सरकारकडून पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये आता होणार मोठी वाढ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
- सरकारकडून पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये आता होणार मोठी वाढ आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती.
नमस्कार
मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत.
आज आपण एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे.
पेन्शनधारकांसाठी आत्ताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे .
आता 2025 पासून कोणकोणत्या पेन्शन धारकांची पेन्शन वाढणार .
याबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पत्रकारांना माहिती दिली.
याबाबतची सविस्तर अपडेट का
आल्या बघा व्हिडिओमध्ये
नमस्कार मित्रांनो पेन्शनधारकांसाठी आत्ताची सर्वात
मोठी बातमी समोर आली आहे .
आपल्या राज्यामध्ये नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले आहे .
त्यासोबत नवीन वर्ष पण जवळ येत आहे.
त्यातच आता पेन्शन धारकांसाठी आताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे.
आता पेन्शन धारकांच्या या चार मागण्या सुद्धा पूर्ण होणार आहे.
यासोबतच अनेक पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून
पण दिले जाणार आहे.
मित्रांनो तुम्ही राज्य सरकार असेल किंवा
केंद्र सरकार असेल
कोणतेही माध्यमातून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी 2025 मध्ये किती पेन्शन वाढणार आहे? याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस
यांनी पत्रकारांना दिली.
त्यामुळे किती पेन्शन वाढणार आहे ?
आता कोण कोणत्या पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये
वाढ केली जाणार आहे .
आणि ती पेन्शन किती हजारांनी वाढ केलेला आहे? आणि ती पेन्शन कोणत्या तारखेपासून तुम्हाला
वाढवून मिळणार आहे