दोषी आता वाचणार नाहीत!सुशांत-दिशाच्या खुनाचे पुरावेआदित्य ठाकरेंचे कॉलरेकॉर्ड त्यांना गोत्यात आणणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 11 หลายเดือนก่อน +11

    नितेशजी आपण सगळे पुरावे बाहेर काढावे. कृपा करून या सगळ्या लोकांना शिक्षा होऊद्या. पूर्ण भारत गेले 3 वर्ष याची वाट बघतोय. सरळ सरळ तिचा बलात्कार होऊन खून करण्यात आलाय.
    डिनो मोरिया, आदित्य ठाकरे आणी बाकीचे जर दोषी असतील तर शिक्षा झालीच पाहिजे. आता हा ड्रामा पुरे, नाहीतर लोकांचा विश्वास उडेल न्यायपालिकेवरचा 🙏🏻🙏🏻

  • @Parthshorts009
    @Parthshorts009 9 หลายเดือนก่อน +14

    लवकरात लवकर आदित्य जेल मध्ये गेला पाहिजे 😡😡😡😡 फक्त एकदा सगळे पुरावे द्या लवकर

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर ปีที่แล้ว +451

    निलेश दादा आगे बढो पेनग्विन अटकला पाहीजे आमचे मतदान घेवुन दोघही बाप लेकानी गद्दारी केली

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 ปีที่แล้ว

      तुमच्या 700 पिढ्या आल्या तरी काय वाकडं होत नाही ठाकरे चे

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff ปีที่แล้ว +5

      🐧🐧🐧 चा तोडला दाणा 😂😂😂😂

  • @sangitawagholikar7562
    @sangitawagholikar7562 11 หลายเดือนก่อน +7

    राणे सर आपण न्यायाच्या बाजूने बोलता खुप आम्हाला अभिमान आहे

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z ปีที่แล้ว +765

    आदित्य ठाकरेंन वरील कारवाई मृगजळ ठरू नये. जर आरोप खरे असतील तर योग्य शासन व्हावे ही इच्छा

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +85

      इथे योगीच हवेत एन काऊंटर. साठी

    • @sanjaykulkarni7572
      @sanjaykulkarni7572 ปีที่แล้ว +16

      ​@@swapnapandit478sahi kaha ☑️☑️👍👍

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 ปีที่แล้ว +61

      गुन्हा केला असेल तर शिक्षा व्हायलाच पाहिजे....🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @mananthrao9395
      @mananthrao9395 ปีที่แล้ว +73

      काही होणार नाही .आदित्य ठाकरेंना 😅 करण पैसे मिळाले की सगळी settlement होते.
      सलमान खान ची case जशी दाबली गेली तशी आदित्य ठाकरे ची case दाबली जाईल.
      पैसा सबकुछ है
      bjp खरंच जर करून दाखवलं तर vote for bjp नक्की राज्यात पण

    • @vedraj_adhyatmik_zamaremaharaj
      @vedraj_adhyatmik_zamaremaharaj ปีที่แล้ว +44

      नितेश राणे साहेब आपल्या बोलण्यात तथ्य आहे, पण कारवाई होईल का? हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे. आपण पाठपुरावा करावा अशी जन सामान्याची इच्छा आहे, दिशा आणि सुशांत च्या आत्म्याला शांती नक्कीच मिळेल.अन्यायाला वाचा फुटली पाहिजे. संपूर्ण भारत देश वाट पहात आहेत. दिपावलीच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा 🎉🙏

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 ปีที่แล้ว +3

    नितेश राणे आता मागे वळून पाहू नये.याचा सोक्षमोक्ष लावून अपराध्याला शासन झालेच पाहिजे.

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर ปีที่แล้ว +602

    कोणाचाही पोरगा असो सजा ही व्हायला पाहीजे राजकारण गेल भोकात

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 11 หลายเดือนก่อน +2

    सुशांत व दिशा याना न्याय मिळालाच पाहिजे

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 ปีที่แล้ว +191

    राणे साहेब सुशांत राजपूत आणि दिशा सलियान ला न्याय मिळवून दया. सामान्य जनता आभार मानल्या शिवाय राहणार नाही.
    जर त्यांना न्याय नाही मिळाला सगळ्या त जास्त हसे तुमचे होणार आहे. कारण सगळ्या त जास्त या प्रकरणाचा पाठपुरावा तूम्ही केला आहे जे खरोखर कौतुकास्पद आहे.

    • @chetan9881
      @chetan9881 ปีที่แล้ว +1

      Samanya jantele kahi ghena dena nahi charsi sushant Maro kiwa disha maro.aaplya lokanna kama dhandya la lavla ahe rajkaran karnarya lokanni..samjun ghya ata pan sagle rajkarni eka maleche mani..radaycha asel tar jawan Amar jhlyawar rada ani tyanchya dukhat sahbhagi raha..baki tumchi marji

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 ปีที่แล้ว

      @@chetan9881आम्हा सामान्य लोकांना नक्कीच घेणेदेणे आहे कारण आम्हाला गुंड प्रवृत्तीचे विकृत माजोरडे नेते किंवा त्यांची पिलावळ कधीही सत्तेत येऊ नये असे वाटते . चौकशी झालीच पाहिजे ! या असल्या गुन्ह्यांना माफी मिळताच कामा नये !

    • @Jagruti2526
      @Jagruti2526 11 หลายเดือนก่อน

      ​@@chetan9881tuzhe jawalchya konachi ashi hatya zhali tewa pun tuzhi hic pratikriya asel ka ? Vichar kar

    • @sachindavange2763
      @sachindavange2763 11 หลายเดือนก่อน

      घंटा

  • @Truth1Seeker
    @Truth1Seeker ปีที่แล้ว +242

    गुन्हा करणारे आणि गुन्हा लपवणारे तेवढीच दोषी.... भगवान के‌ घर देर है अंधेर नहीं... महादेवाचा भक्त सुशांत सिंग राजपूतसोबत त्याचा देव महादेव न्याय करणार......#JusticeForSushantSinghRajput🔱🙏

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 ปีที่แล้ว +4

      अन्यया विरुद्ध तडजोड करणे सगळ्यात मोठे पाप आहे. काय आहे ते एकदा चा निकाल लावा रोज रोज बोलने बरोबर नाही जर खरंच दिशा आणि सिंग यांचा गेम झाला असेल तर चुकीचे आहे हे नक्की

    • @Truth1Seeker
      @Truth1Seeker ปีที่แล้ว +5

      @@kedaripowar9967 झाला असेल नाही तर झालेला आहे...Nexus of bollywood - politicians- Criminals killed him .......

    • @NavnathGavate-w3i
      @NavnathGavate-w3i 11 หลายเดือนก่อน +1

      Right 👍

  • @niteenkoban
    @niteenkoban ปีที่แล้ว +52

    उद्धव आणि आदित्यची नार्को टेस्ट करायची गरज आहे...

  • @omgole6283
    @omgole6283 ปีที่แล้ว +334

    सुशांत सारखा हिरा आपण गमावला तो फक्त या भिकारचोट नीच आदित्य मुळेच..🥺🥺🥺

    • @Udyghadashi
      @Udyghadashi ปีที่แล้ว

      हिरा? हरामी होता तो.. चर्सी

    • @pramoddandge3824
      @pramoddandge3824 11 หลายเดือนก่อน +10

      Thakreyn chya virudh bolyala Rane kutumbala paise miltat bhava tyasathi tyana BJP madhy thevlee Fadanvisani

    • @rinkutraveler884
      @rinkutraveler884 11 หลายเดือนก่อน +21

      आदित्य पेंगुविन चा बाजुने बोलाला तुला पैसे भेटले आहे का 😂😂😂😂😂

    • @Udyghadashi
      @Udyghadashi 11 หลายเดือนก่อน +10

      @@rinkutraveler884 सुशांत त्याच्या कर्माने मेला. चर्सी होता तो, भगवान श्रीकृष्ण गीतेमधे स्पष्ट सांगतात माणूस कर्माने जातो

    • @jadhavvinayak3723
      @jadhavvinayak3723 11 หลายเดือนก่อน +5

      😂😂 हिरा गमावला😂😂ठोकुन घ्यायचे होते का युगे युगे😂😂

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 ปีที่แล้ว +230

    इतके पुरावे असून ही अटक का होत नाही ,लवकर कारवाई करा

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm ปีที่แล้ว +8

      Fadtus gruhmantri aslyavar atak kashi hoil?

    • @abhijeetkulkarni9612
      @abhijeetkulkarni9612 ปีที่แล้ว +7

      ​@@BHARATJAGTAP-tj5pmhome minister has studied law as well... Te tumchyasaarkha bhampak vichar karat nahit... Jevha undeniable evidence yeil samor ,tevha home minister chi garaj sudha padat nahi

    • @marutimane9755
      @marutimane9755 ปีที่แล้ว +4

      कोणातच दम नाही हो!

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff ปีที่แล้ว +1

      घोडा लावा रे घोडा 😂😂😂😂

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 ปีที่แล้ว

      @@BHARATJAGTAP-tj5pm .एकदम बरोबर..इथं आव्हडं च गृह मंत्री हवेत
      डॅशिंग...बिनधास्त...डेरिंग बाज..
      👍👍👍👍👍👍👍

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 ปีที่แล้ว +80

    किती वर्षांपासून ऐकून ऐकून हैराण झालो आम्ही गुन्हे शाबित व्हायची वाट पाहात आहोत.

  • @Akshayypatil7
    @Akshayypatil7 ปีที่แล้ว +60

    नितेश राने आज फटाके फोडणार आदित्य ठाकरेंचे 😂😂😂

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 ปีที่แล้ว +1

      तोच फुसका बार आहे पुरावे असेल तर मीडियावर आरोप करून काय फायदा
      पुरावे असेल तर दुसऱ्याच दिवशी सीबीआय कडे गेला असता

    • @samsamsung123
      @samsamsung123 ปีที่แล้ว

      Nahi nahi...gaand

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff ปีที่แล้ว +1

      🐧🐧🐧 चां दाणा फाटणार 😂😂😂😂

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 ปีที่แล้ว +1

      टिल्लू फुगे फोडत आहे

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 ปีที่แล้ว +99

    ज्या वेळी बाळासाहेब संजय दत्त याला सोडवायला उभे राहीले त्याच दिवशी मी शिवसेना सोडली.माझा एकच प्रश्न भाजपाला आहे.शिवसेना आणी तुमची युती आजही असती तर ही सर्व प्रकरणे बाहेर आली असती का ??

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 ปีที่แล้ว +7

      नक्की ही प्रकरणे बाहेर आली नसती. कारण भाजप सेना युती असती, तर त्यांची ही बदनामी होऊ शकली असती. किंवा ही सर्व प्रकरणे दाबण्यात आली असती.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 ปีที่แล้ว +3

      फार महत्त्वाचा मुद्दा मांडलात कदम सर!

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 11 หลายเดือนก่อน +2

      किती खोके घेतले त्यावेळी ठाकरेनी काय माहीत?

    • @technotrack5959
      @technotrack5959 11 หลายเดือนก่อน

      Baher aali asti ka asa mhanun case dabu naka! Kahi hi aso case cha nikal lagala pahije

    • @ajaypatwardhan6272
      @ajaypatwardhan6272 11 หลายเดือนก่อน

      नक्कीच नसती आली कारण भाजपा चे वर्तन हे दुतोंडी सापा सारखे आहे ,विरोधी पक्षातील बऱ्याच भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी आणि बलात्कारी लोकांना आपल्या पक्षात घेऊन पावन केले गेले आहे जर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष जर मोदींच्या भाजपा बरोबर आला असता तर एवढा कोलाहल माजवला गेला नसता, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सलियान यांचे मृत्यू संशयास्पद आहेत हे मात्र नक्की.

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 ปีที่แล้ว +276

    अजून तपास व्हायला हवा. आणि दोषींना शिक्षा व्हावी. नक्कीच ही आत्महत्या नाही.

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm ปีที่แล้ว

      Tuzya kade purave astil tar de na chatya

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d ปีที่แล้ว +3

      जय शहा ची चौकशी करा 🤔🤔😉🤣🤣🤣

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 ปีที่แล้ว

      ⁠@@Sgaming-p3dकरा की , त्यांचा काही संबंध असेल तर नक्की चौकशी होईल .....

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 ปีที่แล้ว

      ​@@Sgaming-p3d😂😂😂

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 11 หลายเดือนก่อน +3

    सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्राची मागणी करावी.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 ปีที่แล้ว +102

    तुम्ही दोघे पण निर्भीड परखड हिंदुत्ववादी आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान बोललात नितेश जी , हे जे खून झाले आहेत त्यांना योग्य न्याय द्या , हीच आपल्याला नम्र विनंती आहे !!! ,🙏

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 ปีที่แล้ว +98

    बाप लेकाला सोडू नका हे नक्की दोषी आहेत सत्तेचा गैर वापर याच कामासाठी अडीच वर्षे केला

  • @subhashsangamnere3580
    @subhashsangamnere3580 11 หลายเดือนก่อน +4

    निरीक्षण खरे आहे. पण, वेळ होत चालला आहे. आरोपी सुटू नये हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @MS-fl4hp
    @MS-fl4hp ปีที่แล้ว +37

    उद्धव २०२४ नंतर फोटोग्राफी पुन्हा चालू करेल. लग्न, साखरपुडे, pre wedding चे ऑर्डर देऊन ठेवा

    • @sachin_kolhe
      @sachin_kolhe ปีที่แล้ว +3

      जेल मध्ये😂😂

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 ปีที่แล้ว +2

      मातोश्रीच्या खोल्या पैसे भरून ठेवले आहेत.बसून खातील.

    • @avintidke9894
      @avintidke9894 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @NandlalaKhandewal
    @NandlalaKhandewal 10 หลายเดือนก่อน +2

    आदीत्य ठाकरे ना शिक्षा ही झालीच पाहिजे

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 ปีที่แล้ว +57

    पाय घसरून पडली इथपर्यंत ठीक आहे, पण मध्यरात्री गॅलरी मध्ये तेही निर्वस्त्र होऊन कोणी जाईल का? आणि पडलीच तर भिंतीला लागून पडेल, सोसायटीच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर जाऊन कशी काय पडेल?

    • @arjunneharkar9268
      @arjunneharkar9268 ปีที่แล้ว

      Vara sutala aase I kai pan asu Shakte.?. he khari samassy a

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 ปีที่แล้ว +8

      @@arjunneharkar9268 तो काय कागद होता का वाऱ्याने उडून जायला?

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      ​​@@shirishvyas6559तसं भरकटल जातंय पण त्याच्यासाठी 80,90व्या मजल्यावरून उडी घ्यावी लागते. 😅😅
      Palais royal base jump सर्च करून बघा युट्युब वर 👍

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 ปีที่แล้ว +5

      @@arjunneharkar9268 वारा सुटला अंगावरचे कपडेही गेले अवघड ठिकाणीं जखम झाली
      काय बोलतो राव तू

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +3

      Scottlanyard Policana
      Watate Tech Fkt Shane Bakiche Sarv Moorkh
      Kichhori Mhatardi la Shistai Karayala Koni Pathvl Ti Ex Maaapor
      Ticha Kay Sambhndh 😮😮😮😮😮

  • @SheshraoHive-iv7hf
    @SheshraoHive-iv7hf 11 หลายเดือนก่อน +1

    राणीसाहेब आपण सत्य बोलत आहात ईश्वर आपणास शक्ती देवोहीच प्रार्थना

  • @user-pk7pu4sh8k
    @user-pk7pu4sh8k ปีที่แล้ว +134

    या मुलाखतीतून एक मात्र कळल... राजकीय इच्छाशक्ती असेल तरच न्याय मिळेल .... बाकी मुंग्यासारख सामान्य माणसं मरतील ,पण न्याय मिळणे शक्य नाही.आज राणे साहेबांनी वयक्तिक कारणास्तव का होई ना , ही केस उचलून धरली आहे

    • @shilpa455
      @shilpa455 ปีที่แล้ว +14

      करेक्ट बोललात. कारण नितेश राणे म्हणाले की आमच्या जीवावर उध्दव ठाकरे उठले नसते तर राणेंनी दिलेली आण पाळली असती.

    • @marutimane9755
      @marutimane9755 ปีที่แล้ว

      बरोबर आहे! आणखी कोणकोण सहाय्यक असतील जे मोठ्ठे मत्तबर त्यांच्या पक्षात राज्यात महत्त्वाचे असतीलराणेंजींना थांबवतील?

    • @user-pk7pu4sh8k
      @user-pk7pu4sh8k ปีที่แล้ว +8

      सगळे राजकीय नेते शेवटी एकाच माळेचे मणी आहेत.

    • @artikarlekar7083
      @artikarlekar7083 11 หลายเดือนก่อน

      एखादी घटना चुकून घडते, तेव्हा त्याला माफी होऊ शकते, सुधारण्याची संधी दिली जाऊ शकते ....पण सत्तेचा माज, पदाचा गैरवापर आणि स्वार्थी व गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते, तेव्हा त्या राक्षसाला ठोकलेच पाहिजे......!!
      नको तिथे क्षमाशील राहिलो, तर राक्षसाला पोसल्याचा गुन्हा घडेल.....म्हणून न्याय्य बुद्धी असायलाच हवी आणि न्याय मिळालाच पाहिजे ..

    • @Teja_S
      @Teja_S 11 หลายเดือนก่อน +1

      election आहे मित्रा. आता हा विषय बाहेर काढणारच. जर दुसऱ्या विषयांनी इलेक्शन सीट जिंकता आली तर हा विषय अजून 5 वर्ष पुढे पण जाईल

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 11 หลายเดือนก่อน +2

    वा नितेश राणे साहेब. धन्यवाद प्रभाकर जी मुलाखत घेतल्या बद्दल.

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 ปีที่แล้ว +64

    फक्त चर्चा नको आता खरोखरच महाराष्ट्रातील जनतेला एकच वाटतेय त्या निष्पाप लोकांना न्याय मिळाला पाहीजेल, खोल्यांचे जोरावर केस दडपली जाऊ नये ,नाहीतर सरकारवर पण जनतेचा विश्वास राहणार नाही !!

  • @santoshpatil44342
    @santoshpatil44342 ปีที่แล้ว +57

    काय घंटापण होईल अस वाटतय,,विकलेली न्यायालय केवळ तारीख पे तारीख देवुन टाईमपास करण्यात येईल 😢

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 ปีที่แล้ว +159

    ठाकरे यांना आणि पवारांना एवढं का वाचवले जाते तेच काय समजत नाही😮🤔 एवढे कोणा कोणाचे ते आवडते आहेत की काही तर हितसंबंध गुंतले आहेत🤔 देव जाणे😮

    • @mananthrao9395
      @mananthrao9395 ปีที่แล้ว +9

      नातेवाईक आहेत सदानंद सुळे search करा

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +18

      परफेक्ट. फडणवीस यांची सुद्धा मऊ भूमिका आहे ठाकरे/ पवार टॉपिक मध्ये

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      ​@@positivekumar354620:12

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      ​@@positivekumar3546
      Jar Hya veli BJP Jinkli Naahi Tr Karan Ekach
      Thakre Pawar Iter Chor Bhrshata charyana Wachavile
      Hech Main Karan Asel
      Akki Duniya Modiji kade Nazar Theun Aahe

    • @rnt1126
      @rnt1126 ปีที่แล้ว +4

      राजकारण जेवढे राजकारणा पुरते असेल तेवढे सगळ्या साठी फायद्याचे असते....कारण party फक्त देवेंद्र जी यांच्या मुळे चालत नसते आणि सत्ता ही सुद्धा permanent नसते...म्हणून जास्त आत मध्ये एकमेकांच्या कुठलाही हुशार राजकारणी जात नाही...

  • @pradeepp4103
    @pradeepp4103 ปีที่แล้ว +25

    पालघरच्या साधुंच्या हत्येचे प्रकरण पण हातात घेतले पाहिजे

  • @shrikantsawant1810
    @shrikantsawant1810 ปีที่แล้ว +54

    Saheb न्याय मिळायलाच पाहिजे असे अजून गुन्हेगार असतील त्यांना ही शिक्षा झाली पाहिजे
    धन्यवाद दीपावलीच्या शुभेच्छा ❤

  • @rajendrachopade3742
    @rajendrachopade3742 3 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच ठाकरेंवर कारवाई विधानसभे निवडणूक आगोदर झाली पाहिजेत

  • @gajananshendurkar8334
    @gajananshendurkar8334 ปีที่แล้ว +49

    तुम्हा दोन्ही महानुभावना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ,

  • @omisalekar4890
    @omisalekar4890 ปีที่แล้ว +12

    सुरुवातीला.. आपणास दोघांनाही.. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🎉❤🥰
    ज्या दिवशी सुशांत आणि दिशा प्रकरणात ठाकरे कुटुंब तुरुंगात जाईल तेव्हाचं खऱ्या अर्थानं.. हा महाराष्ट्र आपल्याला दुधाने अंघोळ घालणार साहेब..न्याय मिळावा हिच अपेक्षा.🙏🏻

  • @ganesh3752
    @ganesh3752 ปีที่แล้ว +94

    आमदार अमित साटम साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना दोघांना पण बोलवा

  • @ananthirolkar1028
    @ananthirolkar1028 ปีที่แล้ว +6

    दिशा सालीयन यांचा मृत्यु व अनंत करमुसे सोबत झालेली गुंडागर्दी याबाबत दोशींना कठोर शिक्षा व्हायला हवी.

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 ปีที่แล้ว +48

    अँनलायजर वर अँड निलेश ओझा चे दोन इंटरव्ह्यू बघा रात्री झोप येणार नाही😮😮

    • @abhijitjagtap5898
      @abhijitjagtap5898 ปีที่แล้ว +1

      लिंक शेअर करा

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👈🏽👈🏽 खर् आहे

    • @sunilborde9182
      @sunilborde9182 ปีที่แล้ว

      @@abhijitjagtap5898 लिंक ची गरज नाही अँनलायजर टाईप करा व्हिडीओ येऊन जाईल

    • @manojpadhye
      @manojpadhye ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0e6Uz7VwtsM/w-d-xo.htmlfeature=shared

  • @manishkamat3469
    @manishkamat3469 ปีที่แล้ว +3

    नितेशजी आणि प्रभाकरजी
    त्याला शिक्षा झाली च पाहिजे
    प्रयत्न सोडू नका

    • @366Unknown
      @366Unknown ปีที่แล้ว

      1000✅️👍

  • @shivanimadavi2901
    @shivanimadavi2901 ปีที่แล้ว +290

    Justice for Sushant and Disha 🙏🙏

  • @santoshsawant9508
    @santoshsawant9508 ปีที่แล้ว +1

    नितेश राणे साहेब तुम्ही खरंच ह्या प्रकरणांमध्ये लक्ष घाला आणि दिशा सालेन या प्रकरणाला न्याय द्या आम्ही पण तुमचे चाहते आहोत.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +224

    श्री प्रभाकर सुयँवंशी आणि श्री नितेश राणे आपल्या ला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 ปีที่แล้ว +11

    सुशांत अणि दिशा la न्याय मिळाला पाहिजे.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 ปีที่แล้ว +80

    योगी असते तर निर्णय निश्चितच लागला असता. फडणवीसांकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. ते हे प्रकरण दाबण्याला मदत करतील असे वाटते.
    चर्वण चघळत रहाणार आणि कोपऱ्यात पाया पडले, भाजपाला मदत केली की सर्व निर्दोष मुक्त होतील.

  • @prashantpujari778
    @prashantpujari778 ปีที่แล้ว +2

    नितेश राणे साहेब आणि प्रभाकर सूर्यवंशी साहेब प्रथम तुम्हांला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🚩🙏 राणे साहेब फक्त एकच सांगणे आहे की माघे हटू नका. नाही तर राजकारणी ऐन वेळी माघे घेतात हा आपल्या महाराष्ट्रामधला इतिहास आहे.

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 11 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकर जी खूप छान मुलाखत घेतली नितेश राणे साहेबांची आणि सगळं खरं खरं सांगितलं मुलाखतीत याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 10 หลายเดือนก่อน +2

    न्याय मिळाला पाहिजे

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 11 หลายเดือนก่อน +4

    पक्ष प्रमुखांचा मुलगा असेल तर त्या पक्षात कोण राहील.मला वाटते की या मुळेच सर्वांनी पक्ष सोडला

  • @penkarprasad
    @penkarprasad 8 หลายเดือนก่อน

    निलेश राणे साहेब खूप छान न्याय मिळाला पाहिजे

  • @vinwork4
    @vinwork4 ปีที่แล้ว +25

    नितेशजी आणि प्रभाकरजी यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @gawde29
    @gawde29 ปีที่แล้ว +32

    खरोखरच दिशा आणि सुशांत यांना न्याय मिळेल अशीच या सरकारकडून अपेक्षा आहे न्याय हा सर्वांना सारखा आहे इथे कोण मोठा नाही आणि कोण छोटा नाही

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 ปีที่แล้ว +66

    या केसस मध्ये पत्रकार, मुलाखतकार, पोलीस, न्यायालय, हे संबंधित यांना याबाबत जाब कधी विचारणार?

  • @santajishinde4199
    @santajishinde4199 11 หลายเดือนก่อน +4

    हे सगळे व्यसनाधीनता,सत्तेचा माज, लायकी पेक्षा जास्त पैसा वाढल्यामुळे विनाशकाले विपरीत बुद्धी झाली आहे.

  • @pravin.gaikwad119
    @pravin.gaikwad119 ปีที่แล้ว +13

    दिशा चा आत्मा यांना सोडणार नाही, न्याय मिळवून दिला पाहिजे , श्रावण बाळ हा दोषी असणार नक्की. न्याय मिळाला पाहिजे जनता वाट बघत आहे

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 11 หลายเดือนก่อน +2

    प्रभाकरजी आणि नितेशजी दोघांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @SatishChaudhari-e6z
    @SatishChaudhari-e6z ปีที่แล้ว +30

    नितेश जी दोषी लोकांना पिंजऱ्यात टाकण्याचे काम तुम्हीच करू शकतात, बाकी कोणीच नाही

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 ปีที่แล้ว +3

      असाच अंकुश राणे.. श्रीधर नाईक ह्यांना मारणाऱ्या शिक्षा झाली पाहिजे

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 11 หลายเดือนก่อน

      Only nitesh rane saheb

  • @aartimunishwar822
    @aartimunishwar822 ปีที่แล้ว +3

    प्रभाकरजी आणि नितेशजी...तुम्हा दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही दोघे ही अत्यंत स्पष्ट बोलता..हे खूप आवडते..मी तुमची फॅन आहे..

  • @godsgift4398
    @godsgift4398 ปีที่แล้ว +245

    दोघांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

    • @maheshmangade4557
      @maheshmangade4557 ปีที่แล้ว +2

      Usaman kal mumbrat kay aai ghalat hota kay

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d ปีที่แล้ว +1

      कमळाबाई न दिली असेल की बक्षीसी गद्दार मिंधे पार्टी ला 🤔😉🤣🤣🤣🤣

    • @sandipsuryawanshi4143
      @sandipsuryawanshi4143 ปีที่แล้ว +1

      👍👍👍👍👍👍😊😊😊😊😊😊

    • @nutanuppin9141
      @nutanuppin9141 ปีที่แล้ว

      ​@@sandipsuryawanshi41430 l

  • @sanjaykedari371
    @sanjaykedari371 10 หลายเดือนก่อน +2

    सर्व प्रकारात आदित्य एक नंबर आरोपी आहे जनतेचा चर्चेतून आरोप सिद्ध होत आहे

  • @ramkrushnagoshala-db7gh
    @ramkrushnagoshala-db7gh ปีที่แล้ว +25

    भाऊ राम राम तुम्हाला आणि निलेश भाऊ तुम्हाला पण दिपावली चया खुप खुप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु

  • @bhagyashreegharpure8314
    @bhagyashreegharpure8314 11 หลายเดือนก่อน +1

    लवकरात लवकर सत्य जगासमोर आणा !आधीच फार उशीर झाला आहे..

  • @PravinSawant-j9y
    @PravinSawant-j9y ปีที่แล้ว +11

    प्रभाकर जी, प्रथम आपले अभिनंदन,, या हिंदूच्या प्रकाश पर्वत एका अंधारलेल्या प्रकरणावर उजेड टाकलात..नितेश जी,एक प्रामाणिक कणखर व्यक्तिमत्त्व...बेधडक तेवढंच जबाबदार...अभ्यासपूर्ण विश्लेषण...या प्रकरणाचा निकाल एवढं सुस्पष्ट आणि पारदर्शक असेल जेणेकरून सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सलियन यांच्या मृतात्म्यास वाहिलेली ही खरी श्रदधांजली असेल...आपणास आणि आकार DG 9 परिवारास दिवाळी सणाच्या मंगलमय शुभेच्छा...

  • @chill2245
    @chill2245 11 หลายเดือนก่อน

    Great Rane saheb

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 ปีที่แล้ว +72

    नक्कीच त्यांचा खून झाला असेल

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +5

      खरय

    • @Truth1Seeker
      @Truth1Seeker ปีที่แล้ว +4

      असेल नाही आहे

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 ปีที่แล้ว

      सरकार काय उपटत आहे का मग हे बाहेर आरोप करत आहेत

  • @anitabade7226
    @anitabade7226 ปีที่แล้ว +16

    आम्हाला फक्त न्याय काय आणि आधी होईल हीच अपेक्षा आहे.बाकी तुम्ही जे काही सांगितलं त्यावर आमचा विश्वास आहे. सर खूप खूप धन्यवाद उशिरा का होईना पण सुशांत आणि दिशा ला न्याय मिळेल .हीच अपेक्षा.

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 ปีที่แล้ว +52

    शिवसेना संपविनारी ही उद्धव आणि त्याचं कार्त जोडी अटक होईल तोची दिवाळी तोची दसरा

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 ปีที่แล้ว

      तुमच्या आणि अजुन कोण असतील त्यांचा 700 पिढ्या आल्या तरी पुरून उरणारे आहेत ठाकरे मंद भक्त

  • @sandeeppawar3617
    @sandeeppawar3617 10 หลายเดือนก่อน +2

    कायद्यासमोर सर्व सारखे आहेत...दोषी असेल तर शिक्षा मिळाली पाहिजे.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 ปีที่แล้ว +21

    परमेश्वरच्या दारात न्याय आहे तो आज किंवा उद्या.

    • @BaliramKhairnar-nh7di
      @BaliramKhairnar-nh7di ปีที่แล้ว

      आता पावेतो गरीबाला फाशीची शिक्षा झाली असती

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc ปีที่แล้ว +3

    राणे साहेब तुम्हीच हे प्रकरण तडी स लावा,

  • @Shivajiraje28
    @Shivajiraje28 ปีที่แล้ว +5

    अतिशय धोकादायक,,,,सर्व राजकारणी वाईट आहेत,,,,हे लोक एकमेकांसाठी शब्द देत राहिले तर सामान्य माणसाने जायचे कुठे,,,,,,,,,,,,,

  • @deepakkamble8688
    @deepakkamble8688 ปีที่แล้ว +2

    झक्कास ❤ Atom Bomb Interview ❤ Great नितेश जी

  • @balabhopi250
    @balabhopi250 ปีที่แล้ว +17

    नमस्कार प्रभाकरजी
    आकार DG9 च्या सर्व टीमला दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🚩🚩

  • @santoshjangde4613
    @santoshjangde4613 ปีที่แล้ว +2

    तपास करुन फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून लवकर निर्णय करावा

  • @anirudhadhote
    @anirudhadhote ปีที่แล้ว +55

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm ปีที่แล้ว

      Tarbuja pot sutya

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 ปีที่แล้ว +9

      @@BHARATJAGTAP-tj5pm हो पण टरबूज असली छप्री धंदे नाही करत पेंग्विन सारखे,

    • @chetan9881
      @chetan9881 ปีที่แล้ว

      ​@@HINADVISWARAJYA1990ho barobar..te fakt ratricha burqa ghalun paksh fodi kartat

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 ปีที่แล้ว

      @@chetan9881 साहेब पक्ष फोडणे वेगळं मर्डर करणे वेगळे एका तराजूत कसं मोजता तुम्ही
      मला मान्य आहे की तुम्ही आदित्य ठाकरेंचे फॅन असाल पण न्याय घटना याना काहीं किँमत नाही का देशात

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 ปีที่แล้ว

      ​@@BHARATJAGTAP-tj5pmtu zopto ka Khali lavdya tychya tuz pn pot sodel to

  • @rahulsurve6182
    @rahulsurve6182 9 หลายเดือนก่อน

    नितेश साहेबांनी मन जिंकलं. त्यांनी याचा पाठ पुरावा करून दोषींना शिक्षा करावी. हया लोकांचे खरे चेहरे लोक समोर येऊ द्यात.

    • @ИринаМалахова-т6э
      @ИринаМалахова-т6э 6 หลายเดือนก่อน

      Это не люди кто убил
      Сушанта и
      Дишу это животные, звери так ваши люди их называют.

  • @vikasdabir
    @vikasdabir ปีที่แล้ว +4

    मी मराठी आहे.मी शिवसैनिक होतो.मी समाजात सन्मानाने जगू इच्छितो.बाळासाहेबांच्या वृद्धापकाळामुळे विकलांग व असहाय्य अवस्थेला बघून मी शिवसेना हा माझा राजकीय कप्पा बंद केला.आता मी शिवसैनिक नाही.पण गेल्या वीसएक वर्षातल्या बदललेल्या राजकीय आणी सामाजिक घटना अनुभवून मला मराठी म्हणवून घ्यायची शरम वाटते.बस्स झालं,मी आता एक हिंदू आहे.भाषा व जात हे माझ्यासाठी दुय्यम आहे.जय भारत.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      👍👍🙏🙏🎉🎉🌺🍁💐🌹🌼🌻🍂🥀

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 ปีที่แล้ว +2

    राणे साहेब जर न्याय मिळाला तर तुम्ही मुखमांत्री असाल हीच दिवाळीच्या शुभेचछा

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 ปีที่แล้ว +5

    "राणे साहेबांनी शब्द दिला. नितेशनी नाही." हेच शब्द भाऊंना ऐकल्या क्षणीच माझ्या मनांत आले होते. श्रीराम!

  • @kripsshah
    @kripsshah ปีที่แล้ว +2

    आदित्य नक्कीच कॅसानोव्हा आहे. नमूद प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग होता

  • @shalanjadhav4361
    @shalanjadhav4361 ปีที่แล้ว +7

    लवकर आठक करा

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 10 หลายเดือนก่อน +2

    योगीजी सारखे नेतृत्व हवे तरच गुंडगिरी संपवता येईल.

  • @maheshmangade4557
    @maheshmangade4557 ปีที่แล้ว +7

    I am maratha and i am full support to nitesh rane saheb and rane saheb

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 ปีที่แล้ว +6

    सर जी, प्रथम आपणा दोघांना आणि डिजी ९ पूर्ण कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा.
    ह्या व्हिडिओ बद्दल आपले आभारी आहोत 👌👏👍🙏

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 ปีที่แล้ว +25

    शुभ दिवाळी 🙏, प्रभाकर जी, आजपर्यंत कोण्या पुढाऱ्याला दोषी ठरविले आहे व कोणाला शिक्षा झाली? तुम्ही आम्ही कितीही गळा फाडला तरी सत्ताधारी व विपक्ष केवळ आणि केवळ स्वार्थासाठी च आरोप प्रत्यारोप होत आलेत व होत राहतीलच. शिक्षा कोणालाच नाही 😃😃

  • @hemantjangam7798
    @hemantjangam7798 11 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही कमाल केली 🙌 thank you

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 ปีที่แล้ว +93

    मला वाटत नाही यातून सत्य निघाल तरी कोणाला शिक्षा होईल.राजकीय तडजोड होऊन सगळ बासनात गुंडाळल जाईल.
    शिक्षा फक्त समान्य माणसाला होणार पण इथे सगळे असामान्य आहेत.

    • @reshmaamburle2802
      @reshmaamburle2802 ปีที่แล้ว

      💯

    • @vishvanathpatil2617
      @vishvanathpatil2617 ปีที่แล้ว

      हेच म्हणायचे आहे फडणवीस याचा फायदा घेऊन राजकीय तड जोड करेल

    • @PMantri6194
      @PMantri6194 ปีที่แล้ว

      खरं आहे.#राजकीय तडजोड #

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 11 หลายเดือนก่อน +2

    राणे साहेबांना कॉल केला ती रेकॉर्डिंग पब्लिश करा. उगाच हस करून नका घेऊ. काय हे उगाच. काय असेल तर द्या पोलिसांना. बोलण्या पेक्षा कायदेशीर कारवाई होऊ द्या.. किती बोलता.

  • @Ykp706
    @Ykp706 ปีที่แล้ว +16

    नारायण राणे साहेबांची मुलाखत घ्या

  • @pramodkarle6513
    @pramodkarle6513 3 หลายเดือนก่อน +1

    मुख्य आरोपीला अटक झालीच पाहिजे

  • @sanjayantarkar
    @sanjayantarkar ปีที่แล้ว +8

    मृत व्यक्तीना न्याय मिळालाच पाहिजे

  • @ramchandrapandit4542
    @ramchandrapandit4542 ปีที่แล้ว +10

    न्याय मिळाला पाहिजे.🎉

  • @DhundMat
    @DhundMat ปีที่แล้ว +14

    हे किती भयानक आहे, माणसांच्या जिवाची किंमतच नाही.

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 11 หลายเดือนก่อน +2

    पिडितानां न्याय मिळालाच पाहिजे 🙏

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 11 หลายเดือนก่อน +12

    काही होणार नाही जो पर्यत न्याय व्यवस्ता बदलली जाणार नाही. किती तरी आरोपी मोकाट फिरताहेत. .आज खरे तर महाराजांची गरज आहे महाराष्ट्रा ला.

  • @Hemangi-j2m
    @Hemangi-j2m ปีที่แล้ว +2

    निलेश जी, तुम्ही दिलेल्या आश्वासनची आम्ही दाखल घेतो. पण हे सर्व तोपर्यंतच की निवडणुका होण्या आधी च निकाल लागला पाहिजे. अन्यथा आम्हाला NATO चां option आहे. समजने वाले को इशारा काफी है.🙂🙂🙏🙏

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm ปีที่แล้ว +4

    प्रभाकर जी अणि नीलेश राणे जी याना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद

  • @UjwalaWadurkar611
    @UjwalaWadurkar611 ปีที่แล้ว +87

    Justice for SSR and Disha 🙏

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 ปีที่แล้ว +1

      आपल्या घरच कोणी मेल तर येतात का मजा बघा लोणी खायला सगळे आता एक वडा बांद्रा आणि पाव दादर चां कालवण मालवण च

    • @sumanmajumdar1864
      @sumanmajumdar1864 11 หลายเดือนก่อน

      Justice for SSR and Disha 🙏🙏🙏

  • @ashokshahane1964
    @ashokshahane1964 ปีที่แล้ว +4

    कारवाई होणे अशक्य आहे आपसात सेटलमेंट होईल या प्रकरणाचा सत्ताधारी काही राजकीय फायदा घेऊन कारवाई बंद करतील हाय प्रोफाइल प्रकरण फक्त चर्चेत असतात कारवाई शून्य

  • @shriprasad82
    @shriprasad82 11 หลายเดือนก่อน +2

    दोषी माणूस मग तो कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. राणे साहेबांनी याचा पाठपुरावा करावा. खूप पुण्य मिळेल