आज घेऊया पुनग्याकडच्या कुर्ल्यांची खबर आणि करूया काकांसोबत रानातली सफर |मालवणी माणूस ColoursOfKonkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"आज घेऊया पुनग्याकडच्या कुर्ल्यांची खबर आणि करूया काकांसोबत रानातली सफर |मालवणी माणूस ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Mast mahiti dili kakani , wow
Mast vatla video kakansobat cha ani ranatil vat bhari vatte baghayla .
आज काका पहिल्यांदा पूनम ताईच्या घरी पाहिले😊
Ho, mi pun
Mi pan
हो जास्त नाही जात ते तिकडे
@@ColoursofKonkan बरं वाटलं पण पाहून त्यांना, विनू दादा आणि काकांची गजाली पण भारी 🙌
आता भूतांच्या गोष्टी होऊन जाऊ देत तुम्ही आहे गावात तोपर्यंत
Ho lavkar
काकांनी माहिती छान सांगितली.
तुझे काका खूप चांगले आहेत
पिठी भात आणि बटाटयाची काप मस्त मला आवडत जेवण पुनम
Bharich 😋😋
विनूला मालवणी हेल बरोबर जमतो .मुंबईत राहून सुद्धा....
😅😅jamata vaich vaich
आज काकांचो सूर लागलो, मस्त काका-पुतण्याच्या गजाली
आज काकांका पहिल्यांदा बघितल्यानी पुनग्याच्या घरी ........रानातली सफर बघून गावची खूप आठवण इली ...... Nice vlog.... 👌
Thanku❤️
दादा तुझें विडिओ नेहमी बघतो..पण आज कमेंट केली.. विडिओ छानच..शेतीत खुप साफ सफाई आहे..👍👍
मखमली लाल मृगाचा किडा बघून छान वाटले. आम्ही लहानपणी त्याला हातावर घ्यायचो....त्याच्या मखमली पाठीवरून बोट फिरवायचो.
खुप छान रे....
भुरट्या केसांची पुनम ताई बाबू बरेच दिवस बोलला नाही ,ते आज विनू बोलला भारी वाटलं 😄😄 ताई राग मानू नको ,आणि ताई चा डायलॉग मूर्ख ,एक नंबर बोलते ताई
😂😂😂
Khupch Shan Vedio banvta tumhi
खूप छान
काकांनी छान माहीती सांगितली
Kadak
vinu dada ne kaka na bolat kelay🎉🎉😊😊
Miragacha kida khup chhan.
Pushpa tai kadhi pan smile karat aste..khup chan vatat tila baghun..poonam tai tujha swabhav pan chan ahe pan kadhi kadhi khup attitude madhe boltes as vatate..
Khup chhan video
Aaj kakansathi like .
खूप छान दादा 💐
बाबल्या आणि पुनग्याच्या घरामध्ये किती अंतर आहे.... चालत जायला किती वेळ लागतो?
पुषपा ला पुन्हा एकदा डान्स करूका सांगा. पण पुणग्याक आडल्यावर खोबरा कातूक जमत नाय. खराव खराव करता. MH07देवगड.
Khup chhan video 🌹❤❤❤🌹
Mi pahila like kela❤
Dhanyawad
Khup varshane mirag pahila
Thanks 😊
👍👍
विनू मालवणी छान बोलतो मुंबईत राहून सुद्धा पुनम ताई तुझ्या बरोबर नेहमी भांडत असते मायेच भांडण आहे खुप छान कुटुंब आहे
😊😊❤️
Love from Goa ❤️🤗
Khup chan vedio aani janglatli safar pn
Thanku
, मृग किडा = velvet किडा.
खूप छान होता आजचा व्हिडिओ. पूनमला एकदा पिठी कशी करायची ते दाखवायला सांगा.
Dakhavaleli ahe… malvani Raita channel chk kara
Aai, bhook lagali. Fakt pach minute thamb.kulathachi pithi ani batatyachi lal tikhatachi bhaji chapati.are va!
Mast ranatali safar mrug kida chan disto👍👍
चुल कुठे गेली?? खुप् छान वाट ते ..माझ्या aajoli gelyasarkhe vatte
Poonam Tai ranbhaji recipe dakhva
काका पुतण्याचे गजाली एक नंबर.
Nice video
Poonam tai aani bablo dada kadhi bolnar
Pushpa Taai chi aajun 1 dance song Houde Chan dance krte ti nd bablo 🥳💃🏻
Ho
Punam ragat aste aaj kal
Ho
Mi pan
तुमचे वडील कोण आहे
पुनमने चुल का काढली
❤❤❤❤
विनु अाणि बाबु, फक्त पुष्पाक त्या चंद्रा गाण्यावर नाचूचो अाग्रह करु नकोस. नायतर बिचारी कपडे भांडी धुता ता सुद्धा नाय होईत. तुमचो मेल्यानु काय भरोसो नाय😂😂
बाकी व्हिडिओ एकदम मस्त. अाज पुनग्यान तुका "मायझया" म्हटल्यान नाय म्हणान वायच चुकल्याचुकल्या सारखा वाटला.😂
😀😀
Poonam Tai ch navvari sadi t photo shoot kar vinu dada
Vhay vhay
Poonam, food color sharira sathi changle nahit, na vaparlele bare. Tumchya food description madhye liha "no artificial colors or preservatives"
Good walk with your kaka.
Nakkich
Kdhitri thoda vaprla tar chalto
ससा कुठे गेला असेल तर दाखवा त्याला
पुष्पा खूप छान पुनम ताई खुप घमेंडी आहे
Ghamendi naahi ti, tila he traas det rahtat 😂
काकाची दाढी अमिताभ बच्चन सारखी दिसते भारी
Nice video. Pn vinu Dada tu sarkha gavala yeto KS myanej karto job ani gavala yeun video karne
Photographer ahe so kaam nasat tevha gaavi kaam asel tevha mumbait
Okk
तुझे काका माझ्या सासऱ्या सारखे दिसतात पण ते आता नाही आहेत पुनम दररोज गडबडीत असते आणि तुम्ही तीला त्रास द्यायला जातात
Hii
पुनम रागात का बोलत असते
Vinay overacting che 50 RS cut😄😆
किती डोक खाता पूनम ताईच 😅
पूनम चुल कुठे दिसत नाही
Malvani raita channel bagha tyat kalel chul kuthe ahe te
पूनम रागात का बोलत असते
..
L
Tai tuz number de mala
Khup chhan video 🌹❤❤❤🌹