2017 पासून इतक्या मोठमोठ्या वकिलांच्या क्लिप पाहिल्या. त्यात संपत्तीचे दोन प्रकार सांगितले , पण वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय हे उदाहरणासह तुम्ही पहिली सांगणारी व्यक्ती मिळाली. माझ्या मनातील शंकेचे निरसन झाले.. कारण तुम्ही सांगितलेली व्याख्या माझ्या डोक्यात बनलेली होती... खूप खूप धन्यवाद, साहेब... कृपया आपला ईमेल आयडी दिलात तर बरे होईल...
बहिणीच्या लग्नात जो खर्च कर्ज काढून केला त्यानंतर ते कर्ज फेडण्यात भावाचे जे दहा वर्षे गेली त्याचा हिशोब कोण देणार? बहिणींनी हिस्सा जरूर घ्यावा पण लग्नात झालेल्या खर्च व्याजासकट भावाला द्यावा तसेच लग्नानंतर आईवडिलांच्या पालनपोषण आजारपण अंत्यसंस्कार दशक्रिया विधी या सर्व खर्चात हिस्सा घ्यावा
कायदा मुलींना समान हक्क द्या असे सांगतो याचा गैरफायदा घेऊन मुली वडिलांची सर्व संपत्ती हस्तगत करत आहे त आणि भावांची हकालपट्टी करत आहेत तर त्या साठी काही कायदे नाहीत का ॽ
Ary pan mulina tumhi jy ghri rahta ty ghrcha tar ahych property Ani bhavchi pan tyla fsvun ghyta mag bhavachy ghart bhandan lavta Ani ty bhvchy mulancha kiti nuksan hota
आपल्या बहिणीला तीच्या पश्चात त्याचा पुढे अधिकार दिले जाऊ नयेत कारण नंतर त्याचा मुलांची सर्व ठिकाणी परवानगी घेणे कठीण जाते त्यासाठी त्या मुलांना त्याच्या आई नंतर त्याचा मागील वडीलोपाजरीत कोणत्याही प्रकारचे हक्क असू नयेत कारण ती नवरयाकडील सुध्दा हिस्सा उपभोगतो व ईकडील सुध्दा त्या बाबतीत विचार होणे आवश्यक आहे अनिल कुलकर्णी
माझी आई वर्षाच्या बारा महिने ,माझ्या कडे राहायची, भाऊला वहिनी लां आई च त्रास ह्यायचे, पण प्रॉपर्टी सर्व आई बाबा ची असून पण शेवटी आई ने सर्व भाऊ चया नावावर केले, मी आत्ता आई साठी परकी झाली, हे अन्याय आहे माझ्यावर
सर छान माहिती दिली धन्यवाद !पण केस दाखल केल्यानंतर याचे निकाल लवकर दिले पाहिजे .मुलींनी हक्क मागितले की फार अडचणी येतात .निकाल त्वरीत देण्यात यावी .ही कोर्टाला विनंती.
माझ्या भावानी पन मला कधी विचारल सुधा नाही साडी चोळी तर विसरा मि लोकांची धुनी भंडि करून मूलाना व नवऱ्याला साभाळले माझ्या वडिलांचे १०त१५ऐकर शेती आहे. पन त्यान२५वर्षा पूर्वी आपल्या नावाने केल्याने पेपर दाखवलेत.माझ्या आईला पन फसवुन सहि घतलि.मला मला माहित पन नाही सात बाकीचे ऊतारे मि काडून आनत होत जमीन आहे तेवढी दाखवतात त्यानी वडील हायत होते तेव्हा त्यानी थोडी जमीन विकलि व मि नोटीस पाठवली पन मला बोलतात तुझ्या वडीलानी विकलि तेव्हा म कयकरु
न्यायालयाने स्टॅम्प ड्युटी डबल केली तरी काही हरकत नाही पण वाटपासाठी दावा दाखल झाल्यानंतर त्यावर तातडीने निर्णय घेऊन वाटप केले पाहिजे कारण जो दावा दाखल करतो त्या व्यक्तीवर अन्याय झालेला असतो याची कोर्टाने नोंद घ्यावी.
माझ्या वडिलांनी भावाच्या नावावर संपत्ती केली करताना सांगितलं होतं आईचं बहिणीचं नाव लाव त्यांनी लावलं नाही वडिलांनी चूक केली त्याला खरेदी दिली जमीन बापाने मुलाला खरेदी दिली त्याचा फायदा तो घेत आहे जमीन आजोबांची आहे त्यात आईचं नाव नाही आमच्या दोघींचे नाव नाही त्याचं एकट्याच आहे लग्न झाल्यास त्याच्याकडून आम्हाला चोळी का बांगडी नाही आज पर्यंत याच्यावर उपाय सांगा काय करू शकतो आम्ही
नमस्कार सर, मी आपल्या चॅनेल वरील विडिओ रेग्युलर बघत असतो तरी मला काही मार्गदर्शन हवे आहे आमची वडिलोपार्जित शेती आहे, माझे वडील मयत आहेत आणि त्यांना एक मोठा भाऊ आणि 4 बहिणी असून त्यात सगळ्यात मोठी बहीण देखील मयत आहे. तरी काका मागील 30-35 वर्ष्यापासून जमीन खेडत असून आता ते वृद्ध झाले असल्यामुळे आता त्यांचा मोठा मुलगा जमीन कसतो तरी काकांते शेती चा वाटा देत नसून तेच इतक्या वर्ष्यापासून उत्पन्न घेत आहेत. माझ्या वडिलांनंतर आम्ही दोघे भाऊ एक बहीण आणि आई ही सर्व नाव आम्ही सातबाऱ्यावर लावून घेतली आहेत तरी आता ह्यावर काय उपाय करता येईल मार्गदर्शन करावे. वकिलांशी बोलून समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत म्हणून आपणा कडून माहिती घेत आहोत.
Aai vadil hayat astana mulane sarwa property and money god bolun ghetle,,tar bahinina kai milnar? Nantar aaivadlana tyane varyavar sodle tar? Mhanun mulina pan vata dila pahije,vel padli tar muli detil tari...so pls guide on this topic or reply...
सर मुलीच्या माहेरील वडीलो पाःजमीन आहे पन मुलीचे वडील हयात नाही व मुंलगी पन हयात नाही मुलीची आई व एक सावत्र आई आसुन मुलीला चार मुले एक मुंलगा तिन मुली हयात आहे त्यांत हक्क कसा पद्धतीने घेता येउ शंकतो
Aaiche nav nomination madhy ead Karaiche rahile.ani achanak expair Zale tar aai cha nawavar ghar Hou Shakti ki nahi. Babani 1 ghar mothya bhawala already dile ahe. Ani to atta too aai rahte tya ghara karata Noc det nahi.Pl. give me advice.
सर वडिलोपार्जित शेती आहे ती एका मुलाचा आजोबा ने बक्षीस पत्र करून नातू ला दिली. त्या आजोबाला दोन मुले व मुलगी आहे.पण आजोबा ला एकच नातू असून आजोबा चा जीव नातवात आहे . तर हे कितपत योग्य आहे.
माझ्या नात्यात, एक अशी घटना आहे, वडिलांना एकच मुलगी आहे, लग्नानंतर बापाची सर्व प्रॉपर्टी तिला मिळाली, काही वर्ष तिने आईवडिलांना सांभाळले, नंतर नवऱ्याचा सांगणावरून आईवडिलांना हकुलून दिले, आता ते त्यांचा भावाकडेच राहतात, तर अशा मुलीं विरुद्ध काही कायदा नाही का? बापाची प्रॉपर्टी हवी पण बाप नको..
Sir majha bhauch vakil asalyamule tyane aai varalyavar vidilana swatacha control made gheun aaine mulila dilelela dagina pan getala ani property made hissa pan dila nahi aamhi 3 Jana ahot 2 bhau 1bahin . mi Hakka sod patravar sahi dileli nahi...yala.Kay paryay ahe ani kortat na jata prashna sutu shakat nahit ka...? Karan kortat aaplya aaivadilani kamavlelya ijat gamavnyapeksha
Ek bahin Don bhau vadil jeevant ani vadiloparjit jameen ahe... Vadil jeevant astana bhau jameen🎉acha fay😮da ghet ahe pan mulila fayda det nahi Mag kay karavei.... Pan mulila fayda set
माझ्या सासची सर्व इस्टेट माझी बहीण हिने आपल्या नवरा व मुलांच्या नावा वर केली तीने सासरा मारायच्या आधी तीने मुत्य पत्र आम्हाला काही दिले नाही आम्ही बहिणी जावा आहे तीने प्राॅपटी साठी मला केले व सर्व तीने घेतले कोट कचेरी चालु आहे १० वर्ष झाले आजुन न्याय नाही मिळाला
Aani vadilani kamavle li properties var .... Aani tyat vadilana don bayka astil pan vadilani sarv jamin jar dusrya baykocya mulachya navaa var keli asel tar... Aadhi jamin ghetana ti bahinichya navane ch vikat ghetali aani tua bahinila mul nai
जर आपण आपल्या सातबारा मधे घर बांधलं असेल ,पण तो सातबारा चार भावांचा नावावर असेल आणि एक भाऊ सही देत नसेल तर ती घरपट्टी कशी नावे करता येणार ,, आणि आपण त्याला त्याच्या घराची घरपट्टी वर आपण सही करून त्याच्या नावे करून दिली असेल तर ती घरपट्टी रद्द करा येतेका
बरोबर आहे,परंतु काही ठिकाणी एकत्रीत कुटंबात लग्न लावुन दिली जातात.नंतर विभक्त झालेवर एक मुलगा असल्यास ,व परिस्थिती चांगली असलेस एकटा बापाची प्रोपरटी आपलीच समजतो.हे योग्य नाही.तसेच भावाची बिकट परिस्थीती असलेस बहिणीने ही हक्क सोडावा.
सर माझ घर मी , ३वर्षा च्या लहान मुलाच्या (नातवाच्या) नावाने घर केले आहे आणि वारस सुनेला केलं आहे ? तर आता पुन्हा ते घर मला स्वताच्या नावावर करायचं आहे तर करता येईन का?
Sar mazya pn vadilanchi vadiloparjir seti 1yekr aahe ghar pn pn maze वडील आजुन hayat aahet tari pn maza bhau seti v ghar tyachy navane karnyasathi bhandt mg वडिलांनी काय करायला पाहिजे आम्ही दोन बहिणी आहे आई वडील दोघे पण हयात आहे मग भाऊ आई vadilana भाड्याच्या घरात जा सांगतोय यावर आम्ही काय करावं
@@rajendrapawar1893 बरोबर आहे ,माजी मोठी बहिण वारल्या वर तीच्या मुलांची नावे 7/12 लावली. आमच्या वडलो पर्जित गावच्या प्रॉपर्टीवर. मज्या वहिनी चा विरोध होता.
मुलींनी आई वडिलांची सेवा करायची नाही व ती आपल्या घरी चांगली श्रीमंत असूनसुद्धा आणि आई वडिलांनी कष्ट करून कर्ज काढून त्यांना चांगले शिकवले चांगले कर्ज काढून त्यांना सोनं व हुंडा दिला व लग्न चांगले केले व त्या आई वडिलांना व भावाला फुकट विचारतं नाही आपल्या घरी येऊं नको म्हणतात. व घराचा adress सुध्दा. देत नाही व अशा नालायक पोरींना आई वडिलांची प्रापरटी काय म्हणून द्यावी फक्त मुलांनीच आईवडील सांभाळण्याची जबाबदारी आहे काय ? हा कायदा चुकीचा आहे यामुळे गरीब भावांवर अन्याय होणारा कायदा आहे जर मुलींनी आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली तरच त्यांना अधिकार आहे अन्यथा. मुलींचा काहीच अधिकार नाही
माझे वडील वारले आहेत पण माझे भाऊ आणि आई मला वाटणी देत नाही माझे पती वारले आहे आणि माझी मुलगी मला सांभाळत नाही मी एकटी राहते तरी मला वाटणी देत नाही मी काय करू
Sir maza papa ce date zali tar maze aajoba aaji aamhla kahi date nhi mhantat maza bhavce papa ce date zali ahy mhanhn kaka ca mhote baba ca navni deto mhant ahy aamhla ghartun haklun del maza mummy la marhan karun tar aamhi teca var case karu shkto ka papa ca haka shate pilizz reply mi
एखाद्या बहीनीला भरपूर खूप प्रॉपर्टी असेल आणि भाऊ गरीब असेल तर बहिणीने पण भावाला दिल पाहिजे
Ya jagat tr he hot nahi 😢
Barobar ahy
😂
Ka... ani bahinichi suddha mothi family asu shakte dir nanda mg bhavala ks deil
Bharat deshat yekmekala khotepanane lutatat tar kashe shakya ahe?
बहिन गरीब असेल तर तिला जास्त हिस्सा द्यावा. पण बहीन श्रीमंत असेल आणी भावु गरीब असेल तर बहीनीने भावाला मदत करावी. हि पूर्वीपासून प्रथा आहे।
हक्क मागितले म्हणून बर्याच भावांनी बहिणींचे मर्डर ही केल्याचे उदाहरण आहेत.
2017 पासून इतक्या मोठमोठ्या वकिलांच्या क्लिप पाहिल्या. त्यात संपत्तीचे दोन प्रकार सांगितले , पण वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय हे उदाहरणासह तुम्ही पहिली सांगणारी व्यक्ती मिळाली. माझ्या मनातील शंकेचे निरसन झाले.. कारण तुम्ही सांगितलेली व्याख्या माझ्या डोक्यात बनलेली होती...
खूप खूप धन्यवाद, साहेब...
कृपया आपला ईमेल आयडी दिलात तर बरे होईल...
खुप छान माहिती आफो दिलीत धन्यवाद 🙏🏻🙏🏻
बहिणीच्या लग्नात जो खर्च कर्ज काढून केला त्यानंतर ते कर्ज फेडण्यात भावाचे जे दहा वर्षे गेली त्याचा हिशोब कोण देणार?
बहिणींनी हिस्सा जरूर घ्यावा पण लग्नात झालेल्या खर्च व्याजासकट भावाला द्यावा
तसेच लग्नानंतर आईवडिलांच्या पालनपोषण आजारपण अंत्यसंस्कार दशक्रिया विधी या सर्व खर्चात हिस्सा घ्यावा
Murkha sarkaarne ase kayade kele nahit
ते नसतं भेटतं कायदा ही पांगळा आहे
Ka bhavachya lagnat nahi hot ka kharch tyacha hishob kon ghet ka aani aai/bap lagn karun detat bhau nahi
एकदम बरोबर आहे बरोबर आहे
आणि भावानी पहिल्यापासून बहिणीला त्रास दिलेला असेल तर
मुलीने आई आणि वडील सांभाळणे बाबत नियम सांगा, मुलीचं लग्न ठरवताना हुंडा बंदी असताना गुपचूप दिलेला हुंडा याला काही पुरावा नसतो.
जर मुलींना, सुद्धा वडिलांची मालमत्ता हवी असेल तर मुलींनीसुद्या आई वडिलांना सांभाळ
करायला हवाच नुसतं प्रॉपर्टी वर हक्क सांगू नका.
बहीण आपल्या सासू सासर्याची सेवा करत असतेच ना
@@Indian-wk4drमग तिने लग्नच करायला नाही पाहिजे
@@deepakdawkhar3742bhavane kel tar chalt ka
बहिणींनी हिस्सा मागने चालू केल्या मुळेच आई वडीलांना अनाथाश्रमात राहाण्याची वेळ आली आहे
Ho ya var kahich upay nahi ajun tari
Gapp bas
@@AnajliChavan-w8hगप बसायचे अस तुम्ही अस का सांगता
Pan swatache. Kastachi property asaysla pahije
Tahiti atishay upaukt watli wa budhit bhar taknsri watli. Namaste. Jai hind.
बरोबर आहे.
मुलींना माहेरून व सासर हून लाभच लाभ.
Bhavanchya bayka sudha donhikadun labh aantatach
कायदा मुलींना समान हक्क द्या असे सांगतो
याचा गैरफायदा घेऊन मुली वडिलांची
सर्व संपत्ती हस्तगत करत आहे त
आणि भावांची हकालपट्टी करत आहेत
तर त्या साठी काही कायदे नाहीत का ॽ
भाऊ पण कमी नाहीत Badlapur मध्ये आहे येऊन Pisekar परिवाराने काय केलय गावातील लोकांना येऊन विचारा
Ary pan mulina tumhi jy ghri rahta ty ghrcha tar ahych property Ani bhavchi pan tyla fsvun ghyta mag bhavachy ghart bhandan lavta Ani ty bhvchy mulancha kiti nuksan hota
Mahit hey matemilanyasathi kelela kayada ahe murkhancha
त्यासाठी एकच कायदा आहे तो म्हनजे हातात कांडक घेवुन अन्याय करनार्याचे बुड सुजवावे
Bhavane tyache kartvya changle karave..bahinichi vaicharpus karavi tila ijjat dyavi,mhnje brayapaiki ha pblm honarch nahi.
आपल्या बहिणीला तीच्या पश्चात त्याचा पुढे अधिकार दिले जाऊ नयेत कारण नंतर त्याचा मुलांची सर्व ठिकाणी परवानगी घेणे कठीण जाते त्यासाठी त्या मुलांना त्याच्या आई नंतर त्याचा मागील वडीलोपाजरीत कोणत्याही प्रकारचे हक्क असू नयेत कारण ती नवरयाकडील सुध्दा हिस्सा उपभोगतो व ईकडील सुध्दा त्या बाबतीत विचार होणे आवश्यक आहे अनिल कुलकर्णी
Bhavjaychya maaheri bhar karnyaparis bahininchya hakkach tichyach vatyache tila milave, nahiter bahinicha vaper fakt kamapurtach nasava.
Ho muli donhi hissy gytat Ani tynchi muly changla shikshn Ani bhavchi mag garibit ha anay ahy
Mag bhavachi bayko pan konachi tari bahinach aahe,
@@ArnavAFtumchi bayko pan konachi tari bahinach aahe
खूप छान वाटले 🎉🎉from South Mumbai
माझी आई वर्षाच्या बारा महिने ,माझ्या कडे राहायची, भाऊला वहिनी लां आई च त्रास ह्यायचे, पण प्रॉपर्टी सर्व आई बाबा ची असून पण शेवटी आई ने सर्व भाऊ चया नावावर केले, मी आत्ता आई साठी परकी झाली, हे अन्याय आहे माझ्यावर
सर ,खुप छान माहिती
Khup chan mahiti dilit
Khup Chan mahiti 🙏
Khup chankele bai
महाशय, अगोदरच्या तीन पिढ्या जिवंत असणे आवश्यक आहे का हे एकदा तपासून पहा, व कुठे दिलेले आहे हे पण सांगा, धन्यवाद.
मुलीचा नवरा श्रीमंत असताना तिला हिस्सा
कशाला?
Thanku sir khup chan mahiti didli
अनौरस मुलाना वडलोपार्ज़ित समप्तीत हिस
हा मिलतो का,
सर छान माहिती दिली धन्यवाद !पण केस दाखल केल्यानंतर याचे निकाल लवकर दिले पाहिजे .मुलींनी हक्क मागितले की फार अडचणी येतात .निकाल त्वरीत देण्यात यावी .ही कोर्टाला विनंती.
बरोब आहे ,👍🏻🙏🏻
आई च्या महिरी असली जमिनीत मुलाचं व नात्वाच हक्क विषयी माहिती चा व्हिडिओ करा
वडिलोपार्जित जागेवर स्वतःच्या खर्चा ने घर बांधले 25 वर्षा नंतर flats मध्ये राहाणारे भाऊ त्या वर हक्क मागू लागले तर मी काय करावे.
स्वखर्चाने बांधले असेल तर ते तुमचेच राहणार पण त्याचे पुरावे तुमच्याकडे पाहिजे
तीन भावांपैकी एकाच्या नांवे आईने तीची स्वकष्टार्जित मालमत्ता विक्रीचिठ्ठीद्वारे मोबदला घेऊन विकत दिली. अशा मालमत्तेवर इतर दोन भावांचा हक्क चालतो कां ?
माझ्या भावानी पन मला कधी विचारल सुधा नाही साडी चोळी तर विसरा मि लोकांची धुनी भंडि करून मूलाना व नवऱ्याला साभाळले माझ्या वडिलांचे १०त१५ऐकर शेती आहे. पन त्यान२५वर्षा पूर्वी आपल्या नावाने केल्याने पेपर दाखवलेत.माझ्या आईला पन फसवुन सहि घतलि.मला मला माहित पन नाही सात बाकीचे ऊतारे मि काडून आनत होत जमीन आहे तेवढी दाखवतात त्यानी वडील हायत होते तेव्हा त्यानी थोडी जमीन विकलि व मि नोटीस पाठवली पन मला बोलतात तुझ्या वडीलानी विकलि तेव्हा म कयकरु
Ani navin varas kese ahe te Chke kele ka properr sathi nahiteer Kai ter asel
Bhavane Bahinila n vicharta property vikli aasel tar bahinini kay karave?
खुप चांगली माहिती.
छान माहिती आहे सर पण मृत्यू पत्र दाखल झाले आहे तर ती रद्द करण्यासाठी काय करावे लागणार ते कळवायचं सर
न्यायालयाने स्टॅम्प ड्युटी डबल केली तरी काही हरकत नाही पण वाटपासाठी दावा दाखल झाल्यानंतर त्यावर तातडीने निर्णय घेऊन वाटप केले पाहिजे कारण जो दावा दाखल करतो त्या व्यक्तीवर अन्याय झालेला असतो याची कोर्टाने नोंद घ्यावी.
Cchhan mahiti
खूपच छान माहितीपूर्ण आहे
Veri good information
माझ्या वडिलांनी भावाच्या नावावर संपत्ती केली करताना सांगितलं होतं आईचं बहिणीचं नाव लाव त्यांनी लावलं नाही वडिलांनी चूक केली त्याला खरेदी दिली जमीन बापाने मुलाला खरेदी दिली त्याचा फायदा तो घेत आहे जमीन आजोबांची आहे त्यात आईचं नाव नाही आमच्या दोघींचे नाव नाही त्याचं एकट्याच आहे लग्न झाल्यास त्याच्याकडून आम्हाला चोळी का बांगडी नाही आज पर्यंत याच्यावर उपाय सांगा काय करू शकतो आम्ही
काय उपाय आहे का मला पन सांगा
Bhoat badiya lagi mahiti
Best information
साहेब,
Thanks
नमस्कार सर,
मी आपल्या चॅनेल वरील विडिओ रेग्युलर बघत असतो तरी मला काही मार्गदर्शन हवे आहे आमची वडिलोपार्जित शेती आहे, माझे वडील मयत आहेत आणि त्यांना एक मोठा भाऊ आणि 4 बहिणी असून त्यात सगळ्यात मोठी बहीण देखील मयत आहे.
तरी काका मागील 30-35 वर्ष्यापासून जमीन खेडत असून आता ते वृद्ध झाले असल्यामुळे आता त्यांचा मोठा मुलगा जमीन कसतो तरी काकांते शेती चा वाटा देत नसून तेच इतक्या वर्ष्यापासून उत्पन्न घेत आहेत.
माझ्या वडिलांनंतर आम्ही दोघे भाऊ एक बहीण आणि आई ही सर्व नाव आम्ही सातबाऱ्यावर लावून घेतली आहेत तरी आता ह्यावर काय उपाय करता येईल मार्गदर्शन करावे.
वकिलांशी बोलून समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत म्हणून आपणा कडून माहिती घेत आहोत.
Sir mahiti mast dili❤❤
सुंदर व्यकक्ती महत्व आहे तुमचे.
छान माहिती
सर एकत्र कुटुंब प्रॉपर्टी मनाजे वडिलार्जित प्रॉपर्टी असा म्हणता येईल का
Aai vadil hayat astana mulane sarwa property and money god bolun ghetle,,tar bahinina kai milnar? Nantar aaivadlana tyane varyavar sodle tar? Mhanun mulina pan vata dila pahije,vel padli tar muli detil tari...so pls guide on this topic or reply...
सर मुलीच्या माहेरील वडीलो पाःजमीन आहे पन मुलीचे वडील हयात नाही व मुंलगी पन हयात नाही मुलीची आई व एक सावत्र आई आसुन मुलीला चार मुले एक मुंलगा तिन मुली हयात आहे त्यांत हक्क कसा पद्धतीने घेता येउ शंकतो
very nice
छान
Aaiche nav nomination madhy ead Karaiche rahile.ani achanak expair Zale tar aai cha nawavar ghar Hou Shakti ki nahi. Babani 1 ghar mothya bhawala already dile ahe. Ani to atta too aai rahte tya ghara karata Noc det nahi.Pl. give me advice.
भाऊ बहिणींमध्ये भाडण लावण्याचा कायदा.
Ekdam barober
वडीलो पर्जीत जमिनीमध्ये खाते फोड झाल्या नंतर .दुसऱ्या खात्यात आसलेली विहिरीतील पाण्यामध्ये हक्क घेता येतो का?
Vadelo parjet sampati tun natvane ajobala fasvun sahi ghevu jamin bakshis patradvare navavar karun ghetlyas te bakshis patr cansal karnya sathi kay krave
माझे लडिल १९६३, साली वाचलेत मला 6 बहिणी आहेत त्यांची अग्नि 1985 पुर्वी झाले आहे त्यांना वाटणी मिळेल काय
वडील जिवत असताना वडिलार्जित जमीन वाटून घेऊ शकतो का किंवा वडिलार्जित जमीन वडील एकाच मुलास देऊ शकतात का
कुळाची जमिनीत वारसा हक्क यावर माहिती द्यावी.
सर वडिलोपार्जित शेती आहे ती एका मुलाचा आजोबा ने बक्षीस पत्र करून नातू ला दिली. त्या आजोबाला दोन मुले व मुलगी आहे.पण आजोबा ला एकच नातू असून आजोबा चा जीव नातवात आहे . तर हे कितपत योग्य आहे.
3Bhau Ani 1 Bahin ahe techa mrutyu zalyavar ticha mulala Kiva navryala hakka milu shakto ka?
माझ्या नात्यात, एक अशी घटना आहे, वडिलांना एकच मुलगी आहे, लग्नानंतर बापाची
सर्व प्रॉपर्टी तिला मिळाली, काही वर्ष तिने आईवडिलांना सांभाळले, नंतर नवऱ्याचा सांगणावरून आईवडिलांना हकुलून दिले, आता ते त्यांचा भावाकडेच राहतात, तर अशा मुलीं विरुद्ध काही कायदा नाही का? बापाची प्रॉपर्टी हवी पण बाप नको..
Sir majha bhauch vakil asalyamule tyane aai varalyavar vidilana swatacha control made gheun aaine mulila dilelela dagina pan getala ani property made hissa pan dila nahi aamhi 3 Jana ahot 2 bhau 1bahin . mi Hakka sod patravar sahi dileli nahi...yala.Kay paryay ahe ani kortat na jata prashna sutu shakat nahit ka...? Karan kortat aaplya aaivadilani kamavlelya ijat gamavnyapeksha
Vadil hayat Astana propartivar mulina nav kse lavayche vadilani mulachya navar jamin Keli tar mulini karayche kay
Ek bahin Don bhau vadil jeevant ani vadiloparjit jameen
ahe...
Vadil jeevant astana bhau jameen🎉acha fay😮da ghet ahe pan mulila fayda det nahi
Mag kay karavei....
Pan mulila fayda set
माझ्या सासची सर्व इस्टेट माझी बहीण हिने आपल्या नवरा व मुलांच्या नावा वर केली तीने सासरा मारायच्या आधी तीने मुत्य पत्र आम्हाला काही दिले नाही आम्ही बहिणी जावा आहे तीने प्राॅपटी साठी मला केले व सर्व तीने घेतले कोट कचेरी चालु आहे १० वर्ष झाले आजुन न्याय नाही मिळाला
👍👍
हक्का बरोबर कर्तव्याचा विचार पण करायला हवा आईवडिलाना सांभाळयाची जबाबदारी पण घ्यायला हवी
🙏🙏
मुलाच्या नवावर शेत झाल्यावर आई वाडिल आनी भाऊ बहिन त्याच्यावर हक्का साधु शकते का ?
आयी ..वडील यांना साबळन हा फक्त मुलाचा हाक आहेका समदा भडण लावण्याचा प्रकार आहे
आई आणि वडील याचे घरात मुलगा राहतो मग त्याने जबाबदारी घेतला पाहिजे
Bhavane jar khote Karan sangun bhahinichya sign gheuvun jar pra party vikat asel tar Kai karave
Kahi graj nahi bhonila sarv dile tari chlel.actually bhinila safty asavi if she is not hvg job
❤
Aani vadilani kamavle li properties var ....
Aani tyat vadilana don bayka astil pan vadilani sarv jamin jar dusrya baykocya mulachya navaa var keli asel tar...
Aadhi jamin ghetana ti bahinichya navane ch vikat ghetali aani tua bahinila mul nai
जर आपण आपल्या सातबारा मधे घर बांधलं असेल ,पण तो सातबारा चार भावांचा नावावर असेल आणि एक भाऊ सही देत नसेल तर ती घरपट्टी कशी नावे करता येणार ,, आणि आपण त्याला त्याच्या घराची घरपट्टी वर आपण सही करून त्याच्या नावे करून दिली असेल तर ती घरपट्टी रद्द करा येतेका
टायटल खूप छान तुमचा भावाची स्वकष्टर्जित संपुन अगोदर मग हक्क सुचतात
मी भावाकडून काहीच नाही घेता हक्क सोड केले आहे. बरोबर की चूक आहे.
बरोबर ताई ..
Great tai
अगदी बरोबर
बरोबर आहे ताई
रिकामटी बडबड करण्यापेक्षा मुद्यावर बोलत जा,बाबा, खुप पाल्हाळ लावतो, फालतू पणाने भूकतोय
गरीब भाऊ 1 एकर असल्यास 4 बहिणीचे लग्न लावून कष्ट करून त्याच 1 एकर समान वाटणी करून भावाचा संसार .
Agdi barobar
बरोबर आहे,परंतु काही ठिकाणी एकत्रीत कुटंबात लग्न लावुन दिली जातात.नंतर विभक्त झालेवर एक मुलगा असल्यास ,व परिस्थिती चांगली असलेस एकटा बापाची प्रोपरटी आपलीच समजतो.हे योग्य नाही.तसेच भावाची बिकट परिस्थीती असलेस बहिणीने ही हक्क सोडावा.
वाटणी पत्र साध्या कागदावर असल्यास त्याला कितपत किंमत असते
Kimat nasate korta chalenge hote register katawe lavate
कुठला ही हक्क एक वर्षाच्या आत भेटला पाहिजे तर च त्याला न्याय म्हणतात नाहीत
सर माझ घर मी , ३वर्षा च्या लहान मुलाच्या (नातवाच्या) नावाने घर केले आहे आणि वारस सुनेला केलं आहे ? तर आता पुन्हा ते घर मला स्वताच्या नावावर करायचं आहे तर करता येईन का?
Vatani Patra zalele nasal tar Kay karave
मुद्द्याचे सांगत जावा.फार फुटेज घेऊ नये.त्याने व्हिडिओ skip करावासा वाटतो.
सखा भाऊ नसेल तर वडिलांच्या मालमतेमधे जमीन मुलीला मिळते ना
Sar mazya pn vadilanchi vadiloparjir seti 1yekr aahe ghar pn pn maze वडील आजुन hayat aahet tari pn maza bhau seti v ghar tyachy navane karnyasathi bhandt mg वडिलांनी काय करायला पाहिजे आम्ही दोन बहिणी आहे आई वडील दोघे पण हयात आहे मग भाऊ आई vadilana भाड्याच्या घरात जा सांगतोय यावर आम्ही काय करावं
वारसाहक्काने मिळालेल्या महिलेच्या मयत झाल्या नंतर तिच्या मुलांना वाटणी मागता येतो का?
Swatachya jivavar kamva saheb
हा मागता येतो मुली चे मुल आणि नातू पण हक क मागणी शकतात
मुली वारसदार आहेत.ते हक्क सांगु शकतात.नाहीतर भाउ बायकोचे एऐकुन सासरवाडीचे भले करतो.
@@rajendrapawar1893
बरोबर आहे ,माजी मोठी बहिण वारल्या वर तीच्या मुलांची नावे 7/12 लावली. आमच्या वडलो पर्जित गावच्या प्रॉपर्टीवर.
मज्या वहिनी चा विरोध होता.
मोजक्याच वहिनी या नंदेला वाटा देणेस उस्सुक असतात.मात्र माहेरी देणेस हात मोकळा असतो.
Vadiloparjit jaga pune
Kiti niyam astil tari bhavana bahinila kahi dyaychi yicya naste.te saral hakksod patravar sahi karnyachi magni kartat.v navilaje sahi karavi lagte.
Vadlanchi loans pan tyana fedayala lava
मुलींनी आई वडिलांची सेवा करायची नाही व ती आपल्या घरी चांगली श्रीमंत असूनसुद्धा आणि आई वडिलांनी कष्ट करून कर्ज काढून त्यांना चांगले शिकवले चांगले कर्ज काढून त्यांना सोनं व हुंडा दिला व लग्न चांगले केले व त्या आई वडिलांना व भावाला फुकट विचारतं नाही आपल्या घरी येऊं नको म्हणतात. व घराचा adress सुध्दा. देत नाही व अशा नालायक पोरींना आई वडिलांची प्रापरटी काय म्हणून द्यावी फक्त मुलांनीच आईवडील सांभाळण्याची जबाबदारी आहे काय ? हा कायदा चुकीचा आहे यामुळे गरीब भावांवर अन्याय होणारा कायदा आहे जर मुलींनी आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली तरच त्यांना अधिकार आहे अन्यथा. मुलींचा काहीच अधिकार नाही
शिर्षक चुकीचे का टाकला .....सगळी जमिन मुलीला मिळणार ....मग मुलांनी काय करायचे.......मुलीला सासरी जमिन नसते का.......फालतू कायदा आहे.
आईने दुसरे
लग्न केले तर पहिल्या वडीलांच्या हिस्सा मिळू शकतो का
आई च्या सप्तति मुलाच अधिकार आहे का
मुस्लिम कायदा कसा आहे सांगा सर..
माझे वडील वारले आहेत पण माझे भाऊ आणि आई मला वाटणी देत नाही माझे पती वारले आहे आणि माझी मुलगी मला सांभाळत नाही मी एकटी राहते तरी मला वाटणी देत नाही मी काय करू
खरचवडीलाचीजमीनमुलेमुलीसमीलावयासहवीकारणसमपुणँकुटुब असतेजरहिसानसेलतरमारुनटाकावयासपाहीजैजरमुलगाबदमाश असेलतरहिससादेवुनवयवहारबदकरावा
Plz answer dhya
Me pan ek mulgiaahe pan jar mulina sampatit Saman hakka milat asel tar Mula itkich mulichi he vadilana sambhlnyachi jababdari ghyaychi
Saman watanya zalya nahi kay karave
Mazya bhavane vadilanchi property khote mrutyupatra dakhal karun swatachya navavar karun ghetali . Me court madhe te sidhakaru shakale nahi.
Kharedi khat aani mrutyupatra var vegvegalya sahya aahet.
Mazya mulanchya janm vadil astanacha aahe.
Mazya mulanna tyancha hissa milu shakkatoka ?