Suresh Dhas यांनी प्राजक्ता माळींची माफी मागावी, धस यांना Amey Khopkar यांनी थेट सुनावलं|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 346

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv 3 วันที่ผ่านมา +203

    Beed च्या प्रकरणावर बोलायचे सोडून प्राजक्ता माळी च्या पुळका आलाय यांना

    • @ashokbirajdar2480
      @ashokbirajdar2480 3 วันที่ผ่านมา

      मुद्दा गंभीर आहे सगळ्यांना अटक झाली पाहिजे
      पण वाचाळवीर तोंड सांभाळला पाहिजे

  • @Prabhass8282
    @Prabhass8282 3 วันที่ผ่านมา +136

    फार पुलका आलाय. जेव्हा करूणा मुंडे बोलत होती . तेव्हा का नाही गेला महिला आयोगात . कारण तिने सर्वच काढलं असतं 😂😂😂😂

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 3 วันที่ผ่านมา +128

    मनसे हत्या प्रकरणांमध्ये काय उतरली नाही याचे उत्तर द्या पहिल्या आपला मराठी माणूस महाराष्ट्र मधला😢

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 3 วันที่ผ่านมา +19

      त्यांना सुपारी द्यावी लागते फुकट कामे करणे त्यांनी बंद केलय 😂😂😂😂

    • @SakharamDesai-b7d
      @SakharamDesai-b7d 2 วันที่ผ่านมา

      सुपारी बाज मनसे

  • @askA146
    @askA146 3 วันที่ผ่านมา +86

    अहो सरपंचाच्या हत्येवर बोला जे न्याय मागतात त्याना सपोर्ट करा.

  • @YogeshRautrai
    @YogeshRautrai 3 วันที่ผ่านมา +68

    करुणा मुंडे यांनी बोलले तेव्हा कुठे होता र तू

  • @theprakashkadu
    @theprakashkadu 3 วันที่ผ่านมา +45

    खोपकर जी तुम्ही आणि तुमचा पक्ष या बाबतीत जेव्हढा शांत राहील तेव्हढ बर होईल.

  • @rtgaming4301
    @rtgaming4301 3 วันที่ผ่านมา +85

    सुरेश दास चुकीचं काहीच बोलले नाही याच्यात काय खोटं आहे ते सांगा

    • @pragatikardile3834
      @pragatikardile3834 3 วันที่ผ่านมา +2

      तु गेल्या का बघायला

    • @Carry_Beat
      @Carry_Beat 3 วันที่ผ่านมา

      Are lvdya amhi beed che amahla mhit na ky vishay cholya ​@@pragatikardile3834

    • @appa24education68
      @appa24education68 3 วันที่ผ่านมา

      Purava kay ahe....ti kunachi tari bahin ahe na.....dhas chya garatil mahilechi nav kuni ghetale tr kahi hoil

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 3 วันที่ผ่านมา +43

    तुझ्या प्राजक्ता माळी ला सांग कि एकदा खुलासा कर कि धनू भाऊ चे तिचे संबंध काय हे करूणा मुंडे यांनी सांगितले आहे

  • @game-nk3pz
    @game-nk3pz 3 วันที่ผ่านมา +69

    करुणा मुंडे पण प्राजक्ताचा नाव घेतात

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 3 วันที่ผ่านมา

      करुणा मुंडे ही काही राजकीय जबाबदार व्यक्ती नाही त्यामुळे तीच्या वल्गनांकडे दुर्लक्ष केले असेल ,असे कितीतरी सर्वसामान्य लोक असतात जे वाईट साईट बोलतात त्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते पण एक राजकीय जबाबदार व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महीलेचे नांव घेतें व त्या महिलेच्या चारीत्र्या बद्दल प्रश्न निर्माण होत असेल तर कोण गप्प बसेल ?

  • @cbr2306
    @cbr2306 3 วันที่ผ่านมา +5

    खोपकर...आपण देशमुख का न्याय देण्याची भूमिका घेत नाही..???छान...चालले आहे...

  • @क्षत्रिययदुवंशी96K
    @क्षत्रिययदुवंशी96K 3 วันที่ผ่านมา +25

    बीडच्या हत्याकांडावर अख्या महाराष्ट्राच्या जनतेने आवाज उठवला तरी तुमच्या सुपारीकिंग मालकानं ब्र शब्द काढला नाही,आणि कुठली कोण ते काल आलेल्या नटीचा लई पुळका आला आहे तुला का ह्याची पण सुपारी घेऊन बोलत आहेस.😢

  • @pawarajesh754
    @pawarajesh754 3 วันที่ผ่านมา +23

    तु अन तुझा नेता आरोपीला श्रेय देणाऱ्या सिस्टीम वर बोलला असता तर बर वाटलं असतं

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 วันที่ผ่านมา +2

      उठ दुपारी आणि घे सुपारी हीच ह्यांची रणनिती राहिलेली आहे.

  • @DnKewarepatil
    @DnKewarepatil 3 วันที่ผ่านมา +39

    मी मनविसे जालना जिल्हाध्यक्ष आहे... माझी अपेक्षा होती राजसाहेब वा पक्षातील इतर नेते संतोष देशमुख प्रकरणी आवाज उठवतील.
    परंतु ते राहिले बाजूला पण प्राजक्ता माळी ला सुरेश धसास वावगं काहीच बोलले नाहीत. तरी अभय खोपकर सारख्या नेत्यांनी एवढं का मनाला लावून घ्यावं...

    • @santoshpadalkar8701
      @santoshpadalkar8701 3 วันที่ผ่านมา

      लै जातीवादी आहेत हे मनसे चे लोक

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 3 วันที่ผ่านมา +6

      हो आम्ही पण लवकरच मनसे ओळखुन त्यांना बाय बाय करून टाकले आहे.

    • @ganeshdeulkar4978
      @ganeshdeulkar4978 3 วันที่ผ่านมา +1

      अमेय खोपकर नेते 😂😂😂

    • @arp-b2o
      @arp-b2o 2 วันที่ผ่านมา

      मनसे फक्त सुपारी घेते.. 😀

    • @prakashwagharalkar3780
      @prakashwagharalkar3780 2 วันที่ผ่านมา

      तुमचा नेता एक no चा सुपारीबाज आहे. फक्त निवडणुका आल्या कि बिळातून बाहेर येतो. मला एकदा या महाराष्ट्र ची सत्ता द्या बोलायला. आता परत येईल 2029 ला . त्यांना माहित नाही सत्ता पाहिजे असेल तर 24 तास लोकांच्या गरड्यात राहावे लागते. जरा शरद पवारांना बघा 85 वर्षात पण कायम दौरे करतात.

  • @sandipkhalate6128
    @sandipkhalate6128 3 วันที่ผ่านมา +28

    सरळ बस अगोदर, only suresh अण्णा धस

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 3 วันที่ผ่านมา +3

    धन्याचा विषय आहे. धन्यानी सागितला आहे हिला पत्रकार परिषद घ्यायला

  • @ganeshsurvase2014
    @ganeshsurvase2014 3 วันที่ผ่านมา +12

    फक्त नाव घेतलं तर एवढी कळ आली
    एक खून झाला तरी त्याचं काही घेणं देणं नाही.
    साहेब हे चित्रपट नाही. रिअल लाईफ आहे

  • @avijamdare333
    @avijamdare333 3 วันที่ผ่านมา +16

    बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे त्याच्यावर बोला ना जरा महिलांचा मन राखलाच पाहिजे त्याच्याबद्दल काहीच दुमत असण्याचे कारण नाही पण आज इतके दिवस झाले मनसेने झालेल्या घटनेचा साधा निषेध सुद्धा केला नाही तुम्हाला मतं कशी द्यायची सांगा बरं 🙏🏻

  • @rpb123
    @rpb123 3 วันที่ผ่านมา +3

    एक अमानुष खून झाला, मानवतेचा खून झाला तेव्हा तू कुठे होतास
    तु त्यावर बोल ना!!
    एक शब्द बोलल्यावर इतकी तडफड आणि एक अख्खा कुटुंब उध्वस्त झाला त्यावर न्याय द्यावा असा वाटत नाही का!!

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 3 วันที่ผ่านมา +15

    मतदार नसलेली सेना का झाली तर कारण हेच आहे आरे ज्या गोष्टी वर बोलायला पाहिजे आंदोलन केल पाहिजे ते न करता फक्त नाव घेतले म्हणुन तुम्हाला राग येतोय वा तुमचे विचार, आरे आत्ता तरी जागे व्हा

  • @sandipkhalate6128
    @sandipkhalate6128 3 วันที่ผ่านมา +22

    गप रे andu only suresh अण्णा धस

  • @AnantaBhusareBhusare-uf7nu
    @AnantaBhusareBhusare-uf7nu 3 วันที่ผ่านมา +1

    माननीय श्री सुरेश धस आमदार साहेब काहीही चुकीचं बोललेले नाही ते बरोबर बोलले सुरेश धस साहेबांना माझा सलाम

  • @DattaPatil-j5g
    @DattaPatil-j5g 3 วันที่ผ่านมา +6

    करुणा मुंडे प्रकरण झाल तेव्हा कुठे गेलता 😂

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 3 วันที่ผ่านมา +8

    प्राजक्ता माळी ची माफी मागण्या सारख धस अण्णा काही बोललेच नाही.

    • @pragatikardile3834
      @pragatikardile3834 3 วันที่ผ่านมา

      तुझ्या बहिण पण अण्णांची मैत्रीण आहे

  • @cbr2306
    @cbr2306 3 วันที่ผ่านมา +2

    खोपकर साहेब..एक प्रश्न.. करुणा मुंडेंच्या गाडीत..धनुभाऊ पिस्तुल ठेवले तिला जेल मध्ये पाठवले..त्या वेळेस एक महिला म्हणून आपण आपला पक्ष काहीच बोलला नाही आत्ता अचानक ...न्याय करताय ..

  • @monaliajgaonkar3493
    @monaliajgaonkar3493 3 วันที่ผ่านมา +8

    साहेब हीचा पुळका दाखवण्यापेक्षा देशमुखंबद्दल बोला.सुरेश धस नाही मुंडेंची बायको पण तिचे नाव घेते म्हणजे कायाहे ते बघा.

  • @namdevgore-tv4yx
    @namdevgore-tv4yx 3 วันที่ผ่านมา +12

    करुणा मुंढे ने आरोप केले होते मग गप्प का बसले होते

  • @sanskardaptare1557
    @sanskardaptare1557 วันที่ผ่านมา +1

    मला नाय वाटत की प्राजक्ता माळी ची माफी मागावी धस साहेबांनी करुना मुंढेनी केलेल्या आरोपांवर तुम्ही का गप्प होता विषय संतोष, देशमुख खुन प्रकरन गंभीर आहे माळी बिळी नाही

  • @prashantjadhav7788
    @prashantjadhav7788 3 วันที่ผ่านมา +9

    दीड फुट्या कुठला

  • @abhishekchimankare
    @abhishekchimankare 3 วันที่ผ่านมา +4

    ऊठ दुपारी घे दोनशे ची सुपारी शून्य आमदारांची सेना

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 3 วันที่ผ่านมา +2

    म्हणून तर एक पण आमदार नाही निवडून आला. 😂😮😂

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 3 วันที่ผ่านมา +1

    हा आवाज संतोष देशमुखांसाठी उचलायचा होता पण तुम्हाला एका अभिनेत्रीचा पुळका आला. प्राजक्ता माळी बऱ्याच मुलाखतीत राज ठाकरेंचं खूप कौतुक करत असते म्हणून हा विशेष पुळका आला असावा.

  • @AnilKudale-z3q
    @AnilKudale-z3q 2 วันที่ผ่านมา

    दस साहेबांनी महिला विषयी बोलूच नाही आपण पण कुठेतरी चुकलेला असणारच हे पण जनतेला माहीत असणार हे लक्षात ठेवा🌹🙏🙏

  • @Shetesaheb
    @Shetesaheb 3 วันที่ผ่านมา +5

    म्हणून मनसेचा एकही आमदार नाही

    • @arp-b2o
      @arp-b2o 2 วันที่ผ่านมา +1

      आणि भविष्यात पण येणार नाही..😅

  • @krushnarode5439
    @krushnarode5439 3 วันที่ผ่านมา +7

    आण्णा बोलते सबको कोलते 🔥

  • @ravighadshi181
    @ravighadshi181 3 วันที่ผ่านมา +3

    अमेय सर पा्जक्ता माळी बद्दल तुम्ही का clarifications देताय, मुळात याबद्दल पा्जक्ता माळी ने यावर बोलले पाहिजे,या अगोदर करूना मुंडेनि पण या नावाचा उल्लेख केला आहे, संतोष देशमुख यांची हत्या झाली यावर तुम्ही अजुन बोलले नाही

  • @vishalpanchal9
    @vishalpanchal9 3 วันที่ผ่านมา +2

    पक्ष संपत आला तरी सुधारणार नाहीत

  • @Sushil657
    @Sushil657 3 วันที่ผ่านมา +7

    खरं आहे

  • @PandurangPawar-i3b
    @PandurangPawar-i3b 3 วันที่ผ่านมา +2

    घेतली का बाबा सुपारी तरी म्हणा मनसे शांत कशी बसली😅

  • @bhushangokhale8493
    @bhushangokhale8493 3 วันที่ผ่านมา +4

    खोपकर निट तथ्य चेक करा, लोक उगीचच नाही तुम्हाला नाकारत. मग करुणा मुंढे यांना कोर्टात का नाही खेचत . तुम्ही तक्रार करा की. हिम्मत दाखवा

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale9912 3 วันที่ผ่านมา

    खोपकर बरोबरच बोलले.
    सुरेश ला काय फक्त राजकारण करून पोळी भाजायची आहे

  • @Common_Man926
    @Common_Man926 2 วันที่ผ่านมา

    या मनसेला बीड मधील गुंडाराज आणि सरपंच निर्घृण हत्येपेक्ष, प्राजक्ता माळीचा विषय महत्तवाचा वाटतोय.थोडी तरी लाज बाळगा खोपकर🙏

  • @maheshkolte3060
    @maheshkolte3060 3 วันที่ผ่านมา +13

    Hatya keli tyachyavr nahi bolat

  • @cbr2306
    @cbr2306 3 วันที่ผ่านมา +1

    प्रत्रका र.. petrol घेऊन गेलाय...वा छान.. patrakarita...

  • @arundhaigudepatil1630
    @arundhaigudepatil1630 3 วันที่ผ่านมา +3

    अरे बाबा ती करूणा मुंडे काय बोलली ते ऐक एकदा.....त्यावर का बोलत नाहीत तुम्ही....

  • @anilkagade9342
    @anilkagade9342 3 วันที่ผ่านมา +1

    करुणा मुंढे यांना माफी मागायला लव अगोदर, तोपर्यंत हा विषय कोणीही काढला नव्हता.

  • @Darrpan
    @Darrpan 3 วันที่ผ่านมา +1

    खोपकर आपल्याबद्दल अनेकांना आदर आहे,चुकीच्या लोकांचे समर्थन नका करू.नि आपली किंमत नका घालवू

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 วันที่ผ่านมา +1

    भाऊ प्राजक्ताला व्हिडिओ टाक,, म्हणावं करुणा मुंडे च्या प्रश्नाला उत्तर दे,,ती,, का असे म्हटले,, त्यावर बोल म्हणा

  • @ma49733
    @ma49733 3 วันที่ผ่านมา

    म्हणूनच महाराष्ट्रात मनसेची वाट लागली

  • @SudhakarPawale-j2v
    @SudhakarPawale-j2v 3 วันที่ผ่านมา

    हा प्रश्न करुणा मुंडे यांना का विचारत नाही त्यांनी एक महिना अगोदर घेतल होत सुरेश धस यानाच का म्हणता

  • @DyanesearPawar
    @DyanesearPawar 3 วันที่ผ่านมา +2

    हीरोइन चा काय संबंध

  • @GaneshPatil-w4v
    @GaneshPatil-w4v 3 วันที่ผ่านมา

    जेव्हा च्य तेंव्हा न्याय दिला असता तर हे सगळ बघायची वेळ आली नसती साहेब

  • @R.D.R112
    @R.D.R112 3 วันที่ผ่านมา +4

    निर्लज्ज धस, विषय काय बोलतय काय.

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 3 วันที่ผ่านมา +1

    प्राजक्ता माळी ह्या कलावंत आहे त्या कार्यक्रमाला गेले गैर काय धस हे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडून हे अशोभनीय याचं दुखत कुठं

  • @bhushangokhale8493
    @bhushangokhale8493 3 วันที่ผ่านมา +3

    कायद्याच्या कक्षेत राहुन तक्रार करा तूम्ही किंवा माळी, दादागिरीची भाषा कशाला. राज साहेबाना माहित आहे का आपली भुमिका, ते कधीही सहमत होणार नाहीत तुमच्या भूमिकेशी. आधी माळी यांनी करुणा मुंढे विरुद्ध तक्रार किंवा साधा खुलासा का केला नाही , हा पुढचा विषय झालाच नसता.

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 3 วันที่ผ่านมา

      Baba bichukule sarkhi karuna bai ahe tichya bolnanye kay farak nahi pn 5tum amdar asnatya das sahebani press samor vinakaran nav ghen changla nahiye..kambar halavnari heroin mhtle te sapna chodhry la he shobaht kay ? Chukila chuk mhnayla shika..anna chukle mafi magun mitvaych sodun wadhvaych baghtayet mhnje fame milel ajun Maharashtra madhi ..asl rajkaran nka karu mhnava ..

  • @PowerofPositivityy8
    @PowerofPositivityy8 2 วันที่ผ่านมา

    अहो मनसे हा पक्ष राजकारणातनं पुढच्या शंभर वर्षासाठी संपलेला आहे तो प्रक्षेप कधीच राजकारणात दिसणार नाही

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 วันที่ผ่านมา

    खोपकरांनी आ. धस यांच स्टेटमेंट ऐकाव. मग बोलाव. करुणा मुंडे यांची मुलाखत बघा. मग कळेल.

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 3 วันที่ผ่านมา

    करुणा मुंडे बोलली तेव्हा प्राजक्ता माळीण ने पत्रकार परिषद घेऊन सांगितल पाहिजे होत माझा काही संबंध नाही .

  • @shyamkhade6342
    @shyamkhade6342 3 วันที่ผ่านมา +1

    संपलेला पक्ष आहे आमचा

  • @shubhampawar2307
    @shubhampawar2307 3 วันที่ผ่านมา +1

    बीड चे प्रकारन दुसरीकडे नेवू नका

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 3 วันที่ผ่านมา +2

    रान बाजार ...छान काम केले आहे

  • @cbr2306
    @cbr2306 3 วันที่ผ่านมา +1

    उठला दुपारी....

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 3 วันที่ผ่านมา +4

    सरपंचा बद्दल बोला अभिनेत्रीच काही सांगू नकोस

  • @Raj47646
    @Raj47646 3 วันที่ผ่านมา

    Suresh Anna Dhas 🔥❤

  • @ganeshlokhande9281
    @ganeshlokhande9281 3 วันที่ผ่านมา

    जास्त काही बोलत नाही मी फक्त एकच सांगतो संपूर्ण महाराष्ट्र सुरेश धास साहेबांच्या पाठीशी खंभिर उभा आहे बाकी कावळे कितीही उद्या मारू द्या

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 3 วันที่ผ่านมา

    Only धस साहेब

  • @AnkushKanhe
    @AnkushKanhe 2 วันที่ผ่านมา

    मनसे संतोष देशमुख यांच्या हतेवर बोलावं वाटल नाही

  • @SantoshPawar-xm9zn
    @SantoshPawar-xm9zn 3 วันที่ผ่านมา +1

    काय बोलता काय चाललंय महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्या बद्दल बोला काहीतरी ...!

  • @SwarajyaGhatage-hh2bh
    @SwarajyaGhatage-hh2bh 3 วันที่ผ่านมา

    खोपकर भाऊ रानबाजार बघा एकदा जाऊन 😂

  • @arjunkhot8325
    @arjunkhot8325 2 วันที่ผ่านมา

    आरे ताट मान करून बोल अमेय नाहीतर मानेला पट्टा लाव

  • @shubhzzworldd4232
    @shubhzzworldd4232 2 วันที่ผ่านมา

    धस साहेब काहीच चुकीचे बोलेले नाहीत ते फक्त म्हंटले की प्राजक्त माळी बीड ला येतात कार्यक्रमासाठी त्यात चूक काय....

  • @BhagwanNirpane
    @BhagwanNirpane 3 วันที่ผ่านมา

    सुरेश आण्णा धस चे मनसे खुपकर शेट उपटु शकत नाहिस

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 3 วันที่ผ่านมา

    साहेब करूना मुंडेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले आहे ति चौकशी करा काय मॅटर आहे सुरेश धसांना नंतर विच्याराव अस वाटतय. 🙏

  • @bharatbahir8116
    @bharatbahir8116 3 วันที่ผ่านมา

    हे खूप कर हॉटेल वाले विचार ना निस नाव कशामुळे घेतलं या खंबीर आम्हाला अख्या बीड वाल्याला माहिती

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 3 วันที่ผ่านมา

    गंभीर विषय नेमका कोणता ?

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 3 วันที่ผ่านมา +1

    अश्या लोकांमुळे मनसे संपले

  • @shankarragde3326
    @shankarragde3326 3 วันที่ผ่านมา

    वाकड्या करूना मूढे होटेल ओबेरॉयमध्ये काय चालत हे बोलली तेव्हा का विचरल नाही

  • @ganeshdhebe689
    @ganeshdhebe689 3 วันที่ผ่านมา

    Good job amey sir I am proud of you

  • @yash5786
    @yash5786 3 วันที่ผ่านมา +1

    फालतू पक्ष फालतू मनसे फालतु लोक, अरे बाबा संतोष दादा ला न्याय मिळेल यासाठी तू आणि तुझ्या पक्षाने काय केल ते सांग????

  • @pankajgosavi8297
    @pankajgosavi8297 3 วันที่ผ่านมา

    Ha हे त्यांची साथ देणारच ना..

  • @IndianNational219
    @IndianNational219 3 วันที่ผ่านมา +2

    यांना फक्त माळ्यांना बदनाम करायचे बाकी काही नाही😮😮

  • @khadenarsing7019
    @khadenarsing7019 3 วันที่ผ่านมา

    धस ला लय जोक करता येतो ,शहाणा समजतो

  • @santoshghule4276
    @santoshghule4276 3 วันที่ผ่านมา

    धस ला लस ची सक्त गरज आहे

  • @vasantsable7962
    @vasantsable7962 3 วันที่ผ่านมา

    संतोष सरपंच यांचा विषयी एक ही शब्द बोलले नाही

  • @rameshaher4805
    @rameshaher4805 3 วันที่ผ่านมา

    यांना काय वेगळाच पुळका आलाय? त्या ऐवजी खोपकर साहेब पिडीत कुटुंबाला भेटावयास गेले असते तर बरं वाटलं असतं ? इतके कसे आपण वेदना हीन आहात!

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv 3 วันที่ผ่านมา +1

    खोपकर धस साहेब जे बोलत असतील तर त्यांत काहीतरी तथ्य असेल ना

  • @shivamb9604
    @shivamb9604 3 วันที่ผ่านมา

    आता हा कुठला आमदार आहे आमी कोपिकर

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे संतोष देशमुख चा खून झाला होता त्यावेळेस कुठे का बोलला नाही तुझा राज ठाकरे तू आता पोपटासारखे बोलायले तुम्हाला काय लाज वाटत नाही का

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 3 วันที่ผ่านมา

    धसाला सांगा पुन्हा तु परत निवडून येऊन दाखव

  • @vrushabhpatil8013
    @vrushabhpatil8013 3 วันที่ผ่านมา

    मनसे हा मराठी माणसाचा पक्ष बोलता ना मग संतोष देशमुखला न्याय द्या हया सिनेमा वाले काय ठोस पैसा घेऊन काम करतात माला आज स्वतःला लाज वाटते एक मनसैनिक आणीं मराठी असल्याचा तुमच्या कदून ही अपेक्षा नव्हती साहेब आज पासून मनसेला जय महाराष्ट्र

  • @DeovaravGopne
    @DeovaravGopne 3 วันที่ผ่านมา

    धस जिंदाबाद.

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 3 วันที่ผ่านมา

    करुणा मुंढे बोलली होती तेव्हा कुणी बोलले नाही 😂

  • @abhipatil23
    @abhipatil23 3 วันที่ผ่านมา

    Amhi dhasancha mage ubhe ahot❤
    Suresh aana

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 3 วันที่ผ่านมา

    जाहीररित्या नाव आणि थेट आरोप तर करुणा मुंडे ने काही महिन्या आधीच घेतलं आहे तेव्हा का नाही कोर्टात केस केली ? का त्या वेळेस तेव्हा महिला आयोगा कडे तक्रार नव्हती केली. धस ने तर कोणते आरोप केले नाही.

  • @RahulJadhav-cl6lx
    @RahulJadhav-cl6lx 3 วันที่ผ่านมา

    आज मनसे मनातून उतरली...

  • @OmkarDange-ey7pp
    @OmkarDange-ey7pp 3 วันที่ผ่านมา +1

    म्हणून मनसे ला मुंबई सोडून कोण ओळखत नाही याना हया प्रकरणात आवाज उठवला असता तर पुढची निवडणूक सोपी गेली असती राज ठाकरे ची काय कामाची नाही 😂😅

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 3 วันที่ผ่านมา +1

    निर्लज्ज माणसाविषयी काय बोलायचं

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 3 วันที่ผ่านมา

    देशमुख मृत्यू बाबत खोपकर बोला.

  • @OmMisal-g4y
    @OmMisal-g4y 3 วันที่ผ่านมา +6

    Tumchya netyala sanaga ek shabda tari bol mhanav santosh deshmukh sathi ka packet pohachlay

  • @ShahjiraoBalwant
    @ShahjiraoBalwant 3 วันที่ผ่านมา

    खाजगी बाब आहे.कलाकारानी प्रकरण लाउन धरावे नाहीतर सोडून द्यावे.

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 2 วันที่ผ่านมา

    कशासाठी माफी आणि का?