इचलकरंजी स्टैंड वर पोहे कसे बनवतात / कांदे पोहे रेसिपी / Street food kanda pohe recipe / Amol Sadkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024
  • add :- ichalkaranji bus stand sejari SBI bank samor kismat pohe centar.
    sangli food tour :- • #streetfoodindia Enjoy...
    instagram :- ...
    @Food With Amol Sadkar @foodwithamolsadkar / food with amol sadkar / ichalkaranji food vlog / ichalkaranji news today live / कांदे पोहे कसे बनवतात / sangli street food / kanda pohe / कांदे पोहे रेसिपी \ upma recipe \ street food India / मराठी / marathi recipe \ miraj street food / Kismat pohe ichalkaranji / ichalkaranji street food #marathivlogger @foodwithamolsadkar / street food in sangli /#foodwithamolsadkar #sanglifood #kandapohe #sanglistreetfood #kandapoherecipe #sanglifood #poha food recipe easy at home marathi / maharashtrian breakfast recipes
    @खेकड्याच्या मांद्याचा झुणका आणि कालवण /crab curry/ kurle / chimbori kalvan recipe / khekada recipe
    • खेकड्याच्या मांद्याचा ...
    @खेकडे पकडण्याची पारंपरिक पद्धत / freshwater crab / #foodwithamolsadkar
    www.youtube.co...
    @ चिली चिकन बनवण्याची सोपी पद्धत | chilli chicken recipe | Spicy Chilli Chicken
    • चिली चिकन | Chicken C...
    @ खोबऱ्याची चटणी / coconut chutney recipe | Naralachi Chutney Recipe In Marathi
    • नारळाची चटणी / Coconut...
    @ अंडी उकडून घेण्याची आता गरज नाही... / special Anda kari / Egg masala / अंडा मसाला मराठी रेसिपी
    • अंडी फोडून बनवा अंड्या...
    @ लॉकडाऊन मध्ये बनवा घरच्या घरी पिझ्झा 😋😋 / Home made cheese pizza / चीज पिझ्झा मराठी रेसिपी
    • #pizza चीज पिझ्झा मराठ...
    @ कढाई पनीर / kadai paneer recipe / restaurant style / मराठी रेसिपी
    • #kadaipaneer कढाई ...

ความคิดเห็น • 25

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 3 หลายเดือนก่อน +3

    आबाजी पोहे पण खूप छान आहेत

  • @IrfanKhan-nm6yo
    @IrfanKhan-nm6yo 2 หลายเดือนก่อน +1

    Wo apna sehbaz bhai ka poha wow amazing....mai jab jata hu tab khata hu ....apla bhau

  • @adinathpawar5444
    @adinathpawar5444 3 หลายเดือนก่อน +2

    😊

  • @PramodAmane
    @PramodAmane 3 หลายเดือนก่อน +4

    तिथेच शेजारी स्वामी समर्थ पोहे यांची पोहे विडिओ दाखवा खूप छान आहेत

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  3 หลายเดือนก่อน +1

      कुठे आहेत फोन असेल तर द्या next time karu visit.

  • @rijwanmatwal7876
    @rijwanmatwal7876 3 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक घसात आपुलकीचा स्पर्श आईच्या हातचे पोहे खायचे असतील तर एकदा किस्मत पोहे स्टॉल ला भेट द्यायला लागतय ❤❤❤
    विषय क्वालिटीचा आहे

  • @rohanpol3827
    @rohanpol3827 3 หลายเดือนก่อน +2

    Best ch ahet pohe

  • @ashwiniskitchen9553
    @ashwiniskitchen9553 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻

  • @shabbirpathan7452
    @shabbirpathan7452 3 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍

  • @baburaopujari7074
    @baburaopujari7074 3 หลายเดือนก่อน +7

    मी किसमत पोहे गाडी वर अडीच रु पोहे होते तेव्हा पासून खातो आता 20 रु दर आहे शेजारी स्वामी ची पोहे ही प्रसिद्ध होते ❤ तसे कोलपा ची पोहे ही इचलकरंजी मध्ये प्रसिद्ध आहे अवंती वडा मधुरा मिसळ अक्षय ची कुर्मा पुरी हजारे चा वडा पाव चटणी हनुमान ची डोसा राजवाडा चे स्वामी चे चहा दत्त ची भेल गांधी कॅम्प चे बुगडाचे मटणाचे जेवण आणी इतर अनेक हॉटेल आपापल्या खास पदार्थ मुळे प्रसिद्ध आहेत 😅

    • @SubhashBhosale-t6q
      @SubhashBhosale-t6q 3 หลายเดือนก่อน +1

      तुमचे vay 85 असेल मग

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 3 หลายเดือนก่อน +1

      @@SubhashBhosale-t6q भावा 1990 च्या दरम्यान चे दर आहेत हे साल एक दो वर्षे पुढे मागे होऊ शकते 1990 ते 1992 दरम्यान पोहे अडीच रु दर होते आणी ते बशी मध्ये भरून देत होते आजही बशीत च भरून देतात त्यासाठी ऐशी वय कशाला पाहिजे ऐशी वय वाले 10 पैशाला पोहे खाल्ले असतील मग

  • @nasirnadaf4851
    @nasirnadaf4851 3 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर पोहे👍🏻👍🏻👍🏻

  • @adinathpawar5444
    @adinathpawar5444 3 หลายเดือนก่อน +2

    👍

  • @sousonalishah1584
    @sousonalishah1584 3 หลายเดือนก่อน +1

    Malkache nav?

  • @sunilkshirsagar2855
    @sunilkshirsagar2855 3 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 2 หลายเดือนก่อน +1

    अमोल जी , मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असतो . तुम्ही मध्यंतरी सांगली मधील टिपिकल आंध्र रेस्टॉरंट चा व्हिडिओ केला होता . तो बघून आजच आम्ही दोघे तिथे जाऊन आलो ! तुम्ही दाखवलेले आणि प्रत्यक्ष अनुभवलेले , यात जमीन अस्मानाचा फरक आहे. अतिशय घाणेरडी चव आणि अत्यंत बेकार सर्व्हिस ! कॉम्बो डिश घेतली होती . त्यातल्या त्यात इडली बरी होती. पण ना त्या डोष्याला चव , ना त्या सांबार चटणी ला . मेनू कार्ड मध्ये असलेली चहा / कॉफी मागितली , तर सांगितले की आम्ही ते बंद केलय ! अतिशय बेकार अनुभव आला . तुम्ही असे व्हिडिओ करतांना , टेस्ट केल्यावर ,त्याला मार्किंग ची पद्धत ठेवा . म्हणजे दर्शकांना हे नक्की कळेल की आपण तेथे जायचे की नाही .
    धन्यवाद .

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  2 หลายเดือนก่อน

      Hoy Mahesh ji welcome to food with Amol Sadkar . Tumchya प्रमाणेच अजून रिप्लाय आलेत तिथले. नंतर मॅनेजमेंट , शेफ बदलले की असा फरक पडतो. मी नंतर गेल्यावर मॅनेजर बदल्याच त्यांनी सांगितलं. पूना भेटलोत की मिबोलेन याविषयी त्यांच्याशी.

  • @VK1008
    @VK1008 3 หลายเดือนก่อน +4

    भिजवलेल्या पोह्यात फोडणी ओतून नंतर पोहे गरम केलेले दाखवला नाहीत...🤔

    • @VK1008
      @VK1008 3 หลายเดือนก่อน

      मला तुम्ही उत्तर दिलच नाही.

  • @dattapatil6913
    @dattapatil6913 3 หลายเดือนก่อน +1

    फोडणी

    • @dattapatil6913
      @dattapatil6913 3 หลายเดือนก่อน

      फोडणी टाकल्यानंतर पोहे गरम केलेत का

  • @deepaligodbole5459
    @deepaligodbole5459 3 หลายเดือนก่อน +1

    पोह्यांना वाफ सुध्दा आणली नाही