"खोडवा ऊस पीक व्यवस्थापन"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • खेती बड्डी वेबिनार भाग-162
    "खोडवा ऊस पीक व्यवस्थापन"
    ऊस भूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील युवा शेतकरी श्री. सोमनाथ हुलगे यांच्यामार्फत "खोडवा ऊस पीक व्यवस्थापन"
    याविषयी माहिती जाणून घ्या खेती बड्डी वेबिनार मार्फत-
    🔶 बुडखे छाटणी
    🔶 पाचट आच्छादनाचे फायदे
    🔶 खत व्यवस्थापन
    🔶 पाणी व्यवस्थापन
    🔶 पीक संरक्षण
    👤 सहभाग :
    श्री . सोमनाथ हुलगे (ऊस भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी )
    अभिषेक ,कृषी अधिकारी खेती बड्डी टीम.
    🗓️ दिवस: शनिवार, 2 डिसेंबर2023
    ⏰ वेळ: संध्याकाळी 7 वाजता
    ✅ पाहायला विसरू नका!

ความคิดเห็น • 14

  • @sureshkolekar2383
    @sureshkolekar2383 6 หลายเดือนก่อน +1

    👍👍

  • @NanduShelke-n5q
    @NanduShelke-n5q หลายเดือนก่อน

    👍👍🙏🙏👌👌

  • @SamsAnna-y1n
    @SamsAnna-y1n 8 หลายเดือนก่อน +3

    Good nolage video

  • @dannjaythorat8569
    @dannjaythorat8569 10 หลายเดือนก่อน +4

    छान माहिती मिळाली

  • @komalpatil5025
    @komalpatil5025 7 หลายเดือนก่อน +1

    Palya kuuti karun thevlyamule pani jast hot nahi kay

    • @abhishekkatkar3680
      @abhishekkatkar3680 7 หลายเดือนก่อน

      नाही होत , ठिबक सिंचन वापरावे , पाणी बचत होते , योग्य पाणी व्यवस्थापन केले तर ओलावा ठिकून राहतो , उन्हाळ्यामध्ये फायदा होतो

  • @ajinkya4336
    @ajinkya4336 10 หลายเดือนก่อน +3

    Zink phosphate चिरमुरे ला लावून टाकले तर पक्षी पन घातात. ही पदधत चुकीची आहे...

  • @santoshmankulwar5912
    @santoshmankulwar5912 9 หลายเดือนก่อน +3

    ऊस मोडते वेळेस पाचट ठेवणे गरजेचे

    • @abhishekkatkar3680
      @abhishekkatkar3680 9 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे , पाचट व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे , व फायदे मृदा सुधारण्यासाठी होते

    • @angadpatil1767
      @angadpatil1767 7 หลายเดือนก่อน

      छान माहिती मिळाली

  • @shrikantpawar1343
    @shrikantpawar1343 9 หลายเดือนก่อน +3

    ड्रीप मधून खते दिल्यास

    • @abhishekkatkar3680
      @abhishekkatkar3680 9 หลายเดือนก่อน

      उत्तम , एकरी प्रमाण 3 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून खते द्यावीत , water soluble only