mirch ki kheti | mirch ki Top hybrid variety #mirchi
มุมมอง 53621 วันที่ผ่านมา
मिरचीची शेती कशी करावी याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे येथे माहिती देणारे व्यक्ती या क्षेत्रात काम करणारे तज्ञ आहेत, त्यांची मुलाखत krushik 2024 येथे घेण्यात आली होती, मिरची लागवड करत असताना कोणते मुद्द्यांकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे, आणि व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. #agriculture #farmingvlogs #mirchi #khetibadi mirchi sheti ...
१ एकर टोमॅटो खर्च आणि नफा | टमाटर की खेती | 🍅 Tomato cultivation and management #tomato
มุมมอง 2.2K21 วันที่ผ่านมา
टोमॅटो लागवड व्यवस्थापन या विषयावर हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये अनुभवी शेतकऱ्याने सांगितला आहे की ते टोमॅटो लागवड कशी करतात टोमॅटो लागवड करण्यासाठी जमीन कशी तयार करावी टोमॅटो लागवड कोणत्या महिन्यात करावी टोमॅटो लागवड केल्यानंतर त्याचे नियोजन कसे करण्यात यावे, खत देत असताना कोणते खत द्यावे, खत व्यवस्थापन या विषयाबद्दल सविस्तर माहिती, तोडणी कशी करावी, कोणत्या सीझनमध्ये टोमॅटो लावले तर दर चांगला...
कांदा लागवड | कांदा पिकाचे असे करा खत नियोजन | कांदा खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती 🧅 Farming in India
มุมมอง 11328 วันที่ผ่านมา
कृषिक 2024 मध्ये आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, कांदा खत व्यवस्थापन कसे करण्यात यावे व कांदा पीक चांगलं घेण्यासाठी कोणते खत आपण त्याला देऊ शकतो यासंदर्भात आपण येथे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे #shetakari #agriculture #farmingvlogs #agri
वांगी लागवड व्यवस्थापन | वांगे लागवड ते तोडणी व्यवस्थापन | 10 गुंठे वांगे खर्च आणि नफा #agriculture
มุมมอง 8K28 วันที่ผ่านมา
आठ वर्षापासून वांगी शेती करणारे शेतकऱ्याची मुलाखत या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे, शेतकरी दरवर्षी 10 गुंठे क्षेत्रावर वांगे लागवड करतात, या व्हिडिओमध्ये ते कशाप्रकारे व्यवस्थापन करतात की संपूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे #farmingvlogs #agriculture #vlog #farming #shetakari
शेळीपालन व्यवसाय कसे करावे | शेळीपालन ए टू झेड माहिती | Shelipalan kase suru karave #shelipalan
มุมมอง 65628 วันที่ผ่านมา
शेळीपालन व्यवसाय कसे सुरू करावे यासंदर्भात हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेला आहे, व्हिडिओ जुना आहे परंतु येथे पुन्हा अपलोड करत आहे, आपले काही प्रश्न असतील शेळीपालन व्यवसायाबद्दल तर नक्की विचारावे | #shelipalanmahiti #shelipalanshed
१ एकर केळी खर्च आणि नफा | केळी लागवड कशी करावी | केळी खत व्यवस्थापन
มุมมอง 926หลายเดือนก่อน
या व्हिडिओमध्ये आपण एक केळी उत्पादक शेतकऱ्यांची मुलाखत घेतली आहे, ते मागच्या 10 वर्षापासून केळीची शेती करत आहेत, यावर्षी त्यांनी चार एकर क्षेत्रावर 7000 झाडे लावलेली आहेत, त्यांच्या व्यवस्थापनातून आणि बाजारातून मिळणारा केळीला दर पाहता आपल्याला समजते एक एकर केळी उत्पादन करण्यासाठी लागणारा खर्च आणि त्यातून मिळणारा नफा किती आहे ते #agriculture #farmingvlogs Your watching this video🎥 on farming vlo...
Mahyco Innovation Day vlog... | farming vlog #farmingvlogs
มุมมอง 126หลายเดือนก่อน
Your watching this video🎥 on farming vlogs TH-cam channel.
🍅 एकरी 35 ते 40 टन टोमॅटो उत्पादन देणारी व्हरायटी | बाजारात आली आहे महिको ची नवीन टोमॅटो व्हरायटी
มุมมอง 828หลายเดือนก่อน
abhira tomato 🍅 variety mahyco | टोमॅटोची नवीन व्हरायटी | एकरी 35 ते 40 टन उत्पादन देणारी व्हरायटी Your watching this video🎥 on farming vlogs TH-cam channel.
१ एकर वांगे लागवड खर्च आणि नफा | वांगे लागवड व्यवस्थापन | वांगे लागवड ए टू झेड माहिती
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
एक एकर वांगे जर लावायचे असतील तर कशाप्रकारे आपल्याला जमीन तयार करण्यापासून तर वांगी विकण्या पर्यंत नियोजन करावे लागेल याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे| वांगे लागवड कधी करावी वांगे लागवड कोणत्या महिन्यात करावी वांगे लागवड किती अंतरावर करावी वांगी लागवड मल्चिंग वर करावी का वांगे पहिलं खत कधी द्यावे वांगे दुसरं खत किती दिवसांनी द्यावे वांगे पहिली फवारणी कधी कराव...
10 गुंठे वांगी लागवड पासून सुरुवात | वांगे लागवड चे अंतर किती ठेवावे व लागवड कोणत्या महिन्यात करावी
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
10 गुंठे वांगी लागवड पासून सुरुवात | वांगे लागवड चे अंतर किती ठेवावे व लागवड कोणत्या महिन्यात करावी
एकरी 14 क्विंटल हरभरा देणारा तंत्रज्ञान | राहुरी येथील डॉ दत्तात्रय वने यांचे हरभरा लागवड तंत्रज्ञान
มุมมอง 461หลายเดือนก่อน
एकरी 14 क्विंटल हरभरा देणारा तंत्रज्ञान | राहुरी येथील डॉ दत्तात्रय वने यांचे हरभरा लागवड तंत्रज्ञान
वांगे लागवड आणि खत व्यवस्थापन | आर्थिक बळ देणारी वांगे शेती | वांगी शेती संपूर्ण माहिती
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
वांगे लागवड आणि खत व्यवस्थापन | आर्थिक बळ देणारी वांगे शेती | वांगी शेती संपूर्ण माहिती
मालामाल करणारे भरताचे वांगे | भरताच्या वांगे शेती कशी करावी
มุมมอง 980หลายเดือนก่อน
मालामाल करणारे भरताचे वांगे | भरताच्या वांगे शेती कशी करावी
20 गुंठे वांगे खर्च आणि नफा | वांगे लागवड कशी करावी
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
20 गुंठे वांगे खर्च आणि नफा | वांगे लागवड कशी करावी
एक एकर सीताफळ खर्च आणि नफा | Custard Apple farming : Profit, Market and Management #Farmingvlogs
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
एक एकर सीताफळ खर्च आणि नफा | Custard Apple farming : Profit, Market and Management #Farmingvlogs
मालामाल करणारी पपई शेती | Papaya Farming A to Z | Farming vlogs
มุมมอง 4.1Kหลายเดือนก่อน
मालामाल करणारी पपई शेती | Papaya Farming A to Z | Farming vlogs
Custard Apple vlog | Farming Vlogs.....
มุมมอง 188หลายเดือนก่อน
Custard Apple vlog | Farming Vlogs.....
१ एकर अद्रक खर्च आणि नफा | एकरी १२ लाख रुपयांची अद्रक घेणारा शेतकरी | मालामाल करणारी अद्रक शेती
มุมมอง 729หลายเดือนก่อน
१ एकर अद्रक खर्च आणि नफा | एकरी १२ ला रुपयांची अद्रक घेणारा शेतकरी | मालामाल करणारी अद्रक शेती
शेतकऱ्याने ₹500 किलो दराचे सोयाबीनचे बियाणे आणून केली लागवड, ही सोयाबीन उत्पादन किती होईल ?
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
शेतकऱ्याने ₹500 किलो दराचे सोयाबीनचे बियाणे आणून केली लागवड, ही सोयाबीन उत्पादन किती होईल ?
वांगी शेतीचे वास्तव्य | ₹1000 कॅरेट ते फ्री मध्ये जाणारे वांगी शेती | Brinjal farming reality
มุมมอง 4.3Kหลายเดือนก่อน
वांगी शेतीचे वास्तव्य | ₹1000 कॅरेट ते फ्री मध्ये जाणारे वांगी शेती | Brinjal farming reality
एकरी चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न देणारी शेती | शेवगा लागवड माहिती | शेवगा लागवड कशी करावी ?
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
एकरी चार ते पाच ला रुपयांचे उत्पन्न देणारी शेती | शेवगा लागवड माहिती | शेवगा लागवड कशी करावी ?
आता पेरणी झाली सोपी ( मक्का, चना, भुईमूग, ज्वारी बाजरी) टोकन पेरणी यंत्र | Hand push seed drill
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
आता पेरणी झाली सोपी ( मक्का, चना, भुईमूग, ज्वारी बाजरी) टोकन पेरणी यंत्र | Hand push seed drill
माधव - ९ कापूस वाण | टॉप १० कापूस वान - २०२४ | Top 10 Cotton Varieties in 2024 |
มุมมอง 3.6K2 หลายเดือนก่อน
माधव - ९ कापूस वाण | टॉप १० कापूस वान - २०२४ | Top 10 Cotton Varieties in 2024 |
खुप छान ...सहज सोप्या भाषेत सांगून शेती साठी प्रोत्सहित केलत् छान.❤
🙏🙏
Great 👍
सर,tessue lamon विषयीं माहिती द्या...
आजवरचा सर्वात चांगला व वास्तववादी व्हिडिओ....
Thanks
Sir video shoot kothe kela
@@ravindramangate2418 kvk baramati
First like
@@santoshharal8267 welcome 👍
Hivrkhede kuthle
तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा
Thank you
Hivarkhede
ज्याने मुलाखत घेतली त्याने झाडाचे नाव का नाहीं विचारले. लोकांना मूर्ख बनवता.
या व्हिडिओच्या नावामध्ये म्हणजेच टायटल मध्ये झाडाचं नाव स्पष्टपणे लिहिलेला आहे
फोन नंबर दिला नाही
@@purushottamlandge5499 ho
आता लागन केले तर चालेल का
Video madhye mahiti dili aahe
व्हिडिओ गेल्या वर्षी चा आहे का जानेवारी लागवड मानतात
@@prabhusarang हो हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, सध्या तर लागवड होणार आहे ना म्हणून आपण अपलोड केला आहे
@ ok
नाइस ❤
Thank you
साग 10×10 अंबा 10×10 चंदन 10×10 मी पटा पदधतीने लागवड केली
👍
ग्रामपंचायत ठराव लागतो
रोप 50/150/300या प्रमाणे मिळतात
सर नोव्हेंबर महिन्यातील लागवडी बद्दल माहिती सांगा
पाणी दिवसा दिले पाहिजे की रात्री 🙏
Rate चा पत्ता नाही
शेतीत रेट्स तो विषय जो अवघड आहे
खुपखुप छान माहिती एकदम छान माहिती
👍🙏
🎉🎉❤
10 शेळी मागे बोकड किती पाहिजे?
एक
काय बोलता राव तुम्ही सुप्रिया सुळेंना वीचारा एकरात सुमारे 100 कोटीचे वांगी विकतात त्या त्यांच्याकडून बियाणे कोणते होते ते सांगावे😊😊😊😊😊😊
😀
पहिले प्रश्न तयार करत जा मग विचारात जा तुला प्रश्न विचारता येत नाही
Ok 👌
👍 छान मार्गदर्शन केलं दादा 🙏
🙏
Video good
Thanks for the visit
@farmingvlogs 👍
Hello sir 😊
Nice farm 😊
Khup chan mahiti
🙏👍
😢
👍
🎉 bahut hi sunder
वैरायटी कोनती रोप किती सरी साइज 😢
व्हिडिओ में सब कुछ बताया हुआ है व्हिडिओ मध्ये सर्व माहिती दिलेली आहे
Gol tarbuj chi konti variety best aahe
या विषयावर एक व्हिडिओ लवकरच आपण देऊया
100%
👍
शेततळ्यात करता येते का?
जवळपास मार्केट असणे गरजेचे आहे
ह्याला ज्यादा माहिती नाही
आपल्याला कोणती माहिती अपेक्षित आहे व्हिडिओ मधून
दहा गुंठे खर्च 25 लाख सबसिडी अनुदान दिले जाते काय
कशासाठी
@@farmingvlogs polyhouse आणि इतर मिळून 25 लाख सांगितले त्यासाठी असू शकते का
Sir fruiting sett aur ful jhadne aadi ki bahut samasiya ati hai
चलिये से इस्से जुडी जानकारी भी जल्दी शेर करेंगे
नासिक येथे प्लांट कोठे आहे सांगाल का
Tender green dot store
दादा चा फोन नंबर भेटला तर बरे होईल कुठे आहे हा फार्म
हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे हा फॉर्म आहे
Nav kay ahe
Anjan
खुप छान, सहज, सोप्या step by step पध्दतीने समजेल असे प्रश्न विचारले.
धन्यवाद 🙏
अनुभवाची खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏👍
😮😮
🙏
❤
❤
केळी मध्ये आंतरपीक टरबूज chalel का
लागवड ची तारीक सागा
सांगितलेली आहे
1 नोवेंबर ला मक्का काढली म्हणता मग आज मी वीडियो पाहत आहे 6 नोवेंबर ला तर 5 दिवसात येवढा मोठा प्लॉट कसा जाला?
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
🙏👍
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
🙏🙏
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
🙏 धन्यवाद