Mamm मला तुमचा चेहरा , smile, बोलणं, स्वभावातला साधेपणा, प्रेमळपणा सर्वच खुप खूप आवडतं . असं वाटतं की कधीतरी तुम्हाला प्रत्यक्ष बघता, भेटता आलं तर? माझं वय 34 वर्षे आहे. आधी माझे केस खूप दाट आणि लांब होते. अचानक केसांना scalf ला खाज सुटायला लागली. कोंडा अजिबात दिसत नव्हता फक्त खाज सुटायची. सुरुवातीला दुर्लक्ष झालं पण नंतर डॉ. कडे ट्रिटमेंट घेतली पण काही फायदा झाला नाही. गेली 15 वर्षे माझे केस खुप गळत आहेत. आता माझ्या टाळूवर पातळ केस शिल्लक आहेत आणि केसांची पोनी सुद्धा येत नाही. काय करू plz उपाय सांगा. Plz माझ्यासाठी वेळ काढून नक्की reply द्या.
धन्यवाद ताई, माझ्या केसांची पण खूप दिवस झाले तक्रार होती.नेमकं आज मी फक्त तांदळाच्या पाण्याने केस धुतले होते लगेचच फरक जाणवला,पण तुझ्या व्हिडीओ मुळे flexseeds ,कोरफड घातले तर अजून केस छान होतील हे समजले. खूपछान माहिती... 👍
मी आज करुन पाहीला मॅम हे पॅक खुप छान रिझल्ट आहे पहिल्यांदाच केला माझे केस खुप कोरडे आहेत रुक्ष आहेत आज हा प्रयोग केला पहिल्या वेळेसच खुप मुलायम झालेत Thanks mam😊😊
Mamm मी काल तुमचा video बघितला आणि आज सकाळी hair wash केले माझ्याकडे कोरफड नव्हता पण मी बाकी सर्व use केलं आणि खरंच केस खूप छान दिसतायत. नेहमी माझे केस निस्तेज आणि एक-एक केस तुटल्यासारखा दिसतो आणि नीट बसत नाही. पण आज तुमच्यामुळे माझे केस छान दिसतायत Thanks a lot. God bless you dear mamm.
Thank you mam it's really nice .1st attempt la maze kes ekdam shine zallet. 100 percent for you. I tried it and it's works really nice on my hair thank you so much.
I like the way you explained in detail, thanks for this video Can you please share some video for dry hair .Have lot of dry hair problem Waiting your video thank you
क्या बात है डीअर मी नेमके हेच शोधत होते आणि तेच पुढे आले thanks खूप खूप छान व सोपे तू जेवढी सुंदर तेवढीच हुशार पण आहेस बोलायला पण स्मार्ट हो ,एक request घरीच पटकन मेकअप कसा करायचा हे शेअर करणार pl तू कुठे असतेस भेटता ये कल का? आम्ही निगडी प्राधिकरण लागू आहोत
Mamm मला तुमचा चेहरा , smile, बोलणं, स्वभावातला साधेपणा, प्रेमळपणा सर्वच खुप खूप आवडतं . असं वाटतं की कधीतरी तुम्हाला प्रत्यक्ष बघता, भेटता आलं तर?
माझं वय 34 वर्षे आहे. आधी माझे केस खूप दाट आणि लांब होते. अचानक केसांना scalf ला खाज सुटायला लागली. कोंडा अजिबात दिसत नव्हता फक्त खाज सुटायची. सुरुवातीला दुर्लक्ष झालं पण नंतर डॉ. कडे ट्रिटमेंट घेतली पण काही फायदा झाला नाही. गेली 15 वर्षे माझे केस खुप गळत आहेत. आता माझ्या टाळूवर पातळ केस शिल्लक आहेत आणि केसांची पोनी सुद्धा येत नाही. काय करू plz उपाय सांगा. Plz माझ्यासाठी वेळ काढून नक्की reply द्या.
धन्यवाद ताई, माझ्या केसांची पण खूप दिवस झाले तक्रार होती.नेमकं आज मी फक्त तांदळाच्या पाण्याने केस धुतले होते लगेचच फरक जाणवला,पण तुझ्या व्हिडीओ मुळे flexseeds ,कोरफड घातले तर अजून केस छान होतील हे समजले. खूपछान माहिती... 👍
तांदुळाच्या पाण्याने केस घुतलेत म्हणजे काय प्रोसिजर आहे. Explan प्लिज
खूप छान झाले केस मी ट्राय केले हे. Thanku स्मिता ❤
छान माहिती मिळाली आहे मी करुन बघेन मॅडम
मी आज करुन पाहीला मॅम हे पॅक खुप छान रिझल्ट आहे पहिल्यांदाच केला माझे केस खुप कोरडे आहेत रुक्ष आहेत आज हा प्रयोग केला पहिल्या वेळेसच खुप मुलायम झालेत Thanks mam😊😊
Thank you for the feedback
Thanks tai khup sundar result ahe yacha mi kal ekdach try kela pn kesatun hath bajula karu vatathy nhi etke chan ani silky kes zalet ❤thank❤ lu tai 😊😊
Mamm मी काल तुमचा video बघितला आणि आज सकाळी hair wash केले माझ्याकडे कोरफड नव्हता पण मी बाकी सर्व use केलं आणि खरंच केस खूप छान दिसतायत. नेहमी माझे केस निस्तेज आणि एक-एक केस तुटल्यासारखा दिसतो आणि नीट बसत नाही. पण आज तुमच्यामुळे माझे केस छान दिसतायत Thanks a lot. God bless you dear mamm.
Thank you for the feedback 🙂
Thank you for the feedback 🙂
@@smitashewale2112 amhala feedback dyche aahe so plz sang hey Rice & flax seeds che batter boil zalyvr mixture madhe kadhich ka?
छान पैकी माहिती सांगितली
छान पणी ऐकली.
छान पैकी केस झाले
Thank you....
खूप छान माहिती ❤
Thank you so much Smita ji ....😊
खुप छान, मी हे Try केल. खुप छान वाटले, silky & shine hair.
Mala तू खूप आवडते स्मिता 👌 मी ट्रिक वापरून बघीन. माझे केस कुरळे व ड्राय आहेत.
खूप छान उपाय आहे , पहिल्याच वापरानंतर केसांच्या पोतात फरक दिसून येतो . Share केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
Thank you for the feedback
झक्कास, तुम्ही खुप आत्मीयतेनी अगदी मनापासुन सविस्तर सांगता, धन्यवाद, सिरीयल मध्ये सुद्धा बेबी खुपच छान तोंड असतो
Dhanywaad
Musttch❤.....kami vel..kami ingridiant...kamaaal solution ahe.....aajch bnvun lavnar❤😊😊😊thnx lot Smita taai.. bless you
फारच छान उपयुक्त माहिती प्रयोग करून बघते.
Thanky so much खुप छान remedi आहे एकाच वेळेत खुप शिल्ल्की केस झाले
पहिल्या वेळेतच खुप छान रिझल्ट मिळाला Thanks mam ❤
Thank you mam it's really nice .1st attempt la maze kes ekdam shine zallet. 100 percent for you. I tried it and it's works really nice on my hair thank you so much.
Te mishran mixer keleka
Nakki pani ghyayche ki javas aani tandul
Info ardhvat ahe
Thank you खरच खुप छान माहिती सांगितली
Khupch chaan aahe ही पध्दत मी नक्कीच करुन बघणार मॅडम! 😊 धन्यवाद!👍
M using this remedy, and it's really works, Thank you ❤
❤❤❤❤❤ खूप छान माहिती सांगितली ❤❤❤❤❤❤
नमस्कार स्मिता..तु माझी फेवरेट आहेस.तुझा अभिनय खूप आवडतो.तुझे सगळे व्हिडिओ सुंदर असतात .हा व्हिडिओ तर मस्तच..❤ खूप धन्यवाद..
Thank you 🙏
छान दाखवता सुंदर अतिशय उत्तम सांगितले आहे
Khupach chan effect yeto hairs na …..maze hairs kharach khup soft and naturally moisturised zale ahet thank you so much for sharing
Kiti Vela use kelyavar effect janvle
Tumhi garam पाण्यात अलोवेरा गेलं आणि शाम्पू घातला का. प्लिज रिप्लाय
I tried it and it works really good on my hair..
Thank you for the feedback 🙂
❤Hii Smita , khup chan mahiti deli . Thanku aani tu chan bolte.tuze doley chan aahet 😊 saglya video mdy chan mahiti detes 😅 🎉🎉❤
खुप छान होतात केस Thanks 😊
I like the way you explained in detail, thanks for this video
Can you please share some video for dry hair .Have lot of dry hair problem
Waiting your video thank you
Tai tu khup chaan decision ghetlela ahes,Muramba serial madhe khup miss karu tula,khupch chaan actress ahes tu.
क्या बात है डीअर मी नेमके हेच शोधत होते आणि तेच पुढे आले thanks
खूप खूप छान व सोपे
तू जेवढी सुंदर तेवढीच हुशार पण आहेस
बोलायला पण स्मार्ट हो ,एक request घरीच पटकन मेकअप कसा करायचा हे शेअर करणार pl
तू कुठे असतेस भेटता ये कल का?
आम्ही निगडी प्राधिकरण लागू आहोत
Mam मुरंबा सिरीयल मध्ये आपले काम मला खूप आवडले I fan ahe तुमची
खूप धन्यवाद ताई तुमच्या रेमेडी खूप छान असतात केसांची असो किंवा चेहऱ्याच्या असो मला त्या सुट होतात
खूप छान सागितले मी नक्की करेन❤✌👋
Thanks. I will surely try.❤
छान माहिती दिलीत त्याबद्दल तुझे धन्यवाद
Shweta your looking gorgeous. God may bless you
Thx dear 😊 मी पण नक्की ट्राय करून पाहीन😊 मानसी मंदार जोशी पुणे
खुप छान माहिती ताई
Tu khupch sundar ahes
Tuz muramba madhil kam khupppppppp awadat
खूप छान माहिती दिली स्मिता धन्यवाद ❤
It works really good, I tried
Thanks tai mala yachi khop gataj hoti. Maze kes kuop ruksh zale aahet puna thank❤
खूपच छान !
Khup chhan. 🎉
khuop chan mahiti dili thanks
Thankyou so much didi very Nice माहिती 👌😍👍❤ केस खुप गळत होते ,खूप गरज़ होती Ones agen thanks
Thank you so much for sharing this information 😊
Tai khup chsn result ala thanku 😊
खुप छान माहिती 👌🏻
खूपच छान माहिती सांगता मॕडम
खूपच छान टिप्स
Very useful thanks
तुझे वीडियो छान असतात. तु खूप छान दिसतेस. 😊❤
Jawas rice pan barik karayach ka ki phakt pani ghayach
खूप छान सखी❤
खूप छान माहिती दिली ताई तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे
1st time watching ur video....aamchya sathi tumhi aamchi jhanvi j bhari aahat tumhi aani tumcha video pan...😘
Khup chhan explain karta❤
Very nice 👍
खूप छान आहे सगळं
धन्यवाद ताई ❤
Flex seeds ani bhat mixer madhun firvla tar ani mag korfad shamu aad kela tar? Chalel ka
Javas mhanje aalsi aahe ka
खूप छान माहिती. नक्की करून बघीन.
Mam me karun baghetle maze kesh khup soft n silky zale Thank u mam❤
I like that you not only give remedies but also try it on yourself ❤
Thank you Tai❤, for useful remedies.
Hello....khup mast.... thank you....❤plz perfume vr vedio kra....❤
खुप छान माहिती दिली
Khuo chan..Tai makeup kartanna after cc cream or foundation exactly kay apply kraych..mazi skin vr after makeup dark spot distat
छान माहिती मिळाली . धन्यवाद .
मी हा प्रयोग नक्की करुन बघेन .👍👍
Konta shampoo sanga please. He mixture ready karun thewala tar chalel ka
👌खुप सुंदर माहिती मॅम
Chan mahiti thank you ❤
Upyukt tip ahe.❤
I will try this... thank you ma'am ❤
Thank you tai khup chan aahe 👌♥️
सर्व काही केसासाठी मी नक्कीच हा प्रयोग करिन.
Thanyou ❤I will try it
Chan mahiti dilli try karte
Nakki karun baghnar 👌👌
Nice video ma'am 🙏
मी करून पाहिले खूप सुंदर केस झाले खूप खूप धन्यवाद 🙏🏻
गाळून घेतले कि मीक्सर मधून बारिक करून काढले
Smitaji, recipe khupch chhan aahe. Me pan karun baghen.
I will also try it
🎉 verry good
Tumhi sangitle nahi te mixture boil zalyve mixer madhun kadhich ka?
Madam tumhi khup chan samjavun sagta.tumch swatach parlour ahe ka? Ani asel tr kuthe ahe?
Nice video hair spa kasa karaycha tyat tu remedies sangitli hoti ti mi kartech pan hi remedies khup ch bhari ahe zatpat honari thanks smita
Thanks beta mi बरेच दिवस शोधत होते तुम्हाला
Thank you tai I'll try this remedy
Kupch Chan thanks
Thank you mam❤❤
स्मिता tuza tips useful astat.
खूप छान 👍👍
Khup chaan pn tandul konta vapraycha
Very nice info loved it.. ❤thankyoun👍
It works amazingly.. thank you
खूपच मस्त 😊😊