आज बघा किती अंडी शिजू घातलेत आम्ही ।दोन दिवस लाईट नाही लय पाण्याची आब्दा चालू हाय 🥲

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • आज बघा किती अंडी शिजू घातलेत आम्ही ।दोन दिवस लाईट नाही लय पाण्याची आब्दा चालू हाय 🥲#gavthipunam

ความคิดเห็น • 8

  • @BrijeshSanap
    @BrijeshSanap 4 วันที่ผ่านมา +4

    लाईट नाही आणि शेगडीवर स्वयंपाक कसा करते

  • @AnjaliKachare-h5q
    @AnjaliKachare-h5q 4 วันที่ผ่านมา +5

    कोजागिरी पौर्णिमा आहे की बाय

  • @rekhadurgavde5231
    @rekhadurgavde5231 4 วันที่ผ่านมา +8

    पोर्णिमेच्या दिवस अंडी कोण खात का

  • @kalyani123-dw8zg
    @kalyani123-dw8zg 4 วันที่ผ่านมา +5

    घरात मायाका आहे तरीपण पौर्णिमेच्या अंडी खातात 😢

  • @sureshzende1534
    @sureshzende1534 4 วันที่ผ่านมา +3

    पुनम ताई बाजरीची भाकरी चुलीवर करतं जा छान फुगते भाकरी

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 4 วันที่ผ่านมา +1

    अहो पूर्ण ताई पीठ डब्यात बघून ठेवायचं मध्ये ठेवायचं

  • @AryanGhadage-ql9bd
    @AryanGhadage-ql9bd 3 วันที่ผ่านมา

    Aaj aandi nahi khat

  • @kavitashinde307
    @kavitashinde307 4 วันที่ผ่านมา +1

    Kojagori pornima aahe tai Aaj aandi nahi khat