सुभाषराव रामभाऊ मस्त पात्र निभावलं.....खरा अर्थान महाराष्ट्रातील एक नंबरची वेबसिरीज आहे ही....... तुम्ही त्रिमूर्ती महाराष्ट्रच मनोरंजन करत आहात..... ग्रामीण भागातील त्रिमूर्ती कलेचा माध्यमातून एवढा उंचीवर पोहोचले खरंच ही बाब अभिमानास्पद आहे
आज झालेल्या वडकीच्या मैदानात सुनील मोरेंनी announce केलाय की चांडाळ चौकाडीच्या करामती या चॅनेल वाले लवकरच बैलगाडा शर्यत वरती एपिसोड बनवणार आहेत ऐकून खूप आनंद झाला....❤️😍
भीम जयंती वरती एक सिरीयल झाली तर खूप खूप चांगल होईल. मला आपल्यावर विश्वास आहे की आपण बाबासाहेबांच्या जीवनावरील एक छोटीशी सिरीयल तयार करा .आपल्याला मानाचा जय भीम. जय शिवराय.
😂 हसून हसून पोट दुःखी झाली राव . हा एपिसोड बघून लय भारी वाटलं. बाळासाहेब खूपच छान कलाकार आहेत आणि चांडाळ चौकडी चे सर्व कलाकार पण छान काम करतात. मी बाळासाहेब यांचा खूप फॅन आहे. Best of luck सर्व कलाकारांना माझ्याकडुन तुमच्या पुढच्या वाटचाली साठी 😂😂😂😂
बैलगाडा शर्यतीवर महाएपिसोड झाला पाहिजे . चांडाळ चौकडी च्या करामती सर्व कलाकारांना विनंती आहे . आणि त्यात पाटलांच्या बैलगाडा असलाच पाहिजे . आणि खिल्लारी बैलांची शर्यत पाहिजे.
रामभाऊ, बाळासाहेब,सुभाषराव,तुम्ही पुणे(उरुली देवाची) येथे आला होतात, तुम्हा त्रिमूर्ति ला भेटयची खुप इच्छा आहे, या वेळेस मला समजले नाही।खुप वाईट वाटत आहे😢
आजचा भाग हा उत्तम होता कृपया कोणी ही विषय सुचूवून आपली अक्कल पागळू नये ती जी टीम आहे ती सर्व जाणते कोणते विषय वर बनवायचं ते आपल्या सर्वाना पेक्षा ते जास्त जानकर आहे जे करतायत ते सुंदर विषय निवडूनच कारत्यात यांची नोंद असावी. आज सर्व टीम चे काम चागले झाले आहे spl दुर्गा मॅडम चे सुद्धा 🙏
चांडाळ चौकडी च्या करामती या कार्यक्रमात अण्णांचा रोल पन एक नंबर या सर्व कलाकारांना पाहील की बर वाटतय जसकी आत्ता सध्याला पाटील नसल्या मुळे कस वाटतय तस बाकी सर्व जन 1 नंबर कलाकार आहेत 🇮🇳👑🚩 जय हींन्द जय महाराष्ट्र 🚩👑🇮🇳
आजचा एपिसोड खूप छान झाला. अभिनंदन सर्व टिमचे असा एक भाग अपेक्षित आहे कि सुभाषराव, रामभाऊ, बाळासाहेब यांच्या मैत्रीत फुट होऊन पाटलांनी मध्यस्थी करावी 🙏🙏🙏
बाळासाहेबांनी आज लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण जागी केली. काय अभिनय केलाय नादखुळा.खूप छान भाग आहे.बाळासाहेब मटण खायला लागले काय.पण सुभाष रावचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
रामभाऊ बाला साहेब ला छान बोला तुमि डॉक्टर ला बोलो मी घरीच पाय कापतो सेप्टिक होईल म्हणून नको म्हंटले आखे घर खूप जोर जोरात हासले तुमचे मुले एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣
बैलगाडा शर्यत वरती एक नक्कीच भाग बनवा काय पण करा राव लय दिवस इच्छा आहे चांडाळ चौकडी करामती या वेबसिरीजचे सर्व कलाकार एक नंबर काम करत आहेत पण लय इच्छा आहे की बैलगाडा शर्यत वरती एक नक्कीच भाग बनवा.......
facebook.com/gavranfilms
गावरान फिल्म्स प्रोडक्शन च्या एकमेव अधिकृत फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा! facebook.com/gavranfilms
जबरदस्त
पाटील कुठेयत
@@vishalsalunkhe268 आजारी आहे पाटील पाटीलच्या डोळ्याच ऑपरेशन केले आहे
Balytugilayakihaeyka
youtube.com/@yscreation1828😂😅😊
सुभाषराव रामभाऊ मस्त पात्र निभावलं.....खरा अर्थान महाराष्ट्रातील एक नंबरची वेबसिरीज आहे ही....... तुम्ही त्रिमूर्ती महाराष्ट्रच मनोरंजन करत आहात..... ग्रामीण भागातील त्रिमूर्ती कलेचा माध्यमातून एवढा उंचीवर पोहोचले खरंच ही बाब अभिमानास्पद आहे
बाळासाहेब यांच्या पत्नी ची भूमिका खूप चांगली आहे,,,👌
बाळासाहेब चा रौल 1नंबर पाहून हसून हसून पोट दुखलं डोळ्यात पाणी आल....
आज झालेल्या वडकीच्या मैदानात सुनील मोरेंनी announce केलाय की चांडाळ चौकाडीच्या करामती या चॅनेल वाले लवकरच बैलगाडा शर्यत वरती एपिसोड बनवणार आहेत ऐकून खूप आनंद झाला....❤️😍
कोणा कोणाला ही वेब सिरीज आवडते व राम भाऊचा डायलॉग देखीलल आवडतो👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
ई
रामभाऊ आणि बाळासाहेबांची पळायची style एक नंबर आहे🤣🤣
दिवसाचा दीड जीबी डाटा फुकिन पण संपूर्ण भाग बघीन 😊😊😊
आपला रामभाऊ समर्थक 😎😎😎
😂
बाळासाहेब समथरक
भीम जयंती वरती एक सिरीयल झाली तर खूप खूप चांगल होईल.
मला आपल्यावर विश्वास आहे की आपण बाबासाहेबांच्या जीवनावरील एक छोटीशी सिरीयल तयार करा .आपल्याला मानाचा जय भीम. जय शिवराय.
बैलगाडा शर्यती वरती भाग झाला पाहिजे असे कोणा कोणाला वाटते
Nay watat shemnya tula bolayvla kay tyana kiti kasht ghave lagtil og bailgada madhey uav lagel ... Tasa episode jhala tr hero sanju sheth ast8l
👌
Hoy jhala pahije
@@Arnav53ललएक्सपी
Mala vatat nahi mala gautami patil cha bhag avdoto
बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,
आजचा एपिसोड खरोखर आम्ही अनुभवलाय मझा आ गया.
अत्यंत उत्तम एपिसोड.
बाळासाहेब व रामभाऊ ची जोडी कोणा कोणाला आवडते? ♥️❤️♥️❤️♥️❤️
माझं कमेंट फक्त त्यांनीच लाईक करावे
काय तो बाळू काय त्या बाळूचीअकटिंग वा सलाम बाळूच्या करामतिला
गणा पैलवान चं लग्न चा एपिसोड बनवावा कोणा कोणाला वाटत....🥰😇😀
मला
झाले पाहीजे गावदेवा सकट
👍👍👍👍
गणा लग्नाचा झाला ना आता...
त्याच्या लग्नाचा एपिसोड झाला आहे
एकच नंबर भाग झालाय 👍👍 सुभाष रावांचा चेहरा बघण्यासारखा होता 😆बाळासाहेबांची एंक्टिग एकच नंबर होती
Thanks you for all 👍👍
संपूर्ण महाराष्ट्राला व तसेच चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐
42
😂 हसून हसून पोट दुःखी झाली राव .
हा एपिसोड बघून लय भारी वाटलं.
बाळासाहेब खूपच छान कलाकार आहेत
आणि चांडाळ चौकडी चे सर्व कलाकार
पण छान काम करतात.
मी बाळासाहेब यांचा खूप फॅन आहे.
Best of luck सर्व कलाकारांना माझ्याकडुन
तुमच्या पुढच्या वाटचाली साठी 😂😂😂😂
जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर ✌🏻👑💯
रामभाऊ माणूस रागीट असला तरी
माणुसकी म्हंजे माणुसकी रॉयल
👌👌👌
हा सगळ्यात भारी भाग झाला....एक नंबर माझ गाव मळद तालुका दौंड जिल्हा पुणे करून भरभरून प्रेम आणि सदिच्छा रामभाऊ. आणि बाळासाहेब काम भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
रामभाऊ एकच नंबर आहे 👌👌🤣🤣❤🎉
सर्व कलाकार एकच नंबर हे परत परत सांगण्याची गरजच नाही
परंतु बाळासाहेबांच्या पत्नी आजची अॅक्टींग सुपर एकदम
बैलगाडा शर्यतीवर महाएपिसोड झाला पाहिजे . चांडाळ चौकडी च्या करामती सर्व कलाकारांना विनंती आहे . आणि त्यात पाटलांच्या बैलगाडा असलाच पाहिजे . आणि खिल्लारी बैलांची शर्यत पाहिजे.
2 तासाचा महाएपिसोड
मला पण बैलगाडा वाटते
मला पण वाटतं
लय भारी
@@jalindarshinde4508 तुला कोणी विचारलं
बैलगाडा शर्यती वरती एक भाग झाला पाहिजे रामभाऊ 💯🙏🙏
हसून हसून पुरेवाट झाली.. पोटात दुखायला लागलं.. आजचा भाग एक नंबर. बलभीम पाटलांना तेवढं लवकर परत आणा.
गणा पैलवान ला भरपूर डायलॉग देत जावा.....
Gana is heart of series ❤️❤️
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
हा एपिसोड अतिशय सुंदर असा होता हसून हसून पोटात गोळा आला की राव 😂😂🤣🤣🤣😂😂🤣🤣
बाळासाहेब १ नंबर, तंटु नाना, तंट्या, लय भारी बाळासाहेब १०० नंबरी सोनं खुप छान 🙏💯😂😂❤❤😂❤❤✌
खुप छान आहे आजचा एपिसोड ... हसून हसून पोट दुखलं ... अप्रतिम 😊🤗✌️
संपूर्ण टीम ला रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा ❤️🖤❣️💜♥️💗💫🎁🥳🎉💐✨🎇
बाळासाहेब आणि रामभाऊ यांच एकमेकांवर खूप प्रेम आहे
खुप छान!
मित्र आसावा तर रामभाऊ सारखा जिवाला जिव देणारा!
सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन
सदरचा हा भाग परिपूर्ण अतिशोयुक्ततेने भरलेला आहे.
बैलगाडा शर्यत वर एक भाग होउदे बाळासाहेब
बाळासाहेबांची बायको एक नंबर acting ✌️✌️👑👑👌👌
सर्व टीमला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎊💐💐
आजचा भाग 1 n० झाला .२ामभाऊ यांचा अभिनय अप्रतिम 🙏🙏
चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏
तंटु नाना कोणा कोणाला आवडतय
अध्यक्ष मोहदय आमची चांडाल चौकड़ी टीव्ही वर आलीच पाहिजे तुमचे काय मत सांगा
Ha bhau tu mhantoy mhanlyav yailach pahije
Ho please TV var
Hmmmm
अयो हसू हसू पोट दुखायला लागलाय 😂😂😂🤣🤣🤣🤣 रामभाऊ आणि बाळूभाऊ एकच नंबर
बाळासाहेब आणि रामभाऊ फॅन लाईक करा ❤️
रामभाऊ, बाळासाहेब,सुभाषराव,तुम्ही पुणे(उरुली देवाची) येथे आला होतात, तुम्हा त्रिमूर्ति ला भेटयची खुप इच्छा आहे, या वेळेस मला समजले नाही।खुप वाईट वाटत आहे😢
आजचा भाग हा उत्तम होता कृपया कोणी ही विषय सुचूवून आपली अक्कल पागळू नये ती जी टीम आहे ती सर्व जाणते कोणते विषय वर बनवायचं ते आपल्या सर्वाना पेक्षा ते जास्त जानकर आहे जे करतायत ते सुंदर विषय निवडूनच कारत्यात यांची नोंद असावी. आज सर्व टीम चे काम चागले झाले आहे spl दुर्गा मॅडम चे सुद्धा 🙏
दिल खुष हो गया
व्वा क्या ती मैत्री.
सुभाष राव, बाळासाहेब, रामभाऊ
🔥🔥🔥💯🥳😍
रामभाऊ on Fire 🔥🔥🔥
एक नंबर भाग बाळासाहेब तुम्हाला एक दिवस भेटायच आहे 🌹🌹🌹❤️❤️🚩🚩रामभाऊ सुभाष राव 🚩🚩🌹🌹❤️❤️🌹🌹🚩🚩🌹🌹❤️❤️
ओ आण्णा भाऊ आलं म्हणजे गाव आलं 💞💞💐💐💐
चांडळ चौकडीच्या कलाकारांनी आख्या महाराष्ट्राची करमणूक चालवली आहे त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो
गणाच्या लग्ना वरती एपिसोड होईला पाहिजेन आस कोणा कोणाला वाटतं त्यांनी like करा ❤️
आज पहिल्यांदा बाळासाहेब वर रामभाऊ आणि सुभाषराव भारी पडले खुप चांगले वाटले
लवकरच येणार आहे बैल गाडा वर Episode ❤
एकदा बैलगाडा शर्यत वरती भाग झाला पाहिजे ✌✌
सुभाषराव रॉयल माणूस 👍👌🙏
एक नंबर एपिसोड बेस्ट म बेस्ट
आज चा भाग कोणा कोणाला आवडला *,बाळासाहेब यांची एक नम्बर भुमिका झाली, एकच नंबर भाग आहे❤🙏💯👌
लय कोमाँडी भाग है 20 वेळा भाग पाहिलाय हा 1नंबर भाग है
जगात जर्मनी भारतात परभणी बंर वाटल राम भाऊ तुम्ही परभणी चं नाव घेतलं ते all episode तुमचे आवर्जून बगण्या सारखे आसतात..😊❤️👍
MH22 ✌️😍
लय बाराचा बाळासाहेब
एकच नंबर आजचा एपिसोड 👌👌👌
सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🌈 आजचा एपिसोड आतिशय उत्कृष्ठ आहे. अनलिमिटेड धमाल त्रीकुटांची कमाल.
Thank you for all characters of this webseries and all team for entertainment people🎉
एक नंबर ,आजचा भाग बघून खूप हसलो राव..हसून हसून पोट दुःखलं...😀😀🤣🤣🤣🤣
रामभाऊ ची acting एकदम रियल वाटते
सर्व कलाकारांना रंगपंचमी च्या मनःपूर्वक शुभेच्छा
एक नंबर मनोरंजन.
बाळासाहेबांचा अभिनय अतिशय सुंदर.
वेबसिरीजमधील सर्वच कलाकार छान अभिनय करतात.तरीपण आज दुर्गावहिनी १नंबर✌️✌️
खूप छान अभिनय केला सर्व कलाकारांनी..बाळासाहेब एकच नंबर...।
चांडाळ चौकडी च्या करामती या कार्यक्रमात अण्णांचा रोल पन एक नंबर या सर्व कलाकारांना पाहील की बर वाटतय जसकी आत्ता सध्याला पाटील नसल्या मुळे कस वाटतय तस बाकी सर्व जन 1 नंबर कलाकार आहेत 🇮🇳👑🚩 जय हींन्द जय महाराष्ट्र 🚩👑🇮🇳
पाटील ना परत तुम्ही ह्या वेब series madhe ghya
Ase Kona Kona la vatt teni thoka like
All miiss you patil
Ek number Rambhau
मी तर लोळून लोळून हसून पडलोय, सगळ्यात विनोदी भाग, सर्वांनी काम खूप छान केलंय,😍😎😆🙏💐
काजू-बदाम एक पोत 😂😂... अप्रतिम एपिसोड... 💯💯
सर्व कलाकारांना रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा
खुप कॉमेडी एपिसोड सादर केला. सर्व रसिकांचे छान मनोरंजन केले.🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
Happy Rang Panchami to all Team.
Keep it up your fabulous performance.....
😂😂😂😂😂😂😂😂😂👌😅😅🤣👌😅🤣👌😅😅🤣👌😅😅🤣👌😅😅🤣👌😅🤣🤣😅🤣🤣👌👌 👌👌👌👌👌😅🤣🤣😅🤣👌👌😅🤣🤣👌👌😅😅😅😅😅😅😅😅😅🤣🤣👌😅😅🤣🤣👌😅😅🤣🤣😅🤣👌👌😅🤣👌👌😅😅🤣🤣👌👌👌👌😅🤣👌😅🤣👌👌👌👌😅🤣👌😅😅😅😅🤣👌😅😅🤣👍👍🙏👍👍👍👍👍👍👍👍👍 नंबर वन 👍👍👍👍👍👍👍
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣हसून हसून पोट दुखायला लागले, तारा तुटल्या 😅😅🤣🤣
खूप छान भाग होता सर्व टीमचे कौतुक करावे तेवढे कमी हीच आपली वाटचाल पुढे चालत राहावी चांडाळ चौकडी च्या करामती सर्व कलाकारांचे मनपुर्वक अभिनंदन
आजचा एपिसोड खूप छान झाला.
अभिनंदन सर्व टिमचे
असा एक भाग अपेक्षित आहे कि सुभाषराव, रामभाऊ, बाळासाहेब यांच्या मैत्रीत फुट होऊन पाटलांनी मध्यस्थी करावी
🙏🙏🙏
L
गुड सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव
❤️💯बैलगाडा शर्यती वर एक भाग झालाच पाहिजे. ✌🏻असं कोणा कोणाला वाटतं 🔥😍
खुप दिवसांनी खूप हसलो.... एक नंबर बाळासाहेब 😊😊
बाळासाहेबांनी आज लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण जागी केली. काय अभिनय केलाय नादखुळा.खूप छान भाग आहे.बाळासाहेब मटण खायला लागले काय.पण सुभाष रावचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
एक नंबर भाग घेतला आहे
अण्णा भाव आल म्हणजे गाव आल...#गणा😂😂😂😂😂
टंटू नाना ले भारी आहे।😅😅😅😅😅😅😅😅😅😅
रामभाऊ बाला साहेब ला छान बोला तुमि डॉक्टर ला बोलो मी घरीच पाय कापतो सेप्टिक होईल म्हणून नको म्हंटले आखे घर खूप जोर जोरात हासले तुमचे मुले एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣
खरच रामभाऊ यांचेकडे उत्कृष्ट भाषण कौशल्य आहे
❤️आपले आवडते व्यक्तीमत्व रामभाऊ, ❤️
हल्ला ऐपिसोड एकच नंबर बाळासाहेब 👌👌👌
गावचे पोलिस पाटील कुठे गेले .बाकी एकदम मस्त 👌👌👌👌💐
बैलगाडा शर्यत वरती एक नक्कीच भाग बनवा काय पण करा राव लय दिवस इच्छा आहे चांडाळ चौकडी करामती या वेबसिरीजचे सर्व कलाकार एक नंबर काम करत आहेत पण लय इच्छा आहे की बैलगाडा शर्यत वरती एक नक्कीच भाग बनवा.......
Durga madam acting 1 no.. So Beautiful
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक भाग पाहिजे
सर्व कलाकारांना एक विनंती आहे की पाटील यांना लवकर एपिसोड मधे घ्या. तेंच्याशिवाय मज्जा येत नाही. 🙏
वा मस्त एकदम अफलातून खूप हसलो मजेदार भाग होता आजचा सर्व कलाकार मंडळींचे मनपूर्वक आभार आणि अभिनंन 🙏
Episode बगत असताना संपूच नये असे वाटते फक्त बगतच राहावे असे वाटते खरच खूप फुल कॉमेडी 👌👌😂
खरच १ नंबर सुपर स्टार चांडाळ चौकडी
बैल गाड्यांचा बाळासाहेब नाद करायला पाहिजे😘💕
पाटील लवकर बरे व्हा आम्ही खूप miss करतोय