फार सुंदर विश्लेषण केलंय अच्युत गोडबोले सरांनी. मी एक embedded software engineer आहे आणि मी काही दिवसांपूर्वी माझ्या सद्धयाच्या company मध्ये SHA-512 आणि RSA-4096 ह्या assymetric key प्रकारातल्या cryptographic algorithms वर software लिहिला आणि client ला handover केला आहे. मला तेव्हा मी केलेला अभ्यास मराठीमधून ऐकायला मिळाला ह्याचा एक वेगळाच आनंद होत आहे. ह्या company च्या आधी मी apple मध्ये नोकरीला होतो. तेथे ते phone unlock करायच्या technology मध्ये SHA-256 वापरतात. म्हणजे जेव्हा phone चा owner phone unlock करण्यासाठी एक password सेट करतो तेव्हा mobile च्या memory मध्ये एक hash जमा होतो. पुढे phone lock झाल्यावर तो unlock करायला owner जेव्हा same password टाकतो तेव्हा त्यावेळी SHA-256 algorithm वापरून त्या टाकलेल्या password पासून एक नवीन hash बनवला जातो आणि तो hash phone memory मध्ये जमा केलेल्या hash बरोबर compare केला जातो जर का ते दोन hash match झाले तर ह्याचा अर्थ हा आपला नेहेमीचा owner आहे जो phone unlock करतोय किंवा हा valid user आहे असे phone ला कळते आणि काही सेकंदात सगळे applications unlock होतात.
1.Blockchain Technology चे crypto currency शिवाय इतर usecase यावर पण एक video बनवा जसे की मेडिकल sector , in land record. 2.नुकतीच महाराष्ट्र सरकारने covid पेशंट साठी polygon(matic) या blockchain चा वापर केला होता त्या विषयी सुद्धा ऐकायला आवडेल. 3.metaverse अँड web 3 यावर सुद्धा...
मी प्रशांत बोकंद.. तुमची अनेक पुस्तके वाचली. आवडली.. त्यावर चिंतन केले.. म्हणून असेल कदाचीत, तुमची माझी भेट दादर स्टेशन ला झाली... एक सेल्फी पण काढला ..तुमच्या बरोबर... तुमच्या व्यासंगाला सलाम...
Respected Sir tumhi ekhada subject khup sadhya saral language mdhe samjaun sangta. Tyamule subject khup interesting hot jaato. Mi sir tumche books dekhil read kele aahet . Khup important information milte sir.
I am convinced that blockchain is a useful technology. But if someone creating an algorithm privately without any government authority then it is not trustworthy and investworthy. Don't invest money in any cryptocurrency unless government gives green signal unequivocally.
Actually the problem is that governments of most countries are not trustworthy (as felt by populations) and hence people want to buy cryptos as a hedging asset. E.g. what if majority of banks in a country fail? One will lose all their earned/saved money. This already happened in Afghanistan and now seen in Turkey also. Atleast having cryptos in digital wallet might help in such times. Of course the governments will not like it because it will show how their populations are not trusting them. Plus govts don't have any expertise to monitor such highly sophisticated technology transactions and they will lose all sorts of taxes on crypto transactions. So it is natural for them to ban cryptos. But it is wise to own cryptos as asset.
@@ashwinipingle8832 Yes I agree that govts don't have any expertise to monitor highly sophisticated technology. But it's ultimately the government who gets to decide on the whole affair that's my point. If people think it's wise to own crypto then they are assuming their government's implicit support which is not the case.
बऱ्याच दिवसांपासून crypto currency आणि block chain या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो. आज खऱ्या अर्थाने अच्युत गोडबोले सरांनी सगळ्या शंकांचं निरसन केलं. खूप छान माहिती दिली. Hyperfund global काय आहे व यामध्ये गुंतवणूक करावी का या विषयावर एक व्हिडिओ बनवावा अशी मी सरांना विनंती करतो..🙏
4000 कोटी खडणी कशी शक्य आहे जर 2.1 कोटीच bitcoin जगात असू शकतील? आणखी एक गोष्ट कळली नाही ती म्हणजे दहा मिनिटं कसली transactions रेकोर्ड करतात? फक्त bitcoin नेटवर्क मध्ये जी transactions होतात? मग काही वर्षांनी दहा मिनिटात शेकडो करोड transactions होतील की
लहान पणी आम्ही खेळ खेळायचो शेणाचा त्याला लागून जेवढे शेण आले ते आपले झाले. त्यालाच यांनी करप्तोकरांसी नाव दिले आसे वाटते. शेवटी काय समोरचा माणसाचे शेण हस्तगत करणे. पटते तर पहा.
ह्या सायबाच्या नावात उगाच 'अ' पुढारी बनलाय...बाकी नाव कारकीर्द बरोबर डिफाईन करतं.. Misleading urban लाल character. Ignore'em...असे खूप ओरडून आता तोंड लपवतायत कारण इम्रान फेल झाला..आम्ही भारतीय जरा जास्तच आहोत....
शेरकर नावाचा एक बेस्टचा कर्मचारी होता. त्याने तुमचे पैसे काही महिन्यांत दुप्पट करतो असे सांगुन लोकांकडुन पैसे घ्यायचा उद्योग सुरू केला. सुरुवातिस ज्यांनी या शेरेकरला पैसे दिले त्यांचे पैसे काही महिन्यांत दुप्पट झाले व मिळाले. पण नंतर ज्यांनी पैसे शेरकरला दिले त्या सर्वांचे पैसे बुडाले. या बिटकाँईनचे तत्सम काही होइल याची शक्यता खुप अाहे. कारण कोणतेही उत्पादक काम न करता पेसै वाढविणे कायमचे शक्य नाही. भांडवलशाही व्यवस्था जुगारावर आधारित आहे हे बिटकाँइ लोकांसमोर स्पष्ट करेल असे वाटते.
@@shirshmedhi2359 where do you work. if you are nit farmer, you are earning your bread and butter from this "capitalism"... bitcoin even if it fails, it proves nothing but greed of people... i am "crypto investor" and i dont mind even if i lose all my money, because i know my risk apetite.. i cant turn my back to the new happenings in the world.. people like you are present all over the world. you people always oppose anything new.. you are intellectual bankrupt, whe nyou compare sherkar with bitcoin.. you people are responsible for backwardness of country... you people always glorify poverty.. your bread butter depends on others poverty.. shame on you
Tumhi je bolat ahe te bitcoin sodun itar coin madhe hou shaktay pan bitcoin madhe nahi karan bitcoin tayar karnaryane starting la kahi bitcoin aplyakade hold kele ahe he tr sahjik ahech ani mg to 2008 pasun ajun ka vat bagtoy lokache paise budvaychi, Hya adhi bitcoin price 60-70000 dollars la already pochli hoti ani hychya var pan jail, ani jo paryant apla password apan swatahun kunala det nahi toparyant bitcoin chori hot nahit.
@@shirshmedhi2359 dada jugar peksha hi pranali मागणी आणि पुरवठा yavar kam karte, demand vadhli ki bitcoin chi price pan vadhte ani jeva Elon musk sarkhi personality jeva negative comment detat ani demand kami hote teva bitcoin value pan kami hote
अच्युत सर, आपण पुर्ण समजावून सांगितले, धन्यवाद आपले
फार सुंदर विश्लेषण केलंय अच्युत गोडबोले सरांनी. मी एक embedded software engineer आहे आणि मी काही दिवसांपूर्वी माझ्या सद्धयाच्या company मध्ये SHA-512 आणि RSA-4096 ह्या assymetric key प्रकारातल्या cryptographic algorithms वर software लिहिला आणि client ला handover केला आहे. मला तेव्हा मी केलेला अभ्यास मराठीमधून ऐकायला मिळाला ह्याचा एक वेगळाच आनंद होत आहे. ह्या company च्या आधी मी apple मध्ये नोकरीला होतो. तेथे ते phone unlock करायच्या technology मध्ये SHA-256 वापरतात. म्हणजे जेव्हा phone चा owner phone unlock करण्यासाठी एक password सेट करतो तेव्हा mobile च्या memory मध्ये एक hash जमा होतो. पुढे phone lock झाल्यावर तो unlock करायला owner जेव्हा same password टाकतो तेव्हा त्यावेळी SHA-256 algorithm वापरून त्या टाकलेल्या password पासून एक नवीन hash बनवला जातो आणि तो hash phone memory मध्ये जमा केलेल्या hash बरोबर compare केला जातो जर का ते दोन hash match झाले तर ह्याचा अर्थ हा आपला नेहेमीचा owner आहे जो phone unlock करतोय किंवा हा valid user आहे असे phone ला कळते आणि काही सेकंदात सगळे applications unlock होतात.
Quantum computing मुळे RSA असुरक्षीत झाले आहे.
Godbole Sir has this great ability to make things simple and explain. This episode reiterate the same and can be helpful for any layman to understand.
उत्तम अस विश्लेषण Bitcoin आणि cryptocurrency सारखे किचकट विषय नेहमी प्रमाणे अत्यंत सोप्या भाषेत खुप सोप्या शब्दात माहिती दिली धन्यवाद सर
सरजी ,आपण अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली पुस्तके नेहमी वाचतो , त्यातून आम्हाला भरपुर माहिती मिळते. जय महाराष्ट्र.
अगदी सरळ आणि सोप्या भाषेत ♥️
खूप किचकट आणि क्लिष्ट विषय. परंतु ब्लॉक चेन विषयी शेवटी जी माहिती सांगितली ती खूपच मनोरंजक आहे. तिचा उपयोग मानवी जीवनात उपकारक असेल,असे वाटते.
1.Blockchain Technology चे crypto currency शिवाय इतर usecase यावर पण एक video बनवा जसे की मेडिकल sector , in land record.
2.नुकतीच महाराष्ट्र सरकारने covid पेशंट साठी polygon(matic) या blockchain चा वापर केला होता त्या विषयी सुद्धा ऐकायला आवडेल.
3.metaverse अँड web 3 यावर सुद्धा...
usecase आणी Java/scala/python/js/kotljn वापरुन implement कर्णयकारित काही guide आहें का?
उत्तम अस विश्लेषण, cryptography आणि blockchain technology वरती जे की मराठी भाषेत खूप दुर्मिळ आहे.
खूप खूप धन्यवाद🙏
धन्यवाद सर. खूप छान माहिती दिली, आणि सोप्या भाषेत समजावले.
ब्लॉक चेन टेक्नोलोजी ही फ़ार महत्वाची ही आज समजले🙏 ब्लॉकचेन is everything in future.
Marathitun khup upukt mahiti dili tya baddle.. DHANYAWAD..........
अतिशय चांगल्या व सोप्या भाषेत सरांनी समजून सांगितलं! 🙏
Great explanation...
Salute to the simplicity
मी प्रशांत बोकंद.. तुमची अनेक पुस्तके वाचली. आवडली.. त्यावर चिंतन केले.. म्हणून असेल कदाचीत, तुमची माझी भेट दादर स्टेशन ला झाली... एक सेल्फी पण काढला ..तुमच्या बरोबर... तुमच्या व्यासंगाला सलाम...
सर, नवीन विषयाची खूप सोप्या पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
Simply amazing. याहून सोप्पा समजावंण्यासारखे काहीच नाही.
Good information. very Nicely explained one of the best on internet
अप्रतिम. खूप छान विश्लेषण.
सर खुप सोप्या शब्दात माहिती दिली धन्यवाद सर!
गुरूदेव प्रणाम!!🙏🙏🙏
Khup sopya bhashet ha kichkat vishay mandlya baddal dhanyavad.
खुप छान माहिती दिली सर, धन्यवाद.
श्री.गोडबोले यांनी आता Expenditure Tax बद्दल सविस्तर माहिती द्यावी ही विनंती. धन्यवाद
Great sir,Simplified information about Cryptocurrency.It is very knowledgeable information.Thanks Sir. 🙏🙏
Kiti sahaj bhashet sangital great
Khup chhan mahiti! Dhanywad sir
Maharashtra che ratna aahat tumhi
Yes....ANMOL RATNA. From maharashtra
Respected Sir tumhi ekhada subject khup sadhya saral language mdhe samjaun sangta. Tyamule subject khup interesting hot jaato. Mi sir tumche books dekhil read kele aahet . Khup important information milte sir.
Bitcoin आणि cryptocurrency सारखे किचकट विषय नेहमी प्रमाणे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत .
Nice Efforts for explaining everything .
Keep it Up.
Best wishes.
सुंदर माहिती दिली सर
I am convinced that blockchain is a useful technology. But if someone creating an algorithm privately without any government authority then it is not trustworthy and investworthy. Don't invest money in any cryptocurrency unless government gives green signal unequivocally.
Actually the problem is that governments of most countries are not trustworthy (as felt by populations) and hence people want to buy cryptos as a hedging asset. E.g. what if majority of banks in a country fail? One will lose all their earned/saved money. This already happened in Afghanistan and now seen in Turkey also. Atleast having cryptos in digital wallet might help in such times. Of course the governments will not like it because it will show how their populations are not trusting them. Plus govts don't have any expertise to monitor such highly sophisticated technology transactions and they will lose all sorts of taxes on crypto transactions. So it is natural for them to ban cryptos. But it is wise to own cryptos as asset.
@@ashwinipingle8832 Yes I agree that govts don't have any expertise to monitor highly sophisticated technology. But it's ultimately the government who gets to decide on the whole affair that's my point. If people think it's wise to own crypto then they are assuming their government's implicit support which is not the case.
Hech concepts agadi sopya bhashet Kuthe dusari kade vachale aahet asa vattay :)
Thank you sir...🙏🇮🇳💐
Great Explanation 👍 thanks
बऱ्याच दिवसांपासून crypto currency आणि block chain या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो. आज खऱ्या अर्थाने अच्युत गोडबोले सरांनी सगळ्या शंकांचं निरसन केलं. खूप छान माहिती दिली. Hyperfund global काय आहे व यामध्ये गुंतवणूक करावी का या विषयावर एक व्हिडिओ बनवावा अशी मी सरांना विनंती करतो..🙏
Very informative, thank you sir.
👍🏼
" The Next every thing " Williams
Not a single mention of El Salvador!!!
We're still so much early...!!
is it just tulip mania? is it just a game given undue importance?
Thank you, please share both book link so we can read it in kindle
next topic METAVERSE plz
Thank you so much ❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice clip
4000 कोटी खडणी कशी शक्य आहे जर 2.1 कोटीच bitcoin जगात असू शकतील?
आणखी एक गोष्ट कळली नाही ती म्हणजे दहा मिनिटं कसली transactions रेकोर्ड करतात? फक्त bitcoin नेटवर्क मध्ये जी transactions होतात? मग काही वर्षांनी दहा मिनिटात शेकडो करोड transactions होतील की
Hyperfund blockchain वर video बनवा सर
तुम्ही मेम्बरशीप घेतली आहे का
🙏🏻🙏🏻 नमस्कार सर मी पल्लवी देसाई मला आपल्याशी बोलायचं आहे सर
भारतात असे काही घेता येत नाही का
लहान पणी आम्ही खेळ खेळायचो शेणाचा
त्याला लागून जेवढे शेण आले ते आपले झाले.
त्यालाच यांनी करप्तोकरांसी नाव दिले आसे वाटते.
शेवटी काय समोरचा माणसाचे शेण हस्तगत करणे.
पटते तर पहा.
please watch The Imitation Game movie
ह्या सायबाच्या नावात उगाच 'अ' पुढारी बनलाय...बाकी नाव कारकीर्द बरोबर डिफाईन करतं.. Misleading urban लाल character. Ignore'em...असे खूप ओरडून आता तोंड लपवतायत कारण इम्रान फेल झाला..आम्ही भारतीय जरा जास्तच आहोत....
शेरकर नावाचा एक बेस्टचा कर्मचारी होता. त्याने तुमचे पैसे काही महिन्यांत दुप्पट करतो असे सांगुन लोकांकडुन पैसे घ्यायचा उद्योग सुरू केला. सुरुवातिस ज्यांनी या शेरेकरला पैसे दिले त्यांचे पैसे काही महिन्यांत दुप्पट झाले व मिळाले. पण नंतर ज्यांनी पैसे शेरकरला दिले त्या सर्वांचे पैसे बुडाले. या बिटकाँईनचे तत्सम काही होइल याची शक्यता खुप अाहे. कारण कोणतेही उत्पादक काम न करता पेसै वाढविणे कायमचे शक्य नाही. भांडवलशाही व्यवस्था जुगारावर आधारित आहे हे बिटकाँइ लोकांसमोर स्पष्ट करेल असे वाटते.
@@shirshmedhi2359 where do you work. if you are nit farmer, you are earning your bread and butter from this
"capitalism"...
bitcoin even if it fails, it proves nothing but greed of people...
i am "crypto investor" and i dont mind even if i lose all my money, because i know my risk apetite..
i cant turn my back to the new happenings in the world..
people like you are present all over the world. you people always oppose anything new..
you are intellectual bankrupt, whe nyou compare sherkar with bitcoin..
you people are responsible for backwardness of country... you people always glorify poverty..
your bread butter depends on others poverty..
shame on you
Tumhi je bolat ahe te bitcoin sodun itar coin madhe hou shaktay pan bitcoin madhe nahi karan bitcoin tayar karnaryane starting la kahi bitcoin aplyakade hold kele ahe he tr sahjik ahech ani mg to 2008 pasun ajun ka vat bagtoy lokache paise budvaychi, Hya adhi bitcoin price 60-70000 dollars la already pochli hoti ani hychya var pan jail, ani jo paryant apla password apan swatahun kunala det nahi toparyant bitcoin chori hot nahit.
@@shirshmedhi2359 dada jugar peksha hi pranali मागणी आणि पुरवठा yavar kam karte, demand vadhli ki bitcoin chi price pan vadhte ani jeva Elon musk sarkhi personality jeva negative comment detat ani demand kami hote teva bitcoin value pan kami hote
Thank you sir !!!