खूपच छान होता आजचा व्हिडिओ. पुष्पा बोलायला लागली की खरेच एकदम भारी वाटते. तुम्ही अशीच तिला बोलती करा कारण ती गप्प राहते, नुसती हसते तेव्हा मला तरी चुकल्यासारखे वाटते. बाबूची नर्सरी तर एकदम भारी. 👌
पुष्पा सारखी सारखी माहेरी येऊन आराम करते तर पूनमला वाटत नाही माहेरी येऊन आराम करावा असा की पुष्पा सासरचे काम करावे लागते म्हणून सारखी सारखी माहेरी पळते.
पुष्पा छोटी आहे ना म्हणुन येते सारखी माहेरी पूनमला घरातली जिम्मेदारी ती मोठी आहे ना म्हणुन येत नसेल सारखी. आम्ही पण सख्या बहिणी आणि सख्या जावा आहोत म्हणून सांगते.
कडीपत्ता कडीपत्ता करता गावी राहून एक रोप लावल तर नंतर शेती होते कडीपत्ताची खुप झाड रुजून येतात आमच्या कडे घरी असच झाल काही पाण्याची गरज पण नाही लागत आम्ही मुंबईला असतो कधीतरी जातो
जुने वीडियों पण आम्ही परत परत बघतो
पुष्पा बोलते तेमला खुप आवडते ती बिचारी साधी आहे ❤❤😊
नमस्कार मंडळी तुम्हाला
पुनम ताई तुम्ही व्हिडिओ लय भारी आहे
पुष्पा ताई बिचारी साधी आहे
तुम्ही व्हिडिओ असेच करत रहा
Thanku
पुष्पा चे व्हिडिओ बघायला मजा वाटते मस्त काॅमेडी व्हिडिओ बनवलास
पुनम खरं हा पुष्पा लय भारी बाकी सगळे छान बोलतात
खूपच छान होता आजचा व्हिडिओ. पुष्पा बोलायला लागली की खरेच एकदम भारी वाटते. तुम्ही अशीच तिला बोलती करा कारण ती गप्प राहते, नुसती हसते तेव्हा मला तरी चुकल्यासारखे वाटते. बाबूची नर्सरी तर एकदम भारी. 👌
बबलो दादा नर्सरी झाडे बनवण्याच काम करतो.मजाक मस्ती असते.मज्जा येते.
खुप छान आहे विडीयो
पुष्पा चा नविन ऐखादा डान्स तरी बघु
ती डान्स छान करते
विनू नी बाबलया छान बोलतात मजा येता
पुष्पा... झुकेगा नही ❤❤❤❤
पूनम ताई माहेरी जास्त येत नाही खूप काम असत बिचारीला सासरी मला पुनम ताई खूप आवडते
Coluers of कोकण che वीडियों खूप आम्ही वाट बघत असतो
👍👍😃
Nice ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Tumche video khup chan astyat khup mjja yete bgay saglech khup chan ahet
Hasun hasun pot dukla vinu dada puspachi khup maja geta tumhi masst vlog
😂😂
pushpa tai khup simpel ani hushar ahe
Tumi bhavanda khup Chan rahata Ani prattekjan ya sathi prayatna karto kharach khup chan
Mi assistant hay nay 😂 pushpa pushpa👍 ekach no
खूप सुंदर नैसर्गिक अभिनय.
Vinu dada tumche video khup Chan asatat mala khup aavatat 👌👌❤️❤️
Thanku
माय झ्या मालवणी शिवी गाव ची प्रसिद्ध आहे गांव ची आठवण ईली ❤
बाबू आणि पुष्पा मस्तच 👌👌👍👍✨✨🌹🌹
वीडीयो मस्त
Vinu dada tuzya mule tri pushpa tai bolayla lagli KHUP chaan yaar
👍👍😅
PUshpa khup chan.. Vinu you are grt... Babu you too grt.
आजचा व्हिडिओ खूप छान. मजा आली.
नानांका नमस्कार बोला नाना करण्यात हुशार आहे साहेब
Pushpa bhari mast
Khup chan asata tumche vedio
जुने व्हिडीओ खूप छान आहेत ना🎉🎉🎉🎉
आज पुष्पा ताई खुश आहे एक नंबर ताई विनू आणि बाबू व्हिडियो एक नंबर ,कान फुटले एक नंबर 😂😂😂😂 मारामारी करूची मजाच वेगळी पुष्पा ताई आणि बाबू
😅😅👍👍
Pushpa ani bablo mhanaje khup masti maja.❤mast video.
Pushpa la tunmhi sagle khup satvta.pushpa❤😊
Pushpa maheri Chan kapdy ghalty sasri simple Sadi asty
पुष्पा फुल्ल कॉमेडी 😂
पुष्पा ताई रॉक... फुलं कसा फुलता असा 🌹🌹🌷🌷की 🥀🥀🥀🥀🥀असा मस्त....
सर्व झाडे लावली पण ब्राह्म कमळ नाही लावल ते पण लावा दोघांनी छान फुले येतात
Lilly pavsatach fulta pushpa Tai😂
Nice video
Chan video..👌👌👍
Nice vlog
pushpa tai mud madhe chan ch bolate. maja yete ti ali ka. babu pushpa mast maskari🎉🎉😂😂. zade mast
बाबू कडीपतयाची झाडे आमच्या वसई ला पाठव मस्तच विडिओ आज पुष्पा खुप बोलत होती असच तिला विडीओमधये घेत जा
Vasai la nemak kuthe?
Pushpa aaj lay khushit ha
पुष्पा साधी आहे एकदम बोलायला पुनम जेव्हा पाहावं तेव्हा रागातच असते
Aaaj पुष्पा खुश होती mjja aali video पाहताना
आज पुष्पा खुप खुश आहे.
Poonam tai kdhi Mahiri ka nahi yete Rahayla
छान 👌👌👌
Khup chan ❤
सदाफुली वेगवेगळ्या प्रकारच्या लाव म्हणजे कायम फूले दिसतील
शेवटी 👌👌👌👌
Nice video
पुष्पा चा मुड छान आहे आज
Khup chan video astat Tumche, Dupari baghun aamhi punha Ratri jevtana bhaghto video
Thnaku
Mast ❤
Pushpa n versha goodnews keva dinar ajun family planning karta kay
खुप छान
पुष्पा माहेरी आली की खूप बोलते खूप खुश असते सासरी जास्त बोलत नाही वीडियों मध्ये
Punam la khup ghabarate .
😂😂
पुष्पा सारखी सारखी माहेरी येऊन आराम करते तर पूनमला वाटत नाही माहेरी येऊन आराम करावा असा की पुष्पा सासरचे काम करावे लागते म्हणून सारखी सारखी माहेरी पळते.
पुष्पा छोटी आहे ना म्हणुन येते सारखी माहेरी पूनमला घरातली जिम्मेदारी ती मोठी आहे ना म्हणुन येत नसेल सारखी. आम्ही पण सख्या बहिणी आणि सख्या जावा आहोत म्हणून सांगते.
@@snehakadam2447 👌👍🙏
पुष्पा माहेराक एकदम पोपटा सारखी असते आणि सासरी मांजरीसारख असते आता बघ कशी poptasarkhi बोलते अशीच रहा गो पुष्पा हसून खेळून बघुक मजा वाटते म 😂😊
Nehmi pramane video mastch ❤ congratulations for 77k subscriber's 🎉❤ ashich pragati hovo tumchi ❤
Thanku so much 🙏❤️
पूष्पा आज छान मुडमध्ये होती.😄😄😄
🙏🏻 Mi tumache video khup chhan aahe tumche videos chi vatha bagata asato kahi tari receip dakhava pooman taichi.
👌👌
Pipli mhanje kay
Bablyachi bayko basan kashak rvliha
Vinu pushpa la ne kadhitri Mumbai la
Per day kai majuri? Nasta jevan sakat ki sodun ? 😁😁😁
व्हाळावरची म्हातारी येऊदेत परत
😂😂 mast video
👌👌👌👌👌🙏🙏
Aaluchi pan kiti aali aahe
आज पुष्पा खूप बोलता 😅
First comment first view 😊❤
ह्या वर्षी शेतीचा व्हिडीओ दाखवला नाही
Yetil lavkarch
मझ्या इली हा विडिओ बघताना 😂
❤❤❤❤
Krishna kamal chi vel lav babu
कडीपत्ता कडीपत्ता करता गावी राहून एक रोप लावल तर नंतर शेती होते कडीपत्ताची खुप झाड रुजून येतात आमच्या कडे घरी असच झाल काही पाण्याची गरज पण नाही लागत आम्ही मुंबईला असतो कधीतरी जातो
Doghy भाव पुष्पा चो सॉलिड जीव खातात.
Hi
Tumche gav konte?
Baablyachi bayko kai karta ki nai?
❤❤❤❤❤🎉🎉🎉
Pushpa far Vavdte
पुनग्याक बॉयकॉट केल्यापासून पुष्पाचो सहभाग वाढलो 😄
👍
Lahan astana ashich bhandat ata pn😂
Pushpa tai khup masti krtat v sala pn chaan detat idea khup bhari aahe aaj cha video chaan hota ❤❤❤❤❤❤❤
Bablo n pushpa kuthe rahtat. Te bhau bahin ahet kay. Sagle ekach gharat rahta.
Adhiche videos bagha tumchya sarv prashnanchi uttare milatil
❤❤
आमची भाची ४ वर्षाची झाली पण अजून बोलत नाही, तुम्ही कोणत्या उपाय बद्दल बोलत होते मलाही सांगा ़ मदत होईल ़धन्यवाद ़
Pipali aste ti jibhela ghasavi… savistar mahitisathi babula contact kara
❤
First view
Punam ata babushi abola bas zala please bola ata
विनू सोनचाफा लाव .
😄🏕️🌴👌👍🌨️
*ek ranat alambi soducho ani kaducho video kar.*