रहाळकर राम मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि इतिहास!| गोष्ट पुण्याची -१०३|Rahalkar Ram Mandir Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2023
  • रहाळकर राम मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि इतिहास!| गोष्ट पुण्याची -१०३|Rahalkar Ram Mandir Pune
    रामनवमी असली की पुणेकर सदाशिव पेठेतील एका मंदिरात आवर्जून दर्शनासाठी येतात ते मंदिर म्हणजे रहाळकर राम मंदिर. जवळपास १८३ वर्षांपूर्वीचं हे मंदिर आणि या मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण असलेली रामाची मूर्ती हा औत्सुक्याचा विषय आहे. आपण आजवर रामाची मूर्ती ही राम-लक्ष्मण-सीता अशी पाहिली असेल, पण इथली मूर्ती काहीशी वेगळी आहे. या 'गोष्ट पुण्याची'च्या भागात रहाळकर राम मंदिराला भेट देऊयात आणि त्याचा इतिहास जाणून घेऊयात.. #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 30

  • @vijayranade3839
    @vijayranade3839 9 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम.
    खूपच सुंदर देऊळ आणि
    श्री. आमोद रहाळकर ह्यांनी उत्तम माहिती दिली. धन्यवाद.

  • @surekhadange4018
    @surekhadange4018 9 หลายเดือนก่อน +2

    खूप दुर्मिळ माहिती मिळाली.खूप धन्यवाद🙏

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 9 หลายเดือนก่อน +1

    छान उपक्रम राबविले जातात ह्या श्रीराम मंदिरात खूपच प्रसन्न वाटल...पुण्यात येणं होत च दगडूशेठ गणपती चे दर्शन घेणे पण होतेच पुदचे वेळी आवर्जून ही सुंदर व वैशिषटयपूर्ण श्रीराम पंचायतन चे दर्शन घेण्याचा यत्न करणार च ..जय श्रीराम जय हनुमान..🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rasikajoshi4089
    @rasikajoshi4089 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली आमोद रहाळकर ने,आम्ही रहाळकर राम मंदीर समोर राहतो,आम्हाला तेथील उत्सवाची चांगलीच प्रचिती येते.

  • @anandsawant4262
    @anandsawant4262 9 หลายเดือนก่อน

    🙏🚩 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🚩🚩💐💐💐

  • @satishchandvankar1010
    @satishchandvankar1010 9 หลายเดือนก่อน +5

    युट्यूब माध्यमांच्या दिशेने प्रवास करुन पुणे शहर येथील रहाळकर राममंदिर यांचे थेट दर्शन देऊन आनंद दिला विशेष कौतुक सतीश चांदवणकर परिवार

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @varshamaru8866
    @varshamaru8866 9 หลายเดือนก่อน

    Khup j chan mahiti dili bauv Jai shree Ram

  • @leenamane5824
    @leenamane5824 9 หลายเดือนก่อน

    खरोखर खूपच सुंदर विचार

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 9 หลายเดือนก่อน +1

    श्री राम जय राम जय जय राम!

  • @kalyani.gavli19
    @kalyani.gavli19 9 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 9 หลายเดือนก่อน +1

    Very very nice 👌👍🙏
    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @VeeeBeee
    @VeeeBeee 9 หลายเดือนก่อน +2

    मी लहानपणी तिकडे जवळच राहायचे. रामनवमीला खूप सुंदर कार्यक्रम आमच्या आवडीचा.
    खूप छान उपक्रम /प्रयोग आमोद जी.

    • @idcnik01
      @idcnik01 9 หลายเดือนก่อน

      Mi pan jawalach rahat hoto. Gay aali Talegaokar wada. Khup chaan athvani aahet. Mi Rahalkarankade tution sathi jaat hoto.

    • @madhurarahalkar5072
      @madhurarahalkar5072 4 หลายเดือนก่อน

      Te majhe sakhe kaka aahet ​@@idcnik01

  • @vinayakchine3705
    @vinayakchine3705 9 หลายเดือนก่อน

    Nice informative video . Jai Shree Ram

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 4 หลายเดือนก่อน

    🚩🌹🚩🙏🚩🌹🚩

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 9 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम
    🙏🙏🙏🌹🚩

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 9 หลายเดือนก่อน

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 9 หลายเดือนก่อน

    Jay shree ram 🙏 ⚘️🙏

  • @dnyaneshlanke9085
    @dnyaneshlanke9085 9 หลายเดือนก่อน

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram.🙏🙏🙏

  • @sulbhakale3121
    @sulbhakale3121 9 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏 मी आता 80 आहे माहिती खूप छान आहे माझी एक आत्या रहाळकरांकडे दिलेली होती मला एवढ्यात तिची आठवण येत होती आणि आज ही माहिती मिळाली जय श्रीराम 🙏

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 9 หลายเดือนก่อน

      5:39 मी 1958 सालापासून हे देऊळ बघत आहे

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 9 หลายเดือนก่อน

    मध्य प्रदेशातील हरदा येथे गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेली pattabhishek राम मूर्ती आहे .बस ने परिक्रमा दरम्यान गेलो होतो आम्ही..तिथे पंचायतन सोबत वशिष्ठ v नर्मदा mayya मूर्ती आहेत ..सहज माहिती म्हणून सांगितले .
    हे मंदिर खूपच छान वाटले .आल्यावर भेट द्यायची नक्कीच इच्छा आहे..

  • @kirtibhat5925
    @kirtibhat5925 9 หลายเดือนก่อน

    One of oldest Ram temple in Pune

  • @bhagyashreepatole8900
    @bhagyashreepatole8900 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती🙏🙏🙏

  • @ajinkyanazare3130
    @ajinkyanazare3130 9 หลายเดือนก่อน

    रआमरआयआचआ फाटो मोठा बघता येईल असा कृपया टाकावा मी 73 आहे त्यामुळे तेथे येऊ शकत नाही हा फोटो मी मोबाईल वर ठेवून रोज दर्शन घेउन श्री राम जय राम जय जय राम मी फोटोंची वाट पाते

  • @girishsuryawanshi4186
    @girishsuryawanshi4186 9 หลายเดือนก่อน +1

    यूं ही नहीं है भारत की पहचान दुनिया में बुद्ध से, 84000+ बौद्ध स्तूप (असोक), कई करोड बुद्ध मूर्तियां (कनिस्क), भारत को बुद्ध की धरती कहा जाता है, बुद्ध एक ऐसा सत्य है जो मिटाए ना मिटा, छुपाए ना छिपा, बुद्ध ही सत्य (इतिहास) है.

  • @harshalpadhye1995
    @harshalpadhye1995 9 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम