पण एक प्रश्न आहे... आम्ही मंदिरात गेलेलो आहोत.. तिथे एका दरवाजाला साखळ्यांनी बांधलेलं कुलूप लावून दरवाजा बंद केलेला आहे.. आणि बाहेर कालिकामातेचा फोटो आहे.. भिंतीवर चित्र देखील आहे... तो दरवाजा असा का बंद करून ठेवलाय..????
नमस्कार त्या दरवाजा च्या आतमध्ये अजून एक कालिकामतेचे मंदिर आहे. ज्याची पुजा फक्त 12 वर्षातून होणाऱ्या कुंभमेळ्याच्या महान नाथ साधू कडूनच होते. आणि पूजा झाल्यावर मंदिर पुन्हा बंद करून घेतात.
Great .... Thanks for sharing
Very very nice information
So nice of you
हर हर महादेव
छान
Hooo pahilay parude lach alelo amhi.. 😊
Har har Mahadev.. ❤
खूप छान वाटले आपले पारूनडे गावचे श्री ब्रह्मनाथ मंदिर पाहताना
नाथजी का आदेश🙏🚩