पवार-उद्घव की स्वपक्षीय?'मी पुन्हा येईन'ने कोणाची झोप उडवलीय? देवेंद्राच्या चालींनी कोण झालंय बेजार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @varadmalgundkar6223
    @varadmalgundkar6223 หลายเดือนก่อน +294

    नमस्कार प्रभाकरजी. महाराष्ट्राच्या सर्वंकष विकासासाठी देवेंद्रजी पुन्हा यायलाच हवेत. जय श्रीराम।

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +4

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

    • @Mountainevruss
      @Mountainevruss หลายเดือนก่อน +5

      Tya sathi aplya lokanch nivduun dyayala have na ase comment karne tya peksha kruti madhye pan kahi tari disayala have

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน +1

      For development of gujrath ? 😂😂😂😂

    • @Mountainevruss
      @Mountainevruss หลายเดือนก่อน

      @@hearttouchingbeats3901 nahi re pure desh tu samjha hi nahi abi tak

    • @mr__tushar__patil__editing804
      @mr__tushar__patil__editing804 หลายเดือนก่อน

      50 MLA yeta ka te bagha pahile😅

  • @abhinandanbirnale8351
    @abhinandanbirnale8351 หลายเดือนก่อน +216

    महायुती सत्तेत यायलाच पाहिजे सर्वानी प्रयत्न करा 🙏🙏

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 หลายเดือนก่อน +523

    देवेंद्रजी ,महायुती परत यायलाचहवेत.तेहेतीस कोटी देवांच्या चरणी हीच प्रार्थना.

    • @dagadushingote8405
      @dagadushingote8405 หลายเดือนก่อน +8

      ❤ . जय देवद धान्या वाद

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 หลายเดือนก่อน

      राज्यमातेला साकडे घाला. तिच्या पोटात तेहतीस कोटी बाळं आहेत 🤣🤣🤣🤣

    • @GROWTHCentre-p1m
      @GROWTHCentre-p1m หลายเดือนก่อน +6

      JAY SHRI RAM 🙏🏻

    • @dns740
      @dns740 หลายเดือนก่อน

      साहेब,
      त्यांनी कोणत्या department ल न्याय दिला.
      १)फक्त sit लावून चौकशी करू इतकेच केले. राजकारण या पलीकडे काही नाही .
      २)त्यांनी सरकारी अधिकारी च्यां बदल्या केल्या नाहीत. गेल्या वर्षी कमी बदल्या करून घोडे बाजार केला.
      ३) त्याने पंकजा ताई च्या विरोधात राजकारण केलं.
      ४) यांचा पेक्षा एकनाथ शिंदे हे राजा माणूस म्हानून सरस ठरले.

    • @KondiramNimbalkar
      @KondiramNimbalkar หลายเดือนก่อน +4

      सुफडासाफचं.

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure หลายเดือนก่อน +150

    प्रभाकरजी तूमची बोलण्याची पद्धत व अलंकारित शब्दरचना मनस्वी आवडली देवेन्द्रजी खरोखरच बुद्धीमान व्यक्तीमत्व आहे यात शंका नाही एकदम बढीया

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 หลายเดือนก่อน +6

      👍👍 माननीय देवेंद्रजी च्या नावातच देव आहे. कोणी कितीही निंदा केली तरी सर्वांना ते पुरून उरणार.🙏

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 หลายเดือนก่อน +143

    नरेन्द्र जी व देवेंद्र जी राष्ट्र उभारणीचे कार्य करीत आहेत.त्यांना निवडणुकीत निवडून आणणे हेही एक देश कार्य आहे.म्हणूनच मी माझा खारीचा वाटा म्हणून कमळ व धनुष्य बाणाला मत देणार.त्यांचे सर्व उमेदवार निवडून येतील ह्याच माझ्या शुभेच्छा.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +3

      जय श्री राम 💐🌹💐🌹🙏

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 หลายเดือนก่อน +2

      Vidhan, sabha nivadnukit Bhajap kamal shivsena Dhanushy ban yalach Amhi matadan karanar

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 หลายเดือนก่อน

      Right💯

  • @AdinathjarhadPatil
    @AdinathjarhadPatil หลายเดือนก่อน +80

    देवा भाऊ खरच कर्तृत्ववान नेता आहे
    निष्कलंक नेतृत्व आहे
    येणारा काळ फक्त देवा भाऊ चाच असेल
    जय श्री राम
    🚩❤️

  • @mangeshshelar3831
    @mangeshshelar3831 หลายเดือนก่อน +437

    हरियाणा ची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार नक्कीच 👍👍

    • @Sunil-d1l9o
      @Sunil-d1l9o หลายเดือนก่อน

      Konchehi nirnayak bahumat asnar nahi, rashtrapati rajvat yeil. Punha fodafodi 50 khoke

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Never .😂😂😂😂

    • @societymitra
      @societymitra หลายเดือนก่อน

      तिथे ओबीसी मुख्यमंत्री आहे....इथे obc च मतदान घेयाचे आणि मुख्यमंत्री करायचं ब्राम्हणाला...वाह

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 28 วันที่ผ่านมา

  • @maratha465
    @maratha465 หลายเดือนก่อน +284

    पवारांना म्हातारपणात ही सुख नाही आणि घर कोंबड्याला तर वारंवार घराबाहेर काढण्याची किमया फक्त देवेंद्रजीच करू शकतात ! 🙏🚩🚩

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 หลายเดือนก่อน

      🔔

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +5

      राधे कृष्ण 💐💐🙏

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b หลายเดือนก่อน +7

      अगदी बरोबर बोललात 😅

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 หลายเดือนก่อน +1

      टरबुज्या पाच वर्षे घरी बसविला...

    • @rahulajankar2214
      @rahulajankar2214 หลายเดือนก่อน

      Aho pun devendrjina tari kuthle sukh bhetle mukhyamantri vrun upmukhymantri banun thevle aani jyana mukhyamantri banvle te aata tyana jad chale

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 หลายเดือนก่อน +184

    देवेंद्र प्रेमीना कळकळीची विनंती आहे फक्त भाजपा झिंदाबाद एकच देवेंद्र म्हणून आत्ममग्न राहू नका.लोकसभेला त्याचे परिणाम काय झाले आपण पाहिले.आपण तर आहोतच दुसर्यांना पण सामील करा.हीच तातडीची गरज आहे ❤

    • @chhayakulkarni9396
      @chhayakulkarni9396 หลายเดือนก่อน +13

      मी पुन्हा येईन हे सत्यात उतरावे हीच मनापासून ईच्छा आहे. देवेंद्रजीना खूप हार्दिक शुभेच्छा.

    • @SulochanaAmrutkar
      @SulochanaAmrutkar หลายเดือนก่อน +7

      @@dattatrayajadhav3166 महाराष्ट्रात देवेंद्र मुळेच भाजप चे प्रगू झाली हे तर दादा लोक सभेला सगळी च पराभव झाला दादा उत्तर प्रदेश राज्य म्हदे तुतारी व मशाल यांनी निगिटू वातावरण कले संविधानाच्या कलम देवेंद्र फडणवीस खमक्या आहे म्हणून विरोधका फडणवीस नको 40. वर्ष करू शकले नाही ते 🪷🪷🪷🙏🙏🙏 5 वर्षात कले त्याना भिंती आहे परत देवेंद्र देवेंद्र नाही पाहिजे आपल्या म्हाराष्टा साठी हिंदू हिंदूंनी संघटित व्हा आणि फक्त फक्त देवेंद्र देवा भाऊ च मुख्यमंत्री करा विनंती आहे दादा जय जय जय श्रीराम 🪷🪷🙏🙏 शांतता सुक संपन्न झाले पाहिजे हर हर महादेव हर हर हर नर्मदे 🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🪷✡️🚩🕉️🔯⚛️🌺🌹🎄🪴🛕🎄🪔🎄🪷🪔🪷कमळ वदिपवाळी उजळू ते आपणच आणी आपणच करू शकतो चला भाजप भाजप सरकार आणूया आनंद घेऊया 🪷🪔🪷🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 หลายเดือนก่อน

      प्रत्येक भाजपप्रेमींनी आणि देवेंद्र हितेषुनी काही विरोधकांकडून जी निगेटीव्ह भावना पसरवीली जात आहे त्यांचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.. भाजपच्या विकासकामांची आणि मविआतील सर्व पक्षांची पन्नास वर्षातील निष्क्रीयता यांची माहिती सर्व जनसेमध्ये पसरविण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले पाहिजेत.. हिंदुंचे प्रत्येक मत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळेल याची खात्री केली पाहिजे..

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 หลายเดือนก่อน +339

    तेवढा पैसा असुन या वयात सुखी नाही काय करायचा तो पैसा संपत्ती? मी पुन्हा येइन हे ऐकताच झोप उडते असेल.ये डर अच्छा है

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b หลายเดือนก่อน +5

      😂😂😂😂

    • @Ichalkaranji8067
      @Ichalkaranji8067 หลายเดือนก่อน +13

      ये डर होना चाहिये😂😂😂

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 หลายเดือนก่อน +7

      ये डर अच्छा हैं 😂

    • @dns740
      @dns740 หลายเดือนก่อน +8

      त्यांचा आंहकर अजून कमी झाला नाही.

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 หลายเดือนก่อน

      Tarbujya nakoch

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv หลายเดือนก่อน +10

    सर छानच विश्लेषण केले आहे, फक्त हिंदू जागा झाला पाहिजे, नाही तर महाराष्ट्र पुन्हा मागे जाईल.आणि मोरचूद काका च्या हाती आयते कोलीत येईल.जय महाराष्ट्र.🙏🙏🙏

  • @madhavsathe8695
    @madhavsathe8695 หลายเดือนก่อน +63

    छान विवेचन सर

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 หลายเดือนก่อน +64

    मस्त वर्णन थोडक्यात भरपूर माहिती

  • @patil1986___
    @patil1986___ หลายเดือนก่อน +126

    एकच नंबर विवेचन केले प्रभाकर जी जे बोलताय ते तंतोतंत खरे आहे जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

  • @ashahalepaty2376
    @ashahalepaty2376 หลายเดือนก่อน +49

    देवेंद्र म्हणजे महायुती नक्की विजयी होणार 💐

  • @ShesheraoGhodke-dt7ev
    @ShesheraoGhodke-dt7ev หลายเดือนก่อน +54

    फक्त महायुती

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 หลายเดือนก่อน +51

    जो हिन्दुत्व की बात करेगा वो ही ईस राज्य पै राज करेगा।। जय महाराष्ट्र।।

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 หลายเดือนก่อน +73

    आता एकंदरीत योगी म्हणतात तसे देवेंद्र चे भगवा प्रेम आणि आघाडी चे हिरवे कोणता ध्वज हाती घेवून जय जय कार करणार हे जनतेने आपली लेकरे बाळे हिंदूच रहावी यासाठी हिंदूंनाच मतदान करावे

  • @anaghajoshi4552
    @anaghajoshi4552 หลายเดือนก่อน +109

    मवि आघाडी खरोखर नेस्तनाबूत व्हायला हवीय.

  • @anilbpatil4963
    @anilbpatil4963 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्रात देवेंद्र फडणीस अतिशय हुशार व बुद्धिमान नेता आहे हा नेता जर मुख्यमंत्री वाहवा झालमहाराष्ट्र एक नंबर घेऊन जाईल केंद्रातून मदत आणून महाराष्ट्राचा विकास करेल

    • @Beast_ad10xxx
      @Beast_ad10xxx หลายเดือนก่อน

      Kaay kaam karte to
      Vidarbhaat te Nagpuri baman ani teli
      Hyanchya matamule ani hindutwa che gajar deun

  • @bhartigavali5684
    @bhartigavali5684 หลายเดือนก่อน +132

    अशा प्रामाणिक माणसाला जनताच पुन्हा आणतील

    • @SulochanaAmrutkar
      @SulochanaAmrutkar หลายเดือนก่อน +8

      देवेंद्र ने स्वागता साठी व् त्याच्य मुलगा किंव्हा मुलगी मोठ किंव्हा पद द्यायचे नाही करायचे महाराष्ट्रातच्या. जनते साठी जीवाचा रान करतो आणि फक्त विकास पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर किंमत मोजावी लागेल महाराष्ट्रात शांतता राहिली पाहिजे आठरा पगड समाज्याला खूप खूप विनंती 🙏🙏🪷🪷 देवा भाऊ च विकास पुरुष नेता म्हणून आभ्यासु सयम शांतपणे ऐकून घेणे किती शिव्या तोड नाही तर गटारच आशाना जर तुम्ही संता दिली तर नुकसान देवेंद्र चे नाही होणार 🪷🪷 नुकसान होईल म्हाराष्टाचे वाट लावतील राक्षसी त्र्दृतीचे जातील भेदभाव करुन 🔥 आग लावली सुज्ञ जनताच धडा शिकवेल हे आपल्या हातात आपली ताकद च दाखवील जय जय जय श्रीराम 🪷 शंभर टक्के भाजप येणारच 🏆🏆🪷🙏 देवेंद्र फडणवीस च विकास पुरुष आणि संयुक्त महाराष्ट्र करुया देवेंद्र लाच संता देऊया जय हर हर महादेव हर हर नर्मदे हर हर मोदी

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +1

      ​@@SulochanaAmrutkarजय श्री राम 💐💐💐🙏

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 หลายเดือนก่อน +48

    प्रभाकर जी उत्तम विश्लेषण.. देवाभाऊ पुन्हा येतील

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 หลายเดือนก่อน +47

    देवेंद्रजींनी शरद पवार आणी उद्धवजींना अशी कांही धोबीपचाड दिली. आता थोरले साहेब चाणक्य नाहीत तर देवेंद्रजीच खरे चाणक्य आहेत.

  • @mukunddeo3734
    @mukunddeo3734 หลายเดือนก่อน +18

    मतदानाचा टक्का वाढण्यासाठी युती नेत्याच्या या इमेज बिल्डिंगच्या उपक्रमाला उदंड यश लाभो अशा मनपूर्वक शुभेच्छा.

  • @pradipdahifale9221
    @pradipdahifale9221 หลายเดือนก่อน +81

    आगदी बरोबर आहे महाराष्ट्रचा विकासासाठी फक्त देवेंद्र फडणवीस साहेब

  • @vasantmane1411
    @vasantmane1411 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिम सर 👌👌👌 खरोखरच तुम्ही मांडली ही सत्य परिस्थिती आहे, आणि असंच पुढे घडणार यात अजिबात शंका नाही.

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 หลายเดือนก่อน +142

    देवेंद्रजींसारखा मेहनती व विकासाला गती देणारा कार्यक्षम मुख्यमंत्री गेल्या तीन ते चार दशकात झाला नाही. पवार त्याच्या कर्माची फळ भोगणारच कारण त्याला महाराष्ट्राची वाट लावायची आहे.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 หลายเดือนก่อน +1

      Ho bhartratn dyayla pahije tya fadanvis la..... Svatachya pakshatlya lokana sampvlya bddl

    • @pratapbhise6524
      @pratapbhise6524 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂
      फडणवीस जर खरोखरच नेते असतील तर जरा बीजेपी सोडून लढावे....शरद पवारांनी कितीतरी वेळा स्वकर्तृत्वावर सत्ता स्थापन केली आहे...

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 🌹💐🙏

    • @ASGXYZ
      @ASGXYZ หลายเดือนก่อน

      ​​@@pratapbhise6524 हे अंध आणि मंदबुद्धी भक्त आहेत. आणि हा प्रभाकर विकलेला आहे. मधे तो शिंदे ची पण प्रचंड लाल करत होता.
      असो शेवटी घोडा मैदान जवळ आहे

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 หลายเดือนก่อน +3

      @@pratapbhise6524 शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. विदेशी बाई म्हणून हिणवल तिला मुजरे केले. फक्त स्वतःच हित पाहिल. बाकी काय केल? शेतकऱ्यांच्या जमिनी लुटून लवासा उभारली. APMC मार्केट तर यानच लुटल. माथाडीचे हप्ते खाल्ले.धान्य लुटल. आणखी सांगू?

  • @SanjayJain-ye3hl
    @SanjayJain-ye3hl หลายเดือนก่อน +3

    सर्वगुण संपन्न देवा भाऊ

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 หลายเดือนก่อน +125

    शेवटी विजय देवेंद्र यांचाच आहे

  • @dilipwani2737
    @dilipwani2737 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद
    माझ्या मनातील विचार तुम्ही मांडता 👍👍👍👍

  • @dayasardesai719
    @dayasardesai719 หลายเดือนก่อน +262

    पुन्हा यायलाच हवेत ' देवेंद्र फडणवीस '

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 หลายเดือนก่อน +10

      Shinde

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 หลายเดือนก่อน +12

      होय हरियाणा प्रचारातील योगींच वाक्य लक्षात ठेऊन आपल बहुमोल मत द्यायच आहे बटोगे तो कटोगे आणि फडकवायचा आहे फक्त भगवा.🚩🚩

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน

      ​@@hindurashtra2851जय श्री राम 💐💐🙏

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 หลายเดือนก่อน

      टरबुज्या 😂😂🌹🙏

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 หลายเดือนก่อน +1

      @@dayasardesai719 देवेंद्र पुन्हा येतीलच.

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 หลายเดือนก่อน +19

    Thanks thanks नमस्कार

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 หลายเดือนก่อน +45

    मला एक सांगायचंय , आर एस एस ने लक्षात घ्यायला हवं. की आत्ताची सत्तेतील बी जे पी मोदी बीजेपी आहे त्यांना त्यांच्या पद.धतीने राजकारण करू द्या.जमल तर सहकार्यच करा.त्याना चव्हाट्यावर आणू नका, इतकेच

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar หลายเดือนก่อน

      ते विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी असू शकेल. मारल्यासारखे आणि रडल्यासारखे..

  • @spghodke
    @spghodke หลายเดือนก่อน +67

    देवेंद्रजी परत यायलाच पाहिजेत. नाहीतर महाराष्ट्र परत मागे जाईल

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 หลายเดือนก่อน

      Ho pn sir tumcha ani amcha relative la pn mahayuti la vot karayla sangu

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 หลายเดือนก่อน

      Right💯

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 หลายเดือนก่อน +32

    आई तुळजाभवानी आमचा साकड आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महायुती

  • @ranjitrokade2134
    @ranjitrokade2134 หลายเดือนก่อน +146

    शरद पवारानी वसंत दादा पाटील चया पाटित खंजीर खुपसला तो काय होता हि सुरुवात शरद पवारानी केली होती

    • @ASGXYZ
      @ASGXYZ หลายเดือนก่อน +1

      शिंदे यांनी त्यावर कळस चढवला 😢

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Aapan kon aapan kunwar bolto ? 😂😂😂😂

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 หลายเดือนก่อน

      Right💯😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त प्रभाकर 💐🙏👍

  • @dilipbambardekar9289
    @dilipbambardekar9289 หลายเดือนก่อน +27

    आपले माननीय देवेंद्रजी .... महाराष्ट्रच्या विकास कामासाठी खूप महत्वाचे आहेत....

  • @sagarmuddalkar4138
    @sagarmuddalkar4138 หลายเดือนก่อน +21

    छान विश्लेषण ✌️

  • @ShivajiKale-v4c
    @ShivajiKale-v4c หลายเดือนก่อน +51

    व्वा सुर्यवंशीजी ए डर अच्छा है हे वाक्य फार आवडल

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 หลายเดือนก่อน +9

    महायुतीच येणार. ❤🇮🇳🚩🙏

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 หลายเดือนก่อน +43

    आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.

  • @Shriappaji36
    @Shriappaji36 หลายเดือนก่อน +22

    Shabbas Prabhakar ! Fantastic explanation!

  • @vikasritod4445
    @vikasritod4445 หลายเดือนก่อน +14

    Deva bhau puna yayalalach pahije❤❤❤❤❤ har har mahadev❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodkulkarni9972
    @pramodkulkarni9972 หลายเดือนก่อน +2

    किती सुंदर आणी अचुक विश्लेषण केलात प्रभाकर जी . आपला विचार स्वभाव हा युतीच्या बाजुला दिसतो पण आपले विश्लेषण हे निष्पक्ष आहे .

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +10

    जय श्री कृष्ण प्रभाकर जी

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 หลายเดือนก่อน +3

    अगदी समर्पक शब्दात
    देवेंद्रजींचे व्यक्तीचित्रण
    आपल्या विश्लेषणात केले
    आहे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 หลายเดือนก่อน +4

    फार छान साध्या पद्धतीने,सुसंगत शब्दात,आवाजातील नेमक्या चढ-उतारात विषयाची मांडणी अप्रतिम !!

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 หลายเดือนก่อน +4

    Yenar Tar Devendra Fadnvis Saheb Ch Great 👍🙏🙏

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 หลายเดือนก่อน +38

    २०२४ पुनः देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायला हवेत. दोघे गद्दार भामट्या फावड्या ची दुकानदारी बंद झाली पाहिजे. आजपर्यंत चा सर्वोत्तम मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, मुत्सद्दी राजकारणी.

    • @vilaspatil9419
      @vilaspatil9419 หลายเดือนก่อน

      काळजी करु नका गोदरेजचा १६ लिव्हरचा ताळा ठोकणार त्यांना.😅😅😅😅

  • @yourajgete9886
    @yourajgete9886 หลายเดือนก่อน +37

    लै जबरदस्त विवेचन केले सर..जय श्रीराम

  • @rajeshbarhanpurkar840
    @rajeshbarhanpurkar840 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकरजी तुमचं विश्लेषण खरोखरच खूप सुंदर असते, मी नेहमीच बघत असतो, keep it up

  • @patil1111-f3v
    @patil1111-f3v หลายเดือนก่อน +27

    तुमचे खूप आभार की तुम्ही राजकारणातल्या गोष्टी लोकांपर्यंत नेता आणि संभ्रम दूर करता

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 หลายเดือนก่อน +51

    👍❤फवत देवेंद्र फडणवीस ❤

  • @uttamkendre660
    @uttamkendre660 หลายเดือนก่อน +30

    देवेंद्र इतका का बुद्धिमान राजकारणी आजच्या घडीला महाराष्ट्रात कोणीच नाही प्रत्येक विषयात सखोल अभ्यास असणारा व मराठा समाजाला आजपर्यंत कोणीही एवढ्या सवलती दिल्या नाहीत तेवढ्या देणारा नेता म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब

    • @Beast_ad10xxx
      @Beast_ad10xxx หลายเดือนก่อน

      Maratha la kontya sawlati dilya
      Please explain because i am not aware

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 หลายเดือนก่อน +29

    असंच संगीता ताई वानखेडे चे व्ही डी ओ पण पुढे आणा‌

  • @adityakarmarkar6699
    @adityakarmarkar6699 หลายเดือนก่อน +12

    20 नोव्हेंबर ला जाती पंथ भाषा भेद बाजूला ठेवून फक्त हिंदुत्ववादी विचारसरणी ला मतदान म्हणुन विकासा ला मतदान

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 หลายเดือนก่อน +9

    दूर दृष्टी असलेला एकच नेता फडणवीस साहेब, जे महाराष्ट्राचा काया पालट करु शकतील!

  • @prakashkale250
    @prakashkale250 หลายเดือนก่อน +4

    छान मांडणी,विश्लेषण.

  • @prakashmulay3996
    @prakashmulay3996 หลายเดือนก่อน +20

    देवेंद्रजी परत येणार हे निश्चित

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 หลายเดือนก่อน +20

    Great fadanvis saheb jay BJP

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 หลายเดือนก่อน +8

    आपलं ठरलय जाती भेदाला मुठमाती आता फक्त हिंंदूत्वाला गती जय शिवराय जय श्रीराम

  • @sanjayshivajijahagirdar8282
    @sanjayshivajijahagirdar8282 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकर जी किती प्रामाणिक आणि सत्वशील आहात तुम्ही..!
    हिंदुत्व‌ हीच आपली जात बसृस

  • @anilaghor8724
    @anilaghor8724 หลายเดือนก่อน +11

    Great devendra fadanvis ji..really talented personality..man with vision..Maharashtra needs you back again..

  • @NamadevChavhan-kt8gu
    @NamadevChavhan-kt8gu หลายเดือนก่อน +4

    बिलकुल फस्ट आणि खरं बोलणाऱ्याला पत्रकार म्हणतात देवेंद्रजी ला टारगेट का करतात कारण त्याचा एवढा मोठा नेता महाराष्ट्रात कोणीच नाही आहे

  • @vishnumalkhare8691
    @vishnumalkhare8691 23 วันที่ผ่านมา

    वाह वाह प्रभाकर जी क्या बात है, अप्रतिम, खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌

  • @vrushaliawale7879
    @vrushaliawale7879 หลายเดือนก่อน +18

    Superb analyasis

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb หลายเดือนก่อน +5

    देवेंद्र जी पुन्हा येणारच, पुन्हा येणारच, 👍👍👍👍😊

  • @SuvarnaDeshmukh-kp6nq
    @SuvarnaDeshmukh-kp6nq หลายเดือนก่อน +22

    दादा बरोबर घेऊन चूक होतेय फडणवीस यांची

  • @0077ashlee
    @0077ashlee หลายเดือนก่อน +9

    कडक सत्य गोष्ट.

  • @smitapatil3607
    @smitapatil3607 หลายเดือนก่อน +6

    अगदी खरं आहे. पण या नकारात्मक लोकांपेक्षा आपल्या सारख्या well wishersची उर्जा फडणवीसांना नक्कीच परत आणेल. काळजी नसावी.

  • @vaishalivyapari7566
    @vaishalivyapari7566 หลายเดือนก่อน +8

    आता आम्हाला फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. दुसरे कोणीही नकोत.

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann หลายเดือนก่อน +85

    काका उठा ला सोडा देवा भाऊ नी करेक्ट कार्यक्रम वाल्याची झोप उड़वली आहे. 😂😂😂 कारण सर्वाना माहित आहे. देवा भाऊ आता सोडणार नाही करेक्ट कार्यक्रम वाल्याला 😂😂

  • @satishdeshmukh3901
    @satishdeshmukh3901 หลายเดือนก่อน +4

    आजचा एपिसोड १च नंबर प्रभाकरजी!

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 หลายเดือนก่อน +56

    उद्धवने स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेतले.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 หลายเดือนก่อน +3

      Te smjel vidhan sabhela.... Wait and watch

    • @dadakonda667
      @dadakonda667 หลายเดือนก่อน +5

      ​@@Justfewminutes1
      नक्की बघू

    • @Prasadk2009
      @Prasadk2009 หลายเดือนก่อน +1

      हाहाहा😂😂😂😂😂

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 หลายเดือนก่อน

      😜😜😜as like Gaza ​@@Justfewminutes1

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 28 วันที่ผ่านมา

      अहंकार बांद्र्याच्या आणि वरळीच्या गटारात पडणारच

  • @arvind2556
    @arvind2556 หลายเดือนก่อน +35

    D G P ( Devendra Gangadhar Phadnvis ) 2:12

  • @rushikeshpatil71
    @rushikeshpatil71 หลายเดือนก่อน +35

    देवेंद्र जी पुन्हा येणारच आहेत यात शंका नाही,

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv หลายเดือนก่อน +14

    OBC silent voter आणि महिला वोट या वेलेस गेमचेंजर ठरनार देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री करण्याच्या हलचाली चालू आहेत केन्द्रात

  • @Jocky008
    @Jocky008 หลายเดือนก่อน +15

    महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारं म्हणजे काय तुमच्या सारखा करणारं की काय

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน +96

    मेरा पाणी उतरता देखकर किनारेपर घर मत बनाना।
    मै समंदर हुं लौटकर फिर आऊँगा ।
    आता म्हातारा बोलतोय मला सत्ता ध्या.मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलतो.प्रश्न हा पडतो कि पन्नास वर्षे राजकारण केले, चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी काय गवत उपटित होता का? फक्त महाराष्ट्राला घोडा लावायचं काम केलं? आता पुन्हा एकदा येऊन राहिलेला माज जीरवायचा आहे का?

    • @surekhakahane2234
      @surekhakahane2234 หลายเดือนก่อน +1

      Right😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน +1

      चेहरा मोहरा बदलेल याचे खरे विश्लेषण भाऊंनी ओमकार चौधरीच्या vdo मधे खूप छान केले. Chehr

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      चेहरा बदलणार, आणि मोहरा ( बुद्धिबळ डाव) बदलणार तो नेमका कुठला ते मस्त सांगितले आहे परवाच्या vdo मधे.

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 หลายเดือนก่อน +11

    कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत फडणवीसांची भूमिका योगीजींसारखी मजबूत असायला हवी.

  • @jyotijoshi3226
    @jyotijoshi3226 หลายเดือนก่อน +39

    महाराष्ट्राला पुन्हा हवेच आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सुद्धा

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 หลายเดือนก่อน +4

    एकच नंबर विवेचन प्रभाकर जी

  • @arvind2556
    @arvind2556 หลายเดือนก่อน +12

    दहशत अशी असावी कि समोरचा टरकला बहकला पाहिजे 7:31

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 หลายเดือนก่อน +5

    जय हो 🚩विजयी भव:🚩

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 หลายเดือนก่อน +3

    खूप छान वाटत आहे आपले विचार

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 หลายเดือนก่อน +2

    अतिशय समर्पक विश्लेषण,सर

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील หลายเดือนก่อน +7

    Bhari

  • @sulabhabangera7275
    @sulabhabangera7275 หลายเดือนก่อน +1

    मस्त डर अच्छा है

  • @priteshdoshi2832
    @priteshdoshi2832 หลายเดือนก่อน +28

    पुन्हा येऊन फडणवीस साहेबांनी या
    सगळ्या महाराष्ट्राची वाट लावणाऱ्याना आत टाकले पाहिजे....

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 หลายเดือนก่อน +3

    खुप छान मांडणी

  • @GST2401
    @GST2401 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम विवेचन

  • @nandaparashare9510
    @nandaparashare9510 หลายเดือนก่อน +8

    तुमचे सगळे व्हिडिओ पहातोच आम्ही. पण आजचा विषय खासच! खूप छान विषय मांडला. तुम्हाला,आणि aakar DIGI 9 खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @sanjeevsonawane
    @sanjeevsonawane หลายเดือนก่อน

    ग्रेट सत्य सांगतात सर.. मी सकाळचा tv वरच्या संजय राऊत यांचा भोंगा एकूण tv बंद केला, पण तुमचे चॅनल नक्की शेवट पर्यंत ऐकत असतो.. ग्रेट,, सर जी

  • @rashmirane6857
    @rashmirane6857 หลายเดือนก่อน

    वाहवा फारच अभ्यासू विश्लेषण
    मनापासून धन्यवाद

  • @ShrikrishnaKimbahune-gu1xt
    @ShrikrishnaKimbahune-gu1xt หลายเดือนก่อน +15

    महाराष्ट्राचे विकासाचे व्हिजन फक्त देवेंद्र भाऊ सार्थ करू शकतात त्यांना खूप खूप शुभेच्छा

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 หลายเดือนก่อน

    मस्तच प्रभाकरजी तुमच्या आतापर्यंत च्या व्हिडिओ हा नंबर १चाव्हिडीओ

  • @appasahebkumbhar2989
    @appasahebkumbhar2989 หลายเดือนก่อน +5

    नक्की येणार माझा अभ्यास 30 वर्षाचा आहे. तिढा कोणाला कळत नाही.

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 หลายเดือนก่อน

    प्रभाकर जी तुमचे सगळेच video खूप अप्रतिम आहेत. तुमचे त्रिवार अभिनंदन.

  • @yogeshsonawane7711
    @yogeshsonawane7711 หลายเดือนก่อน +3

    Ekach Bhau Deva Bhau ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤