शरद पवार हे स्वतःच्या पुतण्याचेच कधीही आधारवड होवू शकले नाही,पण आता पुतण्यानेच त्यांचा अधांतरी वड करुन टाकलेला आहे,बाकी प्रभाकरराव आपले विवेचन एकदम सुरेखच.
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
वास्तव विश्लेषण. आदरणीय देवेंद्र फडणवीस जी विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी ह्या सर्वांचीच काय काय बोलणी सहन केलीत, विधान भवनात सुद्धा सर्व एकापेक्षा एक तुटून पडायचे. हे जनतेला ही सहन होत नव्हते.
अगदी बरोबर. प्रत्येक क्षेत्रात लोक आपली प्रतिमा डागळण्याअगोदर रीटायर्ड होतात.अगदी तेंडूलकरसारखे खेळाडू सुध्दा. हा म्हातारा स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली तरी जागा सोडायला तयार नाही.मुलीला पक्षाचा चार्ज हॅन्ड वोव्हर करायचा होता ते जमले नाही.
IT IS WELL SAID BY LATE VIJAY MERCHANT THAT" CRICKETOR SHOUID RETIRE AT THE TIME WHEN PEOPLE ARE ASKING WHY?AND NOT WHEN THE PEOPLE ARE ASKING WHY NOT?. SAME IS APPICABLE IN EVERY FIELD & EVERY WALK OF THE LIFE. 4:03 4:05
देवेंद्र फडणवीस जी सारखा नेता महाराष्ट्रासाठी परत होणार नाही नाही कोठे फ्राड नाही कोणत्याही जाती धर्माचा द्वेष नाही महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेने परत विचार करावा
ह्यांचे पित्ते फडणवीसांना वाट्टेल तसं बोलून त्यांचा अपमान करणार .हे त्यांना फटकारणार सुद्धा नाहीत , पण स्वतः मात्र त्यांच्याकडून सन्मानाची अपेक्षा करणार . अरे वा रे वा ....
कायम भावी पंतप्रधान. म्हणून आम्ही त्यांना बारामतीचे प्रांतप्रधान करून टाकले खरे पण आता 2024 मध्ये बारामती पण हातची जाणार हे जवळ जवळ जवळ निश्चित झाले आहे
शरद पवार ह्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कधी कोणते चांगले काम केलेय? सत्तेच्या हट्टापायी यांनी मराठा व मराठेतर जातींमध्ये सतत काड्या करत महाराष्ट्राच्या प्रगतीला अडथळा निर्माण केलाय. याला कधीच समाजकारण करता आलेले नाही. हे मराठी जनतेने आता तरी ओळखून यांची जागा दाखवली पाहीजे.
बापाचा हा अपमान सुसुच्या जिव्हारी लागला. ती पण सर्व चॅनेल वर रडत होती 😡😡आणि एक आठवण पंढरपूर ला एकादशीची पूजा न करण्याचे किती शांतपणे फडणवीस ने घेतला होता...
Mazi khup ichhya hoti ki devendrajina sapatnik vithalache darshan vhave.te ushira ka hoina pan zale.pandurangachya dari nyay hotoch ani to zala.baas hyachach anand ahe.
आम्ही शपथ घेतली आहे की शरद पवार साहेब अणि उ बा ठा. ला राजकारणातून निवृत्त करणार वाट लावली या दोन्ही लोकांनी महा राष्ट्र ची स्वतः ला मालक समजतात हे दोघे महा राष्ट्र चे

आघाडी सरकारने देवेंद्र ना बोलावले नव्हते म्हणूनच काकाला वाटले असेल की देवेंद्र नी बोलवले नाही. मराठीत म्हणतात ना स्वतः वरून जग ओळखणे.😅 हे त्या काकाला तंतोतंत लागू पडते.
अजीत दादांनी अगदी योग्य आणि उत्तम निर्णय घेतलेला आहे. ते काकांना फारच जवळून बघत आलेले असल्यामुळे ते त्या समारंभात पोचले तर तिथेही फोडाफोडीचे राजकारण सुरू करून त्याही दुधात मिठाचा खडाच काय, पोतं ओततील याची अजीत दादांना खात्री आहे म्हणून त्यांंना दूर ठेवण्यात येतंय.
बीन बुलाये मेहमान होण्यासाठी पण हे किती आसुसलेले...तिथे हजेरी लाऊन विकृत आनंद मिळवायचा होता का. जिथे मानाने आमंत्रण दिले होते,तिथे नाकारले..राम मंदिर...
पूर्वी ऐकलं होतं महाभारतात, एक सज्जन होता, त्याला खायला रोज गाडाभर अन्न, एक रेडा आणि एक माणूस इतक्या वस्तू "खायला" आवडायच्या त्या गोष्टी निव्वळ थापा वाटायच्या. आम्हाला काय माहित नव्हतं, की लिहिणाऱ्यांनी या गोष्टी भविष्यकाळात होणाऱ्या वक्रतुंड, महाकायाला लक्षात घेऊन लिहिल्या होत्या. धन्य त्या व्यास महर्षीची.
ही सर्वी शनि महाराजांची (न्याय देवता) कृपा आहे ज्यानी महराष्ट्रा आणि इतराना (१९९३ पासून वाट बगतत) त्यांना न्याय देयायची शुरूआत केली आहे.....शिशुपाल के पापो गी गिनती पूरी हो गई है उसे अब फल भुगद ना ही होगा... शुरूआत हो गई है.
कोणतंही कर्तृत्व नसलेला बाशिंग बांधलेला भावी पंतप्रधान लाखो पाप करून, आता घरी बसायला तयार नाही. मान मिळवण्यासाठी लायकी लागते. लोकांच्या मनातून उतरला. कायम अंगठा भादर लोकांच्या मतावर निवडून येणाऱ्याची काय किंमत?
@@cbda231मोदी शरद पवार एवढं घाणेरडं राजकारण करत नाहीत. आता लिब्रांडू पणा दाखवण्याआधी आधी 13वा बॉम्बस्फोट कुठे झाला होता हे पवारांना जाऊन विचारा आधी. 😂😂😂
सर मी कट्टर शिवसैनिक आहे सर पण या पुढे एकाच घरात एकच पद घ्यावे हीच आपणास विनंती सर यापुढे एकाच मागणी करा नको घराणे शाही आपण एकच मागणी करा आमदार खासदार यांनी आपले मुलांना किंवा नातेवाईकांना यांना सोडुन कार्यकर्ते यांना उमेदवारी द्यावी हि माझी अपेक्षा आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अभिनदनवेळेची पण एक वेगळीच खासियत आहे.. 😎💐 हसणाऱ्याला कधी रडवेल, 😊 आणि रडणाऱ्याला कधी हसवेल सांगता येत नाही... 🌻☀️! 🙌🙏🙃💐 सूर्यवंशी सरांचा अभिनंदन जनतेला माहित आहे महाविकास आघाडी सरकार अहंकाराला धरून राजकारण करत होते आताचं सरकार अहंकाराला धरून राजकारण करत नाही कायद्यानुसार राज्य चालते कायद्यानुसार राज्य चालाव् ही सुद्धा जनतेची इच्छा असते म्हणून पवारांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही❤❤❤❤❤❤❤❤
Sir, excellent analysis. The time makes all calculation at the right time. And SP is realising the time he had made insulting things with DF. Again it is right decision by CM and DCM to refuse the lunch invitation of SP.
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना.. मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,तसेच पवार साहेबांनी महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
फडणवीस साहेब एक उच्च शिक्षित व सुसंस्कारित राजकारणी आहे.
शरद पवार हे स्वतःच्या पुतण्याचेच कधीही आधारवड होवू शकले नाही,पण आता पुतण्यानेच त्यांचा अधांतरी वड करुन टाकलेला आहे,बाकी प्रभाकरराव आपले विवेचन एकदम सुरेखच.
अहो त्यानीच सांगीतल होत की बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो . त्याच शब्दाचा मान राखला असेल 😂😂
हा बैल आधार घेऊन चालतो तरी बोलतो मी जवान.
क्या बात है!😅👌👌👌
छा काहीतरी बोलता, सरळ कसाबाला बोलवा, तसं कसाब ओळखीचा असेलच त्यांच्या
बैलाचा अपमान करू नका राव!🙏
बैल शेतकऱ्याशी, त्याच्या धन्याशी ईमानदार असतो!
तरस मात्र मेलेल्यावरच, सडल्या-कुजल्या वरच जगतो!✌️
@@Hindustan_Zindabad 😄
शरद पवार एक राजकीय दृष्ट्या संपलेला अध्याय आहे,
उगाच अस्तित्व दाखविण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे बस्स.
अपशकुनीना कार्यक्रमाला बोलवत नाहीत.
खूप छान अगदी बरोबर बोललात.
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
कंमेंट delete करून kahinhi होत खोटी माहिती पासवतोय का नालायक
वास्तव विश्लेषण. आदरणीय देवेंद्र फडणवीस जी विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी ह्या सर्वांचीच काय काय बोलणी सहन केलीत, विधान भवनात सुद्धा सर्व एकापेक्षा एक तुटून पडायचे. हे जनतेला ही सहन होत नव्हते.
योग्य वेळी निवृत्ती घेतली तरच मान सन्मान मिळतो ! नाहीतर राष्ट्रीय राज्य स्तरावर सोडा ! गल्लीतही कुणी विचारत नाही ! 🙏🚩🚩
अगदी बरोबर. प्रत्येक क्षेत्रात लोक आपली प्रतिमा डागळण्याअगोदर रीटायर्ड होतात.अगदी तेंडूलकरसारखे खेळाडू सुध्दा. हा म्हातारा स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली तरी जागा सोडायला तयार नाही.मुलीला पक्षाचा चार्ज हॅन्ड वोव्हर करायचा होता ते जमले नाही.
@@environmentalhealthsafetye104
🙏👍👍👍👍
म्हणजे तुम्हाला कुत्रा म्हणायचे का😂😂😅
IT IS WELL SAID BY LATE VIJAY MERCHANT THAT" CRICKETOR SHOUID RETIRE AT THE TIME WHEN PEOPLE ARE ASKING WHY?AND NOT WHEN THE PEOPLE ARE ASKING WHY NOT?. SAME IS APPICABLE IN EVERY FIELD & EVERY WALK OF THE LIFE. 4:03 4:05
पदावर असल तरच शेवटचा सन्मान मिळेल ना भरभरून😮 नाही तर जाईल विस्मृतीत😢
देवेंद्र फडणवीस जी सारखा नेता महाराष्ट्रासाठी परत होणार नाही नाही कोठे फ्राड नाही कोणत्याही जाती धर्माचा द्वेष नाही महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेने परत विचार करावा
महाराष्ट्रातील राहिलेले उद्योग गुजरातला पाठविण्यासाठी देवेंद्र फसवणूक महाराष्ट्राला हवे आहेत का?सगळा महाराष्ट्र ( मुंबई )सह गुजरातला नेण्यासाठी?
फोडणवीस .....
फक्त मराठा द्वेष
@@shivajiwaghmode6998mumbai Maharashtra la lutnare chor bhrashtaachaari ghotaalebaz khandanikhor vasulibaz Uddhavoddin khan budda maulana sharuddin PAWAR budda pahijet ka tumala
@@shivajiwaghmode6998काय त्याच त्या शिळ्या कंमेंट्स करता हो ? तुम्हाला कंटाळा नाही आला का ? छोट्या पोरांना पण पटणार नाही तुमचं म्हणणं 😅
चिपी विमानतळाच्या उद्घाटनालाही बोलावले नव्हते देवेंद्रजींना.
आणि मेट्रो च्या पण😮
ह्यांचे पित्ते फडणवीसांना वाट्टेल तसं बोलून त्यांचा अपमान करणार .हे त्यांना फटकारणार सुद्धा नाहीत , पण स्वतः मात्र त्यांच्याकडून सन्मानाची अपेक्षा करणार . अरे वा रे वा ....
शेजारधर्म पाळायचा नाही पण शेजारच्या लग्नात नथ घालून नटून थटून मिरवायला पाहिजे.पवारांचे तसेच झालं.
एकदम बरोबर बोललात एकदम.
बरोबर
@@vaishalideshmukh9987👍
त्यापेक्षा कोना बरोबर तरी फोटो kadhun हा फडणवीस चा माणुस म्हणून फसवतील
देवेंद्र फडणवीस की जय हो
गेले ते दीवस
राहणार फक्त
आठवणी.. साहेबांचे पंतप्रधान होयाचे
स्वप्न भंग झाले😅😅😅
😂😂😂😂😂
कायम भावी पंतप्रधान. म्हणून आम्ही त्यांना बारामतीचे प्रांतप्रधान करून टाकले खरे पण आता 2024 मध्ये बारामती पण हातची जाणार हे जवळ जवळ जवळ निश्चित झाले आहे
@@anilgore6790 👍👍👌
खूपच छान व मोजक्या शब्दात शाल जोडे हाणले आहेत.🙏👌👍
कर्माचा सिद्धांत, पुस्तक फार छान आहे.....!! सगळे अनुभव खरे ठरले.....!
लेखकाला मानलं पाहिजे, त्याचा सनातन धर्माचा अभ्यास जबरदस्त आहे. 👌👌
साहेब, फार चांगली चपराक मारलीत. धन्यवाद .
प्रभाकरजी विवेचन नेहमी प्रमाणेच अप्रतिम . आबूराव - बाबूरावची गोष्ट तर एकदम मस्त . धमाल आली ऐकताना . 😀👍👍
जनतेची स्मरणशक्ती कमी असते. त्यामूळे असे जुने किस्से वारंवार सांगणे जरुरीचे असते.
नाही बोलावले तर बिघडले काय? हे कोण लागून गेले की त्यांना बोलावलेच पाहिजे
आता देवाघरी जाण्याची वेळ आली आहे तर कोणाच काय ? आणि कशाच काय? स्वताच हस करून घेण्याची सवय झाली आहे.
हे देवाघरी नाही देवेंद्रवासी होणार.शब्दांचा खेळ करीत असतो.
देवाघरी शक्य आहे
ठीकाण बदला
हा देव मानत नाही. स्वतः ला हिंदू म्हणून घेत नाही हा मेल्यावर हिंदूस्मशानभूमीत जागा देऊ.नये.
अगदी बरोबर प्रभाकरजी .....जे पेरलंय तेच उगवत आहे 😂😂😂
'लग्न कुणाचही असो....नवरा मीच'.....अशी यांची स्थिती!!😂
👌👌😀
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
😂
शरद पवार संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे आणि शिवसेनेची वाट लावली हे उध्दवला अजून समजलेच नाही खरच पवार साहेब बास आता राजकारण जरांगेना तुम्हीच उठवून बसवलय.
म्हणूनच आता त्या जरांगेचाही बाजार उठायची वेळ आली आहे. ..😢
okingle2293 jarangya cha bajar already uthlay
शरद पवार ह्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कधी कोणते चांगले काम केलेय? सत्तेच्या हट्टापायी यांनी मराठा व मराठेतर जातींमध्ये सतत काड्या करत महाराष्ट्राच्या प्रगतीला अडथळा निर्माण केलाय. याला कधीच समाजकारण करता आलेले नाही. हे मराठी जनतेने आता तरी ओळखून यांची जागा दाखवली पाहीजे.
@@ashokingle2293एकदम बरोबर.
@@manojpawar7492फक्त भांडणं लावने इतकंच काम शरद काकांनी केलय.
प्रभाकर जी, वाकडतोंड्यासाठी एव्हडा मोठा व्हिडिओ करायची गरजच नाही.. फक्त तुम्ही कोण (हु यू) एव्हढेच विचारा निदान व्हिडिओ चे शिर्षक तरी द्यायचे
वाकड्याची अंडी पिल्ले काढायची असतात.हि काही स्तुतीसुमने नाहीत.
शंभर शरद पवार = एक देवेंद्र फडणवीस! देवेंद्र फडणवीस की जय हो!
खरं आहे.
शरद पवारांचा एक झा ट......शंभर देवेंद्र फडणवीस 😂😂😂
Bina Ed CBI cha kai zhatta devendra
@@cbda2312.5 वर्ष मविआ च सरकार होतं, त्यात फडनविसाची झा तरी सरळ करता आली होती का?
केळ
बापाचा हा अपमान सुसुच्या जिव्हारी लागला. ती पण सर्व चॅनेल वर रडत होती 😡😡आणि एक आठवण पंढरपूर ला एकादशीची पूजा न करण्याचे किती शांतपणे फडणवीस ने घेतला होता...
Mazi khup ichhya hoti ki devendrajina sapatnik vithalache darshan vhave.te ushira ka hoina pan zale.pandurangachya dari nyay hotoch ani to zala.baas hyachach anand ahe.
Coolest one
Kelvinator Refrigerator.
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली ..
आम्ही शपथ घेतली आहे की शरद पवार साहेब अणि उ बा ठा. ला राजकारणातून निवृत्त करणार वाट लावली या दोन्ही लोकांनी महा राष्ट्र ची स्वतः ला मालक समजतात हे दोघे महा राष्ट्र चे
😂 अन मग त्या राऊत साहेबाच काय?
पुरून उरणार ते फक्त देवेंद्र फडणवीस.
घे घंटा ❤
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
अतिशय बोध घेण्यासारखे विश्लेषण जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
आघाडी सरकारने देवेंद्र ना बोलावले नव्हते म्हणूनच काकाला वाटले असेल की देवेंद्र नी बोलवले नाही. मराठीत म्हणतात ना स्वतः वरून जग ओळखणे.😅 हे त्या काकाला तंतोतंत लागू पडते.
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है.
अजीत दादांनी अगदी योग्य आणि उत्तम निर्णय घेतलेला आहे. ते काकांना फारच जवळून बघत आलेले असल्यामुळे ते त्या समारंभात पोचले तर तिथेही फोडाफोडीचे राजकारण सुरू करून त्याही दुधात मिठाचा खडाच काय, पोतं ओततील याची अजीत दादांना खात्री आहे म्हणून त्यांंना दूर ठेवण्यात येतंय.
फक्त एक खासदार... ☝
पण प्रचंड उपद्रवमूल्य!!! 😳😱
धन्यवाद सूर्यवंशी साहेब.आफलातून विश्लेषण जसे पेरले तसे उगवते. मान दिला तर मान मिळतो.हे यांना समजत नाही का.
करावे तसे भरावे...नियती सुड उगावतेय यांच्या कर्मावर...🙂
लय भारी prabhakarji!!! हे dwapar yug आहे ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत समज दिली jatey
पंत प्रधान नाय झाले।। हे जनते चे नसीब।। जय महाराष्ट्र।।
माणूस बोलावण्यासारखा असेल तरच त्या माणसाला कार्यक्रमाला बोलावलं जातं असा एक औपचारीक नियम आहे त्याप्रमाणे हे आहे... 😊
आमंत्रण नसलं तरी ' बिन बुलाए मेहमान ' निघालेत तरातरा ....
येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असा प्रकार.
😅😅
😂😅😂जबरदस्त
आमत्रंण नाही काय नाही आणि तुतारी वाजवायला चाललेत पवार.
😂😂😂
नमस्कार आताच बातमी वाचली. शरद पवार यांनी सांस्कृतिक मंत्रालयास सांगितले की त्यांना शासकीय कार्यक्रमात बोलवू नयेत. धन्यवाद 🎉🎉नमस्कार
चांगली बातमी दिली
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
एकदम भारी विवेचन प्रभाकरजी! 👌👌👌
हे सगळे प्रसंग जनतेने विसरावे म्हणून उद्धवआणि पवारची इकडे तिकडे जाण्याची भेटी देण्याची वळवळ सुरू झालेली आहे😂
मुलगी साठी बारामतीकरांचे मन वळवण्याचा एक प्रयत्न
😁 ह्याला निमंत्रण देऊन कोण शहाणा अपशकुन करून घेईल!!😁😁😁
बीन बुलाये मेहमान
होण्यासाठी पण हे किती आसुसलेले...तिथे हजेरी लाऊन विकृत आनंद मिळवायचा होता का.
जिथे मानाने आमंत्रण दिले होते,तिथे नाकारले..राम मंदिर...
कारण , हा जिथे जाईल तिथे काड्याच करेल.
😂😂😂
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
फार चांगले झाले मुख्य, उपमुख्यमंत्री जाणार नाही ते, जेथे सन्मान नाही तेथे अन्न घेऊ नये
खूप छान विश्लेषण करत आहे सर
Support to Devendra ji Saheb!
अप्रतिम भाषेत विश्लेषण!🎉
महा राष्ट्र राज्य का सबसे बड़ा जय चंद शरद चंद्र पवार है मराठी भाई जागो
पूर्वी ऐकलं होतं महाभारतात, एक सज्जन होता, त्याला खायला रोज गाडाभर अन्न, एक रेडा आणि एक माणूस इतक्या वस्तू "खायला" आवडायच्या त्या गोष्टी निव्वळ थापा वाटायच्या. आम्हाला काय माहित नव्हतं, की लिहिणाऱ्यांनी या गोष्टी भविष्यकाळात होणाऱ्या वक्रतुंड, महाकायाला लक्षात घेऊन लिहिल्या होत्या. धन्य त्या व्यास महर्षीची.
काळ बदलला आहे त्याची पावले ओळखून तरी या पुढे काकांनी वागल पाहिजे उगाच बिन बुलाये मेहमान बनून आहे ही साख मातीमोल करून घेऊ नये.
ही सर्वी शनि महाराजांची (न्याय देवता) कृपा आहे ज्यानी महराष्ट्रा आणि इतराना (१९९३ पासून वाट बगतत) त्यांना न्याय देयायची शुरूआत केली आहे.....शिशुपाल के पापो गी गिनती पूरी हो गई है उसे अब फल भुगद ना ही होगा... शुरूआत हो गई है.
शनी महाराज महाराष्ट्राच्या मागे 1980 पासून आजतागायत लागलेत
कोणतंही कर्तृत्व नसलेला बाशिंग बांधलेला भावी पंतप्रधान लाखो पाप करून, आता घरी बसायला तयार नाही. मान मिळवण्यासाठी लायकी लागते. लोकांच्या मनातून उतरला. कायम अंगठा भादर लोकांच्या मतावर निवडून येणाऱ्याची काय किंमत?
शरद पवार नाही , शरफू मियां
जन्मभर शाफुआ शाफूआ केल पण कोणाचा एकही गुण या माणसाने घेतला नाही.काय कमाल आहे ना.
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
विश्लेशन 100% खरे आहे
जय श्रीराम प्रभाकरजी, विश्लेषण खुप छान व वास्तवतेला ऊद्देशून केलत. धन्यवाद.
पवार साहेब बास झालं असलं घाणेरड राजकारण घ्या आता तरी निर्वृती.
Modi cha pan bass zala atta ghya retirement 😂
@@cbda231मोदी शरद पवार एवढं घाणेरडं राजकारण करत नाहीत.
आता लिब्रांडू पणा दाखवण्याआधी आधी 13वा बॉम्बस्फोट कुठे झाला होता हे पवारांना जाऊन विचारा आधी. 😂😂😂
@@cbda231त्यांना तुम्ही सांगायची वेळ तर अजिबातच येणार नाही😅
दोघांच्या वयात फरक आहे
@@cbda231😂😂😂modi 100 che zali tri he boltil modi havet video mdun
देवेंद्र जी आणि शिंदे साहेब जेवायला जाणारच नाहीत.
शत्रू कडिल जेवण म्हणजे विष.
असे आर्य चाणक्यांचे वचन आहे.
म्हणून जाणार नाही हे योग्यचं.
त्यांनी केलेल्या प्रत्येक घृणास्पद कृत्या ची परतफेड करावीच लागणार आहे.
बास झालं की आता मान आणि सन्मान .सन्मानाने निवृत्त व्हावे ना आता .
कायमची निवृत्ती होणार असेल बहुतेक 😢
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
पण मला खूप बरं वाटतंय. धन्यवाद रामा! जय श्रीराम!
फार सुंदर विश्लेषण केलय आपण प्रभाकर जी 😊 जूने जाऊ ध्या मरणा लागूनी व्देष मनातून काढूया, पुढील पिढीचे भले करण्यासाठी आता पाऊले उचलूया 🥰 धन्यवाद 🌷🙏
अप्रतिम विश्लेषण. Excellent प्रेझेंटेशन
म्हातारा बैल झाला की........
जसे करावे तसेच भरावे, साडेतीन जिल्हे ही आता राहणार नाहीत.
तथास्तु
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
उध्वस्त ठाकरे यानी स्वतःचे मनाचे अगर नैतिकतने वागण्याचा 1% सुध्दा जाणूनबुजून मुख्यमंत्रीपदी असतांना प्रयत्न केला नाही.अप्रामाणिक माणूस....
प्रभाकरजी प्रणाम आपण एक करा या नीच मानसाचे नांव घेन टाळा
देवाभाऊ जय हो
महाराष्ट्रातील तीन रिकामटेकडे आता फडफडतचं राहतील,"चिरकुटं संज्या, उध्दट वाकय्रा, शरदोद्दीन"!☺️😊😢😢😢
मस्त विवेचन . धन्यवाद संतोष गोवा
प्रभाकर राव तुमचे विश्लेषण अगदी 100 पर्सेंट बरोबर आहे.
अतिशय सुंदर संतुलीत विश्लेषण.
U have projected this issue in a very nice way.good explanation.
मस्त विश्लेषण. 👍
आम्हाला खूप आवडला तुझ विवेचन....😊
आयत्या बिळावर नागोबा व्हायला आवडते साहेबाना.सुंदर विश्लेषण.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🏹
देवेंद्रजी फडणवीस साहेब जिंदाबाद 🚩
मुंबई मधला मेट्रो प्रकल्प ज्याची सुरवात फडणवीसांनी केली होती तरीही उद्घाटनाला उद्घटने त्यांना नव्हते बोलावले. त्याचे काय??
खरे आहे. नेहमीप्रमाणेच चपखल विवेचन ✨✨✨
सर असे म्हणा प्रादेशिक पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष 😂😂😂😂
दादा खरच तुम्ही खुप छान स्पष्टीकरण देता . म्हणजे समजुन सांगता .
त्यांचे निमंत्रण स्वीकारले नाही पाहिजे भरवसा नाही भानामती करतील नाहीतर जेवणातून काहीही देऊ शकतात
आमत्रंण नाही काय नाही आणि चाललेत तुतारी वाजवायला.
सर मी कट्टर शिवसैनिक आहे सर
पण या पुढे एकाच घरात एकच पद घ्यावे हीच आपणास विनंती सर यापुढे एकाच मागणी करा नको घराणे शाही
आपण एकच मागणी करा आमदार खासदार यांनी आपले मुलांना किंवा नातेवाईकांना यांना सोडुन कार्यकर्ते यांना उमेदवारी द्यावी हि माझी अपेक्षा आहे
अहो बाबुराव वाकडे ....
तिरडी वर पडण्यासाठी केंव्हा पासून आमंत्रण दिलेय पण तुम्ही स्वीकारीत नाही ना...
एकदमच झक्कास विषलेशण केलें आहे
Devendra Fadnavis is intelligent and smart, and more than anything, a very ethical person.
The other person is exactly the opposite.
टार्गेट फक्त देवेंद्रजी बाकी काही नाही
योग्य केलं अजित पवारांनी 👌👍
हुकलेला म्हातारं😂😂😂
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
आयोजकाने ठरवायचं कुणाला मान द्यायचा, कुणाला पान द्यायचं आणि बारामतीच्या बाबुरावाला धत्तुरा द्यायचा.
धत्तु-यालाही किंमत असते.
ह्याला आता तेवढीही राहिली नाही. स्वतः च ती घालविली आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अभिनदनवेळेची पण एक वेगळीच खासियत आहे.. 😎💐
हसणाऱ्याला कधी रडवेल, 😊 आणि
रडणाऱ्याला
कधी हसवेल सांगता येत नाही... 🌻☀️! 🙌🙏🙃💐
सूर्यवंशी सरांचा अभिनंदन जनतेला माहित आहे महाविकास आघाडी सरकार अहंकाराला धरून राजकारण करत होते आताचं सरकार अहंकाराला धरून राजकारण करत नाही कायद्यानुसार राज्य चालते कायद्यानुसार राज्य चालाव् ही सुद्धा जनतेची इच्छा असते म्हणून पवारांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान धन्यवाद
पूर्वी केलेल्या चुका भोगावेच लागणार... God is grate....
खर म्हणजे आता पवार साहेबांना त्यांच्या वयाचा आणी प्रकृती लक्षात घेवून कोणत्याही कार्यक्रमाला बोलवू नये . त्यांना आराम करू द्यावा.
मुकेशभाऊचे जामनगरला जिलबी फापडा फुकटात खाऊनच येणार आल्यावर गुजरातील शिव्या देणारच..
उबाठा पण हेच करणार.
@@samidhabhusawalkar1981 ते पण सहपरिवार आणि ते ही पूर्ण तीन दिवस
😂😂😂
खाल्ल्या ताटातच xxयची सवय आहे उध्दवला
काकांनी काळाची पावले ओळखून तीर्थयात्रेला निघावे
ते समजले असते तर आज इतकी बदनामी झाली नसती
पवारानी काशी करावी हे योग्य वाटेल.
@@ushajoshi4339शरम भी शरमायेगी इतना बेशरम है.
हा तर देवांना मानतच नाही याने हास यात्रा करावी
तसे असेल तर अयोध्या वारी न चूकता करावी, आली काही अक्कल तरी मिळवली.
वा प्रभाकरराव, छान विवेचन 👍👍👌🙏🙏😊
Sir, excellent analysis. The time makes all calculation at the right time. And SP is realising the time he had made insulting things with DF. Again it is right decision by CM and DCM to refuse the lunch invitation of SP.
Devendraji is our real Hero baki Thakrey Raut n saradpawar is third category neta
Right
😂😂😂
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना.. मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,तसेच पवार साहेबांनी महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
साहेब तुतारी कोणत्या तोंडाने वाजवतात हो?😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काय वाकड्या तोंडानी वाजवणार ??
सध्या कोणत्याही तोंडाने वाजवली तरी चिरका आवाजच येणार 👍
😂😛😝🤣😜
सायेब गांडीतून वाजवतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? निधेद आहे तुमचा? शी बाबो
हे थेरड कधी जातोय याची. वाट. सगळा. महाराष्ट्र
पाहतोय