आज बाळाचा पहिला पारंपारिक विधी🙏पाचवी पूजन💁🏼‍♀️काय पुजल?👧हे कश्यासाठी करतात🤔

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 145

  • @madhurimohan8529
    @madhurimohan8529 2 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    तुमच्या बाळाला सगळी सुख मिळो, तुमच बाळ कायम आनंदी राहो, उत्तम आरोग्य लाभो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना,❤❤🎉🎉

  • @pratikshaghisare1517
    @pratikshaghisare1517 2 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    Varsha tai, घरात छोटी बाळ असली कि कोणी बाहेरून आलं कि पायावर पाणी घ्यायला हवं, डोळ्याला पाणी लावायला हवं, जेणेकरून त्या बाहेरून आलेल्या माणसाच्या मागे काही आलं असेल तर ते घराच्या बाहेरच राहील नक्की कर, घरा बाहेर एक पाण्याची बदली भरून ठेवा ❤️👍🏻

  • @varshaauti5503
    @varshaauti5503 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    वर्षा घराबाहेर बादली भरून ठेव. कुणीही बाहेरून आले कि पायावर पाणी घेऊन च यायचं. अगदी घरातलेही बाहेर गेले कि त्यांनी पण पाणी पायावर घेवून च यायचं.
    बाळाच्या सुरक्षिततेसाठी.

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    माझी मम्मी पण आई सारखीच हुशार होती ति पण सगळं रिती रिवाज करायची ओव्या म्हणायची,आईला पाहिल्यावर मला माझ्या मम्मीची खूप आठवण येते आईसाठी ❤❤

  • @madhavi.bawane31
    @madhavi.bawane31 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    वषा सगळ वहीनी करते आहें तेहि हस्त मुख नशिब वान आहें खुप छान 👍🏻🙏

  • @ashwiniborkar1275
    @ashwiniborkar1275 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई जास्त बसत जाऊ नकोस.आणि जास्त बोलत जाऊ नकोस नंतर दाताचा प्रॉब्लेम होतात.

  • @sanjivanikulkarni2617
    @sanjivanikulkarni2617 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अळीव आणि डिंकाचे लाडू करून द्या बाळंतिणीला आणि खसखस हलीम ची पेज द्यायची गूळ आणि दूध घालून. बाळाला दूध खूप मिळत आई कडून.ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी आणि मेथीचे लाडू खूप छान. बाळगुटी च साहित्य आहे ते 1महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर दिली तरी चालते बाळगुटी जसे बाळ महिन्याने मोठे होईल तसे फेरे वाढवत जायचे . वेखंड आणि बिब्बा घालायचा नाही.बाकी चालत.मुरुडशेंग जंत होऊ नये साठी आहे.

  • @kalpanajadhav7166
    @kalpanajadhav7166 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जाऊदे ग वर्षा तुझी इच्छा पूर्ण झाली मुलगी झाली

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    व्हिडिओ थोडे मोठे बनवा ना कृष्णा दाजी आम्हाला पण खुप पाहवस वाटतंय वर्षा ताई ल. बाळ फक्त दाखवू नका सव्वा महिना होई पर्यंत 😊 श्रिषा नावं ठेवा बाळाचं त्यात तुम्हा तिघांचा आणि स्वामी चा समावेश आहे

  • @dhanashreegunjal1221
    @dhanashreegunjal1221 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    वर्षा ताई खूप छान आहे तुझी वहिनी सगळ आईसारखे प्रेमाने करते. नेहमी हसतमुख असते तुझी वहिनी

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताई आमच्याकडे पण अशीच पाचवीची पूजा खूप छान आहे पूजा मांडली ताईंनी

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हि पूजा आम्ही पण करतो ,अगदी अमेरिकेत पण मुली च्या बाळंतपणा त केली जशी जमेल तशी कारण तिकडे सगळं साहित्य मिळणे कठीण असतै तरी पण केले

  • @shibakachhi7240
    @shibakachhi7240 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दादा राग मानू नका पण जर ताई चे खाण्याचे पदार्थ दाखवू नका काही

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 56 นาทีที่ผ่านมา +1

    खूपचं छान केली की सटवाई ची पूजा.. पूजा बघून च प्रसन्न वाटत होते..

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान केली पूजा वहीनी आणि आईने प्रत्येकाची पध्दत वेगळी असते मस्तच

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर पूजा केली आहे. ....छान. ..🎉🎉🎉🎉🎉 बाळाला आरोग्य समाधान सुख आनंद मिळो....🎉🎉🎉🎉

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 41 นาทีที่ผ่านมา +1

    छान पाचवी पूजन केले वहिनींनी. तुझ्या लेकीला निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो ही satvijaval प्रार्थना. खुप छान व्हिडिओ. वर्षा bhaherun येणाऱ्या कुणालाच तूझ्या बेडवर बसु देऊ नको. आईला सर्व गोष्टी माहित आहेत. माऊली वाहिनी खुप काळजी घेतात. 👌🏼👍🏼❤🎉😊

  • @manishachudawekar7261
    @manishachudawekar7261 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dal dhuvun takli tr tyala lavle le chemical powder vagere nighun jate

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रत्येकाच्या पध्दती वेगवेगळ्या असतात खूप छान बाळाचे नाव कॄषाश्री ठेवा जेणेकरून तुम्हा तिघांची नावे एकत्रित करून ऐतात

  • @SaumitraJangam
    @SaumitraJangam 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aapali marathwadi paddhti paalalav lai bar vaatal...lekila Jangam parivaar Badodekar Gujrat vrun khup Ashirwad..🎉❤..mahrachi maanas far gode ahet tujhe ...Congratulations to you both & Lovely Shreebala.❤❤ So happy for you Varshaben.❤

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    आज तरी सासरच्या नी कोणीतरी यायला हवं होतं.

    • @sayalibrahme7087
      @sayalibrahme7087 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kashala tichya sasrchyanchya mag lagta hila maherche lagtat so kartayet te

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 20 นาทีที่ผ่านมา

      @@sayalibrahme7087 मी आज एकदा मेसेज केला तर मी तिच्या सासरच्यांच्या मागे लागली म्हणता तुम्ही . या आधी बघा तीला किती आणि कसे मेसेज आलेत ते सासरच्या बद्दल .

  • @diptikurnurkar7683
    @diptikurnurkar7683 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Solapur hi padhat ahe pn guti chalu kartat lagi ch after six months nahi body develop kashi honar balachi so starting from 3 or 5 th day pasun detat.baki same sagl

  • @shailajachavan9423
    @shailajachavan9423 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्याकडे हे सर्व सुपात पूजतात आणि ओल्या हळदी चा गोळा करून satvayi म्हणून त्याला पूजतात

  • @Ghautegamers
    @Ghautegamers 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Vahini khupach changli aahe

  • @aparnakitchenmarathi
    @aparnakitchenmarathi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वहिनी एकच नंबर आहेत खूप प्रेमळ

  • @bhagyashrikanitkar6828
    @bhagyashrikanitkar6828 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kiti god mulgi ahe 😊

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम, वर्षा तुझ्या आई वहिनीने ,बाळाच्या पाचवीचे विधी छान विधीवत केले!बाळालाआशिर्वाद!!

  • @swapnalishinde7623
    @swapnalishinde7623 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री बाळ किती गोड आहे.कसा मस्त मदत करतोय मामीला.खूप गोड आहेस तु श्री.सगळं कस आवडीने बगतोय शिकतोय.

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वषा ताई पाचवी पुजा छान आहे आमच्या कडेआघोळ करुन वीळाखादया घेऊन आपणास पुजा करून लहान बाळाला काळे गोरे बांधतात आणि वयाच्या पायाला बाधा वहिनी बरोबर. सागते❤🎉

    • @VanitaBhogekar-gp9tw
      @VanitaBhogekar-gp9tw ชั่วโมงที่ผ่านมา

      आपली आणि बाळाची काळजी घ्यावी 🙏👌

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 34 นาทีที่ผ่านมา

    खूपच छान पाचवीची पूजा झाली.... खरंच वर्षा वहिनींचा स्वभाव खूप छान आहे... आई सुद्धा जेवढे जमते तेवढे करते..... वर्षा आराम करत जा बाळ झोपलं का तू पण झोपून घ्यायचं ..... म्हणजे बाळाला अंगी लागेल.....👌🏻👌🏻👍🏻🙏🏻

  • @sharadkadam4836
    @sharadkadam4836 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई दादा लवकर विडीओ टाकल्या बदल 🙏🙏🙏खुप छान👏

  • @allroundersujata
    @allroundersujata 54 นาทีที่ผ่านมา +1

    खूप छान केलेय puja आमच्याकडे पण करतात सटवायची पूजा पण थोडी वेगळी असते... Nice vlog 👌

  • @Just_me_Sam
    @Just_me_Sam 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नगर मध्ये अशीच करतात. पाचवी ✨

  • @AnandBhoraker
    @AnandBhoraker 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mst mi pn dharashiv javl ch dharur maz Maher aahe aaplykade hic partha aaste Chan vatal mla mazhya mulachi pachvi aatvli 🙏👌🥰

  • @poojaathavale6145
    @poojaathavale6145 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maja पण बाळाच्या वेळी वही पेन ठेवलेली tai🥰

  • @pranalidashwant
    @pranalidashwant 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे वर्षाताई मी पण मुरुड चीच आहे

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या सगळ्यांचे खूप अभिनंदन नन्ही परी ला शुभ आशीर्वाद

  • @arunahol5365
    @arunahol5365 33 นาทีที่ผ่านมา

    खूप छान केली सटवाईचीपुजाआमच्याकडेपण करतात पुजा ❤❤

  • @MadhuriLad-o7j
    @MadhuriLad-o7j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Satvaichi Puja karayla varshacha sasaubaine karaychi aste aamcha kolahapurla tar Tashi padhat aahe

    • @tanujakamble471
      @tanujakamble471 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho Tai brobar ahe

  • @yogendrabachhav938
    @yogendrabachhav938 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वहीनी खूप छान आहे

  • @Pooja-q7o5y
    @Pooja-q7o5y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tai dada congratulations for baby girl ..Mi kallam chi aahe aapan bhetlo pan hoto dharashivla mule hospital mdhey Shri la gheun aala hotat

  • @सहकुटुंब
    @सहकुटुंब 24 นาทีที่ผ่านมา

    लवकर discharg दिला ताई तुला मला ५व्यां दिवशी दिला मग रात्री घरी गेली नत्र पाचवी पुजली...तू जास्त अशे बसून नको सारखी..तर सिझर ला खूप त्रास होतो..मी पण हे अनुभवले दोन सिझर झाले त्यामुळे

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 52 นาทีที่ผ่านมา

    वर्षा ताई खुप सुंदर झाल पाचवी पूजन..वहिनी न आई नी खुप सुंदर मांडली होती पूजा..काळजी घे ताई तुझी आणि बाळाची..❤

  • @meerafhaske493
    @meerafhaske493 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही पण धाराशिवकर बाळाला कधी दाखवणार वर्षाताई 🥰

  • @myworld1302
    @myworld1302 15 นาทีที่ผ่านมา +1

    5वी pujayla सासरचे लोक लागतात

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझी मैत्रिण खुप छान डिंक लाडू करते घरचेच चांगले लागतात पौष्टिक पण असतात. बनवुन घ्या.

  • @ihm..fghhjjjhdfhh
    @ihm..fghhjjjhdfhh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Satvai mata khup chan nashib lihanar ahe balach
    Jay satvai mata 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻mi pn pregnant ahe mla pn sem shree sarkha mulga ahe ata bas yek goad princess vhyavi tevdhich echha ahe

  • @सहकुटुंब
    @सहकुटुंब 17 นาทีที่ผ่านมา

    Mazi saasu corona hota mahnun पाचवीला नाही आल्या...पण नदू बाई जवळ होत्या त्या आल्या...खूप बरे वाटते सगळे आले की...माझे मर.दोन month ni babyla पाहायला आले ..becoz खूप कोरोनो वाढला..होता ..कोणाला त्रास होऊ नको म्हणून becoz ahmi मुंबईला राहतो..गावी गेलो तेव्हा खूप लोक घाबरून होती मुंबई वरून कोणी आले की... hospital pasun te baby ghari yei praynt khup kalji ghetli...

  • @samarth...529
    @samarth...529 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations 🎉🎉 स्वामींचा प्रसाद आहे "स्वामी श्री" नाव ठेव

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ😊

  • @michaelrajgamingyt37
    @michaelrajgamingyt37 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vahini great 👏

  • @manjiridhoot10
    @manjiridhoot10 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    name :
    swanandi
    vrunda
    tulsi
    madhura
    nandini

  • @nilima1291
    @nilima1291 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bohot bohot aashirwad baby girl ko❤❤❤❤

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई तू जास्त कॅमेऱ्या समोर येत जाऊ नकॊ
    आपल्या कडे उजेडात येऊ देत नाहीत
    आपल्या भागात अंधाऱ्या खोलीत बाळंतीण
    असते, काळजी घ्या, गैरसमज नसावा 🙏

    • @sanjivanikulkarni2617
      @sanjivanikulkarni2617 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जग कुठे चाललय आणि आपण हे जुने घेऊन बसलोय आपण अजून.

  • @manishachudawekar7261
    @manishachudawekar7261 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sasar chyani yayla pahij hota...take care varsha tai... vahini khup chan ahet tumcha

  • @seemasurywanshi6483
    @seemasurywanshi6483 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tuji vahini khrch khup chan ahe sgl chn krte maji pn vahini ashin chn ahe sgl jhup chn krte vahini sathi❤❤❤❤

    • @seemasurywanshi6483
      @seemasurywanshi6483 ชั่วโมงที่ผ่านมา

      Rep ekda tri dya ki o 😢😢

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 ชั่วโมงที่ผ่านมา

    वर्षा खूप बोलायचं नसतं आराम कर video काय नंतर करता येईल decoration मस्तच केलं होतं

  • @Charusheela-y9o
    @Charusheela-y9o 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch Chan Puja Keli Vahini ne Varsha tu Nashibvan ahe

  • @swatikatkar9035
    @swatikatkar9035 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shivshree nav theva dada

  • @suchitatanpure3859
    @suchitatanpure3859 49 นาทีที่ผ่านมา

    Khupch chhan keli pooja

  • @manishapatankar9214
    @manishapatankar9214 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप अभिंनदन.वर्षा आणी दादा श्री🎉🎉🎉❤

  • @pratikshaghisare1517
    @pratikshaghisare1517 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤💐

  • @swatifendar271
    @swatifendar271 26 นาทีที่ผ่านมา

    Tai tumchi vahini khup motya manachi ahe

  • @anitapatil3143
    @anitapatil3143 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kolhapur मध्ये same आहे

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan video mast वहिनी आई khup chan😊😊

  • @michaelrajgamingyt37
    @michaelrajgamingyt37 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    God bless you Pari 😘

  • @arunanavadkar7289
    @arunanavadkar7289 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    माझ माहेर पन धाराशिव जिल्हात आहे आसच करतात आमच्या कडे पण खुप छान 👌👌☝👍

    • @aparnakitchenmarathi
      @aparnakitchenmarathi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हि पण धाराशिव कर आमच्या कडे पण असंच करतात

  • @sagarharak
    @sagarharak 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @varshanavnathnagtilak2878
    @varshanavnathnagtilak2878 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shivasvi nav chan ahe

  • @vaishnavidombale4520
    @vaishnavidombale4520 45 นาทีที่ผ่านมา

    खूप छान...❤😍😍🥰👌👌

  • @srushtishivrajmudugade2176
    @srushtishivrajmudugade2176 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kolhapur said la pachvi sasar kadun yete.... Balala navin kapade dagina sarv goshti..... Aso hi tumcya kdchi paddad ahe pn balala pahayl sasu sasare ajun kashe ale nahit tai

  • @shivrammali7431
    @shivrammali7431 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान ताई मी पण लातुरकढची आहे

  • @sanskrutiwani8786
    @sanskrutiwani8786 51 นาทีที่ผ่านมา

    Mast God bless u

  • @saritayadav4842
    @saritayadav4842 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Frist like ❤Frist coment 😊 congratulations 🎉 for baby girl❤ I'm beedkr😘🎈🎈👸

  • @r.3397
    @r.3397 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amchyakade kanule kartat varsha tai .methichi bhaji Ani neevedya pan kartat

  • @sanjivanikulkarni2617
    @sanjivanikulkarni2617 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाचवी नंतर बाळ झोपेत असतं आणि मध्येच रडत , सटवाई करते म्हणतात

  • @ManishaGujar-m1m
    @ManishaGujar-m1m 34 นาทีที่ผ่านมา

    Kupa Chan

  • @MeghaRkadamdeshmukh
    @MeghaRkadamdeshmukh ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup god aahe baby😊❤

  • @ChaitalisSecretCorner
    @ChaitalisSecretCorner 14 นาทีที่ผ่านมา

    मस्त vlog
    Take care

  • @SNEHAL.TUKARAMCHORAMALE.
    @SNEHAL.TUKARAMCHORAMALE. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Vahini खुप हुशार ahe ❤

  • @priyabhosale1495
    @priyabhosale1495 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान केलं आहे❤😘🎉

  • @bhausaheblamb4893
    @bhausaheblamb4893 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aamchyakade Swami bolaun aaila ani balala ghun kartat puja asich aste madleli

  • @yashrajpotphode5407
    @yashrajpotphode5407 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations all of you ❤❤

  • @supriyasonavane9455
    @supriyasonavane9455 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai aamchya ekade satvai la mundi n pay he nonveg naivaidhya dakhavtat...n poojecha diva baby la dakhavat nahit..from Kolhapur(kalamba)

  • @ManglaMete-t2k
    @ManglaMete-t2k 34 นาทีที่ผ่านมา

    वर्षा ताई आमचयाकडे पण पुजतात पाचविची पुज्या सेम तुमचयासारखीअमरावती जिल्ला मधे

  • @tejupotadar6428
    @tejupotadar6428 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai mla tumhla bhetaych aahe, me fulewadi madhe rahte, tumchi delivery zhali tya doctor varda patil madom aamchya gavchya aahet, mla pn ek mulga ch ahe mla pn tumhla aani balala bhetaychi khup iccha aahe, magchya varshi kalmba yete sir aamhla disale hote, aamhla khup iccha aahe

  • @Vishakha-vd8gy
    @Vishakha-vd8gy 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या कडे पण कोकणात पण असाच पाटा भरतात

  • @priyankasawale5296
    @priyankasawale5296 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ag Aaplya Osmanabad la as kartat puja ❤

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hey nantar guttila pan use karayache

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही त्या छोट्या पुतळीला जिवती म्हणतो .

  • @Sarveshhh_s_kadam
    @Sarveshhh_s_kadam 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mala Ghari basun vichyar yeto ki dada vahini bal kay karat aasnar❤❤❤❤❤🎉🎉 khupch chan video ❤❤❤🎉🎉

  • @MeghaRkadamdeshmukh
    @MeghaRkadamdeshmukh ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai swataun ubhe rahtay hech khup aahe ...maz pn c section aahe me 20 diwas zopunch hote

  • @SujataPatil-lx2ji
    @SujataPatil-lx2ji 46 นาทีที่ผ่านมา

    Amcha kade pn karnataka made pn asch karto pooja

  • @mybebymylifekajalsakorevlo1454
    @mybebymylifekajalsakorevlo1454 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pachavi la pan sasu nahi aali navlcha aahe tu yevad kartes tyachyasathi

  • @nirmalakalaskar4055
    @nirmalakalaskar4055 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रथा ठेवा नाव तिचे😂❤

  • @manishapatil5443
    @manishapatil5443 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vahinisaheb👍

  • @AsmitaJadhav-y8j
    @AsmitaJadhav-y8j 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hii tai jast bolu nko, jast basu nko, swetar ghal g, gar panyat hat ghalu nko,maz sizar ahe g khuppp trass hoto g

  • @suvarnahandarale4398
    @suvarnahandarale4398 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai bal khup mast ahe 🎉

  • @SarikaPawar-w9t
    @SarikaPawar-w9t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤