5 सदाबहार गीते | Lyrical Jukebox | Asha Bhosle & Sudhir Phadke
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- Listen to 5 सदाबहार गीते of Asha Bhosle & Sudhir Phadke in this lyrical jukebox
Song Credits
Song: Phite Andharache Jaale
Album: Laxmichi Paule
Banner: Maneesha Chitra Pvt.Ltd.(1982)
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Shridhar Phadke
Lyricist: Sudhir Moghe
Song: Dhundi Kalyana
Album: Dhakat Bahin
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Jagdish Khebudkar
Song: Dhund Ekant Ha
Album: Anolkhi
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Jagdish Khebudkar
Song: Tula Na Kalale
Album: Kalank Shobha
Banner: Chitra Gunjan
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Madhusudan Kalekar
Song: Bai Mee Vikat Ghetala Sham
Album: Jagachya Pathivar
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: G.D. Madgulkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
असे वाटे सर्व सोडून द्यावे आणि पूर्णपणे गाणी ऐकत रहावे बीपी नॉर्मल होतो
खूप छान गोडवा असलेली सतत ऐकत रहावी अशी सुंदर गाणी आणि दोन ही आवाज खूप गोड.धन्यवाद.
सदाबहार गाणी ..
जुने ते सोने.
स्वर्गीय सुख या पेक्षा वेगळा काय असणार.
बाबूजी व आशाजी यांची गाणी ऐकणे हे एक
स्वर्गीय सूख आहे
महान गायक आदरणीय सुधीर फडके आणि महान गायिका आदरणीय आशा भोसले ताई यांनी गायिलेली सर्व गाणी छान आहेत. धन्यवाद सारेगमा 👍🌹🙏AN ई L
P
P
सुमधुर भावपूर्ण गीते अतिशय सुरेख सुमधुर गायकी 🙏🙏
धुंद एकांत हा ,खेबुडकर ग्रेट च होते पण हे जे गाणे आहे ते सिनेमातला हीरो सोडाच ,मराठीत पी .एच.डी. केलेल्या माणसाला असे काही सुचणे हे फार कठीण आहे.
जगदीश खेबुडकरांचे गीत म्हणजे मराठी सिनेसृष्टीला मिळालेली महान देणं होय!!!
आशाताई आणि बाबूजी चे गायन अवर्णनीय !!!!
@@deepakburadkar4876 जगदीश खेबुडकर शिक्षक होते, ग दि मां ना गुरूस्थानी मानत असतं.
सूधिर. फडके
@@satishargade7836 फडके फार मोठं व्यक्तीमत्व.
@@deepakburadkar4876o
काय रचना आहे, गदिमा ची.. आणि आशा ताईंचा आवाज...
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत Excellent.
मन भरत नाही.
किती ती गोड गाणी आहेत......अप्रतिम...कर्ण मधुर
M
LlP
कित्ती सुंदर,दोघेही दिग्गज गाणारे,अगदी मेजवानीच
Ashabhosle. Suupr. Hit. Shingar. I. Laik. Oal. Bhawgeet. 😌👌👌👌. V. R. Waghmare. Arrey. Colni. 18/20.
खूपच सुंदर पूजा विधी माहिती मिळाली। धन्यवाद।
या सगळ्या गीतासाठी पार्श्वदृश्श्ये भारतीय संस्कृती दर्शविणारी असावीत .
स्वर्ग सुख ते हे च..... सुमधुर गीत.
मला न कळले तुला न कळले कसे प्रितीचे धागे जुळले खूप छान गीत आहे
मनाला भुरळ पाडणारी गाण्यातील शब्दरचना, सुंदर व गोड गाणी...
अतिशय सुंदर आणि मनाला भुरळ पाडणारी, तितकीच सुमधूर गायलेली गाणी
Hi gani ikatach rahawit ase watate. Khup sunder n madhur gani.
यामध्ये त्या सानिका ची बडबड नाही त्यामुळे गाणी ऐकण्याचा आनंद घेता आला. खुप खुप धन्यवाद !
Avit Godi chi Gaani Sadabahar v nehmich tavtavit.
अतिशय सुंदर सदाबहार गाणी आहेत
0
अशी जुनी गाणी कितीही वेळ ऐकली तरी मनाचे समाधान होत नाही
P0
मन प्रसन्न करणारी गाणी.
हृदय स्पर्शी गीते आहेत ही .परत परत ऐकाविशी वाटतात.
Pppp lok
Thanks grateful for all the best of all time favourite of this " MARATHI
EXCELLENT EVERGREEN SONGS."
I am very glad to hear about this is the first time favourite OLD IS GOLD SONGS FOR THIS OPPORTUNITY THANKS TO PROVIDED BY Vodafone IN 4 G, GRATEFUL WELLNESS OF THIS SWEETY MEANINGFUL TOUCHING HEART TO ALL.
⁹
8excplles
मंत्रमुग्ध स्वरांनी तृप्त करणारी जोडी म्हणजेच
आशा - सुधिर !
अप्रतिम !
धन्यवाद मित्रा इतकी सुंदर गिते ऐकविल्या बद्दल !
धन्यवाद !
अशी गाणी आता कुणी ही तयार करू शकत नाही
अगदी बरोब्बर
एकदम मस्त खूप छान
Love e ly! Combination of Sudhirji & Ashaji
🙏 🌹👌अवीट गोडीची अप्रतिम गाणी. जीवनाचा अर्थ उलगडून सांगणारी. 👌👌🌹🎊
गूढगेदूखी उपचार सुरू
Tiktok
स्वतःच अस्तित्वच विसरायला लावणारी शब्द रचना,संगीत व सुर स्वर्ग सुखाचा आनंद देऊन जातात
बाबूजी आणि आशाजी यांची अजरामर गाणी. हजार वेळा ऐकली असतील तरी पुन्हा पुन्हा ऐकतो. अफलातून सुमधुर
शब्द आणि आवाज सुरेख.
Manala chedanara aawaj v shabd aani sangeet atishay sumadhur. 👌
अप्रतिम. सुमधुर गाणी . आ......... हा स्वीटस्. लवली. 👍🙏👌👌👌❤
या जोडीची मराठी गाणी म्हणजे माझ्या साठी पर्वणीचआहे.
Sundar ati sundar
खूप छान, आभारी आहे
Mantramugdha karanari gaani. 👌👌👌😍
मस्त, मस्त,मस्त म्हणजे मस्तच
साठवुन ठेवावी अशी ह्रदयस्पर्शी गाणी
सुधीर फडके मराठी भावविश्वा चे जादूगर होते.त्यानीं एका पेक्षा एक अप्रतिम भावगीतां चा खजिना संगीत प्रेमी ना दिला. त्यांची गाणी म्हणणं अतिशय अवघड आहे. नवीन गायकां नी आपल्या परीने छान म्हटले.पण सुधीर फडकें च अजरामर भावगीत ' चंद्र आहे साक्षी ला' व बाई मी विकत घेतला " च हार्मोनियम पीस मधे त्यांच्या पर्यंत नाही पोहचले.
खूपच अथिषय सुंदर
Nice collection
Sarwach Ajtamar 👌👌👌👌👌🎸🎸🎸🎸❤❤❤❤
Extra ORDINARY songs
बाबुजी आणि आशा ताई म्हणजे कानसेनाना मेजवानी 👌👌👌
Very good selection of songs 👌👌. Thanks
अजरामर अवीट गाणी...👍
Ty aai for this ❤️
किती गोड गाणी आहेत,
Sda bahar gani
ती ४९७ लोकं नक्कीच कर्मदरिद्री असतील ज्यांना ह्याला नावड दर्शविली.
भावपूर्ण गीत रचना जी हृदयात भावते आणि ती
भाऊसाहेबांची! म्हणजे दुग्ध शर्करा योग.
छान
Very nice and beautiful song and All favourite..song.of.me.
Apratim
My favourite song
Ati Sundar, kiti chan Aalap, kiti ha Godawa , Thanks !!
Thank you you tube, for providing us old beautiful songs
Qq
Aaaa
A
@@kondibhaubhor7787
"Pppppp
@@kondibhaubhor7787 tur
फक्त माॅडेल म्हणून आपल्या कोकणातील माणसं दाखवली असती तर जास्त चांगले वाटले असते
तोड नाही या आवाजाला आशा ताईच्या
जुनं ते सोनं ,खूप छान धन्यवाद .
अप्रतिम गाणी...dated forever..n...forever
Golden song I am always hearing
बाबूजीनसाठी 1 लाईक ❤👍🏻
🎼 अविट गोडीची गाणी. 👌 कितदाही ऐकलं तरी कंटाळा येत नाही. " फिटे अंधाराचे जाळे " तर मास्टर पीस. रंजना व रविंद्र महाजनीची रोमँटीक जोडी कितीदा ऐकलं पाहिलं तरी समाधान होत नाही. बाबूजी व आशाताईना त्रिवार वंदन त्याच्याबद्दल बोलायला शब्द नाहीत. धन्यवाद 🙏⚘
Very good song
Sada bahar gite khup sundar👍😀
0
बाबूजी माझे खूप आवडते गायक व संगीतकर होते
Khupacha chhan
अतिशय सुंदर गाणी 👌👌👌
मराठी गाण्यांचा सुरेल उत्सव
बेस्ट सॉग
अप्रतिम
Sundar
ओहो.
मी पहिली ते दहावी पर्यंत गाणं गायलं आहे बक्षीस मिळाली आहे
Very nice 🙂
बाबूजी सलाम
Nice selection of songs 👌👌👍
जून ते सोन वेरी नाइस
अप्रतिम गाणी बाबुजी माझे आवडते गायक
By by ci..
अतीशय सुंदर गाणी
Chan Gani aahet sundar
Thnks for sharing such a beautiful songs n melodies songs.They are my all time favourite songs.
Qm
@@arvindtodkar9376 0qp
Babuji and asha bhosale beast singer
सूरांच्या हिंदोळ्यावर झुलताना मराठी संगीत सृष्टीला पडलेलं गोड गुलाबी स्वप्न म्हणजे बाबुजी आणि आशाताई!
Maratht songs takeusto nineteenth. C and twentyeth centry. Memories all very melodius thanks,,,,,
कमलाकर अतिशय सुरेख विचार मांडला आहे धन्यवाद
Good
अप्रतीम गाणी! मजा आली! परंतु फाल्तु ग्राफिक्स! मूर्खपणा! पूर्णपणे मेंदू नसलेल्या व्यक्तीने ग्राफिक्स केले आहेत.
शाश्वत...लाजवाब गाणी...
WOW Shravaniya man prasanna zhalee
Mast
सुंदर ! अशीच मधुर गीते ऐकण्यात मजा येते .काही जुन्या लावणी प्रकारच्या चित्रपटांमध्ये पं .डाॅ. वसंतराव देशपांडे यांची एकर गाणी तथा स्त्री गायिके सोबतीतली लावणी गीते ऐकवा
कै. सुधीर फडके म्हणजे मराठी शास्त्रीय संगीत.
Hi gani punha punha aiekat rahavese vatate.
Aprateem, manalaa sukhad sparsh honari geete....
Old is gold
Old? No forever young and fresh
बाबूजींच्या आकाश उच्चारण्यामध्ये कमाल आहे.
मनाला भावनारी गाणी बाबुजी व आशादिदी वा वा
धुंदी कळ्यांना गीतकार जगदीश खेबूडकर सर गाणे लिहयाच्या आधी चाल तयार hoti
बाबूजी व आशाताई यांची अजरामर गाणी मनाला भुरळ घलतात , मनात रूंजी घालतात हेच त्यांचे यशाचे गमक आहे .
दोघांनाही मनापासून नमस्कार ! 🙏
आदरणीय बाबूजी आणि आशाजी यांची गाणी ऐकताच मन प्रसन्न होते.समाधान होते.
अतिशय सुंदर गाणी ऐकताना मन प्रसन्न होते
ट
@@chhayavipra5510 011011110010001100000000111100000000⁰⁰0000000⁰00000001⁰000000100000000000⁰000000¹¹
@@chhayavipra5510 qq
¹1111
@@chhayavipra5510 1