Active Education
Active Education
  • 1 782
  • 11 602 560
सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वेळा , हजेरी , रजा नियम संदर्भात नवीन नियमावली जारी
सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वेळा , हजेरी , रजा नियम संदर्भात नवीन नियमावली जारी ; जाणून घ्या सविस्तर !
नमस्कार
मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनःपूर्वक स्वागत.
आत्ताच्या घडीची बिग ब्रेकिंग न्यूज.
सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली आदेश कार्यान्वित.
चला तर पाहूया कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली बाबत सविस्तर माहिती.
या व्हिडिओच्या माध्यमातून.
बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण
มุมมอง: 219

วีดีโอ

निवडणूक ड्युटी मानधनात झाला मोठा निर्णय या निवडणुकीपासून अंमलबजावणी सुरू
มุมมอง 2.1K11 ชั่วโมงที่ผ่านมา
निवडणूक ड्युटी मानधनात झाला मोठा निर्णय या निवडणुकीपासून अंमलबजावणी सुरू जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. निवडणूक आयोगाकडून निवडणूक ड्युटी मानधनात झाला मोठा बदल. मानधनात झालेल्या बदलाच्या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. बातमीचे स्पष्टीकरण #doifodesir #activeeducationramprasad #schoolnews #activeeducation...
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 'या' कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचा पगार बोनस
มุมมอง 1.8K2 ชั่วโมงที่ผ่านมา
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस. अतिरिक्त वेतन बोनससह वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय केला. चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण
सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय आले नवीन अपडेट
มุมมอง 3K2 ชั่วโมงที่ผ่านมา
सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक स्वागत. डिसेंबर महिना महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार फायद्याचा. नवीन सरकार स्थापित झाल्याबरोबर हा निर्णय होणार . चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण #activeeducation #activeeducationramprasad #doifodesir #cur...
कर्मचाऱ्यांच्या संदर्भात Right to disconnect राज्यात लागू जाणून घ्या
มุมมอง 1.1K4 ชั่วโมงที่ผ่านมา
कर्मचाऱ्यांच्या संदर्भात Right to disconnect राज्यात लागू जाणून घ्या सविस्तर ! नमस्कार मित्रांनो ,आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण बातमी चे स्पष्टीकरण. कर्मचाऱ्यास सुरक्षा प्रदान करण्यासाठी आले नवीन धोरण समोर. चला तर पाहूया नवीन धोरणाचे स्पष्टीकरण
केंद्र सरकारकडून सर्वात मोठा आत्ताचा निर्णय
มุมมอง 7344 ชั่วโมงที่ผ่านมา
केंद्र सरकारकडून सर्वात मोठा आत्ताचा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये संदर्भात सरकारचा आत्ताचा मोठा निर्णय. चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी . ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण
सरकारचे नियोजन आयोग्य सर्व शिक्षकांना नवीन आदेश निर्गमित सर्व कर्मचारी संतापले पहा नवीन अपडेट
มุมมอง 1.5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
सरकारचे नियोजन आयोग्य सर्व शिक्षकांना नवीन आदेश निर्गमित सर्व कर्मचारी संतापले पहा नवीन अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपल्या youtube चॅनेल मध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत आहे. सर्व शिक्षकांना इलेक्शन ड्युटी बरोबर नवीन आदेश निर्गमित नवीन आदेशामुळे सर्व शिक्षक संतापले चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण #doifodesir #activeeduc...
पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी मिळणार हा मोठा लाभ आजची महत्त्वपूर्ण मोठी बातमी
มุมมอง 6K7 ชั่วโมงที่ผ่านมา
पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी मिळणार हा मोठा लाभ आजची महत्त्वपूर्ण मोठी बातमी जाणून घ्या .सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी अपडेट. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. पेन्शन धारकांसाठी राज्य सचिवांनी केले मोठे धोरण जाहीर. कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा हा लाभ. चला तर पाहूया सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण
डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी पगारात या तीन प्रलंबित निर्णयाने मोठी वाढ
มุมมอง 3.5K9 ชั่วโมงที่ผ่านมา
डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी ; पगारात या तीन प्रलंबित बाबीच्या निर्णयाने होणार मोठी वाढ ! नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी. डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना होणार मोठा वेतनात बदल. कर्मचाऱ्यांच्या पगारात या तीन प्रलंबित बाबी च्या निर्णयाने होणार मोठी पगारात व...
सेवानिवृत्तीनंतर पेन्शनधारकांना मोठी खुशखबर आता या फार्मूल्याने मिळणार पैसे दुप्पट जाणून घ्या
มุมมอง 6K9 ชั่วโมงที่ผ่านมา
सेवानिवृत्तीनंतर पेन्शनधारकांना मोठी खुशखबर आता या फार्मूल्याने मिळणार पैसे दुप्पट जाणून घ्या. सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी हाती आली ब्रेकिंग न्यूज. रिटायरमेंट पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर सरकारने जाहीर केलेल्या नवीन फॉर्मुल्यामुळे आता पेन्शन धारकांना मिळणार दुप्पट रक्कम. चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर नियमित वेतन देयक बाबत
มุมมอง 6K12 ชั่วโมงที่ผ่านมา
कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर नियमित वेतन देयक बाबत मोठी महत्वपुर्ण अपडेट ! नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. नोव्हेंबर 2024 वेतन अपडेट बाबत महत्त्वपूर्ण बातमी. पगार पत्रक सादर करण्याचे निश्चित केले वेळापत्रक. चला तर पाहूया कर्मचाऱ्यांच्या पगार अपडेट संदर्भात सविस्तर माहिती
महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना संदर्भात
มุมมอง 2.9K12 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्र राज्यातील पेन्शन धारक संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी. महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन यो...
अखेर राज्य सरकारी कर्मचारी यांना मिळणार 2005 पासून चा लाभ ? राज्य सरकारची मोठी घोषणा
มุมมอง 8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
अखेर राज्य सरकारी कर्मचारी यांना मिळणार 2005 पासून चा लाभ? राज्य सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. 2005 पूर्वी पासून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला योग्य न्याय. चला तर पाहूया संपू...
सरकारने 49000 पेन्शन धारकांना अकरा कोटी रुपये पेन्शन मिळणार मंत्र्यांनी केली घोषणा
มุมมอง 1.8K14 ชั่วโมงที่ผ่านมา
सरकारने 49000 पेन्शन धारकांना अकरा कोटी रुपये पेन्शन मिळणार मंत्र्यांनी केली घोषणा जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आनंददायक बातमी. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. पेन्शन धारकाच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी देशातील पेन्शन धारकांना अकरा कोटी पेन्शन प्राप्त होईल. केंद्रीय मंत्र्यांनी केली मोठी घोषणा. चला तर पाहूया ...
सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मूळ पगार व पेन्शन सुद्धा वाढणार
มุมมอง 6K14 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मूळ पगार व पेन्शन सुद्धा वाढणार जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी . तर सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार . पेन्शन सुद्धा वाढणार . चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची बातमी. ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण #current...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30% पेन्शनधारकांना लाभ मिळणार
มุมมอง 2.9K16 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30% पेन्शनधारकांना लाभ मिळणार
आनंदाची बातमी सर्व पेन्शन धारकांनी करिता अप्रतिम भेट जाणून घ्या
มุมมอง 52K16 ชั่วโมงที่ผ่านมา
आनंदाची बातमी सर्व पेन्शन धारकांनी करिता अप्रतिम भेट जाणून घ्या
महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये कोण जिंकणार किंवा कोण मारणार बाजी जाणून घ्या
มุมมอง 1.3K19 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये कोण जिंकणार किंवा कोण मारणार बाजी जाणून घ्या
शालेय शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक व शालेय कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल
มุมมอง 8K19 ชั่วโมงที่ผ่านมา
शालेय शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक व शालेय कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार 18000 ते 35000 हजार रुपये वाढ
มุมมอง 1.9K21 ชั่วโมงที่ผ่านมา
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार 18000 ते 35000 हजार रुपये वाढ
शिक्षक कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी बाबत महत्त्वाचे निवडणूक आयोगाचे आदेश
มุมมอง 6K21 ชั่วโมงที่ผ่านมา
शिक्षक कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी बाबत महत्त्वाचे निवडणूक आयोगाचे आदेश
सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
มุมมอง 7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
पेन्शन धारकांची होणार चौकशी या कर्मचाऱ्यावर सरकार करणार कडक कार्यवाही
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
पेन्शन धारकांची होणार चौकशी या कर्मचाऱ्यावर सरकार करणार कडक कार्यवाही
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाची तरतूद
มุมมอง 3.4Kวันที่ผ่านมา
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाची तरतूद
कर्मचाऱ्यांच्या खात्यात 18 महिन्याची डीए थकबाकी रक्कम नोव्हेंबर 2024 मध्ये जमा होणार
มุมมอง 23Kวันที่ผ่านมา
कर्मचाऱ्यांच्या खात्यात 18 महिन्याची डीए थकबाकी रक्कम नोव्हेंबर 2024 मध्ये जमा होणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भा तील सर्वात मोठी ब्रेकिंग
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भा तील सर्वात मोठी ब्रेकिंग
राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आता होणार कठोर कारवाई शासन स्तरावरून आदेश निर्गमित
มุมมอง 3.7Kวันที่ผ่านมา
राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आता होणार कठोर कारवाई शासन स्तरावरून आदेश निर्गमित
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% कधी होणार ? जाणून घ्या
มุมมอง 12Kวันที่ผ่านมา
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% कधी होणार ? जाणून घ्या
प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी शेवटी आदेश झाले जाहीर
มุมมอง 33Kวันที่ผ่านมา
प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी शेवटी आदेश झाले जाहीर
सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

ความคิดเห็น

  • @mangamore1142
    @mangamore1142 วันที่ผ่านมา

    खरे का खोटे देव जाणे.

  • @mangamore1142
    @mangamore1142 วันที่ผ่านมา

    Feel Sahebala kuthun batmya militant de jane khare la white?

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी एका शिक्षणाधिकारी असल्यामुळे मला माझ्या सहकार्याकडून योग्य बातम्या मिळत असतात आणि जी बातमी शंभर टक्के खरी असते

  • @KadirShah-es6ul
    @KadirShah-es6ul วันที่ผ่านมา

    ही कोण व्यक्ती आहे मराठी बोलतांना प्रत्येक शब्दावर जोर देवून बोलतात. एखाद्या नवीन नवशिक्या सारखे.

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      आर. एम डोईफोडे डोईफोडे सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी पुणे. पॅरालिसिस झाल्यामुळे बोलण्यामध्ये त्रास होतो आहे त्यामुळे काही शब्दांवर विशेष जोर देऊन बोलावी लागते आहे करिता आपल्या माहितीस्तव सांगत आहे की फोनची ही बातमी खात्री केल्याशिवाय मी पोस्ट करत नसतो. सामान्यांना शासन दरबारी काय सुरू आहे याची कल्पना नाही.

  • @MotiramPatil-p4w
    @MotiramPatil-p4w 2 วันที่ผ่านมา

    हा टाईमपास करून व्हिडिओ लांबव तोय

  • @pradeepjoshi1318
    @pradeepjoshi1318 2 วันที่ผ่านมา

    Karan audio madhil awaz irritating vatato

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      पॅरॅलिसिस झाल्यामुळे आवाज कसा वाटतो आहे

  • @अशोकसोनकरभावसार
    @अशोकसोनकरभावसार 3 วันที่ผ่านมา

    फेकअकाउंट्स

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      अजिबात नाही

  • @bansilalchaudhari419
    @bansilalchaudhari419 3 วันที่ผ่านมา

    Only important bolawe phadtus bad bad karu naye

  • @pradeepjoshi1318
    @pradeepjoshi1318 3 วันที่ผ่านมา

    तसेच जर स्क्रीनवर सविस्तर बातमी दाखवत असाल तर तोंडी सपाटीकरण करू नये

  • @pradeepjoshi1318
    @pradeepjoshi1318 3 วันที่ผ่านมา

    कृपया ह्या व्हिडिओ मध्ये स्वागत कमी करावे आणि महत्त्वाचे असेल तितकेच सांगावे जेणेकरून व्हिडिओ लाईक करता येईल

  • @NizamShaikh-k8e
    @NizamShaikh-k8e 3 วันที่ผ่านมา

    Kitee kitee.banawnar saheb

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोणतीच बातमी बनवाबनवी ची नाही थोडा जरा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल

  • @rajratnagawai8299
    @rajratnagawai8299 3 วันที่ผ่านมา

    काय गरज आहे व्हायरल करायची...कर्मचाऱ्यांच्या थोड्या समस्या पण व्हायरल करा.

  • @anantraokolhal1597
    @anantraokolhal1597 5 วันที่ผ่านมา

    What about pension increase.

  • @LiveTradingWithSandy
    @LiveTradingWithSandy 6 วันที่ผ่านมา

    Sir Teacher's retirement lokan sathi sudha Asti ha family pention . Asel tar please process sanga

  • @AKASHBHOR-m6c
    @AKASHBHOR-m6c 9 วันที่ผ่านมา

    सर माझे वडील २०१७ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत होते परंतु 2017 मध्ये ते घरातून निघून गेलेले आहेत त्यानंतर 2021 साली झेडपी ने आदेश बजावला की त्यांना कामावरून काढून टाकण्याची शिक्षा अंतिम करण्यात येत आहे असा आदेश काढलाय तर मी त्यांचा मुलगा आहे सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतर मला अनुकंपा नोकरी लागेल का?

  • @LatabaiKdam-tj3mz
    @LatabaiKdam-tj3mz 15 วันที่ผ่านมา

    Omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam

  • @purushottambehere3424
    @purushottambehere3424 18 วันที่ผ่านมา

    आमचे वाढीव पेंशनचे पैसे आमचे खात्यात जमा झाल्यावर मतदान केले जाईल.

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957 18 วันที่ผ่านมา

      कृपया बीजेपी सरकारला मतदान करू नका कारण कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी हे सरकार कधीच

  • @waseqsyed6028
    @waseqsyed6028 18 วันที่ผ่านมา

    लवकर सांगा माला पनवेल ला जाएचे आहे

  • @dayaramsurve976
    @dayaramsurve976 19 วันที่ผ่านมา

    S

  • @SwaraliPawar-i1d
    @SwaraliPawar-i1d 21 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर 🙏🏻 मी एका मयत DCPS धारक शिक्षकाची पत्नी असून 2019 मध्ये माझ्या पती चे निधन झाले होते त्या नंतर मी शाळेत अनुकंपा चा अर्ज दाखल केला होता पण शाळेत मला सांगितले गेले की शाळेत एक ही रिक्त पद नाही नंतर शाळेने व शिक्षण निरीक्षक यांनी शाळेतील रिक्त पदावर दुसर्‍याचे समायोजन केले व जागा भरली. नंतर मी ह्याचा जाब विचारण्यासाठी शिक्षण निरीक्षक कार्यालय येथे गेली असता त्यांनी मला त्याच पदावर नियुक्ती चे आदेश शाळे ला दिले शाळेने मला नियुक्ती दिली वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव देखील शाळेने पाठव ला😢पण जागा भरली गेली होती surplus करून दुसरे पद नव्हते म्हणुन मी लोकायुक्त महाराष्ट्र राज्य ह्यांच्या कडे धाव घेतली की मला अनुकंपा नियुक्ती दिली आहे शिक्षण निरीक्षक यांच्या आदेशाने परन्तु वैयक्तिक मान्यता देण्यास टाळा टाळ करत आहे व गेले वर्षभर बिन पगारी आहे तेव्हा माझ्या परिस्थिती चा विचार करून लोकायुक्त यांनी शालेय विभाग मंत्रालय याना आदेश दिला की तक्रार कर्त्या अनुकंपा धारकांची मागणी तात्काळ एका महिन्याच्या मुदतीत पूर्ण करा त्यांना दर महिना वेतन देण्याची जबाबदारी शासनाची राहील. नंतर शाळेने व शिक्षण निरीक्षक कार्यालय जोगेश्वरी मुंबई यांनी माझी पोस्ट निर्माण केली वैयक्तिक मान्यता दिली व शालार्थ Id दिला वे त न देखिल सुरू झाले आहे Surplus झालेली व्यक्ति त्याच पदावर आहे 🙄 आता शाळेत मला सांगण्यात आले की तुम्ही नवीन संच मान्यतेनुसार surplus होणार आहेत म्हणुन पण अशी ही शाळेने पद भरल्या मुळे जागाच नव्हती क्रुपया करून ह्यावर काही मार्गदर्शन मिळू शकेल का आपल्या कडून

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957 21 วันที่ผ่านมา

      Please call me tomorrow 72 49 25 19 57

  • @SwaraliPawar-i1d
    @SwaraliPawar-i1d 22 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर मी अनुकंपा तत्त्वावर private aided शाळेवर कनिष्ठ लिपिक पदावर शिक्षण सेवक म्हणुन गेल्या 2 वर्षापासुन काम करत आहे. लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने मला शिक्षण निरीक्षक यांनी वैयक्तिक मान्यता दिली होती व शिक्षण संचालक यांनी शालार्थ I'd देऊन वेतन मंजूर केले आहे मला शिक्षण सेवक पदा चे मानधन मिळते. पती च्या निधनानंतर मी शाळेत अनुकंपा चा अर्ज केला होता पण शाळेतील कर्मचारी मला जागा रिक्त नाही असे सांगत होते नंतर जागा रिक्त झाल्यावर शाळेतील कर्मचारी यांनी अन शिक्षण निरीक्षक यांनी ती जागा surplus करून भरून घेण्यात आली या बद्दल मला जागा भरून घेतल्या नंतर कळले. व लोकायुक्त महाराष्ट्र राज्य ह्यांच्या कडे अपिल केली होती व वरील प्रमाणे त्यांनी आदेश दिला होता. लोकायुक्त यांच्या कडे अपील करण्या पूर्वी जेव्हा मी दाद मागण्यासाठी शिक्षण निरीक्षक यांच्या कडे गेली तेव्हा त्यांनी आदेश काढला शाळेसाठी माझ्या नियुक्ती चा व शाळे ने देखील नियुक्ती दिली व प्रस्ताव देखील मान्यतेसाठी पाठवला परन्तु संबंधित भरली गेलेले पदावरील व्यक्ति त्याच जागेवर आहे मला रिक्त जागाच नाहीये 😢आता शाळेतील अन्य कर्मचारी व शाळा प्रशासन मला surplus करू पहात आहे व तसे Letter ते मला देणार आहे Plz याबद्दल काही मार्गदर्शन मिळेल का तुमच्या कडुन 🙏🏻

  • @azimkhan1506
    @azimkhan1506 24 วันที่ผ่านมา

    He nehmich jama hotat navin kahi nahi ileksha mule gajavaja chlu ahe itake divas kothe gele hote

  • @SudhakarKotiwar
    @SudhakarKotiwar 25 วันที่ผ่านมา

    Ye to honahi tha!

  • @aniketmore4707
    @aniketmore4707 25 วันที่ผ่านมา

    Group A and B che karmachari sudhha add zale ahet new GR madhe. GR link - gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/202109271656039507.pdf

  • @rajeshwarikonkeri3640
    @rajeshwarikonkeri3640 26 วันที่ผ่านมา

    Haya rajya patra cha pdf bhetu sakto ka

  • @hajaratallikazi446
    @hajaratallikazi446 27 วันที่ผ่านมา

    Thanks 😊

  • @sairlendve9569
    @sairlendve9569 28 วันที่ผ่านมา

    तुझ्या आयचा दाना आयघालया

  • @jagdishbhalerao137
    @jagdishbhalerao137 หลายเดือนก่อน

    सर या पत्रकाची pdf पाहिजे होती.

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 หลายเดือนก่อน

    पुष्कळसे उच्चारण दोष आहेत. नीट उच्चारण करावे जेणेकरून ऐकणारा नीट समजून घेईल.

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 หลายเดือนก่อน

    23 दिवस सुट्या कशा काय ? ऑक्टोबर २८ ते १० नोव्हेंबर पर्यंत कसे काय २३ दिवस होतात?

  • @dipalijadhav9970
    @dipalijadhav9970 หลายเดือนก่อน

    वडील शिक्षक होते जर सर्व्हिस 6 महीने राहिला असतांना मृत्यू झाल्यास अनुकम्पा तत्वावर मुलाला नोकरी मिळेल काय

  • @agripranavpatil3945
    @agripranavpatil3945 หลายเดือนก่อน

    शिक्षकेतर कर्मचारी भरती कधी होणार Gr कधी येणार

  • @rameshchavan8198
    @rameshchavan8198 หลายเดือนก่อน

    भंपकपणा

  • @kalpanapanse899
    @kalpanapanse899 หลายเดือนก่อน

    Ops lagoo khawah karnar

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 หลายเดือนก่อน

    मी उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये शिक्षण सेवक म्हणून कार्यरत होतो ,त्यावेळी मला 9हजार रुपये येवढे मानधन दिले जात होते..त्या नंतर त्या मानधनात वाढ होऊन 20 हजार रुपये येवढे मानधन मिळत होते ,आताच माझा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला आहे तरी माझे शिक्षण सेवक मानधन वाढ चे 8 महिन्यांचे 11हजार प्रमाणे 88हजार रुपये येवढे फरक बिल मला अजून मिळालेले नाहीये.pay unit ला चौकशी केली असता ते म्हणातात की निधी उपलब्ध नाहीये.परंतु विषय असा आहे की.आमच्याच शाळेतील काही शिक्षकांचे माझ्या नंतर चे मेडकल बिल ,आणि फरक बिल मिळाले आहे.यावर काही उपाय सुचवा..

  • @GovindAdasod-rm3et
    @GovindAdasod-rm3et หลายเดือนก่อน

    जुनी पेंशन द्या

  • @pradipdeshmukh3067
    @pradipdeshmukh3067 หลายเดือนก่อน

    2005 पूर्वीच्या शिक्षकांची मागणी मान्य केली नाही. आता आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात यावी. शिक्षणमंत्री आभारी आहे.

  • @tejaspatil9100
    @tejaspatil9100 หลายเดือนก่อน

    जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष बाबत काय झालं

  • @bhaskargorle4610
    @bhaskargorle4610 หลายเดือนก่อน

    तीन अपत्य लहान तर आई अनुकंपा तत्वावर घेता येईल का

  • @syedmazher2467
    @syedmazher2467 หลายเดือนก่อน

    Court ani shasan doghy midon karmcharyanna murkh banvit ahe

  • @panditkomte5798
    @panditkomte5798 หลายเดือนก่อน

    Short but sweet

  • @alhudapublicschool26
    @alhudapublicschool26 หลายเดือนก่อน

    Good

  • @Swamibhakti8008
    @Swamibhakti8008 หลายเดือนก่อน

    Sir dismiss from service ahe paramilitary madhun tr state government job karaycha asel tr kay adchan yeu shakte please help me sir reply me

  • @shirsatdeepak13
    @shirsatdeepak13 หลายเดือนก่อน

    B. Sc. असून M.Ed. केले आहे तर निवड श्रेणी मिळेल का?जर M.Ed. चालत नसेल तर M.A. education चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @Dur125
    @Dur125 หลายเดือนก่อน

    2017 च्या जी आर नुसार फक्त दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच अनुकंप धोरण लागू होईल असा ऊलेख केलाय...पण सरकारने हा gr फक्त चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ठेवायला पाहिजे होता...

  • @jayprakashmagare2479
    @jayprakashmagare2479 หลายเดือนก่อน

    Khup dhanyavaad Sir❤

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 หลายเดือนก่อน

    मी विज्ञान पदवीधर शिक्षिका आहे जि.प. सोलापूर ला १९८७ ला बीएससी पदवीधर ची नोंद पण केलेली आहे नेमणूक तारीख ११/८/१९९२ आहे तरी मला अजून श्रेणी मिळालेली नाही

  • @महाराष्ट्रचीआस्था
    @महाराष्ट्रचीआस्था หลายเดือนก่อน

    वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यामुळे या जीआर मध्ये मी बसू शकते

  • @महाराष्ट्रचीआस्था
    @महाराष्ट्रचीआस्था หลายเดือนก่อน

    मी पण या जीआर मध्ये मोडत आहे माझे वडील वर्ग तीन मध्ये होते ते सर्विस मध्येच असताना अनफिट झाले होते माझ्याकडे सिविल सर्जन अनफिट अनफिट सर्टिफिकेट आहे तरीसुद्धा मला घेत नाहीत किंवा मला त्यावेळेस त्यांनी कल्पनाही दिली नाही की तू बसू शकते माझे पप्पा वर्ग क मध्ये मोडतात वर्ग तीन मध्ये मोडतात नगरपालिकेमध्ये होते

  • @महाराष्ट्रचीआस्था
    @महाराष्ट्रचीआस्था หลายเดือนก่อน

    Hii

  • @gajananmorey6265
    @gajananmorey6265 หลายเดือนก่อน

    सर मी गजानन सिताराम मोरे मू.पो. घाटबोरी ta. मेहकर जि. बुलडाणा सर मी कृषि विभाग जळगांव जामोद येथे लिपिक पदावर आहे. मला लेखा शाखेचा टेबल मिळाला आहे. त्या विभागाशी संबंधित लेखा व आस्थापना विषयक पुस्तक मला हवे आहे. तसेच आपले मार्गदर्शन सुद्धा हवे आहे. आपला एक विद्यार्थी

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957 หลายเดือนก่อน

      लवकरच प्राप्त होईल