🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 हिंदुत्व द्वेष पसरवाणाऱ्या नां पुरस्कार स्वीकारायला लाज वाटली पाहिजे. आणि ज्यांनी यांची निवड केली त्यांचा सुद्धा जाहीर निषेध. 😡😡😡 श्री साळगावकर यांनी जाहीर माफी मागावी. कालनिर्णय दिनदर्शिका विक्रीवर परिणाम होतील.
हिंदुंनी आतातरी शहाणे व्हावे आपल्याच माणसाला दोषी न म्हणता दुसर्याला दोषी ठरवावे.व वजाबाकीचे समाजकारण टाळून बेरजेचे समाजकारण करावे. वर्षांनुवर्षे ह्या मुळेच हिंदु धर्म आकुंचन पावत गेला आहे. मी असे ऐकले आहे गोव्यात ज्या ब्राह्मणांनी पाव पडलेल्या विहिरीतील पाणी प्यायले त्यांना हिंदु धर्मातुन बहिष्कृत केले व गोव्यात ख्रिश्चन धर्म वाढला
एव्हढा मोठा बिझिनेस चालवणारे साळगावकर ह्यांना माहीत कसं नाहीं. हा सुध्दा एक विचार करणारे आहे. आणि ज्यांना पुरस्कार देतो त्याबद्दल माहिती नाहीं असं होऊ शकत नाही.
साळगावकर यांनी काय खरे काय खोटे हे समाज माध्यमावर येऊन सांगावे व आपला व्यावसायिक तोटा होण्यापासून वाचावे. आज ही त्यांनी माफी मागितल्यास कालनिर्णय खरेदी करण्यावर विचार केला जाईल अन्यथा त्यांच्या विरुद्ध प्रचार केला जाईल याची दक्षता घ्यावी. 🙏🚩
निर्लज्जम सदा सुखी.असे पुरस्कार घेउन कुणी मोठा होत नाही.गाढवाला कितीही चांगलं खायला घातली तरी ते उकीरडा हूंगायला जाण्याचा आपला धर्म सोडणार आहे थोडेच.ऊकीरड्यावरच गाढव आणी हे सारखेच.
तो पुरस्कार नव्हता, स्मृतिचिन्ह होते. परंतु तरीही जयराज साळगावकर यांनी त्यांच्या हस्ते देण्यास नकार द्यायला हवा होता. साळगावकरांनी माफी मागावी हे उत्तम.
@@adnyat ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी स्थापन केलेले व वाढवलेले साम्राज्य, त्यांचेच दिवटे जयराज स्वतःच्या मूर्खपणामुळे उध्वस्त करणार असे दिसते.☹️ शिवसेना उठा होणार.!!
कालनिर्णय ही दिनदर्शिका त्यातील पंचांगाच्या सुलभीकरणासाठी घेतली जाते . त्यामुळे जोपर्यंत त्यातील माहिती ही चुकीची असणार नाही तोपर्यंत आपण सर्व ती घेत राहणार. राहणार
कालनिर्णयच्या प्रतिस्पर्ध्यांनी मुद्दाम तर केले नसेल ? साळगावकरांना कोणाला पुरस्कार देणार ह्याची कल्पना नव्हती का ? ज्ञानेश महारावांनी पुरस्कार का घेतला आणि साळगावकर पुरस्कार द्यायला का गेले ?
स्वतःला हिंदू धर्माचा पुरस्कर्ता म्हणतात आणि भाव खायला गेले कशाला व्यासपीठावर.... उलट उमप बंधूंना वडिलकीच्या नात्याने समजवायला हवे होते की अशा माणसाला मी स्मृतिचिन्ह देणार नाही. ठाणे जनता सहकारी बँक तर संघाची आणि त्यांनी अशा माणसाला पुरस्कृत करावे ह्याचे आश्चर्य वाटते. माळकर साहेब यावेळचे आपले हे विवेचन तितकेसे पटले नाही...
हिंदूंनो सावधान, बहिष्कार टाकण्या पूर्वी विचार करा. तुम्ही न्यानेश महाराव याचे काही वाकडे करू शकत नाही पण साळगावकरांचे व पर्यायाने कालनिर्णयचे अस्तित्व संपवत आहेत.
आबा, तुमची भुमिका अगदी योग्य वाटते. आजकाल मुसलमान सुध्दा हिंदूंची नांवे लावुन दूकाने चालवतात. हा त्यातला च प्रकार वाटतो. विशेषतः हा चुकीचा प्रचार याच समाज विरोधकां कडून च होत असावा... - भिंती वरी ' कालनिर्णय ' च असावे. 🚩🚩🚩
सलगावकरा ना अक्कल नाही का की आपण कोना नालायकला पुरस्कार देतो, हिंदू लोकांनी जयदत्त यांना सुद्धा अद्दल घडविली पाहिजे. असा मॅसेज सर्वाना जे स्वतः ला देवाचे बाप समजणारे आहेत त्याना पण गेला पाहिजे, महाराव याला काय विचाराचे हा तर उद्या माफी पाय पण चाटेल
हा सरळ सरळ साळगावकरांचा कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न आहे. हे ठरवुन केलेल आहे. साळगावकरांना फसवण्याचा प्रयत्न आहे. कालनिर्णयचा खप कमी करण्याचा कुटील डाव आहे.
विश्लेषण अजिबात न पटणारे आहे.कदाचित चुकुन साळगावकरांनी ही चूक केली आहे हे पटत नाही.अता वनवासी कल्याण आश्रमाची किंवा अन्यकोणाची कॅलेंडर्स विकत घ्यावीत वा भेट द्यावित
नाही पटत .स्वामींना श्रीराम ला नावं ठेवणाऱ्यांना लोकांनी जागा दाखवली आहे...sytem बदलायची असेल तर बॉयकॉट बरोबर... त्यांनी माफी मागून आपला व्यवसाय चा विचार करावा
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
हिंदुत्व द्वेष पसरवाणाऱ्या नां पुरस्कार स्वीकारायला लाज वाटली पाहिजे. आणि ज्यांनी यांची निवड केली त्यांचा सुद्धा जाहीर निषेध. 😡😡😡
श्री साळगावकर यांनी जाहीर माफी मागावी. कालनिर्णय दिनदर्शिका विक्रीवर परिणाम होतील.
आम्ही महालक्ष्मी कॅलेंडर घेणार कॅलेंडर
मी सुद्धा
आता फक्त महालक्ष्मी कॅलेंडर
बुभुक्षितं किं न करोति पापम्.
हे 100% खरे वाटत आहे. तुमची शंका बरोबर आहे एकदम 👍🙏🙏🚩🚩🤝🤝👌👌🚩🚩
,,, हिंदु च्या श्रद्धा दुखावणारे , कालनिर्णय भिंती वरी नसावे
साळगावकर ने लवकर डोकं वापरून लवकरात लवकर जाहीर माफी मागावी.
जयंत साळगावकर यांनी महाराव सारख्या निच व हलकट माणसाला पुरस्कार देण्यात जायलाच नको होते.
हिंदुंनी आतातरी शहाणे व्हावे आपल्याच माणसाला दोषी न म्हणता दुसर्याला दोषी ठरवावे.व वजाबाकीचे समाजकारण टाळून बेरजेचे समाजकारण करावे. वर्षांनुवर्षे ह्या मुळेच हिंदु धर्म आकुंचन पावत गेला आहे.
मी असे ऐकले आहे गोव्यात ज्या ब्राह्मणांनी पाव पडलेल्या विहिरीतील पाणी प्यायले त्यांना हिंदु धर्मातुन बहिष्कृत केले व गोव्यात ख्रिश्चन धर्म वाढला
@@vinayakbhatawdekar1751Mala watate ki aata tyaancha mulga Jayendra business baghto.
मी लोकसत्ता बंद केला,कारण बीजेपी विरोधक.आता कालनिर्णय बंद
नेमकं खरं काय हे साळगावकर ह्यांनी स्पष्ट केलं पाहिजे.
हिंदूंनो धडा शिकवा साळगावकर यांना
👍👍
कालनिर्णयचा काळ संपला.....महालक्ष्मी कॅलेंडर आता घरोघरी......
Satyata padtalu. Mag nirnay gheun.
एव्हढा मोठा बिझिनेस चालवणारे साळगावकर ह्यांना माहीत कसं नाहीं. हा सुध्दा एक विचार करणारे आहे. आणि ज्यांना पुरस्कार देतो त्याबद्दल माहिती नाहीं असं होऊ शकत नाही.
सडा मेंदु बोलता है....😅
सर्वांनी सनातन पंचांग हे कॅलेंडर घ्यावे !!
धिःकार धिःकार धिःकार, कालनिर्णयवर बहिष्कार घातला आहे. मी कालनिर्णय घेणार नाही व इतर अनेकांना ही दिनदर्शिका घेऊनये असे आवाहन केले आहे.
साळगावकर यांनी काय खरे काय खोटे हे समाज माध्यमावर येऊन सांगावे व आपला व्यावसायिक तोटा होण्यापासून वाचावे. आज ही त्यांनी माफी मागितल्यास कालनिर्णय खरेदी करण्यावर विचार केला जाईल अन्यथा त्यांच्या विरुद्ध प्रचार केला जाईल याची दक्षता घ्यावी. 🙏🚩
महालक्ष्मी फक्तं 😡😡😡
अतिशय योग्य विचार मांडले आहेत. सहमत आहे.
हिंदूद्वेष्टे हिंदू समाजातच जास्त
आहेत, हे हिंदू सनातन धर्माचे
दुर्दैव आहे.
याच्या कॅलेंडर वर आम्ही बहिष्कार टाकणारच पण जगात भारी आम्ही कोल्हापुरी डी एन शिर्के कॅलेंडरच कायम वापरतो
जय श्री राम
D N Shirke नी मोठया आकारात ऑफिस कॅलेंडर इंग्रजी मध्ये काढायला पाहिजे. मी त्यांना ईमेल पाठवला आहे.🙏
कालनिर्णय न घेण्याचा निर्णय!
आम्ही कालनिर्णय यापुढे घेणार नाही
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव
भिंतीवरी कालनिर्णय नसावे .
मी कालनिर्णय घेणार नाही. महालक्ष्मी कॅलेंडर घेणार आहे.
कालनिर्णय कर्त्याकडून खुलासा झाल्यावर पुन्हा विष्लेषण सादर करावे आसे मत आहे .
देवांना व संताचा द्वेश करनार्या
दैत्याना व राक्षसाना बहिस्कृत करा ,,,,
आता यापुढे ..😂भिंतीवरी कालनिर्णय नसावे...😅
आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न..
निर्लज्जम सदा सुखी.असे पुरस्कार घेउन कुणी मोठा होत नाही.गाढवाला कितीही चांगलं खायला घातली तरी ते उकीरडा हूंगायला जाण्याचा आपला धर्म सोडणार आहे थोडेच.ऊकीरड्यावरच गाढव आणी हे सारखेच.
ज्ञानेश महाराव याचा उल्लेख एकेरीत च करायला पाहिजे...
आम्ही सनातन चे कॅलेंडर घेणार
निदान हिंदू विरोधी तरी नाही
कालनिर्णय आता नाही आता हा निर्णय
भिंती वरी काल निर्णय नसावे.
भिंतीवरुन कालनिर्णय पडावे !!
कशाला महा राव la महत्त्व देताय
या पुढे कालनिर्णय कधीच विकत घेणार नाही. व्हॉट्सॲप वर लोकांना आवाहन करणार
SHRI SWAMI SAMARTHA HAVE TAUGHT A PERFECT LESSON TO THE CRITICS 😅😅😅😅😅😅😅😅😅
तो पुरस्कार नव्हता, स्मृतिचिन्ह होते.
परंतु तरीही जयराज साळगावकर यांनी त्यांच्या हस्ते देण्यास नकार द्यायला हवा होता. साळगावकरांनी माफी मागावी हे उत्तम.
@@adnyat ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी स्थापन केलेले व वाढवलेले साम्राज्य, त्यांचेच दिवटे जयराज स्वतःच्या मूर्खपणामुळे उध्वस्त करणार असे दिसते.☹️
शिवसेना उठा होणार.!!
हा ज्ञानेश महाराव मुलखाचा हालकट व निच प्रवृत्तीचा माणुस आहे
आम्ही कालनिर्णय घेणार नाही .
मि हे कॅलेंडर घेणार नाही.कारण मी हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही.कारण मि हिंदू माणूस आहे.🚩 श्री.स्वामी समर्थ 🚩
कालनिर्णय 2025 पासून बंद, इतरांना हि सांगणार कालनिर्णय वापरु नका,, # Baycot Kalnirnaya 🙏🙏
भिंतीवर कालनिर्णय नसावे 👌
कालनिर्णय ने हिंदू धर्म ची कलेंडर मार्फत कही तरी वाइट करायच आहे हे नक्की.......
आता नवीन पंचांग येणार आहे, त्याचं वेळेस हा वाद येत आहे.त्यामुळे मला पण असेच वाटते
बरोबर आहे तुमच आस होऊ शकते
मुळात साळगावकर नी ही उठाठेव का करावी? भोगा आता..
हा महाराव आणि साळगावकर नवी आघाडी करतील
काका आहेतच बरोबर.
कालनिर्णय ही दिनदर्शिका त्यातील पंचांगाच्या सुलभीकरणासाठी घेतली जाते .
त्यामुळे जोपर्यंत त्यातील माहिती ही चुकीची असणार नाही तोपर्यंत आपण सर्व ती घेत राहणार. राहणार
मी महालक्ष्मी कॅलेंडर घेतले या वेळेला.
Only Mahalaxmi Calendar. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
इथून पुढे कालनिर्णय बंदच.
Boycott Kalnirnay
अशा वेळी साळगावकर यांनी या महाराव यांना उभा सोलला पाहिजे !
कालनिर्णय कॉलेडर कोणीही खरेदी करू नये
पुरस्कार वितरण सोहळा केलेल्या माणसाला किंमत कळू धा..खप झाला नाही पाहिजे
Agdi barobar ,be careful hindu
काही गौडबंगाल नाही उगीच कालनिर्णय ची बाजू घेऊ नये
अध्यक्षांना
पत्रिका दिली असेल ना आणि त्यावर कार्यक्रम काय आहे हे सुद्धा असणार
मग माहीत नाही अस कस
कालनिर्णय सुरूवात कोणी केली, जयंत साळगावकर यांनी.जयराज साळगावकर यांनी नाही
कालनिर्णयच्या प्रतिस्पर्ध्यांनी मुद्दाम तर केले नसेल ? साळगावकरांना कोणाला पुरस्कार देणार ह्याची कल्पना नव्हती का ? ज्ञानेश महारावांनी पुरस्कार का घेतला आणि साळगावकर पुरस्कार द्यायला का गेले ?
Salgavkar अध्यक्ष होते म्हणतात मग त्यांना माहित नसेल काय की कोणाला पुरस्कार द्यायचा आहे ते जरीही माहित नसेल तरीही कालनिर्णय bycott
Hach ‘mahabhag’sapdala ka puraskar dyayala?
Mahalaxmi calendar is always better than recent kalnirnay( it was good till jayant salgaonkar was at helm)
त्या महार राव चा पुरस्कार मुळे काल चा काळ बदलण्याचा हिंद्य निर्णय घेणार हे नक्की..😂😂😂😂😂
काल निर्णय बंद
कालनिर्णय वर बहिष्कार घालू नये. त्यांना फसवण्यात आले आहे. एक मराठी उद्योग आपण इतक्या छोट्या कारणासाठी बंद पडू नये.
साळगावकर हे दुनिया ला शहाणपण शिकवतात त्यांना एवढी अक्कल नाही का. की यांना शरद पवार आणि उद्धव यांनी सांगितले आहे
ज्ञानेश महाराव यांची ती खेळी असावी. जयराज यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला की हिंदुत्ववादी कालनिर्णय नेस्तनाबूत करण्याचाच ईरादा असावा हेच खरे असावे.
अगदी बरोबर 👌
स्वामींचा अपमान केला म्हणून पुरस्कार दिला का ? पुरस्कार देणारे घेणारे यांचे विचार परस्पर विरोधी विचार होते माग का नाकारले नाही ?
डबल स्टँडर्ड चे लोक
This time Mahalaxmi calender only
स्वतःला हिंदू धर्माचा पुरस्कर्ता म्हणतात आणि भाव खायला गेले कशाला व्यासपीठावर.... उलट उमप बंधूंना वडिलकीच्या नात्याने समजवायला हवे होते की अशा माणसाला मी स्मृतिचिन्ह देणार नाही. ठाणे जनता सहकारी बँक तर संघाची आणि त्यांनी अशा माणसाला पुरस्कृत करावे ह्याचे आश्चर्य वाटते.
माळकर साहेब यावेळचे आपले हे विवेचन तितकेसे पटले नाही...
कसला पुरस्कार देण्यात आला महाराना ?
ते एवढे मोठे आहेत का ?
त्याना एवढे महत्व का देता?
काहीतरी विचीत्र घडलं आहे .!
कालनिर्णय या पुढं बंद,अशा लोकांना का मोठ करतात
Boycott Kalnirnay. I have done it. Karan ji vyakti ekhadya vyaktila puraskar dete, tya vishrivishayee puraskar denarya vyaktila kahich mahiti nahi asa houch shakat nahi. Second thing, jo Dnyanesh Maharao Sanatan Dharm, sanskruti, Hindu devi devta, Santa, jyotish, panchang vagaire chya purn virodhat aahe, aani apaman karto, tyala suddha ase puraskar ghetana laaj Kashi watli nahi. Temva ya donhi vyaktincha nishedh zalach pahije.
Maharav hybrid ahe
बाॅयकाट कालनिर्णय महालक्ष्मी कॅलेंडर च घ्यायचाय
Govt also help u
हिंदूंनो सावधान, बहिष्कार टाकण्या पूर्वी विचार करा.
तुम्ही न्यानेश महाराव याचे काही वाकडे करू शकत नाही
पण साळगावकरांचे व पर्यायाने कालनिर्णयचे अस्तित्व संपवत आहेत.
First of all boycott Upams and Thane Janata Sahakari Bank.
हिंदुत्ववादी फार पायाजवळ पहातात 😢
मी कालनिर्णय app uninstall केलं सुद्धा
आता कालनिर्णय जाळून टाका !!
आबा, तुमची भुमिका अगदी योग्य वाटते. आजकाल मुसलमान सुध्दा हिंदूंची नांवे लावुन दूकाने चालवतात. हा त्यातला च प्रकार वाटतो. विशेषतः हा चुकीचा प्रचार याच समाज विरोधकां कडून च होत असावा...
- भिंती वरी ' कालनिर्णय ' च असावे. 🚩🚩🚩
संबंधित व्यक्तींनी काय खरे काय खोटे याचे स्पष्टीकरण देऊन आपला व्यावसायिक तोटा कमी करावा
जयराज यांनी आपली अक्कल विकली का?
हे लोक असे का वागतात? कालनिर्णय नको.
मराठा समाजाला महालक्ष्मी कैलेंडर हवं आहे 😂😂
सलगावकरा ना अक्कल नाही का की आपण कोना नालायकला पुरस्कार देतो, हिंदू लोकांनी जयदत्त यांना सुद्धा अद्दल घडविली पाहिजे.
असा मॅसेज सर्वाना जे स्वतः ला देवाचे बाप समजणारे आहेत त्याना पण गेला पाहिजे,
महाराव याला काय विचाराचे हा तर उद्या माफी पाय पण चाटेल
हा सरळ सरळ साळगावकरांचा कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न आहे. हे ठरवुन केलेल आहे. साळगावकरांना फसवण्याचा प्रयत्न आहे. कालनिर्णयचा खप कमी करण्याचा कुटील डाव आहे.
सत्य आहे
विश्लेषण अजिबात न पटणारे आहे.कदाचित चुकुन साळगावकरांनी ही चूक केली आहे हे पटत नाही.अता वनवासी कल्याण आश्रमाची किंवा अन्यकोणाची कॅलेंडर्स विकत घ्यावीत वा भेट द्यावित
उमप परिवार बद्दल बोललो तर एट्रोसिटी कायदा भोगावा लागेल.
बरोबर, उमप काहीही करू शकतात पण आपण काही बोललो की आहेच अस्रोसिटी.
नाही पटत .स्वामींना श्रीराम ला नावं ठेवणाऱ्यांना लोकांनी जागा दाखवली आहे...sytem बदलायची असेल तर बॉयकॉट बरोबर... त्यांनी माफी मागून आपला व्यवसाय चा विचार करावा
संभ्रम निर्माण करायचं जुने टेक्निक्स आहे लिब्रांदुंच हिंदूंनी संघटित व्हा.
नंदेश उमप यांच्या मृदुगंध पुरस्कार सोहळ्यात ज्यांनी प्रभु श्रीरामाचा, श्री स्वामी समर्थ यांचा अपमान केला त्या ज्ञानेश महाराव यांना पुरस्कार का दिला,
👌सत्य 🙏
Kalnirnaycha thakare zala
Hindu dwestancha satkar kasala
कालनिर्णय, बहिष्कार घातला पाहिजे,मि गेल्या चाळीस वर्षां पासून कालनिर्णय आणत होतो पण ईथुन पुढे विकत घेणार नाही.
दाते पंचांग आहे जयराज म्हणजे जय आणि राज त्यात हे साल गाव कर असो आम्हाला असेच अंगावर घ्यायला आवडतात
9plòò
बंद करा तुमची वायफळ बडबड... निष्कर्ष काढता येत नाही ? मग ती दाढी काढा 😂😂
कोण तू...
ज्ञानेश्वर महाराव मुसलमान आहे का
Maharao Hindu aahet ka?
भिंतीवरी ज्ञानेश महाराव असावा...