सर्व पदार्थ छानच झाले आहेत. विशेषतः मटार पोहे वडे, मटार पुऱ्या आणि आलू मटार चाट. आलू मटार ची सुकी भाजी पोळी बरोबर सुद्धा खाता येईल. रेसिपी बद्दल धन्यवाद. 👍🙏😋😋 अश्याच नवनवीन पाककृती बनवण्यासाठी शुभेच्छा.🙏
आम्ही पण मटार उसळ वाटण घालून करतो थोडे जास्त पाणी घालून व ते 1:35 ब्रेड बरोबर सर्व्ह करतो खूप मस्त लागते एक वेळेचा जेवणाचा मेनू होऊ शकतो तुझ्या पाचही रेसेपी खूप छान आहेत
सगळ्याच रेसिपी अप्रतिम आहे मी सगळ्या तरी करणार मटार चाट अगदी नवीन कधी विचार नव्हता केला मी खरतर तु माझ्या पेक्षा खूप लहान आहे पण खूप सुगरण आहे तु कौतुक करावे तितके कमीच
मॅडम तुमच्या रेसिपी खूप छान आहेत वटाण्याच्या बनवलेल्या मी त्यातली कुकर मधली भाजी बनवून बघितली खूप छान झाली मला गरम मसाल्याचा रिप्लाय सांगा ना कुठला पोरांचा वापरता कारण माझा आत्ताच नवीन लग्न झालाय मला काय सांगू कळत नाही
Thankyou गरम मसाला मी घरी केलेला ही वापरते सध्या माझ्याकडे माऊलीचा मसाला आला होता मी त्यांचाही वापरते चांगला आहे तो सुद्धा किंवा कोणत्याही चांगला ब्रँडचा तुम्ही वापरू शकतात किंवा आपल्या चॅनेलवर गरम मसाल्याची रेसिपी सुद्धा आहे
Good varieties recipe of Green Matar 👌. Well for viewers I would suggest, please don't take that cockroach jel dibbi shown in advertising. It's cost 700/- . I bought but, they cheat, no any gel, no any quality. No company name. They fwd only one box have approx 25 dibbies , but all dibbies useless. They advertise well, and advertise by famous cook , like Pankaj etc. and cheat viewers. Please don't buy and alert others. 700/- is waste of money.
खूप छान आरतीताई 👌👌🙏🙏🌹🌹god bless you
आरती तु वयाने लहान असुन सुगरण आहेस. सांगण्याची पद्धत अप्रतिम. धन्यवाद.
खूप छान ❤
Khup chan Arti❤
Khup khup chan aahet sarv recipes khup dhanyavaad🎉🌹👌👌👌👌👌🌹
Thankyou ☺️
सर्व रेसिपी अतिशय अप्रतिम बघतांनाच तोंडाला पाणी सुटले,👌👌
सर्व पदार्थ खूप सुंदर छान 🎉
Thankyou ☺️
सगळ्या रेसिपी खूप छान 👌
खूप सुंदर एकदम yummy पदार्थ आहेत मला खूप आवडलं ❤
किती सुंदर आणि सोप्प्या पद्धतीने रेसिपी तयार केली आहे! धन्यवाद! 🙏🍳
Thankyou ☺️
खूपच छान आहेत रेसिपी❤❤❤
Thankyou
Khupch chaan Recipe hoty
खूपच छान❤❤
बेस्ट खुप छान ❤❤
पाचही पदार्थ खूप छान केले ताई तू खूप खूप धन्यवाद ताई तुझे❤❤❤❤❤
thank you
Very nice ❤
अत्यन्त सुरेख अप्रतिम मटार रेसिपी 👌👌 आणि तुझा उत्साह पण 👌👌
जय गुरूदेव 🙏🙏
thank you
Very nice recipe🎉❤🎉
सर्व रेसिपी खूपच छान आहेत धन्यवाद ❤
Thankyou ☺️
सर्व पदार्थ अप्रतिम. मटार भाजी छान झाली.करुन पाहिन.❤❤
Thankyou ☺️
खुप छान रेसीपी आहे नक्की करू
Thankyou
Madam tumch serv recipe khup chan astat,khup chan padtene sagtya.tumch serv recipe me follow karte.thank you so much.
आरती ताई मला तुमच्या रेसिपी नेहमीच आवडतात.खूप नाविन्य असते.
खूप छान रेसिपी 😊
Thankyou ☺️
रेसिपीज अप्रतिम वाटल्या
Thankyou ☺️
5hi matar recipe uttam zhalet❤❤
Thankyou ☺️
आरती तुझ्या सर्वच रेसिपी छान असतात.
Thankyou ☺️
All recipes 👍👌🏻
Thankyou ☺️
टू गुड मस्तच रेसिपी एकदम भारी . वाह
Thankyou SO much
Sagle padarth ek n umber
Thankyou
Khup chan recipe dhakhvli aarti ❤
Thankyou ☺️
😋मस्त 1नंबर
. आरती अप्रतिम रेशीपी आहेत खुप खुप आवठल्या छान मस्त आताच बनवायला घेते
Thankyou
👌👌
Khup chhan recipes aahet tumchya, mi baryach try kelya. Mast. Aata tilachi vadi karanat aahe❤
Thankyou so much ☺️
खूपच छान आरती. मी नक्की करून बघेन. तू सांगतात ते प्रमाण, तरी बोलण्याची पध्दत खूपच भारी.
Thankyou ☺️
खूपच छान मस्त ❤
Thankyou ☺️
Khup Chan recipes 😋
Thankyou ☺️
Khupch chan mi nkki krun bghen
श्री स्वामी समर्थ आरती मस्तच झाल्या आहेत सगळयाच रेसिपी ❤😊
श्री स्वामी समर्थ खुप खुप धन्यवाद
Mastach tondala pani suitable bagh !.
Khubchand recipe😊
Thank.g.khu sunder,nakki karanar
आरती, सर्व रेसिपी मस्त आहे.तोंडाला पाणी सुटले.करून बघेल.👍👌👌
Thankyou ☺️
👌👌👌👌😛
खूप छान मटार रेसिपिज
Thankyou ☺️
All recepies vv tasty thanks in rice pulav u can put methi also taste will increase
ok Thankyou ☺️
Khub chan
Thankyou
खुप छान
खूप छान आरती 🎉
Thankyou ☺️
श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यं 🙏🏼 मटारच्या रेसिपी सर्वच खूप खूप आवडल्या धन्यवाद
श्री स्वामी समर्थ धन्यवाद
खुप छान 🎉
Thankyou ☺️
,👌👌
Mast receip es.khuoach chan
Thanks a lot
खूप छान रेसिपी
Thankyou
सुगरण बाई, खरंच मटार सिझन आहे, पुरेपूर उपयोग घेतला पाहिजे,
अगदी रोजच्या स्वयंपाकात सर्व उपयोगी
👏👏👏👌👌💐💐🌹👍
Thankyou आजी
Sagle padarth Khupach chan n yummy 😋. Purya kiti divas changlya rahtil. Means traveling madhe carry karaychya astil tar 🤔😊
नेवू शकता 1दिवस राहतील
Very tasty 😋😋😋
Thankyou ☺️
कामाला आहे आरती तुझे किती छान रेसिपी करतेस खूप छान🎉❤
खुप खुप धन्यवाद
Aarti tuzya recipies , tuze hashat bolane, n pahane khup khup aavdtat.👌❤️🌷✌️👌
Thankyou ☺️
आरती बेटा तुझ्या हाताच्या चवीला तोड नाही अप्रतिम चव आहे तुझ्या हाताला आणि तुझी सांगण्याची पद्धत खुप छान आहे आवाज पण खुप गोड आहे❤❤❤
मनापासून खुप खुप धन्यवाद
सर्व पदार्थ छानच झाले आहेत. विशेषतः मटार पोहे वडे, मटार पुऱ्या आणि आलू मटार चाट. आलू मटार ची सुकी भाजी पोळी बरोबर सुद्धा खाता येईल. रेसिपी बद्दल धन्यवाद. 👍🙏😋😋
अश्याच नवनवीन पाककृती बनवण्यासाठी शुभेच्छा.🙏
Thankyou so much ☺️
खूप खूप छान
Thankyou ☺️
वा! छान डब्यात दयाला छान मुलांना ❤️मस्त झाली आहे पुरी. 👌🏻
Thankyou ☺️
आरती,तुझ्या भाषेत अप्रतिम,तुझ्या हातच खायला दिल्लीला आल पाहिजे कारण मला नाही इतक चांगल करता येत तू केलेल बघून सुध्दा!😅😅
Thankyou
नक्की या स्वागत आहे तुमचे
Mastch 🎉
Thankyou ☺️
खूप मस्तच ❤️❤️❤️❤️
Very nice recipe
Thanks a lot
Chhan Arati
Khoob Chhan😊
Thankyou ☺️
Khoop chaan recipe. Kadhai tumhi kuthun ghetli ahe n price Kay ahe.
मस्त आहे
Thankyou ☺️
Khup chan
thankyou ☺️
U look just like my friend
MAST 😊😊
Thankyou ☺️
Chan mast
Thankyou ☺️
Nice recipe
Thank you ☺️
Besan eivaji boiled potato ghatle tr hey cutlet shallow fry krta yetil
आम्ही पण मटार उसळ वाटण घालून करतो थोडे जास्त पाणी घालून व ते 1:35 ब्रेड बरोबर सर्व्ह करतो खूप मस्त लागते एक वेळेचा जेवणाचा मेनू होऊ शकतो
तुझ्या पाचही रेसेपी खूप छान आहेत
Thankyou ☺️
Mst
Thankyou ☺️
खूप समजून सांगता आरती ताई तुम्ही
Thankyou ☺️
Very nice
Thank you ☺️
👌👍
खूप खूप खूप सुंदर👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thankyou ☺️
सगळ्याच रेसिपी अप्रतिम आहे मी सगळ्या तरी करणार मटार चाट अगदी नवीन कधी विचार नव्हता केला मी
खरतर तु माझ्या पेक्षा खूप लहान आहे
पण खूप सुगरण आहे तु कौतुक करावे तितके कमीच
खुप खुप धन्यवाद
ताई मी तुमच्या रेसिपी नेहमी बघते मुंबईवरून तुम्ही कुठल्या ब्रँडचा गरम मसाला वापरला रेसिपी मध्ये तो प्लीज सांगा ना
Mast
Thankyou
17:17
Mala Tumchya Recipe bagayla khup aawdtat
तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद
सगळ्या रेसिपी आवडल्या करेन माझ्या बहिणीचे नाव पण आरती आहे
मॅडम तुमच्या रेसिपी खूप छान आहेत वटाण्याच्या बनवलेल्या मी त्यातली कुकर मधली भाजी बनवून बघितली खूप छान झाली मला गरम मसाल्याचा रिप्लाय सांगा ना कुठला पोरांचा वापरता कारण माझा आत्ताच नवीन लग्न झालाय मला काय सांगू कळत नाही
Thankyou
गरम मसाला मी घरी केलेला ही वापरते
सध्या माझ्याकडे माऊलीचा मसाला आला होता मी त्यांचाही वापरते चांगला आहे तो सुद्धा
किंवा कोणत्याही चांगला ब्रँडचा तुम्ही वापरू शकतात किंवा आपल्या चॅनेलवर गरम मसाल्याची रेसिपी सुद्धा आहे
आरती एक मोठ प्रश्नचिन्ह कारण तू काय करू शकत नाहीस? आणि ते सुद्धा राजमान्य.😊
टोमॅटो केचप दाखवा
रेसीपी चागल्याआहेत😊
आरती तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहे खूप च छान
तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद
Tai hingkonta waparta tumhi
Aarti duja recipe
😂
Good varieties recipe of Green Matar 👌. Well for viewers I would suggest, please don't take that cockroach jel dibbi shown in advertising. It's cost 700/- . I bought but, they cheat, no any gel, no any quality. No company name. They fwd only one box have approx 25 dibbies , but all dibbies useless. They advertise well, and advertise by famous cook , like Pankaj etc. and cheat viewers. Please don't buy and alert others. 700/- is waste of money.
खूपच छान
Khup chan
Khupch Sunder Recipe Karun Pahu
Thankyou