भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या चांदपूर का विसरलात चांदपूर येथे सुप्रसिद्ध हनुमान मंदिर आहे व चांदपूर जलाशय भल्लामोठा तळा आणि पर्वत रांगा व मनमोहक दृष्य त्याची सुंदरता बघण्यासाठी व बजरंगबलीचे आशिर्वाद साठी नागपूर पुणे मुंबईचे उद्योगपती, बॉलीवूड चे सुपरस्टार मध्य प्रदेश, छत्तीसगड व परदेश्या वरुन भावीभक्त येतात भंडारा जिल्ह्यातील नंबर एक चा पर्यटन स्थळ म्हणून शासन नोंद आहे
महोदय नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये सिमावर आहे.या व्याघ्र प्रकल्पाची पिटेझरी ही मुख्य गेट आहे.हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पा पैकी एक आहे.या विषयी काही माहिती द्यावी.
पवनी शहर हे २२००वर्षापूर्विचे प्राचिन असून जगन्नाथ मंदीराखाली उत्खननात सापडलेले तत्कालिन बौद्ध स्तूपाजवळ ५२फूट बुध्द प्रतिमा उभारलेली आहे.एवढी ऊंच मूर्ती म.राज्यात कुठेही नाही.
arey Bhau tu video banav narya ..painganga nadi mhanat aahes..te chukicha aahe mi BHANDARA khat road Mhada colony old LIG no.7 madhilach rahiwasi aahe...tar tya nadicha naav "painganga nahi balki " WAINGANGA" ase aahe...!
चुकीचे माहिती सांगा नका पैनगंगा नाही वैनगंगा आहे करांडला अभायरण नागपूर मध्ये आहे जागतिक पातळीवर शिव मंदिर संत लहरी बाबा कामठा आश्रम ला आहे यांचा उल्लेख करा कारण की तिथे बाहेर देशातून लोक येतात.
भंडारा जिल्ह्यातील आणखी कोणत्या पर्यटन स्थळा बद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Bda bazar chota bazar gandhi chowk
Edit krun punha tak bhai video te vainganga nadi ahe paiganga nhi
Chandpur Hanuman mandir add nahi kelya tumhi
Adyal chi tekadi ( chakara)
Chandpur shree Hanuman Ji Devsthana la visarle na Mitra
उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे
खूप सुंदर व्हिडिओ आहे
फार छान माहिती दिली , आम्ही सर्व ठिकाण बघीतले आहे , आम्ही भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत
खुप मस्त माहीती दिलीत..धन्यवाद
साकोली तालुक्यातील कुंभली गावातील दुर्गा बाई डोह प्रसिध्द आहे. मकरसंक्रांतीला इथे यात्रा भरते साधारणतः 4 ते 5 दिवस यात्रा राहते
खतरनाक video भावा 🔥❤️🙌🏽
एकनंबर👌🌹जयभीम🙏
Khup chan mahiti dili 🙏🙏
Khoop. Sundar. ❤❤
Nice information video
Thanks🙏
@@Top10Marathi1 Chandpur wishrale
चांदपूर देवस्थान आणि चांदपूर जलाशय ला विसरलात भावा
MP आणि महाराष्ट्र च्या लोकांसाठी खूप मोठे श्रध्दा चे ठिकाण आहे
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या चांदपूर का विसरलात
चांदपूर येथे सुप्रसिद्ध हनुमान मंदिर आहे व चांदपूर जलाशय भल्लामोठा तळा आणि पर्वत रांगा व मनमोहक दृष्य त्याची सुंदरता बघण्यासाठी व बजरंगबलीचे आशिर्वाद साठी नागपूर पुणे मुंबईचे उद्योगपती, बॉलीवूड चे सुपरस्टार मध्य प्रदेश, छत्तीसगड व परदेश्या वरुन भावीभक्त येतात
भंडारा जिल्ह्यातील नंबर एक चा पर्यटन स्थळ म्हणून शासन नोंद आहे
Mi pn bhandara mdhe rahto nice video 👍❤️❤️
Bhau Tumhi Bhandarat Rahayche Na???....Mala Mahiti Pahije Aahet 1 Sthadanchi Deu Sakta Ka?...Te Bhandara Madhi J Aahe...Jar Tumhale Kahi Malum Asel Tar
@@sonkusareparth7230 hoji bhau tumhi mla fb vr message kra Sonu Randive mnun id ah majhi👍
@@mrwander5150 Thik Aahe
Nice
भंडारा शहर, पवनी शहर, गोसेखुर्द धरण वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहेत. पैनगंगा नदी नाही.
I'm from Bhàndara City👍Ramtek is also a good place for tourism
ramtek हे nagpur district madhe yete
भंडाराजिल्हातून पैनगंगा नदी नाही तर
वैनगंगा नदी वहाते
I'm from bhandara at. Kardi 😍
My Bhandara District
तुमसर तालुक्यातील चांदपुर देवस्थान आणि तलाव सुध्दा दर्शन स्थळ आहे
मकारसंक्रांत ला लाखांदूर तालुक्यातील मांधळ या गावी उत्तरवाहिनी म्हणून चुलबंद नदीवर खूप मोठी यात्रा भरते..
मी भंडाराकर😍
भंडारा जिल्यातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ठिकाण म्हणजे चांदपूर देवस्थान अँड ग्रीन व्ह्याली
👍👍👍👍
महोदय नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये सिमावर आहे.या व्याघ्र प्रकल्पाची पिटेझरी ही मुख्य गेट आहे.हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पा पैकी एक आहे.या विषयी काही माहिती द्यावी.
चांदपुर देवस्थान प्रसिद्ध आहे साहेब
Rawanwadi chya near about spot sanga please
भंडारा जिल्ह्यातील सहांगढ़ किल्हा अजुन प्रसिद्ध आहे ..त्यांचा बद्दल माहिती दयाल .
Pauni killya vishayi सांगा
Chandpur ha pn Bhandara jila madhya ch paryatan sthal aahi
mai bhi tumse se❤
Umred nagpur jilhyat yeto
I'm from Bhandara city.
1) सिंधपुरी
2) गोसीखुर्द धारण
3) पवनी किल्ला
4) महाशिवरात्रि यात्रा
बघितला
Aamcha bhandara
Chandpur jaun bagh kadhi
चौडेश्वरी माता मंदिर
Chandpur......
नागझिरा अभयारण्य , नवेगांव बांध व इटिया डोह धरन हें महत्त्वाचे पर्यटन स्थळ भंडारा जिल्ह्यात आहेत .
Bhai mea is Shere mea raha ta hu
पवनी शहर हे २२००वर्षापूर्विचे प्राचिन असून
जगन्नाथ मंदीराखाली उत्खननात सापडलेले
तत्कालिन बौद्ध स्तूपाजवळ ५२फूट बुध्द प्रतिमा उभारलेली आहे.एवढी ऊंच मूर्ती
म.राज्यात कुठेही नाही.
तुमसर तालुक्यातील चांदपुर आहे.
भंडारा मध्ये ऐका गावात मोठे हनुमान मंदिर व त्या जवळ ऐक मोठे तलाव सुद्धा आहे, त्या तलावाचे व त्या हनुमान मंदिराचे नाव काय आहे; मला खुप आवडले होते.
Mi bhandara mdhe rahate
pande mahal bhau ...
Chandpur pan aahe.
Pauni killa , ravnvadi , gose khurd , sindpuri vihar
Bhau amhi bhandara jillya che
संपूर्ण विश्व मध्ये एकच असे देवस्थान आहे ते अगोदर शोधा, आणि त्या देवस्थान चे नाव देने जरूरी आहे .
Umred nagpur zilhyamadhe yete
Nice but Bhandaryatil Mahal ha suddha pahayla khup chhan vatto pn aata tithe anek garib lok vasti karun rahat aahe aani sarkarch pn hya killyakade durlaksh aahe plz ya vishyavar pn mahiti dya
Vaingangela painganga kela bhavani
Chandpur Hanuman mandir add nahi kelya tumhi
Chandpur Hanuman mandir
Bhandara la nadi penganga nahi wainganga aha
Saheb
Pande Mahal visrle
भंडारा जि नादोरा एक गांव आहेत नादोरा झिरि आहे
Chandpur devsthan pan aahe
Only MH36🤟🏻😎
MH 36
Chapral pahali Lakhandur taluka
भंडार्यातून वैनगंगा नदी वाहते
व्हिडिओत वैनगंगा नदी ला पैनगंगा नदी दर्शवल्याद्धल
व्हिडिओ चुकी दुरुस्त करून पुन्हा अपलोड
Bhai aapne chandpur kaa nam nhi sune ky ye jo sab bataye o sab 1 hamare chandpur me hai aao kabhi
वारंवार वैनगंगा नदीला पैनगंगा असे उदबोधले आहे.कृपया चूक दुरूस्ती करावी.
गायमुख, आंबागड किल्ला,कोका जंगल
sang pahu ....! frm which District u belong's..?
अंभोरा विसरलास
भंडारा जिल्ह्यातील नदीचे नाव पैनगंगा नसून वैनगंगा असे आहे.
कोरंभी देवी वैनगंगा नदी च्या किनाऱ्यावर आहे.
कोरंभी देवी ची सुरवात करता आणि हनुमान मंदिर च फोटो दाखवता.
Ami he select Pahile Aahi
Chandpur rahla
Oooopo
आम्ही pauni laa cha rahto
Chandpur cha ulekh kela nahi
पैनगंगा नाही दादा वैनगंगा नदी आहे आमच्या जिल्ह्यात..
एकच नदी वाहते काय भंडारा जिल्ह्यातुन...?
Chandpur devsthan nahi sangtla
Chandpur koti aahe.
आमच्या जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदी नाही आहे माहिती बरोबर द्यावी. वैनगंगा नदी आहे आहे ती
Sir indore ni bhopal mahiti dya plese 😂😂😂😂😂😂😂😀😂😂
arey Bhau tu video banav narya ..painganga nadi mhanat aahes..te chukicha aahe mi BHANDARA khat road Mhada colony old LIG no.7 madhilach rahiwasi aahe...tar tya nadicha naav "painganga nahi balki " WAINGANGA" ase aahe...!
Pain ganga nahi wain ganga nadi ahe ती
पैनगंगा नाही वैनगंगा नदी आहे
पैनगंगा नाही वैनगंगा
Bhandara Jila Gaon bahut Achcha hai Hindi mein bolo Kuchh Samajh Mein Nahin a raha hai
ती पैनगंगा नदी नाही तर वैनगंगा नदी आहे.
स्थळावरचे नाव तरी बराबर घेत चला...
रामटेक कुठे आहे
काही harkat नाही. Video चांगला आहे.काही thikani चुकीचा ullekh आहे.yapudhe पूर्ण information प्राप्त करून khatri करून Video taka
चुकीचे माहिती सांगा नका पैनगंगा नाही वैनगंगा आहे करांडला अभायरण नागपूर मध्ये आहे
जागतिक पातळीवर शिव मंदिर संत लहरी बाबा
कामठा आश्रम ला आहे यांचा उल्लेख करा
कारण की तिथे बाहेर देशातून लोक येतात.
पैनगंगा नाही वैनगंगा आहे ते 🤦🏻🤦🏻🤦🏻
Shahan pana nko Karu....ardhya harkhandat piwle honare lok aahet bhandara..
Brr tu confuzed aahes..mala sang tu Maharashtratil ..kontya jilhyatil aahe..vdeo maker bhau gaa..!😊😄😉
goDia
Chuki sudhara
Madgi Dewhada Nursigh baba Dewastan
Chandpur Hanuman baba Dewastan
Bamleswarimata Dewastan Sukali nakul
Dongargad Dewastan dongargaon
मी पवनी चा आहे चुकीचे माहिती नको सागा