तुम्ही आलात,तुम्हाला हे भव्य दिव्य रूप आवडलं,छत्रपतींचा खरा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्याकडून होतोय,आणि तो तुमच्याकडून सर्वांपर्यंत पोहोचतोय त्याबद्दल तुमचे आभार.. पुन्हा पुन्हा येत रहा..🙏
खूप छान व्हिडिओ दादा 🙏 छत्रपती शिवाजी महाराज , फक्त गडकोट फिरण्या मध्ये नव्हे तर आचरणात कसे आणावे हे ही तितकेच म्हताचे , 🙏 आणि असा इतिहास समजन आजच्या पिढीला गरज आहे 🙏🙏🚩 खरंच उत्कृष्ट काम 👌.. (सह्याद्रीच वेड🖤) चॅनलकडून आपल्यास मानाचा समाम 🚩🚩 जय शिवराय जय भवानी - जय शिवाजी ❤️🚩🚩
Excellent experience creation with projection mapping. One of it's kind in the world with world class media. Thanks for sharing. Hope it acts as a benchmark for new interactive media in Indian museums
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩 सर तुह्मी म्हणले तसे खूप लोकांचा हा समज आहे , मी तेथे 15 मिनिटे च्या अंतरावर राहतो अनेक वेळेला त्या समोवरून गेलो, पण तुह्मी जे उत्कृष्ट पद्धतीने दाखवले त्यामुळे सगळे विषय क्लिअर झाले..
हा प्रोजेक्ट Timemachin ठरणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलातील प्रत्यक्ष एक मावळा म्हणून अनुभूती या ठिकाणी मिळते या पेक्षा अजुन काय पाहिजे आहे
जेम्स लेन प्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या लोकांनी त्यांचे कार्य अभ्यासावे, शिवश्रुष्टी हा देखील त्यांच्याच संकल्पनेचा भाग आहे.
प्रवेश शुल्क ६००/- रुपये आहे. १०० ते २०० शुल्क आकारले गेले तर मी समजू शकतो. शिवसृष्टी मधून शिवराय जाणून घ्यायला इतकं महाग सुद्धा असू नये. व्यवस्थापनाने ह्याचा जरूर पुनर्विचार करावा, ही नम्र विनंती. जय शिवराय जय हिंद
महाराजांची महती पहाण्या साठी लोकांना एवढे (250रु) पैसे मोजावे लागू नयेत ही प्रामाणिक इच्छा. अन्यथा फक्त श्रीमंत लोकच बघू शकतील ,गरिबांना पण महाराजांबद्धल खूप आदर आहे हो
J r evdhi jast kimmat mojali t r yenar ri loksankhya kami honar payse kami thevle t r lokana hi parvdel publicity hoil Ani dekh bhali sathi payse hi sutatil
@@rohinidange5710 पुण्यासारख्या शहरात राहणाय्रांना २५० रुपये किरकोळ आहेत. साध नाश्ता करायला गेल तरी तेव्हढे पैसे जातात. शहराबाहेरुन कुणी येणार असेल तर त्यांना थोडी सवलत द्यावी...
छान निवेदन ..! आदरणीय शिवशाहीर पुरंदरे ह्यांना साष्टांग दंडवत ! ❤
सुंदर, अप्रतिम, इतिहास जपणारं आणि पुढील पिढ्यांपर्यंत संक्रमित करणारं आगळं वेगळं दालन....
आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शतशः नमन.........🙏
तुम्ही आलात,तुम्हाला हे भव्य दिव्य रूप आवडलं,छत्रपतींचा खरा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्याकडून होतोय,आणि तो तुमच्याकडून सर्वांपर्यंत पोहोचतोय त्याबद्दल तुमचे आभार..
पुन्हा पुन्हा येत रहा..🙏
🙏🙏
आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शतशः नमन.........🙏
सोमनाथजी अप्रतिम फोटोग्राफी संपूर्ण इतिहास डोळया समोर आणला धन्यवाद
खूपच सुंदर शिवसृष्टी 👌👌नरवीर दालन हवे 🙏🙏
Khup mast ahe शिवसृष्टी..must visit
खूप छान. Bucket list मधे add केलं हे ठिकाण आता. नक्की बघून येणार.
Thank You
खूप छान व्हिडिओ दादा 🙏
छत्रपती शिवाजी महाराज , फक्त गडकोट फिरण्या मध्ये नव्हे तर आचरणात कसे आणावे हे ही तितकेच म्हताचे , 🙏 आणि असा इतिहास समजन आजच्या पिढीला गरज आहे 🙏🙏🚩
खरंच उत्कृष्ट काम 👌.. (सह्याद्रीच वेड🖤) चॅनलकडून आपल्यास मानाचा समाम 🚩🚩
जय शिवराय जय भवानी - जय शिवाजी ❤️🚩🚩
Khupach Chhan Dada, khup khup dhanyawad tumhala ki tumhi hi ShivSrushti amhala dakhvlit, amhi lavkarch tikde ti pahayla jau.
Thank you
खूप छान कन्सेप्ट , भावी पिढीसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ, धन्यवाद
खूप सुंदर vlog जय शिवराय🚩🚩🚩🚩
अप्रतीम ! आताच्या लहान पिढीवर या शिवसृष्टीमुळे जे संस्कार होतील ते नक्कीच त्यांच्या वागण्या बोलण्यात उतरतील . आणि त्याचीच आता आवश्यकता आहे.
🙏🏻🙏🏻
या वर्षी दिवाळी सुट्टीत नक्कीच जाण्यासाठी प्रयत्न करू. 👍
जय शिवराय!🙏
जय शिवराय!🙏
@@SomnathNagawade
Aamhi pn divalimadhe janyache niyojan krt aahot
Pn divalitun gardichya veli thik thak pne bghayla bhetel ka
अंगावर काटा आला...Thanks for sharing..👍👍👍
🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती❤❤
अप्रतिम माहिती दिली दादा, नक्कीच एकदा भेट देण्यासारखे आहे 👌👍
Jai shivray 🙏🚩♥️
खुप छान व्हिडिओ आहे.
अप्रतिम
जय शिवराय
वाह,फारच अप्रतिम,भारत च्या हिंदी भागातून यएणआर्यआ दर्शकान् साठी हिंदी & English commentary asel तरह शिवरायां ची शौर्य गाथा सर्वांना समजेल😊
Thank you 🙏🏻
Thank you sir for this video you're truly motivating us I'll surely visit this soon with family thank you thank you Much neededz
Khup sunder mahiti dilit
खूप छान आणि माहितीपूर्ण video आहे. त्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद . हा video मी जास्तीत जास्त शेअर करीन जेणेकरून हा अदभुत अनुभव अनेकांना घेता यावा
आपले मनापासून आभार !!!
Thank you for covering this place 👍
खूप छान माहिती !
Khupach sunder
जय जिजाऊ जय शिवराय
छत्रपती शिवाजीमहाराजकीजय
जय शिवराय!🙏
खूप छान ❤
धन्यवाद
Har Har Mahadev 🙏
Somnath bhau mast video aala aahe
Aamhi nakki bhet deu
Uttam❤
Excellent concept & execution by the trust. Hope it's historically accurate also rather than prejudice of a perspective. Good coverage Somnath.
Thank you
Excellent experience creation with projection mapping. One of it's kind in the world with world class media. Thanks for sharing. Hope it acts as a benchmark for new interactive media in Indian museums
Glad you enjoyed it! Thanks
खूपच छान
Bgitlele ahe 👍👍
👌😀
खूप छान वीडियो
Thank you 🙏🏻
उत्कृष्ठ
खूप खूप छान
Khup Chan mahiti 🙏🙏🙏🙏
🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय
🙏🏻🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
सर तुह्मी म्हणले तसे खूप लोकांचा हा समज आहे , मी तेथे 15 मिनिटे च्या अंतरावर राहतो अनेक वेळेला त्या समोवरून गेलो, पण तुह्मी जे उत्कृष्ट पद्धतीने दाखवले त्यामुळे सगळे विषय क्लिअर झाले..
👍
👏👏👏👏👏
Sir simply Amazing, Mind-blowing experience.
Thanks a ton
@@SomnathNagawade my pleasure sir 🤗🤗
हा प्रोजेक्ट Timemachin ठरणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलातील प्रत्यक्ष एक मावळा म्हणून अनुभूती या ठिकाणी मिळते या पेक्षा अजुन काय पाहिजे आहे
🙏🙏
Very nice video and quality with information ❤❤
Glad you liked it
❤❤❤❤
Edam mast
Great work Sir! Keep ot up!!!
❤ छान
He pahaniasathi ticket ahe ka? Kiti Ani online tickets miliachi kahi link asel ter pl send karal
👌👌
दादा खुप छान माहिती दिलीत, आत विडिओ बनवण्यास permission मिळते का?
हे शिवसृष्टी व्यवस्थापनच सांगु शकेल.
जेम्स लेन प्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या लोकांनी त्यांचे कार्य अभ्यासावे, शिवश्रुष्टी हा देखील त्यांच्याच संकल्पनेचा भाग आहे.
दादा खूपच छान परंतु तिथे कशी वेवस्था आहे आत मध्ये ग्रुप द्वारे सोडतात कि ठराविक मंडळी म्हणजे एखादा गट बनवला जातो कि एक दोघांना पण सेम माहिती देतात
शक्यतो group ने सोडतात ,
Jai shree ram
Jai shree ram
Very nice presentation. How to reach this place.
Check description
किती तिकिट आहे लहान, मोठ्या साठी
Shivsrushti purn pahayla sadharan kiti vel lagato?
Adij te tin tas
Really Amazing ❤
🙏🙏
@@SomnathNagawadeplease tell exact location in pune
@yogeshsapkal2593 please refer my video description for exact google map link.
Cool.........
🙏🙏
He Shruti pahaniasathi ticket ahe ka? Tickets booking khute hote kahi online tickets booking hot asel ter link send karal Apratim ahe sagle
Website link given in video description or direct jaun pan ticket gheta yete timing 10 to 5
600 rs ticket ahi ka
non Marathi lokan sathi show asto ka ?
Ho
Location कुठ आहे हे
Refer google maps in video description pls
Tickets kuthun milta
Direct jaun kadta yete
Kiwa website varun pan booking karta yete
Kiti vel lagto sagle baghayla
Min adij tas.
👌👌👍
🙏🙏
रायगडावर असेच वाडे तयार करा रे.
शिवरायांसमोर आपण किती मुर्ख आहोत असे वाटते.
Excellent
🙏🏻🙏🏻
Ticket rate ky ahe
250 for adults and 200 for children
@@SomnathNagawade OK thanks
सर दिवाळी मध्ये थोडं निवांत असं जिथे थोडी फार गर्दी असणार एक दोन दिवस राहायचं असं ठिकाण सुचवा फॅमिली सोबत
1 Meghmalhar Agrotourism Mulshi
2 Parashar Agrotourism Junnar
3 Pristine Villa Mulshi
प्रवेश शुल्क ६००/- रुपये आहे. १०० ते २०० शुल्क आकारले गेले तर मी समजू शकतो.
शिवसृष्टी मधून शिवराय जाणून घ्यायला इतकं महाग सुद्धा असू नये.
व्यवस्थापनाने ह्याचा जरूर पुनर्विचार करावा, ही नम्र विनंती.
जय शिवराय जय हिंद
नवीन टेक्नॉलॉजी वापरून ही सर्व बनवले आहे. व शिवाय मेंटेनन्स. मुंबईत हॉटेल मध्ये per head जेवायला यापेक्षा जास्त पैसे लागतात
महाराजांची महती पहाण्या साठी लोकांना एवढे (250रु) पैसे मोजावे लागू नयेत ही प्रामाणिक इच्छा. अन्यथा फक्त श्रीमंत लोकच बघू शकतील ,गरिबांना पण महाराजांबद्धल खूप आदर आहे हो
Dada maintainanc la paise lagtat ki. Phukat asl ki kimmat naste lokanna. Aaj Kay halat ahe gad kille chi
बरोबर आहे
J r evdhi jast kimmat mojali t r yenar ri loksankhya kami honar payse kami thevle t r lokana hi parvdel publicity hoil Ani dekh bhali sathi payse hi sutatil
Tya mule 250 rs per person jara jast ch hotat
@@rohinidange5710 पुण्यासारख्या शहरात राहणाय्रांना २५० रुपये किरकोळ आहेत. साध नाश्ता करायला गेल तरी तेव्हढे पैसे जातात. शहराबाहेरुन कुणी येणार असेल तर त्यांना थोडी सवलत द्यावी...
Kete tikate canfarm
शिवरायांचे प्रेरणा स्थान शहाजी राजे जिजामाता आणि संभाजी महाराज यांचे पण फोटो पाहिजे
Ahet
I can make your videos look more good. Im a professional colotist. Let me know if u interested..
Ping me on Instagram pls
खुप छान व्हिडिओ आहे.
Very nice video and quality with information ❤❤
Thanks a lot 😊