देशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होणार मोठा फायदा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
- देशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होणार मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर माहिती.
नमस्कार
मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत.
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ .
ग्रॅज्युटी कॅप 25 लाखापर्यंत वाढवण्यात आली.
या योजनेचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना
मिळणार आहे. ते पाहूया
या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण.