वाईट कमेन्ट्स करणाऱ्यांनो... त्या भावंडांचे प्रेम बघा. लहानपणापसून एकत्र आहेत,कधी एकमेकांना रागवतील पण काही चांगलं चुंगल असेल एकट एकट कधी कुणाच्या घशातून घास उतरणार नाही.ना कुठला शो ऑफ ना कसला माज. जे पोटात ते ओठावर आणणारे हे सगळे जण आहेत.मुंबईच्या गर्दीत राहणाऱ्या कित्येक लोकांना गावाकडच्या आठवणी जाग्या ठेवणारी ही लोकं आहेत. नोकरी आणि मरणाची गर्दी सोडून आपल्या कुटुंबासोबत शेतीत मग्न असलेला बाबू,मुंबई राहून सुद्धा गावात बाबू सोबत संसार थाटलेली वर्षा वहिनी,संसारात रमलेल्या पूनम आणि पुष्पा ताई, अभ्यासा सोबत मामा सोबत रमणारा खोडकर नंदन आणि ह्या सगळ्यांना एका धाग्यात गुंफून ठेवणारा,संसारातून आणि काम धंद्यातून वेळ काढून गावाकडे फेऱ्या मारून आपल्यासाठी व्हिडिओ बनवणारा विनू दादा... त्याला काय गरज आहे आपली काम धंदे सोडून गावी यायला? पण नाही तो गावी येतो ते गावची नाळ जपायला आणि हो प्रेक्षकांना चांगले व्हिडिओ देता यावे म्हणून.बर व्हिडिओ असे सहज आपल्या पर्यंत येत नाहीत त्यासाठी बाबू आणि विनू दादा किती मेहनत घेतात हे कुणी पाहिलं नाही.बऱ्याच लोकांना वाटत असेल की हे सगळे पैशांसाठी व्हिडिओ करतात वैगेरे.अस असतं तर त्यांनी भडक भडक मसाला घालून व्हिडिओ बनवले असते पण तसं ते करतात का? उघडे नागडे नाचणाऱ्या लोकांना आपण कधी प्रश्न करतो का? नाही करत कारण तितकी आपल्यात धमक नसते.आज कलर्स ऑफ कोकण ची जी काही फॅमिली आहे ती अशी फुकट जमवलेली नाहीय.मी स्वतः कधी त्यांना भेटलो नाहीय आणि आहे मी मूळचा कोल्हापुरी तरीही मला कोकणाबद्दल आणि मालवणी भाषे बद्दल प्रेम आणि आपुलकी आहे आणि हे सगळं मी ह्यांच्या व्हिडिओ मधून पाहत असतो.आपणच ह्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मंडळी. 🙏 खर तर ही फॅमिली मिलियन कडे गेली पाहिजे.आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की हो कोकण संस्कृती आणि मराठी संस्कृती ही लोकं जपत आहेत तर तुम्ही नक्कीच पाठिंबा द्याल ह्यांना. बाकी चुका काढणारे आणि नको तिथं नाक खुपसून अंगावर चिखल उडवून घेणारे सुद्धा असतातच... त्यांका सुबुद्धी दे रे देवा महाराजा😂🙏
@@bhavanachavan5401 वहिनी तुम्ही तसेच बाकी सर्व अशा निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांना इग्नोर करत चला🙏 निंदकाची घरे असावी शेजारी म्हणतात ते काय खोटं नाही.
Ase je bolnare aahet na tyancha kadhe laksh deu naka tumhi sagle khup chhan aahat lokana kahi kaam nast na tevha ase Prashan kartat tumhi aslya lokankade laksh deu naka tumhi sagle1no.aahat khup chhan aahat😊
होणार की लवकरच 100k subscriber ✌️👍💯💯नेहमी आम्ही जेवायला बसायला आणि आपला व्हिडिओ यायला 🙏व्हिडिओ बघत चार घास जास्त जातात आणि एकदम फ्रेश mood 🙏🙏❤❤सांगली❤🌾🌾🌾🌴🌴🌴WE LOVE KOKAN❤
खुप छान व्हिडीओ .एकमेकांविषयी असेच प्रेम ठेवा.पुनम , पुष्पा बाबु आणि विनु मस्तच भावंडे.विनु या सगळ्या भावंडांना एकत्र ठेवतोय फार भारी वाटते .वर्षा मात्र गप्प गप्प असते , तिला हसी मजाक नाही आवडत का ? सगळी भावंडे एक नं.आहेत .नंदनही मस्त आहे.
भारी पार्टी...तोंडाक पाणी इला.आम्ही पण येतलाव गावाक तेव्हा अशीच पार्टी करणार. आणी विडिओ मस्तच. आणि पुष्पानं जर मनावर घेतल्यान तर 1लाख सबस्क्रायबर लवकरच होतले...👍👏💯
Vinu dada tuzyasarkha koni nahi Tu same mazya mitrasakha ahe sambhalnara Amhi pahil ahe tu ataparyant konakona ky ky dilay te ani saglasabot kasa vagtos te pan 100 madhe ek jan astos asa Ani tyamule ch apaplyala ajun takad milate
Varsha gap gap asata ,ta pan ticha barobar Asa, ti gharchi suna Asa,hi char bhavanda cheshta masakari karatat pan bhavanda asat tyani cheshta maskari keli chalata ti ekmekanka sambhaul ghetil pan arsha barobar Asa.ta bhavnda sarkhi cheshta maskari karuk lagali tar Tila loka nav thavtil mhanun ti kami bolat asel .
वाईट कमेन्ट्स करणाऱ्यांनो...
त्या भावंडांचे प्रेम बघा. लहानपणापसून एकत्र आहेत,कधी एकमेकांना रागवतील पण काही चांगलं चुंगल असेल एकट एकट कधी कुणाच्या घशातून घास उतरणार नाही.ना कुठला शो ऑफ ना कसला माज. जे पोटात ते ओठावर आणणारे हे सगळे जण आहेत.मुंबईच्या गर्दीत राहणाऱ्या कित्येक लोकांना गावाकडच्या आठवणी जाग्या ठेवणारी ही लोकं आहेत. नोकरी आणि मरणाची गर्दी सोडून आपल्या कुटुंबासोबत शेतीत मग्न असलेला बाबू,मुंबई राहून सुद्धा गावात बाबू सोबत संसार थाटलेली वर्षा वहिनी,संसारात रमलेल्या पूनम आणि पुष्पा ताई, अभ्यासा सोबत मामा सोबत रमणारा खोडकर नंदन आणि ह्या सगळ्यांना एका धाग्यात गुंफून ठेवणारा,संसारातून आणि काम धंद्यातून वेळ काढून गावाकडे फेऱ्या मारून आपल्यासाठी व्हिडिओ बनवणारा विनू दादा...
त्याला काय गरज आहे आपली काम धंदे सोडून गावी यायला? पण नाही तो गावी येतो ते गावची नाळ जपायला आणि हो प्रेक्षकांना चांगले व्हिडिओ देता यावे म्हणून.बर व्हिडिओ असे सहज आपल्या पर्यंत येत नाहीत त्यासाठी बाबू आणि विनू दादा किती मेहनत घेतात हे कुणी पाहिलं नाही.बऱ्याच लोकांना वाटत असेल की हे सगळे पैशांसाठी व्हिडिओ करतात वैगेरे.अस असतं तर त्यांनी भडक भडक मसाला घालून व्हिडिओ बनवले असते पण तसं ते करतात का? उघडे नागडे नाचणाऱ्या लोकांना आपण कधी प्रश्न करतो का? नाही करत कारण तितकी आपल्यात धमक नसते.आज कलर्स ऑफ कोकण ची जी काही फॅमिली आहे ती अशी फुकट जमवलेली नाहीय.मी स्वतः कधी त्यांना भेटलो नाहीय आणि आहे मी मूळचा कोल्हापुरी तरीही मला कोकणाबद्दल आणि मालवणी भाषे बद्दल प्रेम आणि आपुलकी आहे आणि हे सगळं मी ह्यांच्या व्हिडिओ मधून पाहत असतो.आपणच ह्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मंडळी. 🙏 खर तर ही फॅमिली मिलियन कडे गेली पाहिजे.आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की हो कोकण संस्कृती आणि मराठी संस्कृती ही लोकं जपत आहेत तर तुम्ही नक्कीच पाठिंबा द्याल ह्यांना.
बाकी चुका काढणारे आणि नको तिथं नाक खुपसून अंगावर चिखल उडवून घेणारे सुद्धा असतातच...
त्यांका सुबुद्धी दे रे देवा महाराजा😂🙏
Evdhya comment kay reply deu ata🙏🙏 kharach he tumch prem baghun amhala video banvayla navin hurup yeto.. khup khup dhanyawad 🙏🙏 asech prem asudyat❤️❤️❤️
धन्यवाद दादा.. किती आपुलीकीने आणि मनापासून बोललात तुम्ही.. आभार🙏🙏🙏
@@ColoursofKonkan
नक्कीच आम्ही नेहमी सोबत आहोत तुमच्या संपूर्ण टीमच्या 😊👍
@@bhavanachavan5401
वहिनी तुम्ही तसेच बाकी सर्व अशा निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांना इग्नोर करत चला🙏
निंदकाची घरे असावी शेजारी म्हणतात ते काय खोटं नाही.
Ho agadi barobar
Far cute ahet he tighe❤ bablya tar itak chan shoot karatat so natural vatat apan tithe ahot ...
khup chan comeday
छान केळीच्या पानावर जेवण.
Mast astat tumchya vidiyo
लयभारी व्हिडिओ . एकदम झकास बटाटे वडे. आणि पुनग्याच्या झाडाच्या काजीचा सांभारा.👌👌
एक नंबर जेवनाची पार्टी ❤
खुप छान आणि स्वीट भावंड😊 अशीच सगळी हसत राहा . सुखी राहा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ase je bolnare aahet na tyancha kadhe laksh deu naka tumhi sagle khup chhan aahat lokana kahi kaam nast na tevha ase Prashan kartat tumhi aslya lokankade laksh deu naka tumhi sagle1no.aahat khup chhan aahat😊
🙏🙏👍👍
खूप छान बटाटा वडे आहे ना पुनमताई
Bhari ba tumhi
मस्त
Jyana ase changle real ani evadhya changalya premal ani evadhi maskari masti ekmekana japanare kalji karnarya manasache video avadat nastil jya lokana tyana dusare channel ahe paishasathi tumachya sarkhaya manasani baghav mhanun video karnare te bghav
Eth changal zalel baghavat nasel tr
व्हिडीओ बगूक लय बरा वाटता गावची सर्व माहिती कळता लहानपणी ची आठवन येता परत असा जीवन जगाचा हा रिटायर झाल्यावर
👍👍
very nice vlog I like it
कलरफुल फॅमिली ..खरच कोकणचे नैसर्गिक कलर दाखवता तुम्ही
Mast batatevadyacha bet chan vidio varsha kahi bolatach nahi👌👌👌
विनु आणि बाबलो तुम्ही दोघे काडी लावला एक नंबर😅😅😅😂
बाबल्याची कॉमेडी भारी असतें
होणार की लवकरच 100k subscriber ✌️👍💯💯नेहमी आम्ही जेवायला बसायला आणि आपला व्हिडिओ यायला 🙏व्हिडिओ बघत चार घास जास्त जातात आणि एकदम फ्रेश mood 🙏🙏❤❤सांगली❤🌾🌾🌾🌴🌴🌴WE LOVE KOKAN❤
Thanku😊
Video bhari
खूप छान .असेच मिळून मिसळून रहा भावंडे
Khup Chan vlog vinu Aaj khup divsanni Punam Tai ,varsha,Nandan Nana yanna ekathra video madhey pahun Chan vatla. Nehmi asech anandat raha.
खुप छान व्हिडीओ .एकमेकांविषयी असेच प्रेम ठेवा.पुनम , पुष्पा बाबु आणि विनु मस्तच भावंडे.विनु या सगळ्या भावंडांना एकत्र ठेवतोय फार भारी वाटते .वर्षा मात्र गप्प गप्प असते , तिला हसी मजाक नाही आवडत का ? सगळी भावंडे एक नं.आहेत .नंदनही मस्त आहे.
Khup mast video
आम्ही हसान मेलाव छान पुनम ताई आनी पुष्पा मस्त च बेत केलात
अरे किती छान व्हिडिओ!!!😂
पूनम च्या लग्नाच्या अल्बमचो व्हिडिओ बनवा रे एकदा.... आमका बघुची इच्छा आसा..@mukesh ghadi
Kitti chalata re donhi bahini na...😂😂....khodsal bhau😂😂....
Video cha end khup chhan hota...khup khup haslo...
Poonam gharat na lasun chatni banavun thev fridgemadhe. Asa kadhi vadapavcha bet kela na ki bhari lagte. Fridge madhe 1/2 mahine tikte changli. Tyat fakta sukha khobra lasun sankeshwari sukhi mirchi ani meeth ghalun mixerla lavaychi chan hote lasun chatni. Ani ekda mirchi nustich thodishi madhe cut devun talun kadh ani tichyavar meeth tak baher kadhun same vadapavbarobar khatat na tashich hote. Ekda try karun bagha...
Baki kalpasunche poonamche kaji chornyapasunche ajchya video paryantche saglech video lay bhari.
पूनम मस्तच. वडा पाव
छान परिवार 👌👌👌👌👍👍👍💓💓💓
Chhan hota video
👌👍👍❤️
खूप हसावं ताव तुम्ही आम्हाला खूप मजा येते व्हिडिओ बगतना तुमचे
Yummy 😋
खूप छान
मस्त 👌👌👌👌
Barbecue vada pav😊
Vinu ek light focus ghena ankhi clear disel visuals
👍👍👍👌👌❤
Sarv bhavand mst bahin bhau bhari🥰🌹
काय बोलू .....माझ्याकडे शब्द नाहीत....हसून हसून पुरेवाट 😅😂❤मस्त होता हा व्हिडिओ
😅😅
Bablay chi baiko bablayk are ture karta #😯😯😯😯
१नंबर फॅमिली आहे तुमची
Nice video
Very nice to good
Very nice
Mast 👌👌
विनू दादा आणि बबलू आग मस्त लावता.मस्त फॅमिली आहे.विनू बाबळूचा कोण आहे.मज्जा आली व्हिडिओ पहायला.
Thanku.. navin asal tar adhiche videos vel milel tevha baghun ghya.. sarv relations kalun yetil😊
पुनम ताई एक दिवशी बटाटे वड्याची पण रेसिपी दाखवा आम्हाला
Pav khay ha.. Push pa banvta😅😅
😂😂😂
Colours of konkan
😢😢 बाबलो बहिणींची खूप टेर उडवता आणि बायले समोर आवाज एकदम कमी होता. 😅😅
बाकी पार्टिचो बेत 1 नंबर .
Live yaa na pls pushpa aani punam tai sobat 🤩
Mast video ❤️
👌
एक दिवशी लाईव्ह या
प्रत्येक वेळेस वेगवेगळे घर असते.कसे काय बाब्ल्या पुनग्या आणि पुष्पा एवढेच कळते .पण बाकीचे कोणी समजत नाही
भारी पार्टी...तोंडाक पाणी इला.आम्ही पण येतलाव गावाक तेव्हा अशीच पार्टी करणार. आणी विडिओ मस्तच. आणि पुष्पानं जर मनावर घेतल्यान तर 1लाख सबस्क्रायबर लवकरच होतले...👍👏💯
Thanku❤️
👌👌
punam tai ta talkut tumchakadle gheun ele te... 😂😂😂
😊
God bless you 🎉
🥰🥰🥰👌👌👌
Mast..enjoy your party..khup chaan
👍👍
Hassan.....
Khup Chan aahe 😊😊 tumchi video pn vinu dada Mumbai la janar hota na
tonak pani ela majha.... 😋😋😋
kajicha garancho teyheche teynka... 😂😂😂😂😂😂😂😂😂
Punam jara jast karte vatat nahi ka
Vooo
पुनम नाना आणि तुमच नात काय आहे
खुप छान 🎉video
😂😂😂किती काड्या करता रे..
धम्माल व्हिडिओ!!!😅😅😅😅
Goan konta tumcha ?
चिकन कौल फ्राय ची पार्टी कधी करणार
Mast video
Fhakt jara light kami padte light setup ghya ani asech chan chan video banvat raha
-puspacha dokya khav nak re.
अरे विनू ते काजी तुमी चोरून आणल्यात पूनम ताई चे ,😂😂 ताई ने व्हिडिओ बघाल्यावर मजा येणार,😄 बाकी व्हिडीओ एक नंबर
To pan video yet lavkarch😉
@@ColoursofKonkan vat baghtoy tya videochi...
काय धिंगाणा घालता रे ,पुनम पुष्पा म्हणून सहन करते तुम्हाला😅
मेल्यानु... चोरीचा सांभारा भारीच लागतला😂😂
telak pan batateyak pan kaltanye.. 😂😂😂😂😂😂😂
Kalokhat shooting ka karata kahi disat nahi
Aamhi tumchya gavi yeu shakto ka tumch gav baghayla
Ho nakki
Vinu dada tuzyasarkha koni nahi
Tu same mazya mitrasakha ahe sambhalnara
Amhi pahil ahe tu ataparyant konakona ky ky dilay te ani saglasabot kasa vagtos te pan
100 madhe ek jan astos asa
Ani tyamule ch apaplyala ajun takad milate
Pounam vinu babala YA च nata Kay
chorlele Kaju mule...
Bablo bayko barober shudha marathit bolta. Anni bablo bahini barober thoda cheshta karat bolto aani varsha barober lay goad bolta.🤫🤫😜😜
😅😅
Tume bavand Aahat ka
babu dada ani varsha vahini ch love marriage aahe ka
Tumhi dogh khoop chapter aahat
😅😅😛
❤
Varsha gap gap asata ,ta pan ticha barobar Asa, ti gharchi suna Asa,hi char bhavanda cheshta masakari karatat pan bhavanda asat tyani cheshta maskari keli chalata ti ekmekanka sambhaul ghetil pan arsha barobar Asa.ta bhavnda sarkhi cheshta maskari karuk lagali tar Tila loka nav thavtil mhanun ti kami bolat asel .
😂😂भयानक चोर आहेत पुंनग्याचे काजू चोरून त्याकाचा सामार करून लावल्यात आणि त्याका पण घातल्यात
😂😂😂😂
अम्हाला वड़ा-पाव पाठवा
Badmash babu ni vinu