खरं तर रफी साहेब हिंदी गाण्याचे बादशाह, पण मराठी सुद्धा किती छान त्यांचे गायन.! एवढं मोठं योगदान असुनही हा महान गायक भारत रत्न पासून वंचित राहिला हे दुर्देव म्हणावे लागेल.....
न भूतो ना भविष्यती!!! भारतरत्न, पद्मश्री, पदमविभूषण,गायनदेव, मोहम्मद रफी साहेब आज आपल्याला सोडून सुखलोकात देवाजवळ गेले आहेत हे मला खरंच वाटत नाही. मी अगदी माझ्या लहानपणापासून मोहम्मद रफीसाहेब यांची गाणी ऐकत व गात आहे.मखमली, कोमल,मधूर,अवीट ,अष्टपैलू, बेमिसाल ,स्वर्गीय दैवी गोडी असलेल्या आवाजाची जादू अजूनही 41 वर्षे झाली तरी कायमस्वरूपी तशीच आहेमी आदरणीय स्व. मोहम्मद रफी साहेब 💐💐यांना भावपूर्ण, अश्रू पूर्ण श्रद्धांजली 😪😪अर्पण करत आहे.अक्षरशः स्व. मोहम्मद रफीसाहेब यांची गाणी ऐकून भावना विवश होतो व रडतो आहे.त्याच्यासारखे केवळ तेच आहेत. शब्दांचा तुटवडा पडेल असे अनमोल पुरुषोत्तम, महामानव होते .😢😢😢😢मला मोहम्मद रफीसाहेब यांची गाणी ऐकून नवीन प्रेरणा नेहमीच मिळते।We miss you मोहम्मद रफीसाहेब a lot. आपण परत यावे आपल्याशिवाय संगीत अपूर्ण व कायम वंचित राहिलेले आहे. I love and respect you forever.💐💐💐💐💕💕💕💕💕💕💐💐💐🙏🙏
न भूतो न भविष्यति! मोहम्मद रफी साहेबानं सारखा गायक तर सोडा पण एवढ्या उतुंग व्यक्तिमत्वा सारखा दुसरा माणुस ही होणे शक्य नाही. मराठी शब्दांचे उच्चारण अप्रतिम 👌 जर २०२४ मध्ये तुम्ही हे गाणे ऐकत आहात तर तुमचे आभार… तुम्ही नक्कीच संवेदनशील आणि नशिबवान आहात.😊
साक्षात दैवी स्वर्गीय, मखमली गोड आवाजाची हरहुन्नरी देणगी दिंवंगत मोहम्मद रफी साहेब व अप्रतिम महान संगीतकार दिंवंगत श्रीकांतजी ठाकरे ह्यांची सर्वच संगीत व गाणी सुंदरच.
रफी साहेब लता दीदी किशोरदा यांच्या शिवाय या जगात रहावे लागेल याची कल्पना ही कधी मनात आली नव्हती. परमेश्वर तुम्हाला जिथे असाल तिथे आपल्या छत्र छाये खाली ठेवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
100% शाश्वत सत्य आजही रफी साहेबांची गाणी ऐकताना असे वाटते जणू आपल्याघरचाच कोणीतरी एक व्यक्ती आहे एवढं प्रेम साहेबांनी त्यांच्या गाण्यातून आपल्याला दिले. धन्यवाद रफी सर तुमची गाणी ऐकूनच आम्ही लहानच मोठं झालो.किती ते प्रेम किती तो निस्वार्थ निरागस पणा तुमच्या गाण्यातला.
रफी साहेब आपला आवाज तर गोड तर आहेच,यात काही शंकाच नाही.पन त्या हुन आपले मराठी तील उच्चार ही सोन्याहून पिवळे आहेत.त्यामुळेच आपली मराठीतील ही ५ ही गीते येकापेक्षा येक वरचढ झाली आहेत.म्हणुन आयकनारा ही तीन मन लावूनच आयकतो.सुभ रात्रि.धम्मरातरी.
Rafi Saheb immortal aahet he kharach, but Music directors also deserve recognization for making him sing regional songs..... especially Sir Shrikant Thakreji.....
RAFI SAHAB IS IMMORTAL IN THE HEARTS OF ALL HIS FANS AND MUSIC LOVERS ALL OVER THE WORLD ! Yes, Indeed, there was no one before him and there will be none after him or like him !! GOD's MOST PRECIOUS ANGEL !! 💐💐🙏🙏
ह्या कर्णमधुर संगीताचे श्रेय जाते , मा.श्रीकांतजी ठाकरे,( आपल्या राज ठाकरे यांचे वडील) यांना . ते ह्या गाण्यांचे म्युझिक डायरेक्टर होते हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल...
खरं तर रफी साहेब हिंदी गाण्याचे बादशाह, पण मराठी सुद्धा किती छान त्यांचे गायन.! एवढं मोठं योगदान असुनही हा महान गायक भारत रत्न पासून वंचित राहिला हे दुर्देव म्हणावे लागेल.....
न भूतो ना भविष्यती!!! भारतरत्न, पद्मश्री, पदमविभूषण,गायनदेव, मोहम्मद रफी साहेब आज आपल्याला सोडून सुखलोकात देवाजवळ गेले आहेत हे मला खरंच वाटत नाही. मी अगदी माझ्या लहानपणापासून मोहम्मद रफीसाहेब यांची गाणी ऐकत व गात आहे.मखमली, कोमल,मधूर,अवीट ,अष्टपैलू, बेमिसाल ,स्वर्गीय दैवी गोडी असलेल्या आवाजाची जादू अजूनही 41 वर्षे झाली तरी कायमस्वरूपी तशीच आहेमी आदरणीय स्व. मोहम्मद रफी साहेब 💐💐यांना भावपूर्ण, अश्रू पूर्ण श्रद्धांजली 😪😪अर्पण करत आहे.अक्षरशः स्व. मोहम्मद रफीसाहेब यांची गाणी ऐकून भावना विवश होतो व रडतो आहे.त्याच्यासारखे केवळ तेच आहेत. शब्दांचा तुटवडा पडेल असे अनमोल पुरुषोत्तम, महामानव होते .😢😢😢😢मला मोहम्मद रफीसाहेब यांची गाणी ऐकून नवीन प्रेरणा नेहमीच मिळते।We miss you मोहम्मद रफीसाहेब a lot. आपण परत यावे आपल्याशिवाय संगीत अपूर्ण व कायम वंचित राहिलेले आहे. I love and respect you forever.💐💐💐💐💕💕💕💕💕💕💐💐💐🙏🙏
✅✅✅
Really Rafi saheb is one of the greatest singers in the world. I also everyday listen n sing the songs of Rafi
Good
हृदयस्पर्शी ..... मनस्वी.... 💐💐🙏
खुपचं छान प्रतिक्रिया
एक अमराठी गायक आहे असे वाटतच नाही खरच रफी साहेब ग्रेट ❤
1000 percent agree with you.
' ळ ' चा उच्चार अतिशय स्पष्ट... भाषेच्या पलीकडचे... स्वर्गीय आवाज... रफी साहेब LEGEND 🙏🙏
धर्मापलीकडचा आवाज , पंडित मोहम्मद रफी साहेब
Kharh ani stay mahnla tumi
न भूतो न भविष्यति!
मोहम्मद रफी साहेबानं सारखा गायक तर सोडा पण एवढ्या उतुंग व्यक्तिमत्वा सारखा दुसरा माणुस ही होणे शक्य नाही.
मराठी शब्दांचे उच्चारण अप्रतिम 👌
जर २०२४ मध्ये तुम्ही हे गाणे ऐकत आहात तर तुमचे आभार… तुम्ही नक्कीच संवेदनशील आणि नशिबवान आहात.😊
साक्षात दैवी स्वर्गीय, मखमली गोड आवाजाची हरहुन्नरी देणगी दिंवंगत मोहम्मद रफी साहेब व अप्रतिम महान संगीतकार दिंवंगत श्रीकांतजी ठाकरे ह्यांची सर्वच संगीत व गाणी सुंदरच.
👌👌👍👍👍😁😁रफींचा आवाज म्हणजे त्याना मिळालेली दैवी देणगी..अशी सर्वाना नाही मिळत...
मोहम्मद रफी साहेब आणि श्रीकांत ठाकरे जी अद्भुत जोड़ी त्यांच्या गाणी आणि गाण्याच्या चाली अप्रतिम.... शोधीशी मानवा.... ईश्वरीय कलाकृति!👌❤🎉❤👌❤💐🎂
रफी साहेब लता दीदी किशोरदा यांच्या शिवाय या जगात रहावे लागेल याची कल्पना ही कधी मनात आली नव्हती. परमेश्वर तुम्हाला जिथे असाल तिथे आपल्या छत्र छाये खाली ठेवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
रफी साहेबांचे गीत ऐकतना असं वाटतंय किती सुंदर मराठी गीत गायले आहेत साहेबां सारखा गायक होने शक्य नाही
परत या रफी साहेब तूमच्या शिवाय संगीत अपूर्ण आहे .........
१००%सत्य आहे.
Great Rafi Saheb
Hi nakki Rafisaheb tumhi parat ya.... Konachya tari rupat ya...
@@tanajiyewale3700 putr putr
100% शाश्वत सत्य
आजही रफी साहेबांची गाणी ऐकताना असे वाटते जणू आपल्याघरचाच कोणीतरी एक व्यक्ती आहे
एवढं प्रेम साहेबांनी त्यांच्या गाण्यातून आपल्याला दिले.
धन्यवाद रफी सर तुमची गाणी ऐकूनच आम्ही लहानच मोठं झालो.किती ते प्रेम किती तो निस्वार्थ निरागस पणा तुमच्या गाण्यातला.
हे मना आज कोणी बघ तुला साद घाली अप्रतिम गायलं आणि हा रुसवा माझे आवडते गीत 🙏🙏🙏🙏
रफी साहेब आपला आवाज तर गोड तर आहेच,यात काही शंकाच नाही.पन त्या हुन आपले मराठी तील उच्चार ही सोन्याहून पिवळे आहेत.त्यामुळेच आपली मराठीतील ही ५ ही गीते येकापेक्षा येक वरचढ झाली आहेत.म्हणुन आयकनारा ही तीन मन लावूनच आयकतो.सुभ रात्रि.धम्मरातरी.
मोहम्मद रफी साहेबांचा आवाज हा मानवतेला दिलेली प्रेमाची हाक आहे.राम-रहिम एक आहे.सबका मालिक एक है.ॐ साई राम साई गुरु सत्य नाम ❤
अनमोल रत्न होते मोहम्मद रफी 🙏 असे रत्न परत होणे नाही😢😢
रफी साहेब आपल्याला कोटी कोटी प्रणाम. आपल्याला खूप मिस करतो🙏🙏🙏🙏
Rafi Saheb immortal aahet he kharach, but Music directors also deserve recognization for making him sing regional songs..... especially Sir Shrikant Thakreji.....
बारा गाणी श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध करून रफी साहेबांकडून गाऊन घेतली
रफी साहेब पुन्हा जन्म घेणे नाही...🎺🎶🎵🎻🎼🎤
फक्त रफी साहेब एकच होते ओम साईराम
जात धर्म रंग या पलीकडे संगीत आहे..! नशीब आहे माझे की रफी साहेबांचा आवाज ऐकायला मिळतोय ...!
आल्हा की आवाज ❤ इतक नितळ मदहोष, गाणारे गायक कमीच....ग्रेट रफी साहाब
लाजवाब साक्षात् ईश्वर ्चा आवाज
रफी साहेब सारखे गायक जगात घडी घडी येतनाही ,🙏👌
Spshat ucharan mantra mugdh awaj thakre sahebanch sangitbadhta maja agya rafi saheb ani thakray sahebana shat shat pranam
Rafisahab made singing beyond languages, अप्रतिम
Music Director: Shri. Shrikant Thackeray (father of Shri. Raj Thackeray and brother of Hinduhrudaysamrat Shri. Balasaheb Thackeray)
Singer: Rafi Saheb
RAFI SAHAB IS IMMORTAL IN THE HEARTS OF ALL HIS FANS AND MUSIC LOVERS ALL OVER THE WORLD ! Yes, Indeed, there was no one before him and there will be none after him or like him !! GOD's MOST PRECIOUS ANGEL !!
💐💐🙏🙏
Khup ,khup Chan , sundar, god awaj ahe sir tumcha ,daivi awaj ,
This is god ,gift for you , selected people got that talent ,love this voice
Rafisahebachi marathi geete aamchyasathi anmol teva aahet
रफी साहेब कोटी कोटी नमन.
Amche Marathi Singer Amar rahude Shri Mohd.Rafikji bharat. Che ratna
No one can believe that these have been sung by The Great singer Late Mohammed Rafi.....! Hat's off to him. What best pronounciation in Marathi also.
What a voice. Just unbelievable and unimaginable
🙏🌹👌❤की धडकन बढानेवाला❤👌🌿👌🌿🌿🌿👌👌🌿🌿👌🌿👌🌿👌👌🌿👌🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌸🌿🌸🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹
गाणे ऐकून हृदयात सुखद गारवा जाणवत आहे
Speechless.... His voice touches heart., great human being 🙏🙏🙏🙏
Hummm
Please come back Rafi sahab music is incomplete without you. All we who are alive are incomplete without your presence
Rafi sahab alive forever.. I don't have words for him
@@sachingawas439that's why we all call him immortal rafi sahab
Rafi saheb was taking one rupees fo every marathi song
P by Ltd
सुंदर गाणी. गीतकार, गायक, संगीत निर्देशक व सर्व संगीत साहाय्यकन वन्दन. तसेच saragamana.
पहाडी आवाजाचे गायक महमद रफीक
हा संपूर्ण गीत अल्बम 👉 मा. राजसाहेब ठाकरे यांचे वडील संगीतकार -श्रीकांत ठाकरे साहेब यांनी संगीतबद्ध केलेल्या आहे.👈🎧🎶
Momd rafi songs in regional language is fantastic nobody can sing like him .marathi or Telugu it's superb!
Very Good Angel voice of our great bharat ratna shri Mohd.Rafikji and great singer of marathi songs evergreen
Bahut sunder gaya hai Aap ne ji Salam Aadab Namashkar mahan singer Rafi Sahab
शांतता लाभली ऐकून, रफी साहेबांना मराठीतून.
केवळ अप्रतिम 💓
निशब्द ईश्वराचा साक्षात्कार.....
Rafiji tumchya SHIVAY sangeet apurna ahe.Tumhi sangeetala porke karun gelatin.Jya divashi tumhi gele, that divashi sangeet radun radun saad ghalit hote .sangeet Kah Raha tha "Hume bhi saath lele hum rah gaye Akele.Aapake saath ane ko Pura sangeet tayyar tha.Kyu ki aapke bina sab Sunapee Sunapee hai.Aa lautke aja mere MIT, tuze mere geet bulate hai.
ह्या कर्णमधुर संगीताचे श्रेय जाते , मा.श्रीकांतजी ठाकरे,( आपल्या राज ठाकरे यांचे वडील) यांना . ते ह्या गाण्यांचे म्युझिक डायरेक्टर होते हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल...
An Raj Thackeray bhongya che Rajkaran karat ahe
Great voice of Mohd Rafiji. Hats off ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Super songs by great Mohammad rafi sahab🙏🙏
काश ! अल्ला होता तो आपके सूरोंमें गाता !
🙏
Muhammad Rafi ji apke song pe 1like 1comment chance mila dhanya😇hua.
🌹🙏🌹👌अप्रतिम शब्द सौंदर्य🌹👌🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈
Kaise changle watte he geet Marathi madhye rafi s che gaaye waah chhan aahe
Divine voice of Mohammed Rafi Sahab.
Jivanachi khari Maja Rafida che Gane
Superb , Heart touching songs
Saregama Marathi good👏👏👏👍
I❤️u Mohd Rafi Sahab😘😘😘🤗🤗
1q)qqq@is is the only only thing @thing thing to say say about about it 24 the 0
Rafi saab, aapko koti koti pranam.
Superb Rafi saheb
Waah.. We need to respect and promote our Marathi culture
No words to express feelings
Happy Raf sahab,
खूप छान ,धन्यवाद ,
Rafiji 👍
Khupach chaan gaani 👌👌👌👌💕💕
Old is gold 👍👍 😍😍
@अमेझिंग महाराष्ट्र Yes 👍
अप्रतिम 🙏👌👌👍
Grt voice ... Fit voice even in marathi 👍
रफी साहब सुपर गायक
All songs Music by Shrikant Thackeray father of Raj Thackeray. rafi saheb had great tuning with Shrikant Thackeray.
Didn't know that
Thanks
pn he gaann shrikant thakare yaani lihll aahe he visaru naye ❤
Singer of the Millenium- Rafi Sir ✌✌❤🎤🎤
Mohammed Rafi sir is great supper song❤😊
Superb Rafi sahab 🙏
मानाचा मुजरा अवाज हा आवाज पुना ऐकू येनार नाही
Legend of Pay Back singer ☺️
अगदी बरोबर आहे
Beautiful ❤️😍❤️
Salute sir nice voice fantastic job sir.
TH-cam yannche manapasun aabhar.janni Rafi sahab yannche marathitil khupch chan gani Saregama yannche madatine sadar Karun manatil godwa niraman kela.mhanun parat yekada TH-cam yannche manapasun aabhar.
Shrikaant Thackeray Raj Thackeray's father is a music composer of all this songs
What language is this, nevetheless when Rafi Saaheb is singing makes no difference his voice penetrates your heart and touche's your soul..
Marathi
Marathi
💯 agree Sir
Mohammed Rafi Saheb is great
लय भारी
शब्द समूह अपुरा पडतो। कोण म्हणू शकेल की यांना मराठी येत नसेल।
RAFI SAHAB AAP GREAT HO SADA GREAT RAHOGE
M Rafi👌👌👌💐💐💐
सुंदर
Wa मस्त
Bhavpurn Shraddhanjali Rafida
Great Rafi Saab
6:36 HA RUSWA SOD SAKHE ...
Incaredibale
I love Rafi saab
नाद ब्रम्ह 🚩🙏👋
❤❤
आ सा आ वाज हो ने नाही
Mohmmad sr😭😭😭😭
Jai Rafi Saheb .. 🙏🌹