पुनरागमन बघून बरं वाटलं...मस्त . मंग्या, पिंट्या,सोन्या... तूफान अभिनय.. हिरोईन ला जरा सातारी भाषा शिकव पिंट्या, नरेंद्र - देवेंद्र ची जोडी भालचंद्र वर भारी 😂 धूमाकूळ असाच चालू राहूद्या... उत्साह कमी झालेला नाही...पुढच्या शनिवार ची आतूरता...
सरतेशेवटी प्रतीक्षा संपली आणि नवा एपिसोड आला.. खूप दिवसांनी एपिसोड आल्यामुळे आवर्जुन पहिला.. समाधान मिळालं मनाला.. असेच आता कायम चालू रहुद्या.. आजचा भाग पण खूपच सुंदर होता..
काय राव तू ,आता गाडी चालवायला शिकवायलास मी तर 10वी ला गाडी शिकवली. 🌹🌹🌹🌹🌹 आज आम्ही दोघ जन गाडी वर बसून कॉलेज ला जातो . कारण ती तीच गाडी चालवते 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Ak number apisod taklat santosh bhavu tumala Khup divsatun bghayla milale aapli favorite web siries part aanlit tyabddl mnapasun dhnyvad🌹 sheth thank you so much all the best long dream sathi
मला सांगताना खुप आनंद ही होतोय आणी गहिवरून पण येतंय 🥺कारण खूप दिवसांनी हा एपिसोड पाहिला आणि आनंद ही होतोय कारण काही का असेना मला पुन्हा तुम्हाला पहायला मिळाले🥰 महिन्यातून का आसेना पण मला तुम्हाला पहायला येते हेच खूप😌 शेवटचा क्षण मात्र मनाला स्पर्श करून गेला........🤗
आपण एकच एपिसोड वारंवार बघायला लागलोत कि समजयाचे एक तर आपल्याला तो एपिसोड खूप आवडलंय किंवा तो एपिसोड आपल्याला कोणाची तरि आठवण करुण देतोय ..!!❣️❣️❣️ ( मी पिंट्या जोरात स्वप्न बघितलं )
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. th-cam.com/video/P61k9zDNJZg/w-d-xo.html
जेव्हा बाप लाकडे तोडत होता तेंव्हा सर्व विसरून बापाच्या कष्टाची जाणीव झाली ही गोष्ट मनाला भावते ❤️
रांगोळीत असोत किंवा आयुष्यात, रंग भरणारी असावी.. एक नंबर.. पिंट्या भाऊ.
ओ शेठ नादच केला थेट ❤️खुप भारी पण परत बंद करु नका खुपmiss केलंय आम्ही ❤️
U r right bro
संत्या सुरखीची जोडी लय कडक होती
ही जोडी पण मस्त आहे आहे पण आता तरी संतोष शेठचे लग्न होऊदया
जेव्हा ती दोघे एकत्र येतात तेव्हा म्युझिक लागत
ते lay भारी आहे, मस्त वाटलं.
खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आमचे लाडके कलाकार बघायला भेटले.. छान वाटल
Well done all of us 💐
अगदी बरोबर आहे
पिंट्या च स्वप्न होतं हे असे कळले अन् मी कपाळावर हातच मारला.
खुप छान आहे आजचा एपिसोड
धन्यवाद के टी सर
🌹🌹किती दिवसानंतर छान वाटत आहे आज असाच भाग पुढे चालू ठेवा आणि माधुरीला घ्या🌹🌹❤❤❤❤👍👍👍👍
नोकरी पेक्षा धंदा चांगला आप्पा मस्त वाटल
नवीन प्रेम कहाणी जोरात चालु द्या बाकी सर्व ठीक आहे पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा
खरोखरच खूपच छान भाग आहे आणि तिथला निसर्ग पण भारी आहे
पुनरागमन बघून बरं वाटलं...मस्त .
मंग्या, पिंट्या,सोन्या... तूफान अभिनय..
हिरोईन ला जरा सातारी भाषा शिकव पिंट्या,
नरेंद्र - देवेंद्र ची जोडी भालचंद्र वर भारी 😂
धूमाकूळ असाच चालू राहूद्या... उत्साह कमी झालेला नाही...पुढच्या शनिवार ची आतूरता...
Ti satarachi ahe bhava
आजचा एपिसोड सगळ्यात जास्त आवडला मला आज हा एपिसोड पाहिल्या नंतर मन बहरून गेल ❤️😙
संत्या भाई m80 शिकवण्याचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे ,मस्त भाग
राव धुरपी बी आहे की
गाव लै झ्याक मधली, खूप भारी आहे एपिसोड ❤️❤️❤️
सुरेखा आणि संगीता ला वरचढ आहेत आपल्या अभिनेत्री....
खूपच छान... तुम्हाला आता न पाहता आठवडा जाणार नाही यापुढे...
खूप आतुरता होती.
अखेर एपिसोड आला 🙏😊🙏
खरच एपिसोड मस्त आहे इतका लांब जाऊ नका आठवड्याच्या आठवड्याला पाठवत जावा
खूप दिवसांनी वाट बघत होतो संतोष शेट, खूप छान एपिसोड आहे आजचा, बापाच्या कष्टाची जाणीव झाली.❤️
खूप दिवसांनी एपिसोड आला.. पण नाद च खुळा .. love you all team... आणि आव्या ची माधुरी पण दाखवा लवकर...miss u all teams....❤️😘😍
संत्या( पिंट्या) आणि त्याची love story all time my favourite 🙏❤️
Well done Kori paati production team, चालू द्या आम्ही आहोत तुमच्या पाठीमागं 👍👍👍👍👍👍
End lach mood off 😀 vatla ata kuthe story rangat ale❤️ pan he swapn hota konala mahiti 🔥pan bhari hota episode ❤️❤️❤️❤️
सरतेशेवटी प्रतीक्षा संपली आणि नवा एपिसोड आला.. खूप दिवसांनी एपिसोड आल्यामुळे आवर्जुन पहिला.. समाधान मिळालं मनाला.. असेच आता कायम चालू रहुद्या.. आजचा भाग पण खूपच सुंदर होता..
संत्या आणि सुरकी ही जोडी छान होती राव...
एकदम झक्कास एकदा नामवंत बॅनर चा सिनेमा पाहत असल्यासारखे वाटते 🙏🏻🙏🏻
काय राव तू ,आता गाडी चालवायला शिकवायलास मी तर 10वी ला गाडी शिकवली. 🌹🌹🌹🌹🌹
आज आम्ही दोघ जन गाडी वर बसून कॉलेज ला जातो . कारण ती तीच गाडी चालवते 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नितीन सर तुम्ही आणि तुमची टिम परत आली खूप बर वाटले...
परत एकदा खूप छान सूरवात केली आहे. आशा आहे की तूम्ही सगळे ठीकठाक असाल. तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येक आठवड्याला एक एपिसोड झाला पाहिजे, खूप दिवस वाट बघावी लागली, हा एपिसोड खूपच छान होता
Mast episode. Background music एकदम झकास
बर्याच दिवसांनी आला एपिसोड पण खूप छान वाटलं परत जाऊ नका आभारी आहे
लय भारी एक दम कडक
भारी वाटलं आज सर्वांना पाहून
Well come
बापू खुप मस्त भारी आहे ❤️ परत एक दा दमाल करा
ह्या वेळेला संत्या च प्रेम व्यर्थ नाही गेल पाहिजे 🌹🌹
गावाकडच्या गोष्टी सारखी मज्जा नाही राव बोरिंग वाटते राव .खूप सहमत असाल तर 🙏👍👍
Thanks 8 episode dakhavalya baddal 🙏khup Chhan vatale 3 mahinyane episode pahayla milala 😍😘🤣🤣😂😂🙏👌👍
Khup divas wat baghayla lavli pn assal mejvani milali....dhanywad team
Khup divs vat bgayla lavli sir pn chan vatl
Lay. Bhari episode hota majja aali
Mulgi khup sundar aahe ..
Gavakadya gosti peksha hi...kdk web series ahe...jevha gadi padali..ani swapntun uthla lay hasalo rao ..kdk 😘❣🙏
मस्त ईपिसोड आहे राव मुझिक पण चांगले आहे पिंट्याची लव स्टोरी पन चांगली आहे अर्धा तासाचा भाग बनवत जावा .♥️♥️♥️
are wa khup divsatun tumchi bhet zali santya,avya bapu, khrch khup chan watl tumchi nave ugch change keli adhichi nave chan hoti saglyana awdat hoti khup mothi zali por babaya nilya gotya ....................khrch khup chan
खूप छान वेब सीरिज आहे बघत अस रहावस वाटत होत..🔥❤️🤩
मस्त आहे एपिसोड पण बंद करू नका परत पिंट्या नाद खुळा काम तुझ 1 no
Superb story writing, superb acting, superb background music everything is superb
Ak number apisod taklat santosh bhavu tumala Khup divsatun bghayla milale aapli favorite web siries part aanlit tyabddl mnapasun dhnyvad🌹 sheth thank you so much all the best long dream sathi
गोट्या भाऊ लयच वेगात सुरु जुळवून घेतले राव
अरे किती टाइमपास केला राव तुम्ही.....
बाप्पूला बघून महिना झालाय ❤❤
मंगया म्हणजे (आव्या) ह्याची हिरोईन माधुरी ठेवा गावाकडच्या गोष्टी मध्ये आहे ती😊♥️
जमलं तर जमलं या वेब सिरीज साठी कोण कोण लाईक करणार लगेच लाईक करून घ्या
काय सिन दाखवला राव, शहारे आणणारा
मस्त 😍💖
उशीरा आले पण सुंदर survat झाली छान झाला episode 🙏🙏🙏🙏👌🏽👌🏽
मस्तच
आज खुप आनंद झाला हा भाग बघुन फक्त बंद करु नका हि वेबसिरीज 💖❤️😀😘
गावाकडचा गोष्टी पण चालू करा ❤😍🙏🏻
Love story ri chi background music lay bhari takli
😀 पिंट्याच स्वप्न होतं. 😂
Khup mast episode banvayla
गावाकडच्या गोष्टी परत सुरु करा 🙏🏻
Technical Part 200% ...camera ..editing khup chan
Direction ...khup mast
Pan ajun tich nav manat aahet ...Avya ..Santya ...nilya ...babya ...
Super bhag
Khup wait kel. Episode ch Khup chan ahe all episodes ani actors pn assch tumi episode kra 😍❤💯🥳
आजचा.शनिवार.एक.नंबर.गेला.राव.welcome.back.all.of.you❤️
Bharii .. te padtat tasa aplyala he dachakylaa hota .. mastt dakhavala sarv .. gava kadchya goshti nsarkhi he series he khup chan aahe
खूप छान होता एपिसोड.. आणि खूप दिवसांनी एपिसोड आला पण लय बरे वाटले..👌👌❤️❤️
हि जोड मस्त आहे,.पण संत्या सुरकिच्या जोडीचा नाद खूळा होता.भो....
😎छान👍👏
स्वप्न खुप भारी होत पिंटू भाऊ😍😘
Camera man kup chan shoot kartat 🙏❤️💐💐💐💐💯💥
अप्रतिम.. खुप मज्जा. आली
Khup chhan episode very nice oll Tim👍👍👍
Khoop chaan, happy to see the trio. Love u all.
मला सांगताना खुप आनंद ही होतोय आणी गहिवरून पण येतंय 🥺कारण खूप दिवसांनी हा एपिसोड पाहिला आणि आनंद ही होतोय कारण काही का असेना मला पुन्हा तुम्हाला पहायला मिळाले🥰 महिन्यातून का आसेना पण मला तुम्हाला पहायला येते हेच खूप😌 शेवटचा क्षण मात्र मनाला स्पर्श करून गेला........🤗
पिंट्याचं जमायच्या मार्गावर आहे अस वाटलं...पण स्वप्नाचा सिन.मस्त वाटला.
काय राव इतक्या दिवसांनी नद्र पडलाय असं असतय व्हय तव्हा कुठ
पण असूद्या मस्त एपिसोड 👍🙏🙏
बर वाटल
लय वाट बघत होतो ............ ❤💫
खुप दिवसांपासुन वाट बघत होतो एपिसोडची
मनाला प्रचंड आनंद झाला
Aaj khare khar marathi webseries baghitlyasarkhi watli 👍👍
वाह मस्त वाटला हा भाग रंगत येईल
बर वाटल तुम्ही परत आलात 1 no hota episode👌👌👌
Khupach Chan Khup Bhari vatal
Khup chaan
जबाबदारी खूप महत्त्वाची गोष्ट आहे 🙏
आता जोरात चालू राहू द्या गावरान गोष्टी... लय आठवण झाली म्हणून बघितला चॅनेल तर एपिसोड दिसला....
लव्ह यू आॅल..... ❣️🚩🔥🔥🔥💫😘
नादखुळा😍❤
2.44 अशा नजर ने च तर आयुष्याचा 😍🐴 लागतोय
लवकरात लवकर, episode takat ja 🙏aaj cha bhag ekdam bhari hota
1 no भाग होता .....खुप छान
मस्त eiposd पाहिले प्रेम आठवण आली ,
प्रत्येकाचा आयुष्यात हे प्रेम होते ,फ़क्त शेतकरी चा मुलगा पाहिजे,,
कॉलेज चा आठवणी ,
Khup bhari , yek dum mud madhe aanle aani pachaka kela
आपण एकच एपिसोड वारंवार बघायला लागलोत कि समजयाचे एक तर आपल्याला तो एपिसोड खूप आवडलंय किंवा तो एपिसोड आपल्याला कोणाची तरि आठवण करुण देतोय ..!!❣️❣️❣️
( मी पिंट्या जोरात स्वप्न बघितलं )
Bhau 1 numbear jhalay aajcha bhag mast
खुप दिवसांंनी ,पण एकदम छान 👌👌👌
स्वप्न छान होत बर का पिंट्या 👌👌👌👍👍👍❤️
खुप दिवसांनी वाट बगत होतो.कलाकारांची
Love u team
Chan episode hota
Perfect starcast screenplay was do good
And romantic melody background music simply superb.....
🌹🌹🌹🌹🌹🌹 मस्तच राव❤❤❤❤❤❤❤