वर्षा मनीषा रंजना वंदना खरच नारी शक्ती आहे किती सहज मैनेज करतात बिझनेस IT मधील लेडीज़ ला पण मागे टाकतील पावड साइज़ किती मोठी आहे जंक फ़ूड वेफर खाण्या पेक्षा नागली पापड हेल्डी मी नक्की odrer करणार thankuu मृणाल छान उत्तम पापड दाखवल्या बद्दल बिबडा पण खूपच healty आणि टेस्टी lagtho
वर्षा मामी ,मला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो आणि आज तर खूप आनंद होत आहे की तुमची मेहनत ,कष्ट ह्या व्हिडिओ मार्फत महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचत आहे.. तुमची नेहमी प्रगती होत राहो ही सद्गुरु ईश्चरणी प्रार्थना 🙏👏👍proud of you mama and mami 👍👏👌खूप शुभेच्छा ,धन्यवाद मृणालिनी मैडम
@@mrunalinibendre7030 आणि हे ही विचार त्यांना की बाहेरगावी ऑर्डरपाठवता का ।मी करते कुरडया मी पण व्यवसायकेलाहोताळण प्रमाणावर।तुला चिक खायचा असेल तर मी तुला चिकबेस पावडर पाठवू शकते तयर आहे। सुनेचे पण लाड पुरवते मी ।नुकतीच दिली पावडर तिला। आणि सध्या रव्याचा पण बनवतात ।प्रत्येकपदार्थाचे इन्स्टंट मिळते पण ती चवनाही मिळत ग।
ताई खूप छान पध्दत. तुमच्या मुळे इतर काही महिलांना पापड बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. नाही तर फार किचकट काम वाटते पापड बनविणे.
होय ,नक्कीच.सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा.मनापासुन धन्यवाद🌺🌺
मृणालिनी ताई प्रथमतर तुम्हाला सलाम तुमच्या मुळे आम्हाला घरी बसुन हि सर्व मेहनतीची कामं पाहयला मिळतात❤ मि शोभा पूने
Kup chan mahiti deles Tai kup kup dhanyvad 🙏
Khup Chan Prakare Swacchatet Papad Banvle Sukvle Ani Packing Pan Chan. Dhanyavaad Madam Ya Video Sathi 😇👍
वर्षा मनीषा रंजना वंदना खरच नारी शक्ती आहे किती सहज मैनेज करतात बिझनेस IT मधील लेडीज़ ला पण मागे टाकतील
पावड साइज़ किती मोठी आहे जंक फ़ूड वेफर खाण्या पेक्षा नागली पापड हेल्डी मी नक्की odrer करणार thankuu मृणाल छान उत्तम पापड दाखवल्या बद्दल
बिबडा पण खूपच healty आणि टेस्टी lagtho
साधनामॕडम ,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈 पापड मस्त आहेत.मी विकत घेतलेत.
खूप छान व्हिडिओ आहे तसेच पापड पण खूप चविष्ट
मनापासुन धन्यवाद🌺🌺
धन्यवाद ताई खुप खुप शुभेच्छा
Thank u so much 😊👍🙏
खूप छान 😋👌
पापड कोणताही असो त्या पापडाशिवाय जेवणाची रंगत नाही. 😊👍
मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️
ग्रेट मृणालिनी अहो कुठे कुठे जाता आणि एवढी मोलाची व महत्त्वाची माहिती आम्हाला देता खूप छान
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Adddersa
पुण्यात आम्ही नेहमी पापड मागवतो खूप छान चव आहे, आपल्या वाटचालीस खूप खूप पाठबळ!!
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
खूप छान व्हिडिओ ताई .....👌
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
खूप सुंदर व्हिडीओ..
राहुलजी ,मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️
Nice blog khup chan mahiti 👍👍👌👌🙏
Thank u so much 😊👍🙏
खूप छान आत्या🙏
खूप छान व्हिडिओ, मृणाल! ताईंना सलाम❤❤❤❤
मनापासुन धन्यवाद 🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
khrc khup chan tai abhinandan 💐💐
Thank u so much 😊👍🙏
आम्ही नेहमी घेत असतो खूप छान चव आहे 👍🏻👍🏻
फोन नंबर मिळेल का
खुप छान ❤❤
मनापासुन धन्यवाद🌺🌺
Hatshevaya Ani nagaliche papad dhulyache sundar astat. DHULE the best.
Are wa.lakshat theven.hat shevaya dakhven.thankyou🍀🍀
Tai congratulations
Thank u so much 😊👍🙏
Very nice 👍
Thank you! Cheers!
Nice work ताई 🙏♥️🥰
तुमच्या प्रेमाबद्दल खूप आभारी आहे! 🙏😊
🙏🙏😊
खूपच छान.
मनापासुन धन्यवाद🌺🌺
"Jai Shree Ram" dear Mrunal. You are doing really very good work by motivating hard working people. That's the reason I like your vlogs so much.
प्रशांतजी,तुमचे प्रेम आणि पाठिंबा खूप मौल्यवान आहे🙏.मनापासुन धन्यवाद🌺🌺
Nice tai ❤❤
Thank u so much 😊👍🙏
Khupch chan.
Thank u so much 😊👍🙏
1stcoment👌👌👌👌
Thank u so much 😊👍🙏
खूप छान असतात पापड
Thank u so much 😊👍🙏
मस्तच दिसतात पापड.पण जर तळून आणि मॅडम तुम्ही खाऊन दाखवला असता तर पापड किती फुलतो ते पण कळालं असतं.आणि तुम्ही चव सागितली असती.मी एकदा मागवते.❤😊
हो.तेही खरंय .मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️
Nice❤❤
Thanks for liking
mla pn khup avdt pet 😋😋
Thank u so much 😊👍🙏
Very Nice 😊👍
Thank you! Cheers!
ताई आमच्या हॉटेलला पण हेच पापड पुरवतात छान असतात पापड
तुमच्या फिडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
❤ फारच छान
मनापासुन धन्यवाद🌺🌺 मित्रा .
Kse papad order kru shkto please sanga
Frock mastay colour fitting good body pretty woman ..mast papad dmart dukanath lijjat chech miltat jasta miri ghatlele kadak kadak ..kiti khatatop ahe papad maage mast vyavasay ahe delivery charges kiti ahe mumbaith pathawteel ka .Amazon war wagare sell kartayt ka
Happy republic day
Manasi madam🤗💯 nakki.mumbai t gharpoch pathavtil.courier charges sangtil te.tyana phone kara.papad motha aahe.khicha papad sarkha.chavishta aahe.tumhi mala sundar compliments dilya tyasathi manapasun thank you.have a nice republic day with sweet.
Khup chan mahiti dili tya tai kharach gr aahet kiti sajaj paped banavtana dakhavle tyachya udyog khup pragati karo shubeccha
तुमचे प्रेम आणि पाठिंबा खूप मौल्यवान आहे! 🙏
ताई तुमच्या कष्टांना आणि या इतक्या मोठ्या कार्याला सलाम मृणाल ताई तुम्ही खूप छान छान मुलाखती घेता तुमच्या मुळे या सर्व गोष्टी बघायला मिळतात ग्रेट ❤
अंजली मॕडम ,तुमचे प्रेम आणि पाठिंबा खूप मौल्यवान आहे! 🙏😊
पापड बनवणे सोपी गोष्ट नाही, आणि तुम्ही ती खूप सुंदररीत्या केली आहे! तुमच्या मेहनतीला आणि कौशल्याला सलाम."
तुमचे प्रेम आणि कौतुकाचे शब्द खूप खूप धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻
Hatchya shevaiyancha vid kra plz
Nakki karnar aahe.
पापड खूप सुंदर आहेत.60 पापड बसतात size मोठी आहे.
हो.बरोबर .Thank u so much 😊👍🙏
टब बादली स्टील ची असेल तर छान वाटेले असते
मृणालिनी ताई खूप छान, तुम्ही वर्षा ताई न support केलात ते
मलाही खूप आवड आहे करण्याची,आणि मी करते सुद्धा
तुम्ही करता हे तर फार चांगले आहे.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
एका किलोत किती पापड येतात?आमच्यकडे शेकड्यावर देतात.
Hi mirunalini how are you dear. Urad dal papad receipe video post madi
I am fine shanthi madam🤗🙏🏵 .I will find urad papad recipe .Thank u so much 😊👍🙏
Tai tumi papda garpocha papd drta kay kimt kay ahe tai
हो.घरपोच मिळेल.व्हिडीओत सर्व सांगितलय .नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
Taai satrchya ajiikade jaaun video banva na plz taii😊😊😊
Ulhasnagar la pathvtil ka
वर्षा मामी ,मला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो आणि आज तर खूप आनंद होत आहे की तुमची मेहनत ,कष्ट ह्या व्हिडिओ मार्फत महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचत आहे..
तुमची नेहमी प्रगती होत राहो ही सद्गुरु ईश्चरणी प्रार्थना 🙏👏👍proud of you mama and mami 👍👏👌खूप शुभेच्छा ,धन्यवाद मृणालिनी मैडम
खूप छान वाटले की तुम्हाला आमचे काम आवडत आहे. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा आम्हाला खूप प्रेरणादायी आहेत. 🙏😊
20किलो पीठालां मसाला कीती आणी कसा घालायचा ?
Order कशी karaychi
नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.व्हिडीओत पण सांगितलाय.
Tai khandeshat kankeche rodage, mhanje bati pan khup mast karatat
ऐकलय मी.खायचय एकदा मला.Thank u so much 😊👍🙏
या वर्षी पण देणार का बिबडे...भाव काय असेल...बर शिपिंग चार्जेस घेणार का
हो.कुरीयर किंवा ट्रॕव्हल चार्जेस पडतील.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय. बिबडे दर व्हिडीओत सांगितलाय.मनापासुन धन्यवाद🌺🌺
Jalgaon kdil bayka khup mehnti aani katksri pn
जे काही भांडी वापरता टब व पाणी काढण्याची बादली जर स्वच्छ वापरा कारण की खुप च मळकटलेले आहे बाकी पापड छान
Thank u so much 😊👍🙏 mam.
नागली पापड नाशिक ला पण पाठवू शकता का? मला पापड करण्याची पद्धत छान वाटली.
खूप छान बिजनेस आहे ताईंचा, त्यांना खूप खूप शुभेच्छा.
हो. नाशिकमध्ये पाठवू शकतात.त्यांना फोन करा.नंबर दिलाय .मनापासुन धन्यवाद.
Order kashi dyayachi delivery charges free aahe ka
Delivery free nahi mam.courier kinwa travel che charges lagtil.thanks😊🎉
Papad order karnyasathi pn bhetel ka
कुरीयर किंवा ट्रॕव्हल ने पाठवतात.नंबर ,ॲड्रेस डिस्क्रीप्शन बाॕक्समधे दिलाय
आम्ही पुण्याला आहे तर कसे मागवायचे
हो मिळेल ना पुण्यात.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
MP madhe parsal milega kaya
हो.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
@mrunalinibendre7030 ok
Address pathava Katherine miltat
हो.कुरीयर किंवा ट्रॕव्हल ने पाठवतात.नंबर,अॕड्रेस डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
पुण्यात मिळतील का हे पापड. ?
तुम्हाला किती किलो पाहिजे कॉल करा
हो.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
ताई आपल्या कडे गव्हाच्या कुलर्डया व शेवया मीळतील का?
गव्हाच्या कुरडया मिळतील मार्चला .
@mrunalinibendre7030 ok
म्रुणालिनी आमचे जळगाव कसे आहे आवडले न . आमची भाषा आवडली का .
तुमच्या भाषेवर माझेही खूप प्रेम बसले आहे 😊🙏.परत परत जावे लागेल एवढे छान आहे.
Kalyan la भेटतील का घर पोच मला ज्वारीचे ,नाचणीचे ,बिबडे आणि उडदाचे
Order kuthe dyayacha
कुरीयर किंवा ट्रॕव्हल ने पाठवतात.नंबर,अॕड्रेस डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
Mrunalini tai khupch chan papad padhat tai mi sangilila rahate papad chi order dili tar evdaya lamb milela ka
हो नक्कीच , पण तुम्ही वर्षाताईंना कॉल करा आणि कंफर्म करा. मनापासुन धन्यवाद🌺🌺
Ho betel
ताई त्यांना विचारा वरोरा जिल्हा चंद्रपूर मला येथे विकण्यासाठी तुमची सर्विस मिळेल का
हो.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
Nagaliche papad Jalgaon peksha dhulyat Chan miltat.
Yes.noted.
ताई तुमचा अभिमान वाटतो, जळगाव च नाव वाढवल
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
पुण्यात कुठे मिळतील
होमडिलीव्हरी मिळेल.कुरियर चार्जेस वेगळे लागतील.
मला पाहीजे नवीमुंबई वाशी येथे भेट तील का? reply
हो.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
आ ओळखले का😊
हो तर !!तुम्हाला कशी विसरेन ? फोटो पाठवा मला.भिमथडी जत्रा.
नक्की फोन करेंत्याना ।कुरडया व्यवसायाची अशीच माहिती दे ताई
हो. नक्कीच.कुरडईचे छान सुचवलेत .मला पण फार आवडतात . तुम्ही त्यांना फोन करा ताई 😊
@@mrunalinibendre7030 आणि हे ही विचार त्यांना की बाहेरगावी ऑर्डरपाठवता का ।मी करते कुरडया मी पण व्यवसायकेलाहोताळण प्रमाणावर।तुला चिक खायचा असेल तर मी तुला चिकबेस पावडर पाठवू शकते तयर आहे। सुनेचे पण लाड पुरवते मी ।नुकतीच दिली पावडर तिला। आणि सध्या रव्याचा पण बनवतात ।प्रत्येकपदार्थाचे इन्स्टंट मिळते पण ती चवनाही मिळत ग।
ताई एकदा गावठी कोंबड्याचा चुलीवरचा बेत हा व्हिडिओ पण दाखवन्याचा प्लिज प्रयत्न करा ना.....🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचा हा विचार खूप छान आहे, नक्कीच विचार करेन 😊😊🙏🏻
हे पापड घरपोच मिळतील का काय केले पाहिजे ते पण सांगा
हो.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
Bibdya kashya kilo
व्हिडीओत सांगितलय.
ज्वारीचे आंबट पापड व चिकणीचे पापड नाही करत का .
हे चिकणी che पापड काय आहे?
Ho.mala pan sanga.तांदुळाचा खट्टा पापड विदर्भात खाल्लाय .
Home dilivery free denar ka
Nahi madam.
मी अहेमदाबाद ला असते ह्याचा लाभ आम्हाला मिळलं
कुठे आहे अहमदाबाद la राहता ते सांगा
हो.मिळेल ना.कुरीयर किंवा ट्रॕव्हल ने पाठवतात.नंबर,अॕड्रेस डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
Mala bibdya pahije
हो.मिळतील मार्चला .कुरीयर किंवा ट्रॕव्हल ने पाठवतात.नंबर,अॕड्रेस डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
चिकणी पापड पण आहेत का
हे काय असते ? तुम्ही त्यांना विचारा मॕडम .नंबर डिस्क्रीप्शन बाॕक्समधे दिलाय
ताई तुम्ही जळगाव मध्ये कुठे राहतात मला पत्ता सांगा आणि फोन नंबर द्याल का प्लिज
हो.नंबर,अॕड्रेस डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
पापड साठी जळगाव चा contact मिळू शकेल ?
जळगावमध्ये पापड मिळू शकतील, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलाय.
मलाही पापड पाहिजेत बदलापूरला
पाठवाल का
हो.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
पण होलसेल रेट वेगळी लावायला लावा ताई
हे होलसेल रेटच आहेत ताई.आपल्या व्ह्यूअर्सना हे रेट दिले ताईंनी .
Mi tula Mahashweta pasun baghate TH-cam che video far chan astat cats che takat ja
तुमचे प्रेम आणि कौतुकाचे शब्द खूप खूप धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻
Adress sanga
Check description madam🤗🙏🏵
Aamhi Deva bhau chi entry chi vaat pahat hoto😢
Hahaha😊 .next time sure.
Bibada papad jasya che babavtat.
Jwari 8 divas bhijvun banavtat.
@@mrunalinibendre7030 OK, thanks for answer.👍🏻🙏🙏 tumcya vyavsay practice sathi shubheshya 💐💐
मशीन असते ना पापड नागली chey सुधा
हो.ते म्हणले,मशिनचे कडवट लागतात.म्हणून हातांनी लाटुन बनवतात.
Bibda nahi bibde
I heard both words from jalgaon people .
नंबर पाठवना तुमचा 5:26
हो.नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
Mala vikat pahije
हो.कुरीयर किंवा ट्रॕव्हल ने पाठवतात.नंबर,अॕड्रेस डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.
नाचणी व नागली वेग वेगले आहे
काय फरक आहे ?
What's up no, pathava
वर्षा ताई इंदौर (मध्यप्रदेश )ला पापड़ पाठवू शकता का ???
उत्तर जरूर द्यावें । आंकड़े नाचणीचे पापड़ दिसत ही नाही ।
हो.कुरीयर किंवा ट्रॕव्हल ने पाठवतात.नंबर,अॕड्रेस डिस्क्रीप्शनबाॕक्समधे दिलाय.Thank u so much 😊👍🙏