वांग्या मध्ये अंतर पीक पत्ता कोबी:
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2020
- नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण वांगी लागवड कशी करावी, कोबी लागवड कशी करावी हे आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
रा. पाडोळी ता.जि.उस्मानाबाद
बाजीराव गाते मो नं-9850294006
#वांगी_लागवड
#कोबी_लागवड
#vangi
#kobi
#kisan_agrotech - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
याला म्हणतात शेतकरी... अभ्यास करून शेती...👍🚩👌👌👌
धन्यवाद भाऊ
Mamacha abhyas ani confidence lajwab ahe, changla video 👌👌
धन्यवाद सर🙏🙏
अप्रतिम ! अभिनंदन . Kisan Agrotech चे
धन्यवाद सर
खुप छान. अतिशय चागली माहिती दिली
खूप छान माहिती दिली आहे, परिपूर्ण अभ्यास आहे , आमच्या गावाजवळ आहे हे गाव यांची शेती पाहण्यास नक्की जाणार , जय जवान जय किसान .👌👌
धन्यवाद भाऊ🙏🙏
मामा ने साधे सोपे सगळेच सांगून दिले 🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏
खुप छान माहिती दिली मामा🙏🙏
Very nice and useful information.
माहिती खूपच छान आहे सरांचे मुलाखत पण खूप छान आहे असेच व्हिडिओ पाठीत रहा आम्ही नांदेड जिल्हा देगलूर तालुका मधील शेतकरी आहे
धन्यवाद सर 🙏🙏😊
"अनुभवातून खरी माहिती देणारे प्रामाणिक शेतकरी मामा."
खुपच छान माहिती दिली शेतकरी भावान आभारी आहोत
धन्यवाद
आपण दिलेली माहिती खुप आवडली आपले मनापासून आभार
धन्यवाद सर
माहिती फार चांगली धन्यवाद साहेब खरी माहिती मिळाली धन्यवाद साहेब तुमचे धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏😊
खुपच छान माहिती दिली भाऊ तुम्ही याला म्हणतात ओरींजनल शेतकरी
धन्यवाद सर🙏🙏
Great combination 👌😍💐👍
Thank you 🙏🙏
Great information sir
Thank you Sir 🙏🙏
Sir khupch chaan..
Agdi barobr..
धन्यवाद सर🙏🙏
खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर असाच सपोर्ट राहुद्या🙏🙏
Anubhavi shetkari saheb thanks for video
Thank you Sir
धन्यवाद दादा
ATI sundar
खुप छान व्हिडीओ आहे सर
धन्यवाद सर
Superior dada jay Kisan jay Maharashtra
Thank you dada
दादा माहिती खुप छान आहे 👌👌👌
धन्यवाद दादा🙏🙏
खुप सुंदर माहिती दिली भाऊ तुम्ही
धन्यवाद सर
Jully mahinyat lagvad Keli tar chalel ka sugarcane plot madhe antarpik
Thanks sir
Chan khup sundhr
खुपच छान माहिती.. अनुभवि शेतकरी राजा..
मीही आज वांगी लावलीय सुपर 10 त्यात चालेल का पत्ता कोबी की कोथींबीर लावु भाऊ..
Khup chan mahiti dada. Abhari ahe
धन्यवाद भाऊ
mast mahiti dili sir tumi
धन्यवाद सर🙏🙏
Information best 👍 sir.
Thank you Sir
good imformetion
Thank you Sir
Parts kobi ...kapus pikat lavli tar chalte ka..
शेतकरी खुप हुशार आहे राव
छान माहीती
धन्यवाद सर
खुप छान धन्यवाद.
धन्यवाद🙏
खुप छान माहिती दिली भाऊ
धन्यवाद सर
Bhau namskar khup chhan mahiti dili ,aani tumchya confidence baddal khup adar watat ahe ,ki mi suddha ek shekari aho,aani kontehi Kam ziddine karave he shikala milale khup khup dhanyavad
धन्यवाद सर 🙏🙏
Vangychi zhade goje hotat upay sanga please
Khupch chan mahiti dili
धन्यवाद
Informative! Thank you so much
Thank you Sir
Khubchand mahiti Sangeet liye dhanyvad
Great
Thank you sir
पावसाचे पाणी जास्त झाल्यावर वांगी येतात का
Thanks sir ji 🙏🙏👍🙏👍
Thanks 🙏🙏😊
👌👌
🙏
Brinjel lagne ka samay kya hai, air patta hobhi brinjel me kab lagana ha,please jankari de
कापूस मध्ये कोबी किंवा पत्ता कोबी घेतली तर चालते का साहेब प्लीज माहिती द्या?
लयच वजनात बोलताय भाऊ तुम्ही
Mast... No 1
Thank you
👌👌👌👌
🙏🙏
Ek num dada
Shetkari chi bhasha zhakas hai rao 😎
धन्यवाद🙏🙏
एकदम झकास माहिती दिली आहे 👍👍👍👍🙏🙏
धन्यवाद भोसले सर🙏🙏
Gret
Thank you Sir
Mast
Khup chhhan
धन्यवाद🙏🙏
हर हर महादेव
🙏🙏
छान आहे सर
धन्यवाद दादा
चॅनल मालकाचे खूप खूप आभार.....
धन्यवाद सर🙏🙏
भारी महिती दिली भाऊ
धन्यवाद
खूप छान 👏✊👍
धन्यवाद सर
खुप छान
धन्यवाद सर
Sundar video
Thank you Sir
साहेब व्हिडिओ खूप सुंदर टाकले आहे आणि माहिती पण सुंदर दिली आहे. मला डिसेंबर च्या शेवटी किंवा जानेवारी च्या पहिल्या हप्ता मध्ये पत्ता कोबी लावायला जमणार काय. Please🙏🙏 उत्तर द्या.
दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा सर 🙏🙏
कोणत्या महिन्यात मुलाखत घेतली
🙏🙏😊😊🌺🌺
शेतकरी योग्य
धन्यवाद🙏🙏
Very nice
Thank you
लय भारी
धन्यवाद भाऊ
Nice sir
Thanks
Super
Thank you
sar marc mhinyat lavgd jmelka
Good
खूप छान.
असे वाटत की जॉब सोडून शेती करावी.
धन्यवाद सर🙏🙏
🤗🤗
हे ऐकून बरे वाटले शेतकर्याला
🙏
सेंट कोबी आता बजन देत नाही सेंट बी घेने बंद करावा हंव
मामा नि माहिती चांगली सांगीतली
धन्यवाद सर
पावसात कोबी पाने काय होतं क
वांगी ड्रीप वर आहे का पाट पाण्यावर आहेत
नमस्कार,, इतकं सुंदर पिकपाणी,,,, अन् तेही हाकेच्या अंतरावर,,,,,वा वा वाह,,🙏
धन्यवाद सर🙏🙏🙏
आम्ही आता 13 मार्च ला लावले आहे पंचगंगा जातीची वांगी लावली आहे आणि त्यात फुलकोबी केले आहे तर प्लझ मर्गदर्शन आहे
आता किती दिवसात लागवड करावी
Atta lagvad keli ter chalel ka kobi ani vangi nakki sanga sir
सर वांगी केलं तर चालतात कारण मी वांगी केले होते मला वांग्याचा अनुभव आहे पण कोबी बद्द्ल माहिती नाही.त्या साठी तुम्ही शेतकऱ्याला कॉल करून विचारा...
दिलेल्या नं वरती
Mast.Mahiti.Dili.Dar
Thank you Sir
Aho shenkhat ka waprat naahi?
Patta kobi che Biya lavlya ka rop
Very nice information 🍆🍆🥗🥗
Thank you 😊
Sar pata kobi Ani vangi nohembar la kele tar chalel ka
Tumhi farmer la call karun vichara sir description madhe number dila ahe
येक नंबर भावा
Vang ,kobi perni tarik
वरियाटी कोणती कोबी
Mastt
Thank you
डिसेंबर महिन्यात लागवड करावी का
👌👌👌👌👌👍
वांगी खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती द्या
ठीक आहे सर
पत्ताकोबी आणि वांगे kalya मातीत येतील का
हो येतात की
Hi sir kaise ho ap good work great beautiful thanks my name is Talat surve tal khed dist Ratnagiri
Thank you sir
@@kisanagrotech2552 well come my dear sir
Bajar changale asatil tar kashache pan paise hotat mal changala pahije
Hole padun khat taktat tr te kiti antar takav
सविस्तर माहिती घेण्यासाठी दिलेल्या नं वरती कॉल करा..
साहेब..आम्ही पण आता केली आहे...fail गेली , पण अस नाही की होत नाही सगळ होत.. खूप छ।न माहिती 👍💐
धन्यवाद🙏🙏