ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आमच्याघरीपण सर्वांना खरवस खुप आवडतो तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं खुप छान सांगितलं 👌😋
एकच नंबर खरवस ❤❤❤❤❤
नेहमी प्रमाणे fabulas रेसिपी, नक्की करून बघेन ताई धन्यवाद 😊🙏
खुप छान माहिती दिली 🙏
खूपच छान
रेसिपी आणि पळी छान आहे ❤
खूप छान खरवस झाला आहे अप्रतिम ❤❤❤❤
अगदी मस्त घट्ट दिसत आहेत
खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसीपी छान आहे तुमची परंतु साखरेऐवजी गुळ घातला तर खरवस खुप छान होतो आणि पौष्टिक पण आहे.
हो करु शकता
Khupch Chan tips share kelya baddal thank you 🙏👍🤤🤤
Yummmmy mouth watering receipe
Very testy recipe friend 😋😋😋😋
१ नंबर खरवस 👌😋
एक नंबर खरवस झाला आहे.❤❤
खूप छान आहे वड्या ताई ❤❤
छान आहे 🎉
Kup j mast.
Mast chhan zala ahe khrvas tai baghunch tondala pani ale ...Panvel madhun ahe
💟❣️💕 खरवस, खूप धन्यवाद शिकवाय च साठी ताई 💐👏।
Namaskar tai 🙏 kupch chan👌👌👌 Mouth Watering mastch ❤❤❤❤
खुप छान खरवस झाला आहे ताई मी गुळ घालुन बनवते खुप छान होतो पण गुळाचे पाणि होते अस का होते ताई ❤️👌👌
मस्तच
मस्त 🎉🎉❤❤❤
Khupch must 👌👌😍🙏
मला पण खूप आवडतो
हो का मग नक्की करून पहा 😊
वा खूपच छान 👌
Tumcha aawaj chan ashe didi
Tai tumhi kuthe rahata . Sangita Nagpur
Yummy 😋 I'm from Dombivali.
@@Cookingticketmarathi बनवणार आहे, आमची गाय म्हैस दोघी गाभन आहेत.
@@PallaviDNannaware डोंबिवली शहरात राहून ही तुमच्याकडे गुर आहेत किती छान.
@@Cookingticketmarathi गावी आहेत गुर आम्ही आता तिकडे जाणार आहोत
Tai dudh chikachach pahije ka
चिकाच दूध हवच असं काही नाही शहराकडे चिकाचं दूध मिळत नाही अशा वेळेस साध्या दुधाचा खरवस होतो माझ्या चॅनेलवर रेसिपी अपलोड केली आहे नक्की बघा. 😊🙏
I am from Mumbai
Me ghari asach kharwas banavte madam.
हो का फारच छान 😊
तुमच्या वड्या खूपच सुंदर झाल्या आहेत माझ्या कडे गूळ वापरला की पाणी सुटते
हो गुळाला स्वतःच थोडं पाणी सुटत काढून टाकायचं.
Tai cheek sahaj kuthe milael?
दुध डेअरी मध्ये हल्ली मिळत
Dairy
चिकाचे दूध पण तापवाव लागत का ताई
@@sonalipawar4689 चिकास दुध साखर मिसळून डायरेक्ट शिजत ठेवायचं.
ताई रेसिपी छानचपण तसं कोवळं दूध नसतानाही खरवस कसा बनवता येईल त्याचीही रेसिपी सांगा ना
@@vasundharakhandake3773 आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे नक्की पहा
ताई मी गुळाचा करते पण पाणी सुटते .कुकरमध्ये करताना शिट्टी लावायची नाही न
हो, शिट्टी नाही लावायची. मी पण गूळ वापरते
गुळाचे प्रमाण सांगा न ताई
@@truptishaligram5570 गूळ किंवा साखर आवडीप्रमाणे कमी-अधिक करू शकता, कमी गोड आवडत असेल तर अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घाला थोडं जास्त आवडत असेल तर वाढवू शकता.
Swapnaja Vilekar j.m Rd pune 4110005
आमच्याघरीपण सर्वांना खरवस खुप आवडतो तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं खुप छान सांगितलं 👌😋
एकच नंबर खरवस ❤❤❤❤❤
नेहमी प्रमाणे fabulas रेसिपी, नक्की करून बघेन ताई धन्यवाद 😊🙏
खुप छान माहिती दिली 🙏
खूपच छान
रेसिपी आणि पळी छान आहे ❤
खूप छान खरवस झाला आहे अप्रतिम ❤❤❤❤
अगदी मस्त घट्ट दिसत आहेत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसीपी छान आहे तुमची परंतु साखरेऐवजी गुळ घातला तर खरवस खुप छान होतो आणि पौष्टिक पण आहे.
हो करु शकता
Khupch Chan tips share kelya baddal thank you 🙏👍🤤🤤
Yummmmy mouth watering receipe
Very testy recipe friend 😋😋😋😋
१ नंबर खरवस 👌😋
एक नंबर खरवस झाला आहे.❤❤
खूप छान आहे वड्या ताई ❤❤
छान आहे 🎉
Kup j mast.
Mast chhan zala ahe khrvas tai baghunch tondala pani ale ...Panvel madhun ahe
💟❣️💕 खरवस, खूप धन्यवाद शिकवाय च साठी ताई 💐👏।
Namaskar tai 🙏 kupch chan👌👌👌
Mouth Watering mastch ❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान खरवस झाला आहे ताई मी गुळ घालुन बनवते खुप छान होतो पण गुळाचे पाणि होते अस का होते ताई ❤️👌👌
मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त 🎉🎉❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch must 👌👌😍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला पण खूप आवडतो
हो का मग नक्की करून पहा 😊
वा खूपच छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tumcha aawaj chan ashe didi
Tai tumhi kuthe rahata . Sangita Nagpur
Yummy 😋 I'm from Dombivali.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi बनवणार आहे, आमची गाय म्हैस दोघी गाभन आहेत.
@@PallaviDNannaware डोंबिवली शहरात राहून ही तुमच्याकडे गुर आहेत किती छान.
@@Cookingticketmarathi गावी आहेत गुर आम्ही आता तिकडे जाणार आहोत
Tai dudh chikachach pahije ka
चिकाच दूध हवच असं काही नाही शहराकडे चिकाचं दूध मिळत नाही अशा वेळेस साध्या दुधाचा खरवस होतो माझ्या चॅनेलवर रेसिपी अपलोड केली आहे नक्की बघा. 😊🙏
I am from Mumbai
Me ghari asach kharwas banavte madam.
हो का फारच छान 😊
तुमच्या वड्या खूपच सुंदर झाल्या आहेत माझ्या कडे गूळ वापरला की पाणी सुटते
हो गुळाला स्वतःच थोडं पाणी सुटत काढून टाकायचं.
Tai cheek sahaj kuthe milael?
दुध डेअरी मध्ये हल्ली मिळत
Dairy
चिकाचे दूध पण तापवाव लागत का ताई
@@sonalipawar4689 चिकास दुध साखर मिसळून डायरेक्ट शिजत ठेवायचं.
ताई रेसिपी छानच
पण तसं कोवळं दूध नसतानाही खरवस कसा बनवता येईल त्याचीही रेसिपी सांगा ना