आतापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड वाटला मला... तुमची टीम खूप छान काम करतेय.. प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्या समाजासाठी संदेश देतात खूप छान वाटल... संज्या अन गणप्या लय भारी काम करता राव तुम्ही.. असेच नवीन छान संदेश घेऊन येत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना...... ... जय जिजाऊ जय शिवराय..
ग्राम स्वच्छता अभियान आणि अंधश्रद्धा निर्मूलन गावरान मेवा एपिसोड क्रमांक ५५ ची ठीम संकल्पना एकच नंबर किरण बेरड सर इतकी चांगली अॅक्टींग त्याला तोड नाही गंप्या संज्या सुगंधा सरपंच व भाऊसाहेब या सर्वांचा अभि नय सर्वोत्तम गणपतराव आणि संजयराव व सुगंधा एकच नंबर
एकदम मस्त, मनसोक्तपणे हसलो, छानपणे कथा फुलविली आहे , प्रत्येक पात्राचे पंच दिग्दर्शकाने छान पणे काढून घेतले आहेत, संगीताचा वापर प्रसंगानुसार छान, संकलन ही उत्तम पणे झाले आहे , कुठे ही प्रत्येक प्रसंग जोडला गेला आहे असं न वाटता प्रेक्षक म्हणून आम्ही ती पूर्ण एपिसोड पाहत आहोत असं जाणवत. एकंदरीत सगळ्या एपिसोड पेक्षा हा एपिसोड मनोरंजनाच्या दृष्टीने मला अत्यंत उजवा वाटतो. दिग्दर्शकाने एकंदरीतच प्रेक्षकांची नस ओळ्खलेली या भागातुन जाणवते!👌best wishes 2 all गावरान मेवा team
मर्दा सारखा मर्द...फोडा की एका बुक्किने... आजच्या एपिसोड मधला आवडलेला हा डायलॉग.... सुगंधा कॅरॅक्टर एकदम गावरान.. प्रत्येक गावात अशी एकतरी सुगंधा असतेच असते. किरण बेरड साहेब... हॅटस ऑफ यू
आपला प्रत्येक एपिसोड/भाग सुंदर, छान,प्रशिक्षित, समाजाभिमुख आणि विनोदी आहे. मी ग्रामीण भागातून (मौजे बेवनूर,ता.जत,जि.सांगली) नोकरी निमित्त पुणे येथे स्थाईक आहे. परंतु माझी नाळ ग्रामीण भागाशी जोडल्याने आणि मी पण त्या गावचा माजी सरपंच असल्याने मला ग्रामीण भाषा खूप आवडते. जशी आपण प्रत्येक एपिसोडमध्ये ती भाषा वापरता.प्रत्येकानी आपापली व्यक्तीरेखा/भूमिका चोख साखारली आहे. असेच आपण गावरान मेवाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत रहा. मी आपले सर्व भाग पाहिले आहेत. मी ही प्रथमच कॉमेंट लिहित आहे.आपणास भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!धन्यवाद! ...मारूती सरगर ३/२२,गोखलेनगर, पुणे-४११०१६.
लवकरच तुमचे शतक पूर्ण व्हावे अशी भगवंताला प्रार्थना. असेच मनोरंजन करत राहा. समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा संपुष्टात यावी यासाठी आजचा एपीसोड जरुर पाहावा धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनापासून आभार
गणप्या आणि संज्या नादच खुळा हो. लय भारी. तुमच्या. ह्या video series ने gava kadche jivan kiti bhari aste.. village madhil lokana depression stress as kahi ch naste... Thanks ganpya ani sanjya
मी आंगाता येणे किंवा संचार होणे या सर्व गोष्टींचा आठरा वर्षे पुर्ण आभेष केला आहे हे पुर्ण खोटे आहे हे लोक एकतर मानसिक रोगी किंवा आपल्या फायदे साठी हा प्रकार करतात जय शिव गोरक्ष आदेश हा भाग खूप छान होता लोक जागरूक होतील खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र अशोक लाड येवला जिल्हा नासिक
रा वीरगाव ता वैजापुर जी संभाजीनगर( औरंगाबाद) येथुन गणेश कदम आणि घरातले सगळेजन हा गावराण मेवा बघतो आणि पोट धरुन हासतो ,! खरच खुप हासवता ,आणि त्याच्यातून जो बोध होतो तो एक प्रेरणादायी आसतो!
अंध भक्ताना कधी कळणार कोणाची भक्ती करावी लबाडाची भक्ती करू नये माला काय म्हणायचे आहे ते सर्वाना लक्षात येवो हीच इच्छा आणि आता स्वच्छतेचा विचार करा जय हिद जय महाराष्ट्र
गावरान मेवा सर्व वेब सिरीज च्या तुलनेत एकदम जबरदस्त आहे संजय राव गणपतराव सुगंधा आणि सरपंच आपण खूपच छान समाज प्रबोधन करत आहात गावरान मेवा च्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी 🌹
राहुल,माया, चंक्या प्रिया यांच्या प्रेमा मधिल रुसवे फुगवे आणी मध्ये संज्या गणप्या कांड करतात,यातुन कॉमेडी हि होईल. असे एपिसोड बनवा बघायला खुप मजा येइल. शिवाय प्रेम कहाणी लोक आवर्जुन पाहतील. या मधिल समज गैरसमज दुर करायला आहेतच सरपंच मी आपले सर्व एपिसोड नेहमी पाहतो सर्वाचे काम खुप छान आहे. सर्वाना शुभेच्छा !!! किरण बेरड साहेब . . .
एकदम कडक एेकटींग गणपतराव पन.. असाच सरपंच प्रतेक गावात पाहिजे
खुप छान एपिसोड तुम्हा सर्व कलावं ताना
विशेष गणपतरावाना मनापासुन धन्यवाद खुप हसायला मिळाले बेश्ड साहेब धन्यवाद
आतापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड वाटला मला...
तुमची टीम खूप छान काम करतेय..
प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्या समाजासाठी संदेश देतात खूप छान वाटल...
संज्या अन गणप्या लय भारी काम करता राव तुम्ही..
असेच नवीन छान संदेश घेऊन येत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना......
... जय जिजाऊ जय शिवराय..
एकच नंबर
बढ़ बनवले
Bhari ahe baba ganpat ravanch lai zakas kam kartat.
Ani Aplya saglya mansani
Andsrahda nirmulanachi changli shikvan dili .
Thx gavran meva.
तूमच्या नगर जिल्हात हा प्रकार फारच आहे कि सर खूप सुंदर लोक जागरूक करीत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र
खुप भारी आहेत,,
Nice TENSIONS dur palale thanks
ऐकच नंबर भाग होता हा गणपतरावच्या अंगात लयभारी येतय राव,,खूप हसलो राव
😭
Ek number Ganpat
गणपतराव झकास अँक्टींग आहे तुमची😎💯
Virynice
एक नबर आहे भाग
ग्राम स्वच्छता अभियान आणि अंधश्रद्धा निर्मूलन गावरान मेवा एपिसोड क्रमांक ५५ ची ठीम संकल्पना एकच नंबर किरण बेरड सर इतकी चांगली अॅक्टींग त्याला तोड नाही गंप्या संज्या सुगंधा सरपंच व भाऊसाहेब या सर्वांचा अभि नय सर्वोत्तम गणपतराव आणि संजयराव व सुगंधा एकच नंबर
0987 गणपत वाव
एकदम मस्त, मनसोक्तपणे हसलो, छानपणे कथा फुलविली आहे , प्रत्येक पात्राचे पंच दिग्दर्शकाने छान पणे काढून घेतले आहेत, संगीताचा वापर प्रसंगानुसार छान, संकलन ही उत्तम पणे झाले आहे , कुठे ही प्रत्येक प्रसंग जोडला गेला आहे असं न वाटता प्रेक्षक म्हणून आम्ही ती पूर्ण एपिसोड पाहत आहोत असं जाणवत. एकंदरीत सगळ्या एपिसोड पेक्षा हा एपिसोड मनोरंजनाच्या दृष्टीने मला अत्यंत उजवा वाटतो. दिग्दर्शकाने एकंदरीतच प्रेक्षकांची नस ओळ्खलेली या भागातुन जाणवते!👌best wishes 2 all गावरान मेवा team
आजचा एपिसोड मस्तच, सर्वची कामे उत्तम. जय महाराष्ट्र.
हाडळ आणि खैस हा प्रकार ग्रामीण भागात अजून बर्याच प्रमाणात जिवंत आहे यावर जागरूकता करने महत्त्वाचे आहे हा भाग फार आवडला आहे
खूप छान एपिसोड
महाराष्ट्रामध्ये अजूनही अंध भक्तीवर विश्वास ठेवला जातोय
असे एपिसोड नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करेल
सर्व टीमचे अभिनंदन
खूप खूप छान संगीत गव्हाणे गणप्या भाऊ आणि सरपंच भाऊ एकच नंबर 👌👌👌👍👍👍👍
ऋ
@@bharatthite4168 ञञञ सतष
मर्दा सारखा मर्द...फोडा की एका बुक्किने...
आजच्या एपिसोड मधला आवडलेला हा डायलॉग.... सुगंधा कॅरॅक्टर एकदम गावरान..
प्रत्येक गावात अशी एकतरी सुगंधा असतेच असते.
किरण बेरड साहेब... हॅटस ऑफ यू
अंध श्रद्धेमुळे वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाया जातात हे कळाले खुप छान आहे अभिनंदन.असेच एपीसोड सादर करा. मस्त मजा आली
गणपतराव म्हणणे आजच्या नवीन युगातील मराठी चित्रपट सृष्टीचा उगवता सूर्य च आहे
आणि तुज्या कॉमेडीला तोड नाही
De by
खूपच चांगला वाशिम जिल्हा
T 4:49 rt
Tr
T
T
😂🤣😆😆 5:59 5:59 6:01 6:02,
आत्तापर्यंतचा सर्वात भारी एपिसोड. खैसा ला दिलेली बॅकग्राऊंड म्युझिक एकदम मस्त
वा सर खूपच भारी आजचा एपिसोड अप्रतिम होता.. खूप मस्त प्रयत्न केला तुम्ही. अंधश्रद्धा निर्मूलन धमाकेदार एपिसोड हसून हसून पोट दुखू लागले आमचे....
Nice Ganpa
आयला भो.....लय हसलो राव...गणप्या..
लय दिवसांनी इतकं हसलो.....👍👍👍🤣😂😂😂😂🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂
सरपंच साहेब खरच आपल कार्य खूप अनमोल आहे गावोगावी आपल्या सारखे सरपंच झाले तर गावांत प्रगती झाल्या शिवाय राहाणार नाही अभिनंदन सर्वांचे मनापासून आभार
आपला प्रत्येक एपिसोड/भाग सुंदर, छान,प्रशिक्षित, समाजाभिमुख आणि विनोदी आहे. मी ग्रामीण भागातून (मौजे बेवनूर,ता.जत,जि.सांगली) नोकरी निमित्त पुणे येथे स्थाईक आहे. परंतु माझी नाळ ग्रामीण भागाशी जोडल्याने आणि मी पण त्या गावचा माजी सरपंच असल्याने मला ग्रामीण भाषा खूप आवडते. जशी आपण प्रत्येक एपिसोडमध्ये ती भाषा वापरता.प्रत्येकानी आपापली व्यक्तीरेखा/भूमिका चोख साखारली आहे. असेच आपण गावरान मेवाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत रहा. मी आपले सर्व भाग पाहिले आहेत. मी ही प्रथमच कॉमेंट लिहित आहे.आपणास भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!धन्यवाद!
...मारूती सरगर
३/२२,गोखलेनगर,
पुणे-४११०१६.
Good morning Everyone
खूप छान होता आजचा एपिसोड
सरपंच खूप छान आहेत तुमचे सगळे प्रयोग
Maat
छान छान छान छान छान
🙏🙏
सगळ्यांचा अप्रतिम अभिनय.खरच खुप सुंदर अभिनय आहे 👌👌👌🙏
परपपरपररररप
परपपरपररररप
र
र
परपपरपररररप
र
परपपरपररररप
पपपपप
एकच नंबर माऊली
एकदम झकास झाला हा एपिसोड 😅😂👏👏👏👌👌👌
Ajcha episode something Difference mast zhakaaasss na bhai çhalega lage raho sanjya Ganpaya congratulations
बुक्कीत कांदा तर आम्ही पण फोडतो पण एकाच बुक्कीत ३ कांदे फोडण्याची पाॅवर फक्त गणपतराव.... 😀😀
😁😁😀😀
😁😁😁😁
100%,😉😀😀😀
नाव
@@gopalkadam5732 फक्त गणपतराव
एक च नंबर .👌खुप हासलो राव. 😀😀सर्व
टिम चे हार्दिक अभिनंदन 💐💐
मस्तच नामदेव राव महाराष्ट्रातील जनतेला असच हसवत राहा
खूप सुंदर संदेश दिलाय.किरण बेरड सर आणि टीम. . अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप छान व्हिडिओ.. अप्रतिमच.. 👌👌
मि तुमच्य सर्व भाग पाहतो मला सरपंचाच काम लय भारि आहे आणी तुम्ही सर्व जण लय भारि काम करता नवीन भाग लवकर करत जा,👍👍🙏🙏
लवकरच तुमचे शतक पूर्ण व्हावे अशी भगवंताला प्रार्थना. असेच मनोरंजन करत राहा. समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा संपुष्टात यावी यासाठी आजचा एपीसोड जरुर पाहावा धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनापासून आभार
आजचा एपिसोड फारच छान झाला.आजही समाजात आशी अंधत्रादा।चालू आहे आसा एपिसोड दाखवत चला
गणप्या आणि संज्या नादच खुळा हो. लय भारी. तुमच्या. ह्या video series ने gava kadche jivan kiti bhari aste.. village madhil lokana depression stress as kahi ch naste...
Thanks ganpya ani sanjya
नादच खुळा सुगंधा, ची भाषा एक नंबर
पुर्ण टीम ला मानाचा मुजरा अंधश्रद्धा पुर्ण नष्ट झाली पाहिजे हि काळाची गरज आहे.
मी आता पयॅत सगळे लाईक दिले तुमचे भाग सपत नाही तो पयॅत लाईक देनार🚩🚩🚩🌹🌹
अप्रतिम, सोपं होतं नाही असं करणं.☺️☺️
Kya Ganpya hai sarpanch 1 no Tumcha apisod khupch bhari ahit sarpanch Nad karu nye Gavaran meva cha
गणपत राव लय मस्त अंगात आणंल राव तुम्ही 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
खूप छान सर्वांनी मस्त काम केले
अप्रतिम लिखाण,👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mi you yuh Jupiters
मी आंगाता येणे किंवा संचार होणे या सर्व गोष्टींचा आठरा वर्षे पुर्ण आभेष केला आहे हे पुर्ण खोटे आहे हे लोक एकतर मानसिक रोगी किंवा आपल्या फायदे साठी हा प्रकार करतात जय शिव गोरक्ष आदेश हा भाग खूप छान होता लोक जागरूक होतील खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र अशोक लाड येवला जिल्हा नासिक
नमस्कार सर
गणपत राव मस्त जमलं अकटिंग तुम्हाला 👌😂
गण्या भाऊ संजय भाऊ ला सलाम
Very best act mahesh kale sir
गणपय ला चाललेंज नई राव
छान आहे हा भाग खुप मनोरंजन झाले मजा आली लय भारी जोडी आहे
Fantastic keep it up Allah bless you take care all of you
गणपतराव तुम खूब कॉमेडी करता आनी गणपतराव सरवाना खूब सस्ता। आज का एपिसोड खूब सुंदर होता मला खूब आंवला धन्यवाद गनपत राव
तुमचे सर्वच एपिसोड घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखे आहेत सहज आणि सरळ विनोद कोणताही पाणचटपना नसणारे भाग. तुम्हचे अभिनंदन
रा वीरगाव ता वैजापुर जी संभाजीनगर( औरंगाबाद)
येथुन गणेश कदम आणि घरातले सगळेजन
हा गावराण मेवा बघतो आणि पोट धरुन हासतो ,!
खरच खुप हासवता ,आणि त्याच्यातून जो बोध होतो
तो एक प्रेरणादायी आसतो!
Tu adhi nit bas mhanje tyala kalnar nahi,, ek number dialogue sarpanch ,👌👌👌❤️❤️😂😂😂
लय हसलो राव 😅😅😅😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😘😘✌
भाग फार आवडला..
Nice Song
👌👌👌👌👌👌😎😎😎❤️❤️😉😉🙂🙂
Very nice👍👍👍👍👍
खुप मस्त अँपिसोड आहे सर
Kadddk Episode Ganpatrao...!
Ekda gavatil shalevar episode kara
लय भारी नां 😱😱
धमाल आली, खरच बरेच दिवस गावाला जाता आले नाही या कोरोना मुळे, पण तुमच्या मुळे तो आनंद आम्हाला मिळतो आहे.
तुमचे हा एपिसोड खुप छान होता
अंध भक्ताना कधी कळणार कोणाची भक्ती करावी लबाडाची भक्ती करू नये माला काय म्हणायचे आहे ते सर्वाना लक्षात येवो हीच इच्छा आणि आता स्वच्छतेचा विचार करा जय हिद जय महाराष्ट्र
Nice
गावरान मेवा सर्व वेब सिरीज च्या तुलनेत एकदम जबरदस्त आहे संजय राव गणपतराव सुगंधा आणि सरपंच आपण खूपच छान समाज प्रबोधन करत आहात गावरान मेवा च्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी 🌹
मला एकच नंबर गणपतराव आवडतात तेवढीच सुगंधा आवडते
Nice team work..
Awesome...👌👌
Super
Sglyat bhari tr srpanch aahet..kiti chan msg detat prtek episode mdhun..sglyanchi acting ekdam gavran. .khup Sundar. .love u all team..
😂😂😂👍👍👍 भारी
राहुल,माया, चंक्या प्रिया यांच्या प्रेमा मधिल
रुसवे फुगवे आणी मध्ये संज्या गणप्या कांड करतात,यातुन कॉमेडी हि होईल. असे एपिसोड बनवा बघायला खुप मजा येइल. शिवाय प्रेम कहाणी लोक आवर्जुन पाहतील. या मधिल समज गैरसमज दुर करायला आहेतच सरपंच
मी आपले सर्व एपिसोड नेहमी पाहतो
सर्वाचे काम खुप छान आहे.
सर्वाना शुभेच्छा !!!
किरण बेरड साहेब . . .
गावात खुप मजा असते हो मी मुंबईत राहतोय पण अशी मजेला मुकतोय
गणपतरावाची अॅक्टींग रिअल आहे ♥️♥️♥️♥️
Vaaaaa. 1Nombar...
Gavran meva bhaghaichya adhich like karaichi sawai zli ..
कडक मराठी टीम शुभ सकाळ ,
एपिसोड छान आहे
आतापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला एपिसोड आजचा होता सर... खूपच भारी.....
असा एपिसोड काढत रहा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
09876टग्ग
खूपच छान.मी दर रविवारी आपल्या नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो.
मी आतापर्यंत आपले सगळे एपिसोड. पाहिलेले आहेत.
एकदम मस्त सरपंच
गावरान मेवा खूप खूपआवडतो मला तुमच्या सगळ्यांचे आभार
Lay haslo Rav ....
Entertainment + Social Awareness
Really number one serial of Maharashtra. Kiran sir kharach khup chhan lihta tumhi .....👏🏽👏🏽
छ
P
गणपतराव खैस खरोखरच अंगांत आला होता वाटतं.भारी action केली गणपत रावांनी
समाजात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरली आहे .
चांगल्या विषयला हात घातला राव !
सुंदर एपी सोड . छान वाटला . असेच एपीसोड बनवा . समाज उपयोगी . धन्यवाद !
Yekch nambar activities ganpatrav khupch chan 👌👌
Mast👍
लय भारी
👍👍
माझ्या नगर जिल्ह्यातील शान पुर्ण टिम धन्यवाद महेश भाऊ
लय झकास ,गणपतराव समाज्या साठी एक धडा .
Aan
मस्त केली बर का एपिसोड तुम्ही
लगे रहो, संजयराव, गणपतराव बढिया। मनिष दिसत नाही? महिला पात्र छान.
3gb
एक नंबर आहे मी सगळे एपिसोड पाहत असतो
लय भारी 👍
लय भारी.,,,,,
Laycha bhari aajcha episode ganpatrao👌👌👌
.आपला.पाहील..आशोक.सरफ.व.लशीमीकांतबेडै.याची.आठवन.येते..आपले.सारखे.मानश.नशिब.लागते.......
खरच,चागल,बरकागनपतराव,तुमचाकॉमेडी,चागली,अाहे,मी,परळी,वै,बीड,चा,आहे,
निकिता आणि महेश भाऊ जबरदस्त जोडी, निकिता ला पुढील एपिसोड मध्ये नक्की घेउन या.
Super background 3D music
खूप छान आहे तुमचा हा गावरान गाव सिनेमा
एकदम भारी🤣🤣😍