सर्वप्रथम या पिक्चरला डायरेक्ट दिग्दर्शन केलेल्या डॉक्टर जब्बार पटेल यांना माझा सलाम तसेच पिक्चर मध्ये काम केलेले अस्मिता पाटील मोहन आगाशे आणि निळू फुले यांचेही कौतुक करावे तितकीच कमी अशी अप्रतिम सिनेमा तयार होणे हे एक मोठे भाग्य
ना धो महानोर ह्यांचे निरिक्षण भवतालच्या सृष्टीचे सौंदर्य आपल्या अमोघ विचार शक्ती ने शब्द आणि काव्य ह्यांनी बांधून आपल्याला अमूल्य ठेवा दिला आहे....अमृत मधुकाव्य.... म्हणजेच ना. धो.महानोर... अणि जैत रे जैत म्हंजे .. गायक संगीतकार आणि सर्वच काही एक दैवी आविष्कार... अप्रतिम
ह्या चित्रपटाचे चित्रीकरण आमच्या ईथे आपटा फाटा करणाळा डोंगरा जवळ होतं असे तिथे आमचे नाका येथे छोटी चहा व नाष्टा चे होटेल होते मी ते चित्रिकरण बघायला नेहमी जायचे काका न बरोबर चहा घेऊन सर्व कातकरी समाज आहे ते गाणं मला खुप आवडते कोण राजा ला मला स्मिता पाटील व मोहन आगाशे ह्याना भेटायचे होते पण भेट झाली नाही रोज जात होते नंतर मुंबई लाल शाळा सुरू झाल्या पण मनात ते कितकरी समज वेगळाच गेटअप होता.
आज पहिल्यांदा जैत रे जैत या चित्रपटातील सगळी गाणी ऐकली... सर्वोत्कृष्ट संगीत , गीतलेखन ,गायन.. अप्रतिम... शब्द अपुरे आहेत या सर्वांची प्रशंसा करायला❤🎉😊
चित्रपट आणि सगळे गाणे एकदम झक्कास आहेत..२५ वर्षांपूर्वी कॉलेजला असताना लिंगोबाचा डोंगुर हे गाणे युथ फेस्टिवल ला आमच्या ग्रुपने सादर केले होते..त्यात माझाही सहभाग होता..आज माझा मुलगा त्याच गाण्यावर आमच्या सादरीकरण प्रमाणे जेव्हा मनसोक्त नाचतो..वेगळाच आनंद होतो..great movie and saong
एका छोट्या आदिवासी पाड्यातील चिवट, मोठी प्रेमकहाणी❤❤ अशिक्षितपणा,गरिबी प्रेमाला रोखू शकत नाही हे खरं आहे ! जेष्ठ संगीतकार पंडित ह्रदयनाथ मंगेशकर व सर्व भगिनींनी मानाचा मुजरा, निर्माता व सर्व संच यांना धन्यवाद !! ४० वर्षांपूर्वी पूर्वी पाहिलेला हा चित्रपट आजही मनात रुंजी घालून आहे
अप्रतिम गाने हे आहेत असे पुन्हा होने अशक्य आहे संगीत पण स्पष्ट येत आहे नहीतर आताचे गाने कूठे संगीत कूठ आणी नृत्य कुठ असतात ❤ 1990 पूर्वी गाने। खर मधुर गीत होते ❤❤❤
जैत रे जैत बद्दल बोलायला शब्द कमी पडतात..निर्मिती, दिग्दर्शन,शब्दरचना, संगीत, गायक, अभिनय सगळंच अभिजात, अद्भुत ..अजरामर कलाकृती..मोहन आगाशे आणि स्मिता पाटील कायम लक्षात राहिलेत.. केवळ अप्रतिम..
This anchor voice Of Name.....Na.Dho mahanor who is a Great poetry author....he is living in sambhaji agar district maharashtra...l like this author too much.....All lirics has given music by our musician..... Hradaynathji mangeshkar.... A very great artist in Marathi as well as in Hindi film industry.....no words to express❤❤❤❤❤❤❤❤❤wwww
I am from America..and here in a cold winter i listen this song with whiskey..and its blow my mind, energetic and life deep meaning songs is here....love being a marathi....i proud my self..we have legacy of Marathi film and performance art filed. Like theatre, cinema, andolan, money, and all .,be proud
रविंद्र साठे साहेबांना खूप सारे सलाम..काळजाला भिडणारा आवाज..सलाम सर..
सर्वप्रथम या पिक्चरला डायरेक्ट दिग्दर्शन केलेल्या डॉक्टर जब्बार पटेल यांना माझा सलाम तसेच पिक्चर मध्ये काम केलेले अस्मिता पाटील मोहन आगाशे आणि निळू फुले यांचेही कौतुक करावे तितकीच कमी अशी अप्रतिम सिनेमा तयार होणे हे एक मोठे भाग्य
गाणी जब्बार पटेल ह्यांनी दिग्दर्षित नाही केलीयेत, ती हृदयनाथ मंगेशकरांनी केलीयेत, त्यांना सलाम, गाण्यांमुळे चित्रपट ओळखला जातो आणि वेगळा ठरतो.
स्मिता पाटील उत्कृष्ट अभिनेत्री .
पण..
गो.नि.दांडेकरांशिवाय सर्वच अपुर्ण..
ना धो महानोर ह्यांचे निरिक्षण भवतालच्या सृष्टीचे सौंदर्य आपल्या अमोघ विचार शक्ती ने शब्द आणि काव्य ह्यांनी बांधून आपल्याला अमूल्य ठेवा दिला आहे....अमृत मधुकाव्य.... म्हणजेच ना. धो.महानोर... अणि जैत रे जैत म्हंजे .. गायक संगीतकार आणि सर्वच काही एक दैवी आविष्कार... अप्रतिम
मी यूट्युब वाले यांचे खरच मनापासून आभारी
कारण काळाच्या वोघात लुप्त झालेली आशा प्रकारची गाणी ऐकायला मिळतात
ह्या चित्रपटाचे चित्रीकरण आमच्या ईथे आपटा फाटा करणाळा डोंगरा जवळ होतं असे तिथे आमचे नाका येथे छोटी चहा व नाष्टा चे होटेल होते मी ते चित्रिकरण बघायला नेहमी जायचे काका न बरोबर चहा घेऊन सर्व कातकरी समाज आहे ते गाणं मला खुप आवडते कोण राजा ला मला स्मिता पाटील व मोहन आगाशे ह्याना भेटायचे होते पण भेट झाली नाही रोज जात होते नंतर मुंबई लाल शाळा सुरू झाल्या पण मनात ते कितकरी समज वेगळाच गेटअप होता.
Mastach
छान आठवण 😊
Klkl
कोणता काळ होता तो १९७० कि १९८०
🎉🎉😢😅❤
आम्ही ठाकर ठाकर या गाण्यावरती. आम्ही शिरोडकर हायस्कूल असता वेळी. 1994 ला डान्स केला होता.
Pp
Me pn hoto sobt
Are swapnya, tu nehamich comedy kartos rav@@swapnil8739
किती जाहिरात लावतात. वैताग येते.
अप्रतिम गाणी.
आज पहिल्यांदा जैत रे जैत या चित्रपटातील सगळी गाणी ऐकली...
सर्वोत्कृष्ट संगीत , गीतलेखन ,गायन..
अप्रतिम... शब्द अपुरे आहेत या सर्वांची प्रशंसा करायला❤🎉😊
मेंदू पासून हद्यपर्यंत व हद्ययापासून मेंदूपर्यंत प्रवास करणारी गाणी❤❤❤❤❤❤
खुप छान अप्रतिम स्वर आणि संगीत रचना ह्याला कोणाची हि स्पर्धा नाही🙏🙏🙏
या चित्रपटात माझ्या आजोबांनी चुळत्यानी काम केलं आहे रसायनी पनवेल जय आदिवासी❤
वाआआ काय दिवस होते ते ❤❤❤
चित्रपट आणि सगळे गाणे एकदम झक्कास आहेत..२५ वर्षांपूर्वी कॉलेजला असताना लिंगोबाचा डोंगुर हे गाणे युथ फेस्टिवल ला आमच्या ग्रुपने सादर केले होते..त्यात माझाही सहभाग होता..आज माझा मुलगा त्याच गाण्यावर आमच्या सादरीकरण प्रमाणे जेव्हा मनसोक्त नाचतो..वेगळाच आनंद होतो..great movie and saong
I am south indian but I know Marathi language because I'm Marathi medium student so i love Marathi movie & songs
😊
Proud of you bhai
Mala Tajaur Marathi Avadte
😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@REXY_Gaming84
Aaaaaaasssssssssssß@@vasantraoladhe5279
एका छोट्या आदिवासी पाड्यातील चिवट, मोठी प्रेमकहाणी❤❤
अशिक्षितपणा,गरिबी प्रेमाला रोखू शकत नाही हे खरं आहे ! जेष्ठ संगीतकार पंडित ह्रदयनाथ मंगेशकर व सर्व भगिनींनी मानाचा मुजरा, निर्माता व सर्व संच यांना धन्यवाद !!
४० वर्षांपूर्वी पूर्वी पाहिलेला हा चित्रपट आजही मनात रुंजी घालून आहे
हि गाणी ऐकल्यावर वाटते
पून्हा त्या काळात जाता आले तर ....
पुन्हा ते दिवसं जगता आले तर...
खरचं अनमोल व अप्रतिम संगित वर्षाव
सुंदर असे अप्रतिम गाणे बालपणीच्या आठवणी ❤❤❤मनमोहक ❤❤❤
लता मंगेशकर दिदी च्या आवाजाला तोड नाही , असा आवाज आता ऐकायला फक्त गाण्यात च मिळणार आता पण दिदी तुमची खूप आठवण येतीय, लता दिदी ❤😭😢😥😞🥰❤
Special Thanks to saregama music as well as.my favourite channel you tube❤qqqqqqqqq
पंडित ह्रदयनाथ मंगेशकर .. हृदय स्पर्शी संगीत.. जिवंत गाणी.. अविस्मरणीय सिनेमा.. आणी मनमोहक स्वर लता दीदींचे..आभार.👌👍🙏
मी प्रथम जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा कातकरी ठाकर यांच्या जीवनावर एव्हढा परफेक्ट अभिनय करणारे कलाकार पाहून थक्क झालो
मन मोहून टाकणारी.हे. जूनेगाने आहेत
माझे गुरु ना धो महानोर यांनी लिहिलेली अजरामर हे गीते 🙏🙏🙏
🙏🙏🙏
सर्व गाणी अप्रतिम आहेत जैत रे जैत मधली आणि पावसाळ्यात मी आवर्जून ऐकते ते गाणं म्हणजे नभं उतरु आलं माझं आवडत गाणं आशा भोसलेंनी गायलेल❤
जुनं ते सोनं
खूप काही लिहिण्यासारखे आहे पण नंतर
All best Marathi song and actor ❤❤❤❤❤
एक दम झकास व मनात साठ ऊन ठेवावी अशी गाणी आहेत❤
जैत रे जय सिनेमातील गाणे ऐकून ओले चिंब चिंब झाले धन्यवाद
अप्रतिम गाने हे आहेत असे पुन्हा होने अशक्य आहे संगीत पण स्पष्ट येत आहे नहीतर आताचे गाने कूठे संगीत कूठ आणी नृत्य कुठ असतात ❤ 1990 पूर्वी गाने। खर मधुर गीत होते ❤❤❤
जैत रे जैत बद्दल बोलायला शब्द कमी पडतात..निर्मिती, दिग्दर्शन,शब्दरचना, संगीत, गायक, अभिनय सगळंच अभिजात, अद्भुत ..अजरामर कलाकृती..मोहन आगाशे आणि स्मिता पाटील कायम लक्षात राहिलेत..
केवळ अप्रतिम..
छान आहेत सर्व गाणी ❤
Sarvach Gane Far Madhur and chaan ahet.❤😅
0
मनातील भावना जागरूक कऱणारी गाणी
बहुत सुंदर ❤❤ गोड गाणे आहे 🎉🎉 जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉
जैत रे जत❤न भुतो न भविष्यती 🎹🎤🎷🥁🪕🪗🪘🎸🎺📻🇮🇳
Very nice
This anchor voice
Of Name.....Na.Dho mahanor who is a
Great poetry author....he is living in sambhaji agar district maharashtra...l like this author too much.....All lirics has given music by our musician.....
Hradaynathji mangeshkar....
A very great artist in Marathi as well as in Hindi film industry.....no words to express❤❤❤❤❤❤❤❤❤wwww
मराठी ची अस्मिता जागृत करणारी मनमोहक सुरेख गाणी मोडून गेल्या जुनाट वाटा
मराठी मनाला हात घालणारी अप्रतिम गाणी
5:19 5:19
5:19 5:19
या चित्रपटात काम करत होते त्या सर्व कलाकार यांचे अभिनंदन करण्यात येत असून 46:46
हृदयनाथ यांच्या संगीत दिग्दर्शन गायिका गानकोकिळा लतादीदी, रवींद्र साठे अशा भोसले सर्वांचे आभार
लाल सलाम डॉ जब्बार पटेल साहेब 🙏
खूप सुंदर गाणी👌 ऑल
या मराठी गाण्याला तोडच नाही ❤
khup chan🎉
आज सुद्धा गाणी ऐकायला छान वाटतात
What a beautiful song.soulful .Lata mangeshkar Tai .all legends .grt movie n actors .n beautiful composition
बैचेन मनाला शांत करणारे गाणे ❤❤❤🙆♂️
अप्रतिम गाणी ........
हया अल्बम मधले प्रत्येक गाणे अमूल्य हिऱ्या मोत्यासारखे आहे
खूप छान गाणी
The best music by Hradaynatji. Mangeshkar. .....jait re jait Marathi movie❤❤❤qqq1
अप्रतिम , सर्वच मराठी रचना.
I am from America..and here in a cold winter i listen this song with whiskey..and its blow my mind, energetic and life deep meaning songs is here....love being a marathi....i proud my self..we have legacy of Marathi film and performance art filed. Like theatre, cinema, andolan, money, and all .,be proud
Khup sundar gani ahet ❤❤
ना .धो. महानोर.❤❤❤❤❤
Mohan sir ani Smitha madam so proud of you 🙏
nisrgachya sanidhyat sarv pictur ahe sarv gani khup manmohak ahe pinjar movie nantar mucical movie mhanje jaitre jait
Old Is Really Gold 👍👍👍👍👍
Hats off Dr.Sir Jabbar Patel combines of all team lyrics, musicians & singers
अप्रतिम गाणी 👌🏻👌🏻
Ajramar ani chirantan manat rahanari gani ahet❤❤🎉🎉
Sarvat sundar movie
सुंदर चित्रपट......
अजूनही अंगावर शहारे उठतात
I have HMV audio CD of this movie songs and recording is in stereo track. But company seems to have lost original recording.
मला खूप आनंद झाला ही गाणं पाहून
मराठी मनाला हात घालणारी अप्रतिम गाणी ❤
आम्हाला आभिमान आहे आम्ही ठाकर आहोत जोहार 🙏
मनातील हद्ययाला हेलवणारी गाणी
अप्रतिम गाणे आहेत सर्व ...❤️😔
Ravindra Sathe, khup sunder aavaj 👌👌👌👌👌
Khup khup chan very nice
अप्रतिम गाणी आणि संगीत...
We are blessed such a good direcror,singers and actors in marathi industry❤❤
कधीही ऐकाविशी वाटणारी गीत.
सुंदर
पाऊस ते पेरणी ते मळणी आणि मग Sirisailam Pravas शेतकर्यांचा
All songs very beautiful 🌟🌟
खूप खूप सुंदर गाणी 🙏
आत्मा तृप्त करणारी गाणी आहेत ...❤❤❤❤
बेस्ट मूवी जैत रे जैत मोहन आगाशे स्मिता वसंत दादा पाटील
❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 old is gold
अप्रतिम जुनं ते सोनं ❤❤
Apratim gaani aahet hya sinemat👌👌
Incredible👍👍
Nice songs, like it by N D Manhor
Very nice and beautiful song
Awesome 🥰🥰
Such songs clear our minds
मराठी गाणी खूप छान😊😊
Khup sunder gani ahet
उदास मनाची समजूत
शब्द नाहीत❤
मला हि गाणी खुप खुप आवडतात
All.best.song👌👌❤️❤️👌👌
Kalajacha thava ghenaree ganee shabda kamee padatat kautuk karayala.
Thanks so much for sharing. 👌👏👏👏👍🙏🌹❤
अप्रतिम........
Very best quality songs
Very very sweet and very pretty old song's i love very very much ❤❤❤❤❤❤
Very nice and sweet song's