चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१६८ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.168

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @gavranfilmsproduction
    @gavranfilmsproduction  ปีที่แล้ว +405

    आपण आमच्या अधिकृत फेसबुक पेज ला फॉलो केलत का? नक्की करा आमच्या फेसबुक पेज ला फॉलो खालील लिंक वरती जाऊन:
    facebook.com/gavranfilms?mibextid=LQQJ4d

    • @jbsakat8110
      @jbsakat8110 ปีที่แล้ว +17

      ❤️🌦️🌥️🌈🌥️

    • @shantoshshinde1886
      @shantoshshinde1886 ปีที่แล้ว

      उउउउउउ
      kh@-^¹¹1

    • @vijaynikam1815
      @vijaynikam1815 ปีที่แล้ว +12

      पाटील काही दीसत नाही कधी दीसनार

    • @justwaitandwatch5145
      @justwaitandwatch5145 ปีที่แล้ว +5

      कृपया करून भाग 2 करा मिरवणूकी बद्दल एक प्रेक्षक मनून कृपया करून 😂😂😂👏👏👏

    • @tejasshewale5338
      @tejasshewale5338 ปีที่แล้ว +2

      Mi uni

  • @Ashishshindeofficial
    @Ashishshindeofficial ปีที่แล้ว +1054

    विष्णू भारती सर (पाटील) नसल्यामुळे एपिसोड सूना सूना वाटतो... पाटील लवकरात लवकर एपिसोड मध्ये दिसले पाहिजे असे कोणा कोणाला वाटते

    • @dadamane152
      @dadamane152 ปีที่แล้ว +7

      मला वाटते मी बीडकर

    • @rajeshsalunke9262
      @rajeshsalunke9262 ปีที่แล้ว +10

      खरंच गरज आहे पाटलांची

    • @siddhantsatpute3443
      @siddhantsatpute3443 ปีที่แล้ว +18

      पाटील यांचे डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे.

    • @sachinchavan2690
      @sachinchavan2690 ปีที่แล้ว +2

    • @ramdasraskar1114
      @ramdasraskar1114 ปีที่แล้ว +5

      आतापर्यंतची कारकीर्द पाहता गावचे पाटील यांनाही एखादा असाच पण खराखुरा पुरस्कार प्रदान करण्यात आला पाहीजे होता.पण असो पाटील उपस्थित नाहीत त्यांची उणीव या महिन्याभरात भासत आहे. पण पाटील यांची जागा रामभाऊ यांचे सासरे यांनी भरून काढली आहे हे विसरून चालणार नाही.

  • @User1234-Pnc
    @User1234-Pnc ปีที่แล้ว +105

    चांडाळ चौकडीच्या करामती ही वेबसिरीज काल मी बघितलं सहज you tube ला तर आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई आपली वेबसिरीज बगत होते खरच अभिनंदन टीमचे आणी सर्व कलाकारांचे....... 👍👍

  • @sandipkaranke5830
    @sandipkaranke5830 ปีที่แล้ว +440

    गारपीट आणि बेमौसमी पाऊसामुळे शेतकऱ्यांच झालेलं नुकसान यावर एक भाग बनला पाहिजे बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव शेतकऱ्यांच्या समस्यांवर एक भाग झाला पाहिजे.

    • @kajalraskar7118
      @kajalraskar7118 ปีที่แล้ว

      @@parmeshwarsojal707 @@@@६@@६@@६@@@@६@@@@६@@@ॆॆजबददद

    • @omkaryalsatwad
      @omkaryalsatwad ปีที่แล้ว

      Nanded

    • @bhimraogatkal8406
      @bhimraogatkal8406 ปีที่แล้ว

      Kay hoil

    • @dadasahebjadhav-patil-4045
      @dadasahebjadhav-patil-4045 ปีที่แล้ว +2

      शेतमालाच्या बाजार भाव उत्पादन खर्च याचा ताळमेळ घालता घालता शेतकऱ्यांचा संसार मोडून पडलाय पोराच लग्न होईना ते वेगळंच जरूर एपिसोड काढतील अशी अपेक्षा आहे

    • @badrinathjagdale4103
      @badrinathjagdale4103 ปีที่แล้ว

      पाटिल आल्यावर नक्की बनवणार अस वाटत

  • @surajdevkule5819
    @surajdevkule5819 ปีที่แล้ว +192

    ❤ रामभाऊ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचे आजचे अशोक सराफ .... हुबेहूब अभिनय..❤

    • @jayjadhav3201
      @jayjadhav3201 ปีที่แล้ว +6

      रामभाऊ खूप छान कलाकार आहेत पणं
      अशोक सराफ याच्या सारख्या ज्येष्ठ कलाकार सोबत तुलना करू नका

  • @dawalekishor2257
    @dawalekishor2257 ปีที่แล้ว +57

    रामभाऊ & गणा यांनी खूपच छान अभिनय केलेला आहे... अभिनंदन....

  • @narsinhgangthade9739
    @narsinhgangthade9739 ปีที่แล้ว +54

    सर्व टीमला कळकळीची विनंती शेतकऱ्यांची व्यथा अजून एकदा मांडा 🙏🏻🙏🏻

  • @anandpalande5799
    @anandpalande5799 ปีที่แล้ว +97

    रामभाऊ ने मिळवलेल्या पुरस्काराचे परदेशात म्युझियम आहे.😂😂❤❤

    • @akshaykokate4429
      @akshaykokate4429 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @MangalBhalerao-i6j
      @MangalBhalerao-i6j ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 3 หลายเดือนก่อน +2

      मोदीला भारी पडले रामभाउ आपलाच डंका वाजवण्यात.

  • @rohitbhagwat571
    @rohitbhagwat571 ปีที่แล้ว +29

    खुप छान एपिसोड झाला , रामभाऊ ची चांगली जिरली, आता गणाच्या लग्नाचा एखादा भाग बनवावा ही विनंती, आणि सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 ปีที่แล้ว +21

    पाटलांची उनीव भासते आहे ‌भारी एपिसोड संजु खलाटे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ‌💐💐

  • @Pacific977
    @Pacific977 ปีที่แล้ว +142

    😘.....✍️महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज करणारी एकमेव वेबसेरीज म्हणजे "चांडाळ चौकडी च्या करामती" ( वैशिष्ठ्य 👉हस्यासोबत मनोरंजन तसेच एक मौल्यवान संदेश 🤩) 🙏🙏🙏

    • @maheshpawar5657
      @maheshpawar5657 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @Cricket_fovrite
      @Cricket_fovrite ปีที่แล้ว +1

      1ऐक नंबर

    • @pravinjagtap4952
      @pravinjagtap4952 ปีที่แล้ว +1

      ग्रेट बाळासाहेब 🙏🙏🤣🤣🤣🤣

  • @Swapnil936
    @Swapnil936 ปีที่แล้ว +117

    ड्रायवर वरुन एखादा एपिसोड्स व्हावा अस कोणा कोणाला वाटत ठोका लाइक

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 ปีที่แล้ว +51

    इंटरनेशनल पुढारी रामभाऊ म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं पुढारी स्वप्न.आणि बाळासाहेब म्हणजे अभिनयाचा कलगितुरा .आज एक लाईक गणासाठी . खूप छान होता भाग.

  • @dilkeshjadhav2539
    @dilkeshjadhav2539 ปีที่แล้ว +105

    💪🏻💪🏻असा episode पुन्हा होणे नाही ❌👌🏻खरंच amazing 😍😍

  • @arvindkamble6120
    @arvindkamble6120 ปีที่แล้ว +12

    महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज्य करणारी एकमेव वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी च्या करामती मस्त भाग बनवला आहे या सर्व कलाकारांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @chandusangale9182
    @chandusangale9182 ปีที่แล้ว +46

    पाटील कुठ दिसत नाहीत ते पाहिजेत पाटील फॅन 🙏

    • @sanviautomobaile
      @sanviautomobaile ปีที่แล้ว +1

      पटलांच opretion झालंय त्यामुळं त्यांना ब्रेक दिला आहे

  • @sarjeraoshinde3134
    @sarjeraoshinde3134 ปีที่แล้ว +21

    संजय भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐

  • @KaranBabar-0259
    @KaranBabar-0259 ปีที่แล้ว +20

    संजू शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🥳🥳

  • @pranjalraykar8055
    @pranjalraykar8055 ปีที่แล้ว +21

    खूप खूप हसलो आम्ही हा भाग पाहून.. तुमच्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा असेच हसवत रहा व मनोरंजन करा.

  • @AshokThosar-de1tq
    @AshokThosar-de1tq ปีที่แล้ว +18

    लवकरच 200 एपिसोड पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @prasadgarje3464
    @prasadgarje3464 ปีที่แล้ว +5

    1 नंबर रामभाऊ ज्या पद्धतीनं तुम्ही स्वताच्या पात्राचा मजाक करून घेता पण त्यातून एक खूप चांगला संदेश देता या साठी खूप मोठ्या मनाचा कलाकार असावा लागतो आणि ते तुमच्याकडे आहे, सुभाषराव आणि बाळासाहेब तर सोने पे सुहागा, विषयच नाही ,असेच चांगले काम करत रहा खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना

  • @amoltilekar3007
    @amoltilekar3007 ปีที่แล้ว +7

    गणा च लग्न पाहायची खूप इच्छा आहे तेव्हडी पूर्ण करा

  • @sagarmaske5973
    @sagarmaske5973 ปีที่แล้ว +4

    कोणी बोलत नाही सर्व फक्त रामभाऊ ,गणा आणि बाळासाहेब बद्दल बोलतात
    पण सरपंचाची बायको हैचा अभिनय पण खूप मस्त आहे
    ताई असेच चालू राहूदे

  • @djsumyaphaltan218
    @djsumyaphaltan218 ปีที่แล้ว +46

    रामभाऊ - अशोक सराफ... बाळूनाना - लक्ष्या ..... सुभाषराव - महेश कोठारे..

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 ปีที่แล้ว +15

    संजय खलाटे याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @saurabhChonde
    @saurabhChonde ปีที่แล้ว +10

    बाळासाहेब यांचा माझी गोष्ट् हा एपिसोड झाला पाहिजे

  • @kachrubunde4049
    @kachrubunde4049 ปีที่แล้ว +1

    खूप छान एपिसोड बनवला बाळासाहेब रामभाऊ सुभाषभाऊ पाटील

  • @yogeshdidul7918
    @yogeshdidul7918 ปีที่แล้ว +27

    संजू शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 ปีที่แล้ว +8

    रामभाऊ टेन्शन मधे असल्यावर डोक लई भारी खाजवतात 😂😂😂
    Enjoy करता

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे ปีที่แล้ว +20

    रामभाऊ तुम्ही बाजारावर का बसलात लय हसलो राव🥰🥰🥰🥰🥰🤛🤛🤛🤛🙏

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 ปีที่แล้ว +2

    एक दम मस्त बाळासाहेब रामभाऊ सुभासराव ❤️❤️❤️🌹🌹🌹

  • @pradeepubale3850
    @pradeepubale3850 ปีที่แล้ว +6

    खरच अप्रतिम चुलता पुतण्याच प्रेम असावं,शेवटी आपले आपलेच असतात देव करो प्रत्येक घरात चुलता असावं तर रामभाऊ सारखा अन् पुतण्या असावं तर फक्त गणासारखा कसं का असेना पण आपल्या च्या सोबत असावं....love you kaka पुतण्या...and मित्रमंडळी असावी तर चांडाळ चाकडीच्या करमातीच्या जिवाभावाच्या परिवाराची

  • @kisanbodare3322
    @kisanbodare3322 ปีที่แล้ว +26

    बाळासाहेबांची बैलगाडी आणि रामभाऊ ची बैलगाडी या दोघात बिन जोड शर्यत झाली पाहिजे असं कोणा कोणाला वाटतं आणि या दोघांची बिन जोड शर्यत झाली पाहिजे का

  • @swapnilswami1156
    @swapnilswami1156 ปีที่แล้ว +6

    Full comedy episode सर्वांची डायलॉग डिलेव्हरी एकदम कडक खूप हसलो आज
    गणा भाऊ ठिक्याची पिशवी with दिल्ली
    असेच मस्त भाग घेऊन या सर्व ग्रुप चे अभिनंदन

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 ปีที่แล้ว +1

    Good nice super आम्हाला हा भाग खूप आवडला नवीन नवीन भाग बनवा सरपंच रामभाऊ बाळासाहेब एक नंबर जोडी सुपर नवीन नवीन भाग बघायला मला खूप आवडतात व्हेरी नाईस सुपर आम्ही रोज एक भाग बघायचा बघितल्या शिवाय राहत नाही

  • @bhagwansuryawanshi9073
    @bhagwansuryawanshi9073 ปีที่แล้ว +6

    खुप छान बाळासाहेब व रामभाऊ, सुभाषराव. आणि सर्व कलाकार मस्त मस्त. 👌👌👍👍🌹🌹

  • @harish_aghav
    @harish_aghav ปีที่แล้ว +11

    प्रत्येक रविवारी एक नवीन विषयावर जवळजवळ 1 तासाचा एपिसोड बनवणे, प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं दाखवणे,हे वाटते तेवढे सोपे नाही , गावरान फिल्म्स प्रोडक्शन च्या विशेषतः लेखकाचे तसेच कलाकारांचे व पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन .. 💐💐💐
    परळी.वै ,बीड

  • @vijaywanjale6934
    @vijaywanjale6934 ปีที่แล้ว +30

    गणा,आमिर, उज्जन,पप्या यांच्या घट्ट मैत्री बद्दल एक भाग बनवा

  • @nilkanthpatil7224
    @nilkanthpatil7224 ปีที่แล้ว +1

    आज या एपिसोड मध्ये पाटील असते तर अजून मनोरंजन झालं असतं , खूप छान खूप हसलो एन्जॉय केला best of luck

  • @S.R.MUNDE1212
    @S.R.MUNDE1212 ปีที่แล้ว +11

    खुपच छान आणि संपूर्ण गावरान प्रोडक्शन टीम ला खुप मनापासून शुभेच्छा प्रभू वैजनाथ आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो 😊❤️💐👏🏻👏🏻

  • @maharudranahane4453
    @maharudranahane4453 ปีที่แล้ว +3

    आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक गणाची भूमिका

  • @anantpokharkar9126
    @anantpokharkar9126 ปีที่แล้ว +15

    फायनल सम्राट म्हणून बाळासाहेब यांच्या नावावर गाडा पाहिजे😘💕

    • @vishalsanap4738
      @vishalsanap4738 ปีที่แล้ว +1

      बिनजोड चा बादशहा बाळासाहेब यांची गाडी पुकारुन काढा का

  • @avinashsurvase2132
    @avinashsurvase2132 ปีที่แล้ว +5

    Mast episode 👍. Patalanshivay episode Purna zalyasarkha vatat nahi. Get well soon Vishnu bharti sir

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 ปีที่แล้ว +17

    आजचा एपिसोड पाहून खूप मजा आली.. 🤣🤣😂😂

  • @sushantg182
    @sushantg182 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव खूप सुंदर काम आहे तुमचं आणि रामभाऊंनी आत्तापर्यंत सगळ्यांची जिरवली पण तुम्ही आज रामभाऊजी जिरवली धन्यवाद 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sandipsalve2575
    @sandipsalve2575 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ तो दिवस लांब नाही ज्या दिवशी तूम्हाला भेटलेल्या पूरस्कारांच मुझियम परदेशात होईल

  • @nilambarifilmproduction3249
    @nilambarifilmproduction3249 ปีที่แล้ว +11

    मस्त, निलेश नवले पाटील काष्टी यांच्या वतीने अभिनंदन ❤❤🎉🎉🎉

  • @Dream-11DT.Vishal.99
    @Dream-11DT.Vishal.99 ปีที่แล้ว +33

    फक्त बाळ राम व गणा साठी १ 👍

  • @anwarturuk3296
    @anwarturuk3296 ปีที่แล้ว +30

    गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा........

    • @somathengil2176
      @somathengil2176 ปีที่แล้ว +2

      मला बैल गाड़ा वरती

    • @maheshdevkar5182
      @maheshdevkar5182 ปีที่แล้ว +2

      खूप छान आहे😂😂🎉🎉

  • @SiddhartKharat
    @SiddhartKharat 9 หลายเดือนก่อน

    आजचा एपिसोड खूप छान आहे मनःपूर्वक धन्यवाद कारण पाण्यासाठी हा एपिसोड दाखवला मनापासून धन्यवाद

  • @satyajitpalve8932
    @satyajitpalve8932 ปีที่แล้ว +4

    गनाच्या लग्नावर एक भाग बनवा प्लिज आणि रामभाऊ तुम्ही या कामात गणाने मदत केली म्हणून त्याला सरप्राईज म्हणून त्याचे लग्न जमवा रामभाऊ

  • @Ashok-Zungure99999
    @Ashok-Zungure99999 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर करून दाखवलं बाळासाहेब रामभाऊ 🍫🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @amoltilekar3007
    @amoltilekar3007 ปีที่แล้ว +4

    अजितदादा पवार हे पण आपला दर आठवड्यात येणारा भाग पाहतात हे मी न्यूस चॅनेल ला पाहिलं खूप आनंद झाला

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 ปีที่แล้ว +2

    सुभाष राव रामभाऊ बाळासाहेब. सरपंच. पाटील यांना. शुभेच्छा

  • @surajkachare3611
    @surajkachare3611 ปีที่แล้ว +18

    असेच चांगले काम करत राहा ,. पुरस्कार तुम्हाला शोधत येईल.😊
    असंच सर्वांना हसवत रहा 😊
    सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

  • @gangadharbhusari4067
    @gangadharbhusari4067 ปีที่แล้ว

    चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर ला आहे सर्व कलाकार यांचे हार्दिक अभिनंदन

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 ปีที่แล้ว +5

    वाव्वा बाळासाहेब आणि रामभाऊ1च नंबर

  • @parameshwarshinde8784
    @parameshwarshinde8784 ปีที่แล้ว

    खूप छान होता आजचा एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव अण्णा

  • @SopanYadav-pw2je
    @SopanYadav-pw2je ปีที่แล้ว +27

    वाट पाहत होतो कधी आठ वाजतील...आज विमान पहायला मिळणार 😁😁😂😂

  • @balajibadekar
    @balajibadekar ปีที่แล้ว +1

    गणाची रामभाऊ वरती खूप मोठी निष्ठा आहे खरच गणा निष्ठावान कार्यकर्ते आहे

  • @ganeshjivraj3714
    @ganeshjivraj3714 ปีที่แล้ว +12

    बाळासाहेब सर यांचा एक डायलॉग कमी झाला आहे तो म्हणजे खाली बघ डोळच काढीन 😍😃

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 ปีที่แล้ว

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणि पाटील ही चौघडी या वेबसिरीजची शान आहे

  • @anandpalande5799
    @anandpalande5799 ปีที่แล้ว +8

    पुरस्काराचे पोस्टर एकच नंबर आहे.😂😂❤❤

  • @prashant8436
    @prashant8436 ปีที่แล้ว

    सर खूप सुंदर अजून ही डोळ्यातलं पाणी नाही धांबत 😢😢😢

  • @akashmule6665
    @akashmule6665 ปีที่แล้ว +54

    खरंच खूप छान आहे हा येपिसोड🎉❤

    • @RameshNagargoje
      @RameshNagargoje ปีที่แล้ว

      🎉

    • @rohannagargoje1745
      @rohannagargoje1745 ปีที่แล้ว

      दुरडी वर एपिसोड तयार करा

    • @rohannagargoje1745
      @rohannagargoje1745 ปีที่แล้ว

      रंगपंचमी वर एपिसोड तयार करा

  • @sharadthorat-nv5ts
    @sharadthorat-nv5ts ปีที่แล้ว

    'करून दाखव'चा पुर्रस्कार आणि खरच अभिनयामध्ये सर्वांनी करून दाखवल

  • @subhashpaikrao5387
    @subhashpaikrao5387 ปีที่แล้ว +6

    बाळासाबांचा नादच खुळा...👍👍👍👍👍

  • @sunilubale6552
    @sunilubale6552 ปีที่แล้ว

    Thanks!

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 ปีที่แล้ว +10

    RAMBHAU IS ALWAYS GREAT... 🧡🧡🧡🧡🧡🧡👏👏👏👏👌👌👌👍👍👍

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 ปีที่แล้ว +1

    मस्त वेब सिरीज
    मस्त काम केले बाळासाहेबांनी
    मस्त च😊😊

  • @ankushmore1783
    @ankushmore1783 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ बलवान आहे,.... म्हणून गणा पैलवान आहे.
    ❤ गणा लई भारी बोलतो ❤

  • @shrikantjadhav7548
    @shrikantjadhav7548 ปีที่แล้ว +2

    रामभाऊ आणि गणा एक नं Comedy 👌👌👌

  • @jamirtamboli4929
    @jamirtamboli4929 ปีที่แล้ว +10

    आता देशाचे नेते आदरनीय पवार साहेब सुद्धा
    चांडाल चौकड़ी चे फैन झाले आता देशात गाजनार आपली चौकड़ी

  • @marutishivajiyadav5522
    @marutishivajiyadav5522 ปีที่แล้ว +1

    आजचा एपिसोड एक नंबर सर्व टीमचे अभिनंदन

  • @ramhariveer3882
    @ramhariveer3882 ปีที่แล้ว +12

    गुढीपाडव्याच्या चांडाळ चौकडीच्या टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्या

  • @akbarshaikh4309
    @akbarshaikh4309 ปีที่แล้ว +1

    आजचा भाग खुप छान झाला, खुप मज्जा आली ,खुप खुप धन्यवाद.

  • @AG45798
    @AG45798 ปีที่แล้ว +4

    हेराफेरी 1एपिसोड व्हायला हवा

  • @rahulpedgavkar9808
    @rahulpedgavkar9808 ปีที่แล้ว +2

    राम भाऊ नी लयच भारी एक्टिंग केली 😂😂😂😂😂😂😂😂🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️😆😆😆🤣😆🤣😆🤣👌👌👌😜😜😜😝🤪🤪🤪😝👌👌👌👌

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd ปีที่แล้ว +8

    प्रत्येक एपिसोड ला लाईकसाठी ठरलेल्या कॉमेंट्स कोणाकोणाला वाटत बैलगाडा शर्यतीवरील भाग झाला पाहिजे.
    किती जणांना बाळासाहेबांची कॉमेडी आवडते
    किती जणांनी आजपर्यंतचे सगळे एपिसोड बघितले.
    गणाचा लग्नावर एक भाग झाला पाहिजे.त्यापेक्षा आजचा भाग कसा होता ते सांगा.बाळासाहेबांची कॉमेडी सर्वांना आवडते म्हणून तर बघतात ना.

  • @Royal..karbhar
    @Royal..karbhar ปีที่แล้ว +2

    Chandal chaukadi chya sampurn tim la pudhil vatchalis shubhecha💐

  • @shivrajlakhe6509
    @shivrajlakhe6509 ปีที่แล้ว +12

    चाडाळ चौकडी करामतीतल्या आर बी एस कलाकारांना शुभ सकाळ🙏🙏🙏

  • @maheshkarche4283
    @maheshkarche4283 ปีที่แล้ว +1

    खूप छान भूमिका आहे आजच्या भागातील सर्व कलाकारांची

  • @haribhaushinde7656
    @haribhaushinde7656 ปีที่แล้ว +63

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @महेंद्रशेठधुळप
      @महेंद्रशेठधुळप ปีที่แล้ว

      सर्व कलाकारांचे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 ปีที่แล้ว

    खुप मस्त जबरदस्त एपिसोड बनवलेला आहे

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 ปีที่แล้ว +4

    फारच मस्त एपिसोड. चांगला संदेश दिला
    सर्व टीमचे अभिनंदन 🌹👌👌👌

  • @navnathwaghmode173
    @navnathwaghmode173 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाग गुडी पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा

  • @mayurparse9990
    @mayurparse9990 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब एक नंबर ❤️😘

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade ปีที่แล้ว

    रडवले आज तुमच्या सर्व टीमला सलाम खरच खुप छान सल्ला उपदेश दिला आपण या एपिसोड मधून तरुण पिढी साठी जी बायकोचा पंधर धरुन आई वडील यांना घरा बाहेर काढतात.
    तसेच जगात सर्व नात्यांन पैशा मैत्री चे नाते श्रेष्ठ असते. हे पण दाखवले बाळासाहेब यांच्या रूपाने......❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर एपिसोड दाखवला आज रामभाऊ,बाळासाहेब,सुभाषराव,अण्णा,खूपच छान काम केले आज खूप मज्जा आली असेच दर रविवारी प्रेक्षकांचं मनोरंजन करत जावे🙏🙏 😁😁😁👍👍👍अपना सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक 💐💐 शुभेच्छा

  • @navanathshinde2614
    @navanathshinde2614 ปีที่แล้ว +1

    भारताचे चाणक्य नेते माननीय शरद चंद्र पवार साहेब आणि संसद रत्न माननीय महिला खासदार सुप्रिया सुळे ताई यांनी चांडाळ चौकटी ची करामती वेब सिरीज बघतात यापेक्षा मोठा पुरस्कार असू शकत नाही जय राष्ट्रवादी

  • @karanpawar4578
    @karanpawar4578 9 หลายเดือนก่อน +1

    कोणी कोणाची बरोबरी करु नये खुप छान आहे राभाऊना चागला सबक मीळाला

  • @it.is.OK2923
    @it.is.OK2923 ปีที่แล้ว +7

    अशाच भगाची आतुरता होती ज्यामध्ये रामभौ यांचे व्याख्यान परदेशी अस्नार आहे 😀🧡❤️

  • @balugavate9121
    @balugavate9121 ปีที่แล้ว

    एक नंबर सिरीयल असतात तुमच्या प्रत्येक सिरीयल मी बघत असतो

  • @sonalideshmukh5329
    @sonalideshmukh5329 ปีที่แล้ว +19

    Rambhaula खरंच एक पुरस्कार मिळाला पाहिजे😊😊😊

  • @vikramdhaktode8320
    @vikramdhaktode8320 ปีที่แล้ว +1

    सर्व टीमचे कार्य खूप छान ये त्यांना पुडील कारकीर्दी साठी शुभेच्छा

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 ปีที่แล้ว +14

    बाळासाहेब म्हणजी काळजाचा तुकडा य आपल्या❤

  • @ravilandge3315
    @ravilandge3315 ปีที่แล้ว +11

    RAMBHAU AND BALASAHEB YOU R ROCKKKKKK👏👏👏👏👏👏

  • @amollende5358
    @amollende5358 ปีที่แล้ว +4

    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ✨💯🔥

  • @sagarpendharkar8702
    @sagarpendharkar8702 ปีที่แล้ว +8

    रामभाऊ....आजच्या प्रयोगात कमालीची कला सादर केली.....सर्व टीमचे कलाकार खूपच छान पणे कला सादर करतात पण पाटलांची कमी भासते....पुढच्या प्रयोगासाठी संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा...जिल्हा नंदुरबार.💐💐🙏🙏

  • @prasad_shitole96
    @prasad_shitole96 ปีที่แล้ว +6

    रामभाऊंनी सूटावर कोल्हापुरी चप्पल घातली आणि गणा नी कूर्ता वर बूट घातले 😂😂😂😂😂😂😂