राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? हिरवे नाहीत म्हणून कि.......... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार आहेत म्हणून (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या 'लायकी'नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? हिरवे नाहीत म्हणून कि.......... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार आहेत म्हणून (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या 'लायकी'नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?.
खर आहे हा जरांगे किती खालची भाषा वापरतो आणि हा मराठ्यांचा नेता आहे, तेव्हा पासून मराठा समाजा वरील महाराष्ट्रतील जनतेचा विश्वास उडाला आणि मराठा समाजा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला फक्त एका जरांगे मुळे
@@samarthkharat2998tumch dukhh dhanya ya prakarnamule adakla he aahe khun tumhi kele jativad karun te nahi disnar jarangene aandolan kele mahnun he sarkar ani dhanyache kahi lok pakdale nahitar aadhichya pramane he pn khun prakran dable gele aste, jarange jativadi nahi tumhi jativadi aahat khuni aaropina support kartay
सुशिलजी तुमचं हे विश्लेषण पूर्वग्रह दूषित असल्याचा वास येतोय..जरांगे पाटील यांच्या बद्दल असलेली विचारांची नकारात्मकता व जळी स्थळी काष्ठी पाषाणी जरांगे पाटील यांचंच दिसणं आपल्याला असे प्रतिपादन करायला भाग पाडतेय आपली ती चूक आहे असं मी म्हणणार नाही..आणि राहिला विषय त्यांची जागा घेण्याचा ती धसच काय कुणीही राजकीय नेता घेऊ शकणार नाही... खर तर आपण असं म्हणायला पाहिजे होत की " जरांगे पाटील यांच्याच मदतीने धस धनंजय मुंडे यांची जागा घेऊ पाहतात आहेत "... राहिला प्रश्न सांस्कृतिक पणाचा तर मला वाटतं तो बोलण्यापेक्षा वागण्यात असला पाहिजे.. आपण त्या मोर्चा कडे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने बघितलं असत तर जास्त न्यायिक झालं असतं.. अहो जिथे फडणवीस सारख्या धुरिणांनी जरांगे माहात्म्य मान्य केले आहे तिथे तुम्ही आम्ही बोलणे व्यर्थच आहे.. कारण तसे जर नसते तर भाजप तथा युतीतील नेते मंडळी जरांगे पाटील यांचे जवळ सुध्दा दिसले नसते.. तुम्ही पत्रकार म्हणून उत्तम काम करता आहात गरज आहे ती फक्त दृष्टिकोन थोडा बदलण्याची.. आम्हाला आपल्या कडून सर्वसमावेशक पणाची अपेक्षा आहे एवढंच.. माझा इथे कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही फक्त विचार ठामपणे मांडायचा प्रयत्न केला " सत्य आम्हा मनी नाही गबाळा चे धनी देऊ तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयाची बरे ".
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण........... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या 'लायकी'नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?
सुशिलजी तुमचं हे विश्लेषण पूर्वग्रह दूषित असल्याचा वास येतोय..जरांगे पाटील यांच्या बद्दल असलेली विचारांची नकारात्मकता व जळी स्थळी काष्ठी पाषाणी जरांगे पाटील यांचंच दिसणं आपल्याला असे प्रतिपादन करायला भाग पाडतेय आपली ती चूक आहे असं मी म्हणणार नाही..आणि राहिला विषय त्यांची जागा घेण्याचा ती धसच काय कुणीही राजकीय नेता घेऊ शकणार नाही... खर तर आपण असं म्हणायला पाहिजे होत की " जरांगे पाटील यांच्याच मदतीने धस धनंजय मुंडे यांची जागा घेऊ पाहतात आहेत "... राहिला प्रश्न सांस्कृतिक पणाचा तर मला वाटतं तो बोलण्यापेक्षा वागण्यात असला पाहिजे.. आपण त्या मोर्चा कडे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने बघितलं असत तर जास्त न्यायिक झालं असतं.. अहो जिथे फडणवीस सारख्या धुरिणांनी जरांगे माहात्म्य मान्य केले आहे तिथे तुम्ही आम्ही बोलणे व्यर्थच आहे.. कारण तसे जर नसते तर भाजप तथा युतीतील नेते मंडळी जरांगे पाटील यांचे जवळ सुध्दा दिसले नसते.. तुम्ही पत्रकार म्हणून उत्तम काम करता आहात गरज आहे ती फक्त दृष्टिकोन थोडा बदलण्याची.. आम्हाला आपल्या कडून सर्वसमावेशक पणाची अपेक्षा आहे एवढंच.. माझा इथे कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही फक्त विचार ठामपणे मांडायचा प्रयत्न केला " सत्य आम्हा मनी नाही गबाळा चे धनी देऊ तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयाची बरे ".
बीड जिल्ह्यात जे झाले त्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही.... या घटनेला जातीयवादी चा रंग न देता या कृती मागे जे आहे मग ते कितीही मोठा राजकीय वरदहस्त लाभलेला असो त्याला अटक झालीच पाहिजे.... अगदी योगीजी सारखी कारवाई केली पाहिजे....
खऱ्याच्या बाजूनी रहा खवंचट✅ कुलकर्णी किंवा आकार डिजि 9 हे भाजपा चुकत असेल तरी मीठ मिरची लावून खरं करायचा प्रयत्न करतात. वाईट वाईट अतिशय वाईट जरी लावले यांनी डोक्याला टिळे तरी हे अतिशय उच्च कोटींचे गुन्हेगार आहेत त्यांच समर्थन नकोच ✅आणि मुंडे परिवार ❌
@@Rocky-Bhai-12345 अन्याय jarange ने पण केला होता त्या गोर गरिबांवर जेव्हा त्यांचे घर दुकान जाळत होते त्यांचे हाफ मर्डर करत होते तेव्हा काय तुम्ही झोपले होते का???
चंद्रकांत जी बहुतेक तुम्हाला ही माहिती आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येतील तिन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण आम्ही म्हणतो म्हणून यांनाही अटक करा., आणि फासावर लटकवा तेही तडकाफडकी. परत एकदा झुंडशाही करून उन्माद पसरविल्या जात आहे. अस मला वाटत. असो. आपला विचार मी वाचला.
समाजासाठी नेहमी च लढणारे म्हणजे पाटील फक्त बाकी कोणी ही नाही आणि कोण कोणाची जागा घेत नसतं कारण राजकारण्यांना प्रत्येकाच्या दारात जावं लागत पाटलांना नाही त्या मुळे हा भ्रम ठेऊ नये
कोणाची जागा कोणी घेतली याची आम्हाला पर्वा नाही, आम्हाला न्याय हवा आहे आणि बीड प्रकरणातील मास्टर माईंडला अटक करावी, कृपया बीडची सध्याची परिस्थिती आणि तेथील दहशतवाद याबद्दल गंभीर व्हिडिओ बनवा.
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या मारेकऱ्यांना गुन्हेगाराला अटक व फाशी होण्यासाठी अधिक प्रकरण जोराने लावुण धरण्यासाठी बातम्या दाखवा हो कुलकर्णी
सुशील जी तुम्हाला काय म्हणायचं आरोपी आरोपीवर कोणी बोलू नये सुरेश धस बोलायला लागले तुम्हाला वाटते बोलू नये तुम्ही किती जातीवाद करता तुम्ही किती सुशिक्षित आहेत याच्यावरच करत आहे
मला हा व्हिडिओ पाहुन , मकरंद अनासपुरे यांच्या कायद्याचे बोला ह्यांची आठवण झाली. मुद्दा सोडून तो मांडणाऱ्या च्या त्रुटी काढून त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवायचे.
हो पण नरेंद्र पाटील आणि अभिमन्यु पवार मोर्चात आले होते त्यांनीही वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली होती तेही देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात आम्हास न्याय हवाय पण सुरेश धसने आपले वैयक्तिक राजकिय भाषण केले इतर जण न्यायासाठी बोलत होते पण सुरेश धस जास्तच वैयक्तिक बोलला आम्हाला मुंढेच्या राजकिय भवितव्याशी काही देण घेण नाही वाल्मिक कराडला अटक सर्व गुन्हाची कबुली हे हवय .शेवटी गुन्हेगारी संपवण हीच मागणी मुंढेची असो की धस ,शीरसागरची😢कोणीच धुतल्या तांदळाच नाही अराजकीय लोकांच एकच आहे स्वप्न वाल्मिक कराडला अटक मुंढेचा राजकिय भवितव्य नाही ते राजकिय लोकांच स्वप्न आहे सर्वसामान्य लोक आशा करतोय गुंडगिरी मुक्त महाराष्ट्र राज्याची
सुशील कुलकर्णी सर मी तुमचे youtube वरील सर्व व्हिडिओ पाहत असतो आपण कायम सत्य परिस्तिथी अथवा वास्तव जगा समोर आणत असता. आपण prajakta ताई बद्दल खुप योग्य विशलेषण केले आहे. आपल्याला एक मुद्दा अधरेखित करु इच्छित आहे, संतोष भाऊ देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली आहे ती अतिशय वेदना दाई आहे आणि त्यांच्या कुटुंबावर खुप मोठा आघात झाला आहे. मी स्वतःहा बीड जिल्ह्यातील आहे. त्यांची झालेली हत्या खुप निर्दय आहे आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्यांना याची शिक्षा भेटायला पाहिजे यात कही शंका नाही. हल्ली त्यांच्या हत्येचं जे राजकारण होतंय ते खुप वाईट आहे. काही राजकारणी स्वतःची पोळी भाजत आहे. प्रत्येकाचे दुखणे वेगळे आहे सुरेश धस यांना मंत्री पद नाही भेटले म्हणून ते नाराज आहेत आणि प्रकाश सोळंके यांचं पण तेच आहे. 28 तारखेला जो मोर्चा निघाला त्या मधे सर्वांचं उद्देश काय होता की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या कीवा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होते या राजकारणी मंडळीना अपेक्षित काय आहे हे सामान्य माणसाला समजण्या पलीकडे आहे कारण दोन प्रश्न आहेत 1. संतोष देशमुख यांना न्याय मिळून द्याचा आहे आरोपींना अटक करून....?? 2. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन न्याय मिळणार आहे...?? धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर या राजकारणी लोकांना समाधान मिळेल, पण देशमुख कुटूंब यांचं काय त्यांचा लढा हा सगळे आरोपी अटक व्हावेत आणि आरोपींनी केलेल्या हतेची शिका मिळावी हा आहे. इथे राजकारणी स्वतःची पोळी भाजत आहेत त्या बद्दल कोणी का बोलत नसेल....28 तारखेला जो मोर्चा निघाला त्या मधे शिट्या, टाळ्या, मोठ्याने हसणे, डायलॉग हे मीडियाला का दिसले नसेल. या घटनेचं काही मंडळी राजकारण करत आहेत.....
कालच्या मोर्चा म्हध्ये जरांगे ला काडीची पण किंमत न्हवती
हो म्हणून तर एका दिवसात case घेतली पाटील धरणा देऊन बसले म्हणून
@@shashank255😂
मुंडे कंपनीची हागाय मुतायची बंद केली
Subramanya Sinha Santosh song
o peshwai you don't know
जाऊ दे आपल्याला काय करायचे
सद्य परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली.
👌👌👌
कुलकर्णी साहेब आपल्या सारख्या प्रखर आणि निश्पक्ष पत्रकारितेची महाराष्ट्राला आवश्यकता आहे.
😂😂
One sided bolnara waa dada bjp pan kiti Vela chukley pan he mahashy bjp kiti barobar ahe he sangat bastat
Are pakka bjp cha karyakrta ahe ha
Kulkarni comment vacha.. sarwa viewers tumche Aai bahin karaila lagale aahet 😂😂😂
मग आपले इतिहासकार काय करतात फक्त शिवाजी महाराज दुसरं कोणी पराक्रमी झाला नाही होय@@priyankajagadale3957
हा मोर्चा हा हे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पुढे येत आहेत
2:35 पोळी भाजनार नाही तर जळणार.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? हिरवे नाहीत म्हणून कि.......... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार आहेत म्हणून (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!).
अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या 'लायकी'नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? हिरवे नाहीत म्हणून कि.......... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार आहेत म्हणून (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!).
अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या 'लायकी'नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?.
लाज वाटू दे आरोपी अटक होईना गेलेत
तू पण राजकारण कर@@Ruturaj12325
संतोष देशमुख हे भाजपाचे म्हणजेच आरएसएस चे होते याची तरी चाड ठेवा
Rss cha तोंडातुन एक शब्द आला का या प्रश्नावर
राईट सर आणि आजुन एक जागा घ्यायचा प्लान आहे ते मंजे बजरंग सोनवणे सुरेश धस यांचा प्लान खूप वेगळा आहे
उत्तम निरिक्षण, अचूक विश्र्लेषण. देशमुखांच्या हत्येचं कोलीत हाती घेऊन जातीयवाद पेटवायचा एक क्षीण प्रयत्न.
खर आहे हा जरांगे किती खालची भाषा वापरतो आणि हा मराठ्यांचा नेता आहे, तेव्हा पासून मराठा समाजा वरील महाराष्ट्रतील जनतेचा विश्वास उडाला आणि मराठा समाजा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला फक्त एका जरांगे मुळे
असं वागण बर नव्ह
@@samarthkharat2998tumch dukhh dhanya ya prakarnamule adakla he aahe khun tumhi kele jativad karun te nahi disnar jarangene aandolan kele mahnun he sarkar ani dhanyache kahi lok pakdale nahitar aadhichya pramane he pn khun prakran dable gele aste, jarange jativadi nahi tumhi jativadi aahat khuni aaropina support kartay
चिक्की ताई आणि धना शेठ न वंजारे ची सगळी इज्जत घातली😂😂😂
Far avagad ahe marata samaja. Karac
@@rameshkale9787bau far ami vijat van lok ahat amal far samaj seva karayaci savay ahe
मोठी गडबड आहे या प्रकरणात.
बरोबर आहे सुशील .योग्य विश्लेषण .
बरोबर
सुशील जी परिस्थिती भयानक आहे पुढच्या पिढीसाठी काय वाढून ठेवले आहे कल्पना करू शकत नाही😢
अतिशय भयानक
एकदम बरोबर आहे
डोकं नसणारा नेता होतो. अतिशय दुःखद.
जंगली ते जंगली ते कधीच सुधारणार नाहीत ते हीच भाषा वापरणार😢😢😢
जो जी भाषा समजेल तेच भाषा वापर करायचं असतं
जारंगे मुळे सर्व वंजारी समाज एक झाला, आता पुर्ण obc समज पण एकत्र होईल
तुम्ही किती फूट पाडण्याचा प्रयत्न करा 🫣 समाज तुमच्यासारख्याना ओळखतो 😃
💯
Barobar ahe dadad
सुशिलजी तुमचं हे विश्लेषण पूर्वग्रह दूषित असल्याचा वास येतोय..जरांगे पाटील यांच्या बद्दल असलेली विचारांची नकारात्मकता व जळी स्थळी काष्ठी पाषाणी जरांगे पाटील यांचंच दिसणं आपल्याला असे प्रतिपादन करायला भाग पाडतेय आपली ती चूक आहे असं मी म्हणणार नाही..आणि राहिला विषय त्यांची जागा घेण्याचा ती धसच काय कुणीही राजकीय नेता घेऊ शकणार नाही... खर तर आपण असं म्हणायला पाहिजे होत की " जरांगे पाटील यांच्याच मदतीने धस धनंजय मुंडे यांची जागा घेऊ पाहतात आहेत "... राहिला प्रश्न सांस्कृतिक पणाचा तर मला वाटतं तो बोलण्यापेक्षा वागण्यात असला पाहिजे.. आपण त्या मोर्चा कडे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने बघितलं असत तर जास्त न्यायिक झालं असतं.. अहो जिथे फडणवीस सारख्या धुरिणांनी जरांगे माहात्म्य मान्य केले आहे तिथे तुम्ही आम्ही बोलणे व्यर्थच आहे.. कारण तसे जर नसते तर भाजप तथा युतीतील नेते मंडळी जरांगे पाटील यांचे जवळ सुध्दा दिसले नसते.. तुम्ही पत्रकार म्हणून उत्तम काम करता आहात गरज आहे ती फक्त दृष्टिकोन थोडा बदलण्याची.. आम्हाला आपल्या कडून सर्वसमावेशक पणाची अपेक्षा आहे एवढंच.. माझा इथे कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही फक्त विचार ठामपणे मांडायचा प्रयत्न केला
" सत्य आम्हा मनी नाही गबाळा चे धनी देऊ तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयाची बरे ".
एकदम कडक.....याला आपण सर्व जरांगे पाटलांमुळे ओळखू शकलो....
@@jayantpatil6482धस साहेबांनी जरांगे पाटलाना फडणवीस चे मित्र केले . संपला विषय .
शिर्षक अतिशय बरोबर आहे Right 👍
शुशील भाऊ असे पत्रकार निर्भीड अन् स्पष्ट बोलणारा पत्रकार आहे . मनाचा सलाम
Title खरे आहे सुशिलजी, दोघांनाही एकदाच बघायला पाहिजे......
काय बघतो रे
@rameshnakhate4277 ज्याला बोलायची अक्कल नाही त्याला बघ अगोदर म्हणालो
@@UniversalSpirituality29खरंय जातीयवादी जरांगया
काय बघणार आहे
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण........... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे).
अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या 'लायकी'नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?
100% Agree ✌🏻
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून सत्याचा शोध घेतला पाहिजे नाही तर लोकांचा विश्वास उडायला वेळ नाही लागणार
वंदनीय जरांगे पाटील बॅक फूट वर गेलेय😢
येरांडाचं झाड जेवढ्या स्पीड ने वाढते,
तेवढ्याचं स्पीड ने ते खाली दाणकण खाली आदळते 😊
0:49 संपलाय
@@udaydeshpande543evm घोटाळे बाज 😂😂😂
@@udaydeshpande543 घ्या केल
Laaj vatu de re 😂Kiti paishe bhetta yache...Santosh Deshmukh la nyay bheta sathi pn video banau shakto tu😂
@@vidurlaghade9006 औरंग्या राहिला नाही तिथे बाकी कोणाची मजाल?????
असे खरे व वास्तव सांगणारे पत्रकार पाहिजेत ग्रेट सर
हा सुपारी पत्रकार आहे...
Jarange 90 King 😂😂😂😂
नेवून देतो काय तू
ते 3 बायका, खंडणी, मरडर, वाळू उपसा, राख चोरी असली कामे करत नाहीत.
Tujhicha navara ka😅😅😅
कसं असतं कुलकर्णी साहेब जो लई अति करतो त्यांची माती होत असते हा निसर्गाचा नियम असतो
Br...Jarange Yak maratha lakh maratha 🥰
खरं आहे ❤
बरोबर आहे कुलकर्णी साहेब
सुशिलजी तुमचं हे विश्लेषण पूर्वग्रह दूषित असल्याचा वास येतोय..जरांगे पाटील यांच्या बद्दल असलेली विचारांची नकारात्मकता व जळी स्थळी काष्ठी पाषाणी जरांगे पाटील यांचंच दिसणं आपल्याला असे प्रतिपादन करायला भाग पाडतेय आपली ती चूक आहे असं मी म्हणणार नाही..आणि राहिला विषय त्यांची जागा घेण्याचा ती धसच काय कुणीही राजकीय नेता घेऊ शकणार नाही... खर तर आपण असं म्हणायला पाहिजे होत की " जरांगे पाटील यांच्याच मदतीने धस धनंजय मुंडे यांची जागा घेऊ पाहतात आहेत "... राहिला प्रश्न सांस्कृतिक पणाचा तर मला वाटतं तो बोलण्यापेक्षा वागण्यात असला पाहिजे.. आपण त्या मोर्चा कडे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने बघितलं असत तर जास्त न्यायिक झालं असतं.. अहो जिथे फडणवीस सारख्या धुरिणांनी जरांगे माहात्म्य मान्य केले आहे तिथे तुम्ही आम्ही बोलणे व्यर्थच आहे.. कारण तसे जर नसते तर भाजप तथा युतीतील नेते मंडळी जरांगे पाटील यांचे जवळ सुध्दा दिसले नसते.. तुम्ही पत्रकार म्हणून उत्तम काम करता आहात गरज आहे ती फक्त दृष्टिकोन थोडा बदलण्याची.. आम्हाला आपल्या कडून सर्वसमावेशक पणाची अपेक्षा आहे एवढंच.. माझा इथे कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही फक्त विचार ठामपणे मांडायचा प्रयत्न केला
" सत्य आम्हा मनी नाही गबाळा चे धनी देऊ तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयाची बरे ".
तुमचं प्रत्येक भाष्य अगदी तंतोतंत बरोबर असतं 🙏
अंतिम ध्येय तेच आहे..
फक्त राजकारण
लाज वाटली पाहिजे जरा पत्रकार साहेब देश मुख कुटुंब घरी जाउन हाल बघा आणि मंग सुरेश धस यांना नाव ठेवा 😡
तु जावून आला का
@@amolsardeshpande6198 Sahi bola! Maage Parali Talukyaatil Tarun Sarpanch Sharad Pawar gatachya eka Gundane thaar marala. Tar ekane suddha batami dili naahi. Karan to Vanjari Samajacha hota!
जसे तुम्हाला तुमचं दुकान चालवायचं आहे तस त्यांना पण त्यांचं दुकान चालवायचं आहे तुमची का जलती
कुलकर्णी साहेब अगदी मोजक्या शब्दात विश्लेषण केले...
बीड जिल्ह्यात जे झाले त्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही.... या घटनेला जातीयवादी चा रंग न देता या कृती मागे जे आहे मग ते कितीही मोठा राजकीय वरदहस्त लाभलेला असो त्याला अटक झालीच पाहिजे.... अगदी योगीजी सारखी कारवाई केली पाहिजे....
हा फरक संस्कारा चा आहे सर ...सामाजिक संस्कार..
🙏 गृहमंत्र्यांनी हा प्रश्न आधीच ‘धसा’स लावला असता तर जरांग्याची जागा घ्यायला ‘धस’ धजावलेच नसते. इतक्या दिवसांनीही कराड सापडत नाही हे आश्चर्यकारक आहे.
Kase sapdtil.
पोलीसांच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यास वाव आहे..
खऱ्याच्या बाजूनी रहा खवंचट✅
कुलकर्णी किंवा आकार डिजि 9
हे भाजपा चुकत असेल तरी मीठ मिरची लावून खरं करायचा प्रयत्न करतात.
वाईट वाईट अतिशय वाईट
जरी लावले यांनी डोक्याला टिळे तरी हे अतिशय उच्च कोटींचे गुन्हेगार आहेत त्यांच समर्थन नकोच ✅आणि मुंडे परिवार ❌
चोराला उंदराची साक्ष मग काय होणार
Sir you are always right you speak truth
You love all community of our proud Maharashtra
I salute you sir
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
हिंदू सरपंच यांची हत्या झाली...
व्हीडिओ ऐकण्याच्या अगोदर कमेंट टाकतो शिर्सेक एकदम परफेक्ट टाकला हो तुम्हांला जे वाटलं तेच आम्हाला वाटलं 🌹❤️🙏
वारं पठ्ठ्या खूप छान माहिती दिली ❤
तुलना करणे योग्य नाही पण इतिहास जरा चाळा शिवरायांच्या जागी शंभुराजे आले होते....
कुलकर्णी साहेब तुमची जळफळाट दिसतेय तुमच्या बोलण्याच्या आवेशातून😂😂😂
सुशील भाऊ, सुरेश धस नसते तर या अन्यायाला वाचा फुटली नसती!
@@Rocky-Bhai-12345 अन्याय jarange ने पण केला होता त्या गोर गरिबांवर जेव्हा त्यांचे घर दुकान जाळत होते त्यांचे हाफ मर्डर करत होते तेव्हा काय तुम्ही झोपले होते का???
Agdi barobar...... Samanya maanus kuthe kaay ladhu shakto diggajan virruddh!!??? 😢🥺😔 Tyanni brr kela tar kiti uthle virruddh bagha!!!
Disttach aahe....
भुजबळ साहेब, मुंढे यांसारखे ओबीसी नेते संपवण्याचा कुटील डाव रचला जातोय.
हाती काहीच नसल्याने आता यापुढे मोर्चेच मोर्चे..
👌👍.सुशिलजी
Jarange पाटलांनी तुम्हालाही घोडे लावलेत वाटत😂 कुलकर्णी
कुलकर्णी गरळ ओकला
सुशील कुलकर्णी ची इथून मागील कार्यक्रम मी आवडीने पाहत होतो तो मुंडे भक्त आहे जे मला आता कळाले मुंडे यांचा पाळीव .............
मग काय त्या बेवड्याचा भक्त व्हावं का😂
Eco system cha भाग आहे मुंढे ना वाचवण्यासाठी केविलपणे चाटुगिरी
चंद्रकांत जी बहुतेक तुम्हाला ही माहिती आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येतील तिन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण आम्ही म्हणतो म्हणून यांनाही अटक करा., आणि फासावर लटकवा तेही तडकाफडकी. परत एकदा झुंडशाही करून उन्माद पसरविल्या जात आहे. अस मला वाटत. असो. आपला विचार मी वाचला.
Tuzya sarkha jaatiyavaad karayacha ka mag? Paischya vyavaharatun aani status takun gaan masti kelyamule ghatana ghadali aahe. Jatiyavaad karata ka ? Parali talukyaat Sharyaa Pawarya chya Gundane Vanjari Sarpanch maarala hota... Election chya agodar... tenvha gundgardi disali naahi ka Beed chi ?
जरंगे चे रिक्त पद 😂
मा मनोज जरांगे पाटील यांची जागा महाराष्ट्रात कोणीही घेऊ शकत नाही.
कुलकर्णी साहेब बरोबर बोलत आहेत
समाजासाठी नेहमी च लढणारे म्हणजे पाटील फक्त बाकी कोणी ही नाही आणि कोण कोणाची जागा घेत नसतं कारण राजकारण्यांना प्रत्येकाच्या दारात जावं लागत पाटलांना नाही त्या मुळे हा भ्रम ठेऊ नये
कोणाची जागा कोणी घेतली याची आम्हाला पर्वा नाही, आम्हाला न्याय हवा आहे आणि बीड प्रकरणातील मास्टर माईंडला अटक करावी, कृपया बीडची सध्याची परिस्थिती आणि तेथील दहशतवाद याबद्दल गंभीर व्हिडिओ बनवा.
बरोबर आहे
वाचविण्याचा प्रयत्न चालला आहे.
एक नंबर. हे कोणत्या आनंदात आहेत यांनाच माहित
जरागे मुळे खूप जाती वाद झाला भानगडी वाढल्या दादा बरोबर बोलले तुम्ही
जय शिवराळ.. आजचे मराठे फ़क्त आई माई वर शिव्याच देऊ शकतात..😂😂😂
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या मारेकऱ्यांना गुन्हेगाराला अटक व फाशी होण्यासाठी अधिक प्रकरण जोराने लावुण धरण्यासाठी बातम्या दाखवा हो कुलकर्णी
जरा संजीव भट्ट ईतके दिवस जेल मधे का होते या वर व्हीडीओ बनवा 😂😂
जरांगे ला जोडीदार मिळाला😂
तु आमच्या आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे
धस साहेब तुम्ही जंरागे सोबत फील
Yekdam barobar aahe tumch
तिकडे नितेश राणे , गोपीचंद, पण असेच वक्तव्य करतो ते नाही दिसत तुम्हाला 😅
I support Suresh Aana Dhas👍
आरे मराठयाला टार्गेट करतो काय आणि जातीजाती मध्ये भांडण लावतो काय संतोष देशमुखाबद्दल कायतरी बोल
ज्याला बोलायची अक्कल नाही लोकांसमोर तो काय महाराष्ट्राचा नेता म्हणून घेतो स्वतःला हा काय दुसऱ्याला घोडे लावतो याला बैल लागणार आहे
सुशील जी तुम्हाला काय म्हणायचं आरोपी आरोपीवर कोणी बोलू नये सुरेश धस बोलायला लागले तुम्हाला वाटते बोलू नये तुम्ही किती जातीवाद करता तुम्ही किती सुशिक्षित आहेत याच्यावरच करत आहे
अचूक विश्लेषण
बरोबर बोललात साहेब तुम्ही
💯 % khar aahe Sushilji.
बरोबरच आहे ते..कधी कधी प्रश्न पडतो सुरेश धस यांच्या मनात अजुन काका आहेत की काय
सुशील जी आम्हाला तुम्हाला ऐकायचे जाहिरात नाही
खूप जाहिराती
धस साहेबांचं अभिनंदन 💐🚩
बरोबर आहे
सांगणारा 🍉 चा चेला आहे त्याच्या बोलण्यात समजत आहे
ह्या कुलकर्णी मध्ये मराठा द्वेष दिसून येतो
आण्याच्या विरोधात ऊठल त्याचा मजाक करणं ही घर बसल्या चर्चा करणारांचेकाम आसलीच काही जणांणी आसल्याच पदव्या घेतल्या आहेत
काय अभ्यास आहे आपला साहेब आपणास सलाम
भाकडकथा
कोणा कोणाची जागा घेतली याच्याशी जनतेला काहीही गरज नाही संबंध नाही फक्त सरपंच देशमुख साहेबांना न्याय भेटला पाहिजे
त्यांना संतोष देशमुख हे प्रकरण गांभीर्याने घ्यायचे नाही
न्याय भेटला पाहिजे भाऊ पण न्याय राहिला एकीकडे आणि धस , जरांगे, आव्हाड सगळे राजकारण करत आहेत.
Barobr aahe mitra…kahi paishya sathi hi lok dhyan vichalit karat aahet…dhikkar aahe aslya vicharsarnicha
@@Rocky.1717zavnya, राजकारण केलं म्हणून लोकांनी नोंद घेतली, नाहीतर हे प्रकरण दाबल असतं
बरोबर
जंरागे दादा फक्त. ..
Gheu dya kulkarni sir , tumhi Fadnavis shebanchi ghaya jaga.
😂😂
खरंच आपल्याकडून योग्य अनालिसीस
एका क्रूर खुनातील आरोपी 20 दिवस होत आले तरी सापडत नाहीत. असला नाकर्ता गृहमंत्री भेटला यावर बोला कुलकर्णी...
नाय बोलणार
Chuk te chuk mahnayla shiva kulkarni Kas markay te bhaga
कोपर्डी घटनेचा जसा राजकारणासाठी ऊपयोग केला हे तसच आहे
तुम्हाला गुन्हे गारांना वाचवायचे आहे का सुशिल जी,तुमच बीड आहे ना जरा जाउण बघा देशमुख यांच्या घरी
Kashala status thevala ? Gela na jeev?
बरोबर आहे.
अख्ख गाव मुळून 2 3 जन्हणा मारत नंतर स्टेटस ठेवता. आजकाल सहन करून कुणीच घेत नाही भाऊ गेलान जीव फुकटात
डोकं आहे कतुला@@babu_moshya_
बरोबर
जरांगे पाटील हे मराठा समाज्याचे नेते आहेत आणि नेतेच रहाणार
कुलकर्णी साहेब तुम्ही खरे बोलत होते
दिपक भाऊ केदार बिड मोर्चात फडणवीस वर बोललेवर सुरेश धस यांना घाम फुटला 😂
Right
मला हा व्हिडिओ पाहुन , मकरंद अनासपुरे यांच्या कायद्याचे बोला ह्यांची आठवण झाली.
मुद्दा सोडून तो मांडणाऱ्या च्या त्रुटी काढून त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवायचे.
एक नंबर कुलकर्णी साहेब..
सर कालची सभा मधील धसच भाषण किती घटिया होत, काय डायलॉग, गाणे सीट्ट्या ओरड आरडा, बिचारे ते पीडित चे लेकरे बायको फॅमिली समोर 😢ह्यांचं काय
हो बरोबर .
हो पण नरेंद्र पाटील आणि अभिमन्यु पवार मोर्चात आले होते त्यांनीही वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली होती तेही देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात आम्हास न्याय हवाय पण सुरेश धसने आपले वैयक्तिक राजकिय भाषण केले इतर जण न्यायासाठी बोलत होते पण सुरेश धस जास्तच वैयक्तिक बोलला आम्हाला मुंढेच्या राजकिय भवितव्याशी काही देण घेण नाही वाल्मिक कराडला अटक सर्व गुन्हाची कबुली हे हवय .शेवटी गुन्हेगारी संपवण हीच मागणी मुंढेची असो की धस ,शीरसागरची😢कोणीच धुतल्या तांदळाच नाही
अराजकीय लोकांच एकच आहे स्वप्न वाल्मिक कराडला अटक मुंढेचा राजकिय भवितव्य नाही ते राजकिय लोकांच स्वप्न आहे
सर्वसामान्य लोक आशा करतोय गुंडगिरी मुक्त महाराष्ट्र राज्याची
राजकारण्यांनी वाचाळपणा बंद करण्याची वेळ आली आहे.
अगदी बरोबर
हे महाराष्ट्राचे नेते आहेत की कोण? सर्व सामान्य लोकांनी त्यांना कस मानायचे नेता तुम्ही धाडसाने व चांगल्या पद्धतीने करताय . Good !
ऐकदम बरोबर सर
काचाकच शाळा न शिकल्याचे परिणाम 😂
Namskar sushil sir
सुशील कुलकर्णी सर मी तुमचे youtube वरील सर्व व्हिडिओ पाहत असतो आपण कायम सत्य परिस्तिथी अथवा वास्तव जगा समोर आणत असता. आपण prajakta ताई बद्दल खुप योग्य विशलेषण केले आहे. आपल्याला एक मुद्दा अधरेखित करु इच्छित आहे, संतोष भाऊ देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली आहे ती अतिशय वेदना दाई आहे आणि त्यांच्या कुटुंबावर खुप मोठा आघात झाला आहे. मी स्वतःहा बीड जिल्ह्यातील आहे. त्यांची झालेली हत्या खुप निर्दय आहे आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्यांना याची शिक्षा भेटायला पाहिजे यात कही शंका नाही. हल्ली त्यांच्या हत्येचं जे राजकारण होतंय ते खुप वाईट आहे. काही राजकारणी स्वतःची पोळी भाजत आहे. प्रत्येकाचे दुखणे वेगळे आहे सुरेश धस यांना मंत्री पद नाही भेटले म्हणून ते नाराज आहेत आणि प्रकाश सोळंके यांचं पण तेच आहे. 28 तारखेला जो मोर्चा निघाला त्या मधे सर्वांचं उद्देश काय होता की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या कीवा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होते या राजकारणी मंडळीना अपेक्षित काय आहे हे सामान्य माणसाला समजण्या पलीकडे आहे कारण दोन प्रश्न आहेत 1. संतोष देशमुख यांना न्याय मिळून द्याचा आहे आरोपींना अटक करून....?? 2. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन न्याय मिळणार आहे...?? धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर या राजकारणी लोकांना समाधान मिळेल, पण देशमुख कुटूंब यांचं काय त्यांचा लढा हा सगळे आरोपी अटक व्हावेत आणि आरोपींनी केलेल्या हतेची शिका मिळावी हा आहे. इथे राजकारणी स्वतःची पोळी भाजत आहेत त्या बद्दल कोणी का बोलत नसेल....28 तारखेला जो मोर्चा निघाला त्या मधे शिट्या, टाळ्या, मोठ्याने हसणे, डायलॉग हे मीडियाला का दिसले नसेल.
या घटनेचं काही मंडळी राजकारण करत आहेत.....