अजींक्य सर नमस्कार अप्रतिम प्लॉट आहे आनी आपल्या आवाजातील मुलाखत म्हनजे खुपच मस्त आहे sct वैदीक ची कमाल फसल बेमीसाल सर आपला मो नं मीळेल का आपल मार्गदर्शन खुपच सुपर असते
31हजार रोपामधे किती वजन भरणार आणि उत्पादन कीती होणार हे सांगितले पाहिजेsct चांगल आहे पण त्यांच्या वापराने कीती उत्पन्न वाढले हे महत्त्वाचे आहे नाहीतर कोणी पण शेतकऱ्यांंवरच प्रयोग करनार
Sir shedule ekdach sangayla lavat ja thod thod sagtet nahi kalat nahi kadhi Kay vaprave 20 minutes cha ahe kahi harkat nahi pn bagnarya shetkaryala shedule mahiti vhav mhanun to bagto
मी त्यांना शंभर वेळा हीच कमेंट करायचे लागवड तारीख आणि व्हरायटी चे नाव शेतकऱ्याला विचारत चला.पण हे व्हिडिओ चालू केला की सॉईल चार्जर चीच माहिती सांगतात. अरे बाबांनो सोईल चार्जर छान प्रॉडक्ट आहे हे मी स्वतः वापरतो.पण तुम्ही इतर थोडीफार माहिती विचारत चला.
अजिंक्य सर नमस्कार sct चि कमाल फसल बेमिसाल सर मि सिन्नर ता. मु पो . खडांगळी येथील शेतकरी श्री शाम कोकाटे सर आपला मो नं पाहिजे आहे आपले मार्गदशन खुप छान असत
Farmerr Bhashkar dada chavan yancha mobile number takat ja sir . Sct vaprun plot kela he kharr aahe pan farmar chi practice and practicals la khup vallu aahe he visarun kass chalel Barr .bakiche farmers Chavan dada chya kadun practice and practicals var vichartil tyann . Tyakarita farmer cha mobile number takat ja ho sir . Nahitar tumacha mobile number tari Det ja . Farmers communication kartil , sarvanna fayada joil.
Video Madhe Plot la Kay kay products वापरले हे पण सांगत चला ना
खूप सुंदर प्लॉट जमिनीच्या पोषणवर काम केल्यामुळे पावसातही निरोगी प्लॉट आहे , आणि नैसर्गिक लष्टर आधिक जास्त 🥦🥦
खूप छान प्लॉट 🌱 sct वैदिक वर पूर्ण विश्वास ठेवून श्रध्दा ठेऊन वापरलं तर रिझल्ट अफलातून भेटतात😍👌
जबरदस्त आहे कोबी प्लॉट हि जादु फक्त स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच करू शकते माती बलवान पिक पहिलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्य
खूप छान पान आहे, छान size आहे, हा soil चार्जर टेक्नॉलॉजी चे ताकत आहे
अतिशय सुंदर माहिती आणि Results🎉🎉🎉🎉
SCT वैदिक मुळे पोषण भरपूर मिळते फवारण्या कमी लागतात. कमी खर्चात जबरदस्त कोबी प्लॉट आहे🍀🥦🥦👌👏
SCT वैदिकचे पोषण दिल्यामुळे फवारण्या कमी लागल्या व पानांची जाडी , चकाकी व कोबीची शायनिंग सुद्धा अतिशय सुंदर👌खर्चही कमी👍
अजींक्य सर नमस्कार अप्रतिम प्लॉट आहे आनी आपल्या आवाजातील मुलाखत म्हनजे खुपच मस्त आहे
sct वैदीक ची कमाल फसल बेमीसाल
सर आपला मो नं मीळेल का आपल मार्गदर्शन खुपच सुपर असते
अतिशय सुंदर कोबीचा फलाॅट आहे व गड्डा जबरदस्त आहे
खुप छान प्लॉट आणि मार्गदर्शन.. प्लॉट स्वस्थ आणि फ्रेश आहे.
अतिशय सुंदर कॉलिटी कोबी एकदम डेमो प्लॉट आहे 👌👌
खूप सुंदर रिझल्ट.. 👌अप्रतिम कॉलिटी..कमी खर्चात जबरदस्त कोबी प्लॉट 🥦आहे.
🟣लावणं दाट असूनही साईझ जबरदस्त
🟢एक पण मर नाही.
🟡खर्च 50% कमी
🔵sct ची कमाल धमालच आहे.
कृपया माहितीसाठी शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकत जावा म्हणजे शेतकऱ्यांकडून माहिती घेता येते अजून
बहोत खूब! एस सी टी वैदिक एक नंबर 🔥🔥🔥🔥🌹
खूप सुंदर जबरदस्त प्लॉट sct वैदिक पोषणा मुळे हे शक्य झाले
अजिंक्य सर छान मुलाखत 😊🙏
खूप सुदंर रोग मुक्त कोबि प्लॉट,SCT वैदिक पोषण मुळे नंबर वन कॉलिटी आली आहे 👍🏻
कोबी खुप छान आहे बिगर केमिकल व बिगर रासायनिक वर सुद्धा sct वैदिक चया मदतीने छान रिझल्ट मिळतात
खूप छान प्लॉट आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे चमक छान आहे
मर नाही,rog ना ही , पोषण। वर भर , दाट असुं न प्ल।ट बेस्ट, ल स्ट र। , कलर बेस्ट ,साइज,
एक नंबर कोबी प्लाट साइज खूप सुंदर आणि एक सारखे पणा छान
कृपया माहितीसाठी शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकत जावा म्हणजे शेतकऱ्यांकडून माहिती घेता येते अजून
SCT वैदिक चा विषमुक्त कोबी प्लॉट🌱🥦🥦🥬
सोईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या पोषणमुळे कोबी प्लॉट अतिशय सुंदर आहे
61 दिवसात माल तयार. Laster,size, बेस्ट, करपा ईतर रोग आलाच नाही पोषण set वैदिक, छान प्लॉट!🙏🙏
खूप छान पान आहे. हा Soil चार्जर टेक्नॉलॉजी चे ताकत आहे
31हजार रोपामधे किती वजन भरणार आणि उत्पादन कीती होणार हे सांगितले पाहिजेsct चांगल आहे पण त्यांच्या वापराने कीती उत्पन्न वाढले हे महत्त्वाचे आहे नाहीतर कोणी पण शेतकऱ्यांंवरच प्रयोग करनार
सर किती एकरची गोबीचा प्लॉट आहे आणि त्याला खर्च किती आला हेच सांगितलं नाही तुम्ही
Plot changla aahe pan basic pasun kay kay vaparala aahe te savistar sanga
SCT वैदिक कोबी चा खूप छान प्लॉट केला. 👌💐
Atishay sundar plot ahe
Nashik madhil आपल्या office cha address dya sir
Kolhapur madhe
Tumi maargdarshan karu shakal ky
It looks like a artificial grassland , the growth is uniform
Sir shedule ekdach sangayla lavat ja thod thod sagtet nahi kalat nahi kadhi Kay vaprave 20 minutes cha ahe kahi harkat nahi pn bagnarya shetkaryala shedule mahiti vhav mhanun to bagto
Tyasathi call kara sagal online nahi hot online fakt pasanti kara . Jamwajamavila samorasamor basa bola call kara 8669200222/5/6
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL sir maza dharashiv jilha ahe fakt mal detat yanach nit mahiti nahi vicharayla tr
@@BaliMGore tymhi office la takrar nondawa badal hoil call kara 9881798028
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL ok sir
आहेसाहेब नुसत तेच बोलला पन औषधाची नावे व्यवस्तीत सांगा तुमचा फोन नं पाठवा आम्हाला माहिती सांगा 10 जान ठादन
भाऊ कॅाल करा ८६६९२००२२०/२२२/२२३/४
1नंबर भास्कर भाऊ👍
सुंदर प्लॉट!
Khup chaan shetkryacha mobail nmbr dilanahi
प्लॉट कुठलं आहे
लागवडीचे अंतर किती आहे
अधिक माहितीसाठी संपर्क
8669200223-5-6
शेतकऱ्याचे नाव कॉन्टॅक्ट नंबर देत चला व्हिडिओमध्ये
SCT वैदिक वापरून पोषणावर भर द्या आणि भरगोस उत्त्पन्न मिळवा🍀
फोननबरसागा
Variety konti aahe te sanga
Contact 8669200223-5-6
कोबी सारक्या पिकाला जमीनितुन पोषण अधिक दि ल्यामूल रोगाला कमी बली पडला.
👌👌
Sir no bhetl k
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
सर लावणीची तारीख टाका बाकीची काहीच गरज नाही .
मी त्यांना शंभर वेळा हीच कमेंट करायचे लागवड तारीख आणि व्हरायटी चे नाव शेतकऱ्याला विचारत चला.पण हे व्हिडिओ चालू केला की सॉईल चार्जर चीच माहिती सांगतात. अरे बाबांनो सोईल चार्जर छान प्रॉडक्ट आहे हे मी स्वतः वापरतो.पण तुम्ही इतर थोडीफार माहिती विचारत चला.
@@dattasumbe3425
नक्कीच सर आपण पुढील व्हिडिओ ही माहिती आवश्य विचारू
SCT पोषणमू्ले १एकरचा कोबी ३० गुंट्यात येवू शकला
एस सि टी वैदिकच्या पोषणमुळे आपल्या मातीची सुपीकता वाढवून पिक जोमात येते
अजिंक्य सर नमस्कार
sct चि कमाल फसल बेमिसाल
सर मि सिन्नर ता. मु पो . खडांगळी येथील शेतकरी श्री शाम कोकाटे
सर आपला मो नं पाहिजे आहे आपले मार्गदशन खुप छान असत
बेसल डोस किती दिला आहे डिटेल द्यायला पाहिजे
SCT वैदीक मुळे करप नाही आणि मला लवकर आला
एकच नंबर 👌👌
BAGLAN
अधीक माहीती साठी शेतकर्याचा फोन नंबर टाका
खूप छान कोबीचा प्लॉट गड्ड्याची साईज चांगली गड्याची शायनिंग चांगली पानाची कॅनॉपी चांगली हे सर्व sct वैदिकचा चमत्कार
कृपया माहितीसाठी शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकत जावा म्हणजे शेतकऱ्यांकडून माहिती घेता येते अजून
@@sushant9960736073
9860007315 सर या नंबर वर कॉल करा आपल्याला शेतकऱ्याचा नंबर मिळेल
सर शेतकऱ्यांनाचा फोन नंबर सांगा