विरोधी पक्षने ते पद कुणालाही दे वु न ये कारण कुणाजवळही संख्याबळ नाही ते घटना बाह्य ठरेल आणी जनतेच्या पैशाचा अपव्यय होईल त्यापेक्षा त्यापैश्याचे विकास कामा साठी वा परा व्यर्थ कुण्याच्याही घश्यात घालू नये हि विनंती
आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेता झाला तर सर्वात मोठा वसुली विरोधी पक्ष नेता ठरेल, आणि महाराष्ट्राचे दुर्दैव ठरेल, कोणी जुन्या मैत्री ला जगले तर विश्व्सनियता कमी होईल, दिलदार शत्रू पेक्षा कपटी मित्र वाईट असतो!
आदित्य साहेब तुम्ही विरोधीपक्ष पद न घेता तो भास्कर जाधव यांच्यासारख्य निष्ठावंत शिवसेना आमदार यांना दया. एक चांगला संदेश जाईल हीच अपेक्षा. जय हिंद जय महाराष्ट्र
288 च्या 10% पेक्षा जास्त म्हणजे 28.8 पेक्षा जास्त ,29 पेक्षा जास्त आमदार ,ज्या विरोधी पक्ष गटात असतील ,त्यांचा नेताच विरोधी पक्ष नेता होऊ शकतो ।जर 20 आमदार असतील तर ' विरोधी पक्ष नेता ' हे पद मिळू शकत नाही !
विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेता पदाची मागणी केल्याचे ऐकीवात नाही व हे EVM सरकार काय करायचे ते करु दे सर्व सामान्य जनतेला त्याचे फारशी आस्था नसावी बाकी माळकरजी आपले अभिनंदन 🙏
काय जोडी मिलाली पहा!!! लोकसभा मध्ये अधिकृत विरोधी पक्ष नेता राहुल बाबा तथा महाराष्ट्र विधानसभा मध्ये राहुल गांधीची प्रतिकृति छोटा पप्पुची अनाधिकृत विद्वतेचे विपक्ष नेता हा योगायोग आहे का ?
अडीच वर्षे गद्दार मिंदे खेकडे, टरबूजा म्हणण्यात निघून गेले आता जनतेने कौल दिलाय की विरोधी पक्षनेते पद पण मिळू नये तर का देता , ज्या जनतेने निवडून दिले त्या जनतेचा अपमान आहे
प्रत्येक पक्षाला 20 महिने घेऊदे नाहीतरी मुख्यमंत्री पदाची समान विटणी हवी होती ना? मग आता 3 पक्षात करा की समान वाटणी. आणि उबाठा चे आमदार पण 20 आहेत मग द्या प्रत्येकाला एक एक महिना
युबीटी मध्ये जेष्ठ अभ्यासू अनुभवी खूप वेळा आमदार झालेले खूप वर्ष शिवसैनिक राहिलेले आहेत त्यांना दिले पाहिजे विरोधी पक्ष नेते पद आदित्य बेअककल ना राजकीय अभ्यास ना अनुभव उद्धव ला माल आपल्याकडेच पाहिजे कोणत्याही माध्यमातून, आदित्य इतर जेष्ठ आमदार विसर रुबाब करेल आदित्य मुळे इतर आमदारांचे ही हसे होईल सभागृहात
घटना बाह्य सरकार म्हणता म्हणता घटनाबाह्य विरोधी पक्षनेता व्हायची पाळी आली....
Absolutely right..👍.swati
विरोधी पक्षने ते पद कुणालाही दे वु न ये कारण कुणाजवळही संख्याबळ नाही ते घटना बाह्य ठरेल आणी जनतेच्या पैशाचा अपव्यय होईल त्यापेक्षा त्यापैश्याचे विकास कामा साठी वा परा व्यर्थ कुण्याच्याही घश्यात घालू नये हि विनंती
काय चाललय हे? फोजदारी सशयित ऊथळ तोंडाळ उद्धट अननुभवी मुलाला ही जबाबदारी
आदू, बाळा, राज्या साठी राज्यातील जनते साठी, चांगल्या कामा साठी आडवा नको जाऊ, करण अडवी चाल, कालुगात, घतक् आहे रे बाबा.
अजिबात विरोधी पक्षनेतेपद देऊ नये😂
संख्या बलाने MVAचा कोन्ही विरोधी पक्ष नेता होण्या लायक नाही। फक्त गट नेतेच आहेत
।
आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेता झाला तर सर्वात मोठा वसुली विरोधी पक्ष नेता ठरेल, आणि महाराष्ट्राचे दुर्दैव ठरेल, कोणी जुन्या मैत्री ला जगले तर विश्व्सनियता कमी होईल, दिलदार शत्रू पेक्षा कपटी मित्र वाईट असतो!
आवश्यक तेव्हड़े आमदार कोणत्याच पक्षा कड़े नसतील तर विरोधी पक्ष नेतेपदाचा प्रश्न कसा उद्भवतो?
ह्याला जेल मध्ये का टाकत नाही
आदित्य साहेब तुम्ही विरोधीपक्ष पद न घेता तो भास्कर जाधव यांच्यासारख्य निष्ठावंत शिवसेना आमदार यांना दया. एक चांगला संदेश जाईल हीच अपेक्षा. जय हिंद जय महाराष्ट्र
भास्कर जाधव निष्ठावंत, किती पक्ष फिरून परत शिवसेने मध्ये परत आले. 😀😀😀
😂👌@@bhushannaik9727
काही लोकांना ची विरोध पक्ष नेता पाहीजेत यांना जेल मध्ये पाठवा
288 च्या 10% पेक्षा जास्त म्हणजे 28.8 पेक्षा जास्त ,29 पेक्षा जास्त आमदार ,ज्या विरोधी पक्ष गटात असतील ,त्यांचा नेताच विरोधी पक्ष नेता होऊ शकतो ।जर 20 आमदार असतील तर ' विरोधी पक्ष नेता ' हे पद मिळू शकत नाही !
उबाठा ला हवी तेवढे संख्याबळ नाही त्यामुळे निवड घटनाबाह्य होईल.
या बालीश 😂😂😂
विरोधी पक्षनेतेपद
हास्यास्पद😂😂😂😂
पेंग्विन ला राजकारणात स्थीर होऊ दिले जाणार नाही
विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेता पदाची मागणी केल्याचे ऐकीवात नाही व हे EVM सरकार काय करायचे ते करु दे सर्व सामान्य जनतेला त्याचे फारशी आस्था नसावी बाकी माळकरजी आपले अभिनंदन 🙏
विरोधी पक्ष नेता पद द्यायला नको
आमच्या ग्रामपंचायतीला 9 विरूद्ध 1 असे संख्याबळ आहे. 1 ला विरोधी पक्षनेता करता येते का?
कितीही विरोध केला तरी ,, बहुमत 9 वाल्यांचे असणार ना
त्याची काय किंमत राहील
काय जोडी मिलाली पहा!!!
लोकसभा मध्ये अधिकृत विरोधी पक्ष नेता राहुल बाबा तथा महाराष्ट्र विधानसभा मध्ये राहुल गांधीची प्रतिकृति छोटा पप्पुची अनाधिकृत विद्वतेचे विपक्ष नेता हा योगायोग आहे का ?
काय कुणाचं डोकं फिरलो आहे
जनतेचा कौल घ्या
जनता योग्य निर्णय देईल
असा कोणी विरोधीनेता केला तर परत निवडणूका घ्या
अडीच वर्षे गद्दार मिंदे खेकडे, टरबूजा म्हणण्यात निघून गेले आता जनतेने कौल दिलाय की विरोधी पक्षनेते पद पण मिळू नये तर का देता , ज्या जनतेने निवडून दिले त्या जनतेचा अपमान आहे
अगदी बरोबर आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जनतेने मतांच्या माध्यमातून जो कौल दिला आहे. तेव्हा जनतेच्या मतांचा अजिबात अनादर होता कामा नये. 😡😡
Aadil khan❤
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र मधील राहुल गांधी आहेत तो ही बापा सारखा फक्त बोल बच्चन आहे काही कामाचा नाही त्याला बनवू नये 😂😂😂😂😂
म्हणजे कर्तत्व शून्य म्हणायचे आहे का???😢
पेनग्विनला काहीच देवु नये
Me and My Family Responsibility 😊😂😅
उध्दव आणी आदीत्य ठाकरे फडतुस माणस आहेत पदासाठी पक्षाचा धिगांना केला
केंद्र सरकारमध्ये एक पप्पू व आताही महाराष्ट्रातही दुसरा पप्पू विरोधी पक्ष नेते
पदि बसणार कुठ नेताय महाराष्ट्र!!
मला उध्दव ठाकरे यांचे bhasan ऐकायचे आहे 😂😂
तिकडे एक पप्पू
इकडे संख्याबळ ?
12 Aamdar Bhaskerne suspend kele hote hi aathavan thevavi
आबा खूप छान विश्लेषण सत्य निःपक्षपाती आणि अभ्यासू पुराव्यासह
अजिबात देऊ नये
दुसरा balkduddi.
Maharashtrachi wat lawayala virodhi nete pad
Ghatanabhaya sarkar aahe aadittyala deu naka
Barobar ahe loksabha madhye ek arogant pappu ahe atha rajyat pan dusra arrogant pappu😂
प्रत्येक पक्षाला 20 महिने घेऊदे नाहीतरी मुख्यमंत्री पदाची समान विटणी हवी होती ना? मग आता 3 पक्षात करा की समान वाटणी. आणि उबाठा चे आमदार पण 20 आहेत मग द्या प्रत्येकाला एक एक महिना
Pratekj 4 , 4 mahine dya
।।।
Ha faltu ahe sr rity nahi konla deu nay kam na dham kadya kartat
Aaditya mahakhuchot manus ahe.Uddhavdin cha ha porga mhanje pappu no2…narvekarani virodhi paksh nete pad kunalahi deu naye
दाढी बोकडासारखी वाढलेली दिसते ती नीट ट्रिम करा किंवा काढून टाका
कोणाची आदित्य कि आबा
😂😂😂😂
Light cha angle Pan chukatoy
विरोधीपक्षनेतेपदी ज्येष्ठ म्हणून मा.भास्कर जाधव यांनाच करायला पाहिजे हि जनतेची मागणी आहे.
बाप बेटे आपल्या पेक्षा मोठा कोणाला मlनत नाहीत
म्हणून ही अवस्था झाली आहे😮😂
Jadhav mhanje zali vidhansabhechi ranbhumi...Nako to bilkul nako....nusta bolbacchan ani natki manus.....swati
आदित्य ठाकरे यांना ज्येष्ठतेनुसार नक्कीच विरोधी पक्षनेते पद मिळेल त्यांच्या अनुभवाच्या जोरावर ते विरोधी पक्ष नेते पदाचे पक्के दावेदार आहेत
भास्कर जाधव शेठ यांना मिळावे
बाकी कुणालाच नको, बाळ हट्ट पुराऊ नये अनुभवी नेते हवे
आदित्य ठाकरे जिंदा बाद ❤❤❤❤
विरोधी पक्षनेतेपद नियमानुसार होऊच शकत नाही.अजून काही प्रावधान आहे का?
टिमचा कॅप्टन कुणीही असू ध्या, टिमने जिंकण्यासाठी खेळावे.तेंडूलकर धोनी विराट कोहली हे कॅप्टन होते, ते नंतर दुसर्याच्या कॅप्टनशीपमध्ये खेळले ना.
युबीटी मध्ये जेष्ठ अभ्यासू अनुभवी खूप वेळा आमदार झालेले खूप वर्ष शिवसैनिक राहिलेले आहेत त्यांना दिले पाहिजे विरोधी पक्ष नेते पद
आदित्य बेअककल ना राजकीय अभ्यास ना अनुभव
उद्धव ला माल आपल्याकडेच पाहिजे कोणत्याही माध्यमातून, आदित्य इतर जेष्ठ आमदार विसर रुबाब करेल आदित्य मुळे इतर आमदारांचे ही हसे होईल सभागृहात
महाराष्ट्राचा पप्पू नंबर एक 🐧 😂😂😂😂 दुसरा अदानी चां ड्रायव्हर 😂😂😂
Virodhi paksh netepad dile pahije jine karun ha kiti papu ahe samzel