Mahauti Portfolio Update । धक्कातंत्र! खातेवाटपात मोठे बदल , कोणत्या मंत्र्यांना टॉप खाती? पाहा ..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @Videos-jx5wk
    @Videos-jx5wk 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राष्ट्रवादी अजित दादा यांनी कमी आमदार असूनसुद्धा एक नंबर मंत्री पदी घेतले आहेत
    अर्थ, राज्य उत्पादन, वैद्यकीय व शिक्षण, कृषी, सहकार, अन्न व नागरी, अन्न व औषधं प्रशासन, बाल्य व कल्याण मंत्री, मदत व पुनर्वसन
    सगळी खाती एक नंबर आहेत

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्रीमंडळ खाते वाटप झाले सर्वांचं अभिनंदन आपले हातून जनतेच्या कामांसाठी व विकासासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी खाते वाटप केलेले आहे.आपले हातून चांगले पुन्याचे काम होईल अशी आशा आहे खाते खात बसणे साठी खाते वाटप झाले नाही याची सैदवं जाणीव ठेवून मंत्री महोदय यांनी जनतेची कामे प्रमाणीक पणे करावीत आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत हीच विनंती आहे. पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @yogeshaghao1776
    @yogeshaghao1776 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पंकजा ताईच नाव

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाजपचे चांगले खातं आपल्या कडे ठेवले आणि साधी खातं शिंदेंना देऊन बोळवण केली अजित पवार यांना अर्थ खातं देऊन शिंदेंना धडा शिकवला हे स्पष्ट होते गद्धारांना बरोबर त्यांची जागा दाखवून दिली

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Original Pure Mahagaddar Uddhavdulla the Aadyagaddar

    • @CrickTalk4u
      @CrickTalk4u 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rajendrawandhare9114 shinde la aata layaki kalel tyachi 😂😂😂😂

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ Waat paha 5 varsh tu!

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ aadyagaddar Uddhavdulla la kalel aata 5 Varsh

    • @CrickTalk4u
      @CrickTalk4u 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rajendrawandhare9114 shinde la layaki dakhavli tyachi...cm hota ....grahmantri tar banyawaych te pan nahi...aarth mantri pad tari dyaych te pan nahi.....pedha khau ghalun yeda banavlay shindela 😁😁😂😂😂

  • @anupkedage
    @anupkedage 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गाजर दिले कोणाला तरी... जशी करणी तशी भरनी

  • @ParagKulkarni-v7t
    @ParagKulkarni-v7t 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ekka la kirkol 😂 finished politically almost 😂

  • @ParagKulkarni-v7t
    @ParagKulkarni-v7t 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Who cares 😂all are same and corrupt 😂😅