काय आहे खुन्या मुरलीधर या नावामागचा इतिहास? | गोष्ट पुण्याची भाग २७ | Khunya Murlidhar Mandir Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • काय आहे खुन्या मुरलीधर या नावामागचा इतिहास? | गोष्ट पुण्याची भाग २७
    श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे मुरलीधर. या मुरलीधराचे पुण्यामध्ये सुमारे दोनशे पंधरा वर्ष जुने मंदिर असून याचे नाव आहे खुन्या मुरलीधर. नावावरुनच लक्षात येतं की या मंदिराला रक्तरंजित असा इतिहास असावा. आजच्या भागात आपण याच खुन्या मुरलीधरच्या नावामागची गोष्ट जाणून घेणार आहोत.
    What is the history behind the name Khunya Muralidhar? | Story Pune Episode 27
    Muralidhar is one of the many names of Lord Krishna. This Muralidhar has a temple in Pune which is about two hundred and fifteen years old and its name is Khunya Muralidhar. The name itself suggests that this temple must have a bloody history. In today's episode we are going to know the story behind the name of this murderer Muralidhar.
    #khunyamuralidhar #upashivithoba #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 30

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 ปีที่แล้ว +6

    मंदिराच्या एका बाजूने बांबूचा आधार दिलेला दिसला, नगरपालिकेने जीर्णोद्धार करायला घेतला आहे का?
    "गोष्ट पुण्याची" मुळे आम्हाला पुण्यातल्या कित्येक वास्तूंची आणि इतिहासाची माहिती होते आहे., खरंच पुण्यात जागोजागी अशी अनमोल रत्न आहेत, ह्याचे जतन व्हायला हवे.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली.
    खुन्या मुरलीधर या वैचित्र्य पूर्ण नावाचे नेहमीच आश्चर्य वाटत असे.. मात्र या Video मुळे त्याचे खरे कारण कळले.. धन्यवाद 👍🙏
    ( एक छोटी सूचना.. मूर्त्या असा उल्लेख न करता मूर्ती असाच उल्लेख करावा..)

  • @Bollywoodpg3
    @Bollywoodpg3 6 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती दिली असे च इतिहास सांगता धन्यवाद

  • @rajanipatil90
    @rajanipatil90 ปีที่แล้ว +5

    बाई गं! मूर्ती या शब्दाचं अनेकवचन मूर्त्या होत नाही. एक मूर्ती आणि अनेक मूर्तीच!

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 4 หลายเดือนก่อน

      Content Var Laksh Dya Subject Topic Var He Kaya Exam Nahe 🤠💦🌹

  • @shrirambhojnlay6103
    @shrirambhojnlay6103 2 ปีที่แล้ว +5

    इतिहासाचा समृद्ध वारसा जपणाऱ्या लोकसत्ताचे खूप खूप आभार इतिहास संशोधन मंडळ भरत नाट्य मंदिर विद्यार्थी गृह रेणुका स्वरूप प्रशाला नागनाथ पार् व सदाशिव नऊ ही नवीन समृद्ध बिल्डिंग या सर्वांची ओळख अगदी जवळून पटली

    • @lalitadatar
      @lalitadatar 8 หลายเดือนก่อน

      Itihasacha samruddh varsa japnarya Loksattace khup khup abhar

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 2 ปีที่แล้ว +3

    कृपया खुन्या मुरलीधर मंदीराच्या जवळच असलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदीर व एस. पी. कॉलेज जवळ केशवसुत रस्त्यावर असलेल्या खजिना महाल मारुती मंदिरावर व्हिडीओ करा.

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 ปีที่แล้ว

    राधे राधे राधे राधे🙏

  • @Mr18081964
    @Mr18081964 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद!

  • @ganeshsonawane5983
    @ganeshsonawane5983 ปีที่แล้ว

    मला आवडली🌹🌹🌹👌👌👌👌

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว

    KHUPCHAANPLEASE BRING MORE HISTORICALTRUTHS OF PUNE

  • @prakashkshirsagar2797
    @prakashkshirsagar2797 2 ปีที่แล้ว +7

    अगबाई मुर्ती म्हण ना. मुर्त्या काया.

    • @ssrian6303
      @ssrian6303 2 ปีที่แล้ว +2

      Chuka kadaycha soda Ani ithihaas aika nahi ter kuni vicharla ter tondavar padal

    • @seemasahasrabudhe9777
      @seemasahasrabudhe9777 2 ปีที่แล้ว +1

      मी पण तेच म्हणणार होते

    • @vinaydixit935
      @vinaydixit935 2 ปีที่แล้ว +3

      निष्कारण चुका काढत बसण्याची काही लोकांना सवयच होऊन गेलीय.

    • @sushantnasikkar914
      @sushantnasikkar914 2 ปีที่แล้ว

      Khup kahi Farak padat nahi
      Ani tya Don ahet tar Murtyach mhannar anek wachan pramane
      Dusryachya chuka kadnya pekshya aapn kai kele

    • @abhijeetborse
      @abhijeetborse ปีที่แล้ว

      😂😂 कोण सांगत आहे चुका काढू नका 👏👏👏👍👍👍

  • @maheshranganekar2637
    @maheshranganekar2637 2 ปีที่แล้ว +3

    काही वर्षांनंतर हे मंदिर बघायला मिळते कां‌ बिल्डरनी घेतले आहे पाडून बिल्डर परत आहे असे ठेवले तरी बरे

  • @nitindeshmukh7725
    @nitindeshmukh7725 ปีที่แล้ว

    Mahiti dilybaddal kupe abbar

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว

    why dubbbed with music infactneed comentry.

  • @baputongle122
    @baputongle122 2 ปีที่แล้ว +1

    Theur cha Ganapati

  • @subhashdeshpande1772
    @subhashdeshpande1772 6 หลายเดือนก่อน

    मूर्तीचं अनेकवचन मूर्त्या नाही हो !? मूर्ती!!

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 ปีที่แล้ว

    सुसंकृत पुणे नाव सार्थ आहे

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 4 หลายเดือนก่อน

    Murkhapana 😅 Sungursh Tala Shakytoa 🌹💦

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว

    arabsainik patat nhi