अप्रतिम पावसाळी वातावरण , दूर वर पसरलेले पठार , थंड हवेचे साथ , सुरेख छोट्या फुलांची उधळण आणि .... येणार पाऊस , त्याच्या जोडीला पठारावरील कास तलाव..... अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण. पण फुलांचा बहर बघायचा असेल तर... त्याबद्दल अगोदर माहिती घेउन गेल्यास निराशा होणार नाही.... मी ही या बहराच्या सुरवातीलाच गेलो होतो. सातारा जिल्हा दूर दूर असलेल्या देशी विदेशी पर्यटकांच्या पर्यंत पोहचवण्याचा तुम्ही केलेला सुरेख प्रयत्न खूप भावला ..... एका सातरकराकडून मनापासून धन्यवाद..🙏🙏🙏🙏
धन्यवाद सोमनाथजी कास चे वर्णन खूपच सुंदर केलेय तुम्ही,मी साताऱ्यात राहतो हजारो वेळा तरी मी कास लां गेलोय ,पण कास तुमच्या नजरेतून आणि शब्दातून पाहाताना खूप छान वाटला, असेच सुंदर व्हिडिओ बनवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
काय सुंदर माहिती सांगितली आहे तुम्ही अस वाट होत कल्पनेने जणू काही माहिती ऐकून तृप्त झालो , माहिती सांगताना शब्द रचना ऐकूनच मन भरून जात असे वाटत की आम्ही तेथे फिरायला जातोय असा भास होतो , सुंदर मस्त पर्यटनाची ठिकाण पाहायला मिळतात , ग्रेट सर
We had planned Kass in our Ganpati holidays, but at the last moment changed the planned and went to Guhagar.... good your vdo came and got to see Kass virtually, awesome shots.... apratimmm....
आपले खूप खूप धन्यवाद सर आपण यापूर्वी केलेल्या विनंतीवरून सातारा या ऐतिहासिक नगरीचे व्हिडिओ च्या माध्यमातून खूप छान विश्लेषण आपण केले आहे . प्रत्येक सातारकर तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल की अशी नैसर्गिक भूमी आपल्याला लाभली आहे.
कास पठार चा आपला व्हिडीओ पाहीला आणि ठरवल कास पठार ला भेट द्यायची आणि कुटुबासहीत रविवारी 17/9/2023 ला कासपठार ला भेट आणि निसर्गाचा चमत्कार पाहुन थक्क झालेा .ठाेसेघर धबधबा पाहीला . तुमचे व्हिडीओ खुपच सुंदर असतात पाहुण त्या ठिकाणी भेट देण्याची तिव्र इच्छा हाेते आपले व्हिडीओ मार्ग दर्शण पर असतात .आपले मनापासुन खुप खुप आभार
Beautiful pics caring commentary Skillful photography ..add to it approptiate music...Indian instrumental.Raga .acc to season time ...it will take the experience to ñext level
शूटिंग, रंगसंगती, कॅमेरा अँगल, सगळ्यांचे पोशाख तर अत्यन्त सुंदर आहेतच पण माय मराठीतील श्रीमंत शब्दांनी या सर्वांना एक रत्नजडित मुकुट चढवला आहे, सारेच सुंदर
सोमनाथजी खूपच सुंदर आहे कास पठार 👌 आम्ही पण पुढच्या आठवड्यात कास पठार ला जायचा प्लॅन करतोय.. तुमच्या या व्हिडीओ मुळे तिकडची थोडीफार कल्पना आली.. तुमचे सगळे व्हिडीओ मी आणि माझा नवरा आवर्जून बघतोच.. मस्त शूटिंग आणि खूप छान वर्णन करता तुम्ही पर्यटन स्थळांचं.. धन्यवाद 🙏
Somnath Sir, we are feeling very lucky to see 'Khaas' thru your video today. It is simply awesome 👌👌 the videography is excellent and background music is very beautiful. Thanks a lot sir for taking us to Khaas.. the heaven on earth. 🙏
All your videos are unique from others👏👏👏 u were taking us to the hidden and uncrowed places in Maharashtra..we are basically from Chennai but later 12 years we were in Dehradun Uttarakhand... That valley of flowers is different and beautiful but there we can't enjoy winter and monsoon like as we enjoy in Maharashtra...It is also Gods own place only according to me😊
खरच मनापासून सांगतो सोमनाथ सर.स्तुती करायला शब्द अपुरे पडतील एवढी सुंदर तापोळा सिरीज होती.मी माझ्या स्वप्नातील गाव तुमच्या मुळे, तुमच्या तापोळा सिरीज मध्ये अनुभवला.माझे व माझ्या कुटुंबाचे खुप सारे प्रेम.धन्यवाद ❤️👍
तुमचे सर्व ब्लॉग खूप सुंदर असतात खास करुण मला तुमची लेह लदाख सिरीज खूप आवडली. सर माझी तुम्हाला एक विनंती आहे , कीं मी नाशिक जिल्ह्यातील आहे आणि नाशिक जिल्ह्यातील एक दुर्लक्षीत असलेला धबधबा म्हणजे भिवतास धबधबा ह्या धबधब्यावर एक ब्लॉग बनवा खूप सुंदर आहे हा धबधबा .
Sir, tumche मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे , तुमची माहिती वर्णन करण्याची शैली फारच सुंदर आहे , त्यामुळे कास पठार जास्त छान वाटले..
👍👍
धन्यवाद
अप्रतिम पावसाळी वातावरण , दूर वर पसरलेले पठार , थंड हवेचे साथ , सुरेख छोट्या फुलांची उधळण आणि .... येणार पाऊस , त्याच्या जोडीला पठारावरील कास तलाव..... अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण. पण फुलांचा बहर बघायचा असेल तर... त्याबद्दल अगोदर माहिती घेउन गेल्यास निराशा होणार नाही.... मी ही या बहराच्या सुरवातीलाच गेलो होतो.
सातारा जिल्हा दूर दूर असलेल्या देशी विदेशी पर्यटकांच्या पर्यंत पोहचवण्याचा तुम्ही केलेला सुरेख प्रयत्न खूप भावला ..... एका सातरकराकडून मनापासून धन्यवाद..🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
शब्दरचना खुप सुंदर आहे .... खुप छान वाटले
अतीशय सुश्राव्य आवाज आणि भाषाशैली आहे, मस्त झाला आहे हा व्हिडिओ।
Videography + voice + editing = superB 👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan
नेहमी प्रमाणे तुमच्याकडून अप्रतिम माहिती दादा ! 👌👍
हॅलो दादा तुमचे ब्लाग मी नेहमी बघत असते तुम्ही लेह लडाख आणि काश्मीर ला गेला होता खूप छान तसेच कास पठार लयभारी
सोमनाथ सर तुम्ही आम्हाला कास पठार ची सफर खूप खास च घडवली. निसर्गाच्या मुक्त हस्ते उधळलेल्या रंगीबेरंगी फुलांची मनमोहक सफर खूप छान. शुभेच्छा.
धन्यवाद
सोमनाथजी, तुम्ही निसर्गाचे फार सुंदर दर्शन घडवितात. तुमच्यामुळे आम्हाला निरनिराळी ठिकाणे घरबसल्या पहाता येतात.आपले मनापासून आभार!
खुपचसुंदर आहे फोटोग्राफी आवडलं व तुमचे वृत संकलन खुपच भावले
धन्यवाद
छान व मनमोहक ठिकाण...
धन्यवाद 😊
Khup mast .........tumla bagun apna h firtoy Asa watla
Chaan mahiti khup sunder 👍
Sir kaas pathar tumhi kontya mahinyat baghayla gele hote....
फारच सुंदर आहे त आपले व्हिडिओ ज
सुंदर वर्णन सोमनाथ साहेब! तुमची शब्द संपदा ही खूप विस्तीर्ण आहे! औकायला खूप छान वाटत.. आणि चित्रण तर अप्रतिमाचं 👍
कृपया मेरा आजका रिमार्क पढीयें
खरंच व्हिडिओ पाहून तिथे कास पठार वर असल्याचा फिल आला खूप छान 👌👌👍
धन्यवाद
अतिशय मनमोहक नजारा,सुंदर व्हिडिओ ग्राफी, वातावरण एकदम मस्तच. सोमनाथ दादा तुमच्या मुळे पाहीला मिळतो. नमस्कार सर्वानाच.
खूप धन्यवाद
Phar sundar nazara aani nisargacha chamatkar.
Yes thank You
Khup chhann
सर तुमचे व्हिडिओ, खूप सुंदर असतात.
धन्यवाद सोमनाथजी कास चे वर्णन खूपच सुंदर केलेय तुम्ही,मी साताऱ्यात राहतो हजारो वेळा तरी मी कास लां गेलोय ,पण कास तुमच्या नजरेतून आणि शब्दातून पाहाताना खूप छान वाटला, असेच सुंदर व्हिडिओ बनवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
Nice kas pathar
एकच नंबर सर अप्रतिम निसर्गाची सफर तुमच्या ब्लॉग मधून झाली खुप छान वाटलं अणि तुमचे वीडियो मी पाहत आसतो खुप छान सर 👌👌👌👌
धन्यवाद !!
@@SomnathNagawade खरच हे ठिकाण भारतातील स्वित्झर्लंड आहे
मस्त विडिओ सुंदर चित्रीकरण
धन्यवाद
काय सुंदर माहिती सांगितली आहे तुम्ही अस वाट होत कल्पनेने जणू काही माहिती ऐकून तृप्त झालो , माहिती सांगताना शब्द रचना ऐकूनच मन भरून जात असे वाटत की आम्ही तेथे फिरायला जातोय असा भास होतो , सुंदर मस्त पर्यटनाची ठिकाण पाहायला मिळतात , ग्रेट सर
Thank you 😊
I don't understand Marathi but I can surely say this is absolutely gorgeous!!
~ An Assamese staying in Delhi.
Thank You 😊
तुमचे सगळे व्हिडिओ नेहमीच पाहतो. Highlights point is video photography. Excellent💯
धन्यवाद 😊
Atishay sundar ani mahitipurn video
Thanks
नमस्ते सोमनाथजी,
आतापर्यंत बरेच कासपाठराचे विडिओ पाहिले परंतु आपल्या जादुई कॅमेरतून कास पठार पाहाणे अतिशय अद्भुत आणि अविस्मरणीय.👍👍
तुमचे व्हिडिओ ब्लॉग म्हणजे मेजवानीच असते , सोबत माहिती अतिशय सुंदर , छान 👌👌👍
Fine
खूप धन्यवाद
खूप छान....👌👌👌👌👌
धन्यवाद 😊
We had planned Kass in our Ganpati holidays, but at the last moment changed the planned and went to Guhagar.... good your vdo came and got to see Kass virtually, awesome shots.... apratimmm....
आपले खूप खूप धन्यवाद सर आपण यापूर्वी केलेल्या विनंतीवरून सातारा या ऐतिहासिक नगरीचे व्हिडिओ च्या माध्यमातून खूप छान विश्लेषण आपण केले आहे . प्रत्येक सातारकर तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल की अशी नैसर्गिक भूमी आपल्याला लाभली आहे.
खूप धन्यवाद
Beautiful is the beautifullest 😀👍👌👌👌 sharp and cristal video recording 👍👌👌👌
Khupach sundar video..chaan vatale kaas pathar baghun
धन्यवाद
सुंदर, अवर्णनीय. फोतोग्रही मस्त.
मनापासून धन्यवाद
सुंदर...असं वाटतंय कास पठारावर प्रत्यक्ष फिरतोय.
धन्यवाद !!
amazing video no challenge which is the best time to visit that place
september and november
अप्रतिम...छान photography केलीय..माहिती सुद्धा चांगली मिळाली आम्हाला या video मधून..👌👍
धन्यवाद
खरंच फार छान video असतात तुमचे, plz तुम्ही long vacation organise करा so आमहाला पण join होता येइल
Beautiful Maharashtra- Loved it- 15.53 to 16.01 - felt like gates to heaven opens up here- wonderful- serene so pure nature...
Thanks NilaY
खुप सुंदर विडिओ आहे
सुंदर कासपठारची सफर तुम्ही घडवून आणली.फार छान.
धन्यवाद
आयुष खुप सुंदर अहे,फक्त सोमनाथ सरांचे व्हिडिओ पाहत राहिला पहिजे ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
आपले सादरीकरण त्याचे विश्लेषण खूप भारी आहे मन मंत्र मुक्त होऊन जातो
Thanks
Wow...so beautiful...
कास पठार चा आपला व्हिडीओ पाहीला आणि ठरवल कास पठार ला भेट द्यायची आणि कुटुबासहीत रविवारी 17/9/2023 ला कासपठार ला भेट आणि निसर्गाचा चमत्कार पाहुन थक्क झालेा .ठाेसेघर धबधबा पाहीला . तुमचे व्हिडीओ खुपच सुंदर असतात पाहुण त्या ठिकाणी भेट देण्याची तिव्र इच्छा हाेते आपले व्हिडीओ मार्ग दर्शण पर असतात .आपले मनापासुन खुप खुप आभार
अतिशय सुंदर 👌
kharch kiti sundar aahe n aapla Desh
Beautiful pics caring commentary Skillful photography ..add to it approptiate music...Indian instrumental.Raga .acc to season time ...it will take the experience to ñext level
एक नंबर
👌
धन्यवाद
Khupch Sundar 👌👌👌👌
धन्यवाद 😊
Khup chhan mahiti dili aapan
Thank You
खूप छान video बनवला आहे.
All the best 👍
Thanks !!
शूटिंग, रंगसंगती, कॅमेरा अँगल, सगळ्यांचे पोशाख तर अत्यन्त सुंदर आहेतच पण माय मराठीतील श्रीमंत शब्दांनी या सर्वांना एक रत्नजडित मुकुट चढवला आहे, सारेच सुंदर
धन्यवाद
Awesome video
Thank You 😊🙏🏻
Khupach chan.... Fulanchi duniya tumchya najaretun baghitali... Mi pan darvarshi kas pathar la jate... Khup chan videography...
खूप धन्यवाद
Somnath ji kAS👌 with mayboli 😘💐
अप्रतिम 😍😍
सोमनाथजी खूपच सुंदर आहे कास पठार 👌
आम्ही पण पुढच्या आठवड्यात कास पठार ला जायचा प्लॅन करतोय.. तुमच्या या व्हिडीओ मुळे तिकडची थोडीफार कल्पना आली..
तुमचे सगळे व्हिडीओ मी आणि माझा नवरा आवर्जून बघतोच.. मस्त शूटिंग आणि खूप छान वर्णन करता तुम्ही पर्यटन स्थळांचं.. धन्यवाद 🙏
Thanks Kishori
Somnath Sir, we are feeling very lucky to see 'Khaas' thru your video today. It is simply awesome 👌👌 the videography is excellent and background music is very beautiful. Thanks a lot sir for taking us to Khaas.. the heaven on earth. 🙏
Thanks Diptiji !!
Very nice sir. We have done Kaas Plateau 2 Trek which is very different experience..
All your videos are unique from others👏👏👏 u were taking us to the hidden and uncrowed places in Maharashtra..we are basically from Chennai but later 12 years we were in Dehradun Uttarakhand... That valley of flowers is different and beautiful but there we can't enjoy winter and monsoon like as we enjoy in Maharashtra...It is also Gods own place only according to me😊
Thank you so much for commenting this inspires me to make me more videos . Now you can share videos with your nonmarathi friends .
@@SomnathNagawade Sure Sir 👍
, फारच छान. धन्यवाद
आभार
So wonderful kas pathar
धन्यवाद
Khup chhan dada
अप्रतिम
👍🌹👍🌹👍🌹👍🙏
Thank You
अतिशय सुंदर, अप्रतिम आहे
मनापासून धन्यवाद
Khup mast..loved it.. :)🙂🤗
Thanks Sameer !!
Ur last 2 videos were very detailed informative Tapola to Kas
thank you
Khup Chan mahiti Dili sir
Blog mast astat. Ata parynt tumhi geleya thikananpaiki 5 thikani javun alo mast anubhav hota. Thanks
Thanks !!
Wonderful...
Thanks for listening
खुप सुंदर 👍👍❤️❤️❤️
Thanks Rajendra
एकदम झक्कास ! कास पठाराजवळचा वज्राई धबधबा बघितला का ?
खूपच छान सर.. ❤️
वाह, वाह खूप छान, beautifully captured, commentary wonderful👌👏
I hope to visit कास पठार in the coming season🤞
धन्यवाद
Flawless and commendable narration!!
Thank you so much 😀
Informative and educational video, Great work
Glad you liked it!
खरच मनापासून सांगतो सोमनाथ सर.स्तुती करायला शब्द अपुरे पडतील एवढी सुंदर तापोळा सिरीज होती.मी माझ्या स्वप्नातील गाव तुमच्या मुळे, तुमच्या तापोळा सिरीज मध्ये अनुभवला.माझे व माझ्या कुटुंबाचे खुप सारे प्रेम.धन्यवाद ❤️👍
मनःपुर्वक आभार 😊
Khup sundar vlog ani apratim varnan 🙏
Thanks !!
अप्रतिम व्हिडीओ सर
धन्यवाद
सुंदरच ❤️ आम्हालाही जायचे आहे .
आम्हाला फिरायला जमत नाही म्हणून नेहमी आम्ही सहकुटुंब तुमचे व्हिडिओ पाहत असतो.
खुप सुंदर नक्की जाऊ 🙏🏻👌🏻👌🏻
👍👍
वाह! खूप छान, Thanks Sir.
तुमचे सर्व ब्लॉग खूप सुंदर असतात खास करुण मला तुमची लेह लदाख सिरीज खूप आवडली. सर माझी तुम्हाला एक विनंती आहे , कीं मी नाशिक जिल्ह्यातील आहे आणि नाशिक जिल्ह्यातील एक दुर्लक्षीत असलेला धबधबा म्हणजे भिवतास धबधबा ह्या धबधब्यावर एक ब्लॉग बनवा खूप सुंदर आहे हा धबधबा .
Yes nakki karu
सोमनाथ दादा👌❤️
Thanks Sharad
छान ,गजब नजारा,सोमनाथजी
धन्यवाद
Ata khup Chan maintain Kela ahe
Yes !!
Khupach Chan Sir. Ekhada video Matheran var pan banva.
छान माहिती 👌👌👌
खुप छान आहे साहेब
धन्यवाद
खूपच सुंदर माहिती mh 11 satara
मनापासून धन्यवाद
Very beautiful and useful information 👌👌👌
Thank You 😊
Khupch chan....❤️
Thanks !!
Super👍👍👍
सोमनाथ साहेब तूमचे सारे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि छान असतात परंतु लडाख सिरीज पूर्ण का केली नाही आम्ही आतुरतेने वाट पाहतो
धन्यवाद सर. लवकरच सिरीज परत घेऊन येतोय
❤️🔥🔥🙌🏻
Sir....khup chhan
Thanks
Hii .. dada tithe proper kuthlya mahinyat visit krtaa yetil ata jata jayil kaa
best time to visit septermber