मन सुद्ध तुझं! भाग 6 नो प्रिस्क्रिप्शन : Mann Suddha Tujha Episode 06

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #ABPMajha एबीपी माझा निर्मित जिगीषा क्रिएशन्स प्रस्तुत, कथा डॉ. नंदू मुलमूले, पटकथा-संवाद प्रशांत दळवी गीत दासू, संगीत अशोक पत्की, वेशभूषा पूर्णिमा ओक, सहदिग्दर्शक प्रतिमा जोशी, प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक भाग्यश्री जाधव, कार्यकारी निर्माता जितेंद्र कुलकर्णी श्रीपाद पद्माकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी

ความคิดเห็น • 254

  • @sdshorts9415
    @sdshorts9415 2 ปีที่แล้ว +14

    @Abp majha कधी पासून एवढे हुशार झालात राव😁... त्याच त्याच पांचट राजकीय बातम्यांपेक्षा असे प्रबोधनात्मक कार्यक्रम आणल्याबदद्ल आभार🙏🙏🙏

    • @svsumant
      @svsumant 2 ปีที่แล้ว

      एकदम खरे..

  • @jayashreekhadilkar5275
    @jayashreekhadilkar5275 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुरेख. खूप छान संवाद.स्वप्निल जोशीचे काम सुरेख .

  • @vrishalikorde7978
    @vrishalikorde7978 2 ปีที่แล้ว +12

    खूप आवश्यकता होती अश्या कार्यक्रमाची, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार, स्वप्नील जोशी अभिनय अप्रतिम

  • @alkapurohit9306
    @alkapurohit9306 2 ปีที่แล้ว +40

    प्रत्येक भाग अप्रतिम आणि अंतर्मुख करणारा , आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे.लेखक, कलाकार सर्वांचे खूप खूप आभार 🙏

    • @sadashivpotadar7434
      @sadashivpotadar7434 ปีที่แล้ว

      Entie episodes series is captivating. May you please give the mobile number of Dr. Nandu Mulmule.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर प्रयत्न. स्वप्निल जोशी कुठल्याही भूमिकेत फिट .👍👍

  • @swapnilchavan900
    @swapnilchavan900 2 ปีที่แล้ว +23

    असे आणि अश्या प्रकारचे नवीन प्रयोग होणं गरजेच आहे..Very well done..👌👌👌

  • @balajimhaisekar5761
    @balajimhaisekar5761 2 ปีที่แล้ว +7

    खरोखरच अप्रतिम मालिका!प्रत्येक भागातून वेगळाच विषय बोधप्रद!सद्य स्थितीत योग्य मालिका प्रसारित करत असल्याबद्दल ABP माझाचे मनःपूर्वक अभिनंदन!

  • @madhurighadge9021
    @madhurighadge9021 2 ปีที่แล้ว +17

    Awesome...!! Adversity rule best example n Act of Swapnil Joshi n his smile ,way of talking..all r superb...really hats off.👏👍

  • @sudhasawant9915
    @sudhasawant9915 2 ปีที่แล้ว +2

    Abp maza ,चा हा उपक्रम खूपच प्रेरणादायी आणि मानसिक आरोग्य जोपासणारा आहे,स्वप्निल जोशी चा सहज अभिनय अप्रतिम

  • @swapnilmore6898
    @swapnilmore6898 2 ปีที่แล้ว +29

    प्रत्येक एक भाग म्हणजे एक नवीन संस्कार जणू ....खूप छान लेखन आणि अती उच्च दर्जाची acting
    अख्खा भाग एकपात्री आणि एकहाती चालविणारा कुशल अभिनय ...स्वप्नील जोशी सर खूप अभिमान वाटतो

  • @smitaranade2565
    @smitaranade2565 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सद्याच्या काळाची गरज असणारा प्रतयेक भाग शिकवून जतो आणि पुढील भागाची वाट पहातो

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 2 ปีที่แล้ว +4

    Swapnil जोशी अप्रतिम अभिनय. The way he speaks is very convincing .... . superb Swapnil

  • @rutujazingade4249
    @rutujazingade4249 2 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक भाग अप्रतिम अतिशय योग्य विषय घेत आहात आणि स्वप्नील जोशी ने तर dr ची भूमिका अतिशय छानच केली आहे

  • @1234512886
    @1234512886 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर!! खूपच अंतर्मुख आणि आत्मविचार करायला भाग पाडणारा एपिसोड.

  • @shilpavaidya1822
    @shilpavaidya1822 2 ปีที่แล้ว +6

    वा! काय योग्य उत्तर मिळते, फारच छान मांडणी......

  • @abhishekranaware9886
    @abhishekranaware9886 2 ปีที่แล้ว +2

    अत्यंत चांगल्या दर्जाचा कार्यक्रम आहे. गरज आहे अशा प्रबोधनाची.🙏

  • @pankajkapse3765
    @pankajkapse3765 2 ปีที่แล้ว +3

    मूलमुले सरांचे खरंच आभार

  • @manasvi1337
    @manasvi1337 2 ปีที่แล้ว +10

    Superb...
    Highly important message for today's parents..
    Swapnil.. Awesome act yar

  • @raginikinikar2565
    @raginikinikar2565 2 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक एपिसोड बघताना
    अरे हे तर आपल्या आजूबाजूला घडत आहे घडले आहे असेच वाटते
    फार छान आहेत
    स्वप्नील जोशी अतिशय सुंदर अभिनय.

  • @swatiupadhyay1503
    @swatiupadhyay1503 2 ปีที่แล้ว +5

    Excellent serial
    New technique to teach psychology as well as to become introspective

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर भाग होता आजचा. अगदी असच उदाहरण आहे नात्यात .सगळ्याची उपलब्धता असून मुलगा घुमा आहे चार माणसात मोकळेपणी बोलत नाही.मात्र त्याचे वडील प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन आज R.C.F मध्ये उच्च पदावर आहेत.पण मुलगा सदा निरुत्साही.Same case.

  • @jyotikulkarni9830
    @jyotikulkarni9830 2 ปีที่แล้ว +3

    या सिरीज मधून अशा मनोव्रुत्तीचे पालक बोध घेऊदेत ही सदिच्छा

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 หลายเดือนก่อน +1

    संवाद महत्वाचा आहे हे खरं🎉🎉

  • @chaitnyadham
    @chaitnyadham 13 วันที่ผ่านมา

    Atishay sunder thanks 🙏

  • @sujalawatve7987
    @sujalawatve7987 25 วันที่ผ่านมา

    प्रयत्नाने मिळणारे यश आणि आव्हाने झेलण्याची मजा म्हणजेच आयुष्य. योग्य उदाहरणे ही डॉ. मुलमुले सरांची ताकद आहे.

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 2 ปีที่แล้ว +1

    इतका चांगला विषय समाजासमोर आणत आहात, त्यासाठी लेखक आणि स्वप्नीलसह सर्वांचे आभार!

  • @mukunds65
    @mukunds65 2 ปีที่แล้ว +3

    फारच छान! लहानपणी हव्याश्या वाटणाऱ्या काही गोष्टी न मिळणे यातच प्रगतीची वाटचाल दडलेली असते हे खूप सुंदर मांडले आहे. संघर्षमय प्रवासातून झालेल्या प्रगतीतून समाधानी वृत्ती निर्माण होणे हीच काळाची गरज आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय सर्वच उत्कृष्ट! अजूनही बऱ्याच गोष्टीतून(१३ खूप कमी वाटतात!) आपण अश्याच प्रकारे समाज प्रबोधन चालू ठेवावे ही विनंती. 🙏🏻

  • @hastkhaltiradha1936
    @hastkhaltiradha1936 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर विचार करायला लावणारी

  • @latarayate5257
    @latarayate5257 13 วันที่ผ่านมา

    लेखकाला full mark आणि नविन चालू समस्यांवर मालिका बनवणाऱ्या निर्मात्याला अभिवादन 🎉

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali 2 ปีที่แล้ว +2

    सगळेच एपिसोड अतिशय सुरेख !

  • @Smartboy-eb2li
    @Smartboy-eb2li 2 ปีที่แล้ว +1

    Wow. ......................

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 2 ปีที่แล้ว +2

    Swapnil Joshi Superb. 👍

  • @divakar.mahadeonatu6304
    @divakar.mahadeonatu6304 22 วันที่ผ่านมา

    खरच किती छान विचार करून हि मालिका सुरू केली आहे. धन्यवाद.

  • @vrundakulkarni8434
    @vrundakulkarni8434 หลายเดือนก่อน

    आतिशय सुरेख कार्यक्रम आपल्या पाल्याला अतिसंरक्षित करण्यापेक्षा जागरुकतेन जोपासण पंखात बळ देऊन उंच भरारी देण्यासाठी दिलेली ऊर्जा खरच महत्वाची खूपच सुंदर अभिनय विशेषतः स्वप्नील जोशींचा सर्वांचे मनःपूर्वक अभीनंदन🎉

  • @vishwanathpardeshi3190
    @vishwanathpardeshi3190 2 ปีที่แล้ว

    खरंच अंतर्मुख करणारा एपिसोड अप्रतिम अभिनय स्वप्नील जोशी यांच्या 👍

  • @relelata
    @relelata 2 ปีที่แล้ว +2

    मुलांना भरमसाठ सोयी व महागड्या गोष्टी देऊन त्याचं आयुष्य नको तेव्हढं सुखकर करणारया आईवडिलांच्या डोळ्यात अंजन घालणारा एपिसोड!

  • @pradnyaraote7512
    @pradnyaraote7512 10 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 18 วันที่ผ่านมา

    फारच छान

  • @snehapatil8793
    @snehapatil8793 2 ปีที่แล้ว

    Khup chan mulikadche sadhya yachi garaj ahe

  • @sharmiladeshpande6600
    @sharmiladeshpande6600 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मालिका, अतिशय सुंदर सादरीकरण 👍👍

  • @kalpanagade2874
    @kalpanagade2874 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर.

  • @vidyabhat7390
    @vidyabhat7390 หลายเดือนก่อน +1

    Compliments to ABP team for the beautiful themes in Season 1. Thank you for showing them on TH-cam.
    Looking forward to watch the episodes of Season 2!

  • @suvarnakaule5226
    @suvarnakaule5226 2 ปีที่แล้ว +2

    Kya bat hai....khup chan episode... Mulansathi aani parents sathi. Thank u swapnil..🙏🏽

  • @ekanshmane3466
    @ekanshmane3466 หลายเดือนก่อน

    Khup sunder

  • @pallavinarkhedkar6716
    @pallavinarkhedkar6716 18 วันที่ผ่านมา

    स्वप्नील जोशी .. सहज सुंदर अभिनय. फार छान कार्यक्रम. 👍👍

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 ปีที่แล้ว

    इतर एपिसोडप्रमाणे हा भाग ही हसत खेळत संदेश देणारा वाटला. मोठ्या शहरांमधून पालकांकडे संसाधनांची ' अती उपलब्धता ' असते, तेव्हा या समस्या खूप ठिकाणी अनुभवायला मिळतात. सर्वांची कामे सहज आणि सुंदर ! संवाद तर अप्रतिम..!!

  • @rupadaddi2354
    @rupadaddi2354 หลายเดือนก่อน

    दर्जेदार कार्यक्रम......

  • @shubhangimv2745
    @shubhangimv2745 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान प्रोग्राम चालू केला आहे. 👍🙏

  • @chikkuu09
    @chikkuu09 2 ปีที่แล้ว +3

    I felt as if Swapnil khara khura Dr ahey .. 💯 percent justice kelay character la !!

  • @vibhadeshpande8613
    @vibhadeshpande8613 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान समजावलय...

  • @vaishakhpornima
    @vaishakhpornima 2 ปีที่แล้ว

    खूपच छान,लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक कलाकार आणि त्याला हातभार लावणाऱ्याचं सर्वांचे कौतुकास्पद अभिनंदन, त्यांचत्याच मालिका बघून लोक कंटाळलीत, तुमचा वस्तुस्थिशी हात घालनारा उपक्रम खूप आवडला keep it up

  • @aishwaryadesai1566
    @aishwaryadesai1566 2 ปีที่แล้ว

    Khoop mast show. Ekdam vegala ani khoop kahi shikavun janara show ahe. Ani Swapnil Joshi mhanje tar aikat rahave ase vatate.

  • @asleshagavande4281
    @asleshagavande4281 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर, अप्रतीम आणि हळुवार पणे मनाचे कवडसे उलगडत जाणारे प्रत्येक भाग म्हणजे जणू छोटासा आनंददायी सुखाचा प्रवास वाटतो जसा प्रत्येक प्रवासाचा आपला असा एक वेगळा ठसा उमटून जातो. अतिशय वेगळी संकल्पना पण मनाला भावणारी आणि मुख्य म्हणजे मनाचे कवडसे उघडणारी which is very important in present life specially people who don't bother about mental health for them it is necessary task. स्वप्निल जोशी कया कहेने अप्रतीम काम केले आहे. सगळ्या भागात जिवंतपणा कायम राखला आहे, खूपच छान 👌🏻👌🏻😍👍

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 2 ปีที่แล้ว

    खूप खूप उत्तम. लेखन सादरीकरण सर्वच लई भारी.स्वप्नील जोशी आणि सर्वच कलाकारांनी hats up. खर तर समाजाला आता या आशा प्रकरच्या मालिका,वेब शिरिजाची गरज आहे. कपट करत,अनेक दिवस वर्ष निर्थक मालिका लोकांच्या माथी मरण्या ऐवजी या हव्यात.

  • @pratappatil8000
    @pratappatil8000 2 ปีที่แล้ว +1

    Superb swapnil.......

  • @madhavraje2275
    @madhavraje2275 2 ปีที่แล้ว +1

    समीर चि acting is superb.

  • @truptipatole7670
    @truptipatole7670 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, अतिशय स्तुत्य उपक्रम
    आजची खरी गरज

  • @repacon1421
    @repacon1421 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर.स्वप्नील जोशी 👌👌👍👍

  • @janhaviozalkar3451
    @janhaviozalkar3451 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान लेखन आणि दिग्दर्शन!
    सगळे एपिसोडस छान आहेत 👍

  • @medhasathe6341
    @medhasathe6341 2 ปีที่แล้ว +1

    Excellent episode, Medha Sathe from England.

  • @kkvlogs1576
    @kkvlogs1576 2 ปีที่แล้ว

    आता पर्यंतची सर्वात सुंदर वेबसेरिज..एकदम छान !

  • @sharmilakulkarni1378
    @sharmilakulkarni1378 2 ปีที่แล้ว

    Superb 👍👍

  • @pushpagaikwad873
    @pushpagaikwad873 2 ปีที่แล้ว

    प्रत्येक भागातून काहीना काही शिकायला मिळते खूप छान वाटतं

  • @suchetabhorkar8649
    @suchetabhorkar8649 2 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम व उद्बोधक मालिका

  • @rajendrakhandare6866
    @rajendrakhandare6866 2 ปีที่แล้ว

    I see each and every episode

  • @archananene2832
    @archananene2832 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर भाग👌👌👍

  • @rajendrakhandare6866
    @rajendrakhandare6866 2 ปีที่แล้ว

    Heart touch treatment

  • @ashokdhurape3505
    @ashokdhurape3505 2 ปีที่แล้ว

    Kharch chan aahe

  • @neeshakiran
    @neeshakiran 2 ปีที่แล้ว

    प्रत्येक भाग अंतर्मुख करून विचार करायला लावणारा.सगळं कांहीं अप्रतिम.

  • @shailajashiradhonkar9420
    @shailajashiradhonkar9420 2 ปีที่แล้ว

    पालकांच्या डोळयात झणझणीत अंजन. खूप मार्मिक

  • @savitarajgure6534
    @savitarajgure6534 2 ปีที่แล้ว

    Nice serial

  • @jyotizade9348
    @jyotizade9348 2 ปีที่แล้ว

    Sir khup thanku tumi ya malikechya nimmtane mansik aroghya che mahtwa samjat pathun dilaet

  • @renukaramdasi1961
    @renukaramdasi1961 2 ปีที่แล้ว

    खरच फार सोपे आणि रोजच सरळ जीवन जे आपणच अवघड करतो👌👍

  • @sachinpokharna2070
    @sachinpokharna2070 2 ปีที่แล้ว +1

    वाह.
    क्या बात है

  • @wasudeowadikar3796
    @wasudeowadikar3796 9 หลายเดือนก่อน

    हे सिरीयल परत चालू करा फार गरज आहे

  • @meenakshiwadekar4863
    @meenakshiwadekar4863 หลายเดือนก่อน

    Sundar.

  • @pravinkulkarni6499
    @pravinkulkarni6499 2 ปีที่แล้ว +1

    असे पांगळ करणारे पालकत्व हे कुचकामी कसे हे समजले.धन्यवाद.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 ปีที่แล้ว

    Wow Khupach chhan ghane And khupach chhan malika And yatil klakar मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊🎊👏👏👏👏👍👍👍👌👌👌🎂🍰😊😊😊

  • @nehamihirprashant
    @nehamihirprashant 2 ปีที่แล้ว

    आयुष्यातल्या खाऱ्या आनंदा साठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे हव्या असलेल्या गोष्टीं पैकी काही गोष्टी न मिळण
    Bertrand Russell

  • @vasudhadhavale3070
    @vasudhadhavale3070 2 ปีที่แล้ว +1

    Swapnil joshi acting great

  • @santoshkhedekar2871
    @santoshkhedekar2871 หลายเดือนก่อน

    छान

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर, नैसर्गिक जीवन जगण्याची कला अवगत करावी

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 2 ปีที่แล้ว

    जगरहाटीवर केलेले उपरोधिक भाष्य !.... 👌👌

  • @rajeshrishetty51
    @rajeshrishetty51 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर प्रत्येक एपिसोड मनाला पटेल असा👌👌👌👍💐

  • @pushpakulkarni3
    @pushpakulkarni3 2 ปีที่แล้ว

    Beautiful , meaningful dialogues with depth...
    Amazingly natural acting by Swapnil Joshi.

  • @surekhaaynor1356
    @surekhaaynor1356 2 ปีที่แล้ว

    सुंदर च......💐

  • @rajendrakhandare6866
    @rajendrakhandare6866 2 ปีที่แล้ว

    Dr Sawpanil joshi thanks sir to licen your treatment menay chay roge dur hotha if taking treatment person 💯 ok in life happy 👌

  • @sunilkatyar7381
    @sunilkatyar7381 2 ปีที่แล้ว +2

    Simple language.... great thought

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 ปีที่แล้ว

    Bapre Khupach chhan shewtche आेल आणि खुपच सुंदर आभिनय स्वपनिल Great great and greatchch 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍🎉🎊😇😇😇😇👏👏👏👏👍👍👍👌👌👌🎂🎂🎂🍰🍰🍰😊😊😊😊😊😊☝

  • @tusharsangar665
    @tusharsangar665 2 ปีที่แล้ว

    कृपया दुसरा भाग लवकर चालू करा......

  • @sonalimishra8017
    @sonalimishra8017 2 ปีที่แล้ว

    खुप उपयुक्त माहिती 👌

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 2 ปีที่แล้ว

    प्रत्येक भाग अतिशय अप्रतिम आहे.

  • @madhurihingawe6161
    @madhurihingawe6161 2 ปีที่แล้ว +1

    अगदि खर आहे👌👍

  • @vidyabhat7390
    @vidyabhat7390 หลายเดือนก่อน

    Excellent program. The issues handled are sensitive and thought provoking.

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 2 ปีที่แล้ว +1

    अगदी खरं आहे 👌👍

  • @anitadeshpande598
    @anitadeshpande598 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर, सहज सुंदर अभिनय

  • @jyotikale1535
    @jyotikale1535 2 ปีที่แล้ว

    Mast ABP Maza

  • @maddykatkar
    @maddykatkar 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे

  • @neetaranade1756
    @neetaranade1756 หลายเดือนก่อน

    Wonderful, very good subject and presentation too.