पश्चिम महाराष्ट्रात सोयाबिन खरेदी केंद्र चालू करा इकडे सोयाबिनला ४१ रुपये भाव चालू आहे शेतकऱ्यांना न्याय द्या ! पुणे जिल्हात खोयाबिन खरेदी केंद्र चालू करा !!
विदर्भ बरोबर मराठवाड्याकडे पण पाहा सर, भरपूर पाण्याच्या गंभीर प्रश्न आहे. सोयाबीन आणि इतर मालाला भाव बऱ्यापैकी भेटला पाहिजे. शेतकऱ्याची परिस्तिथी बिकट आहे
पश्चिम महाराष्ट्रात सोयाबिन खरेदी केंद्र चालू करा इकडे सोयाबिनला ४१ रुपये भाव चालू आहे शेतकऱ्यांना न्याय द्या !
पुणे जिल्हात खोयाबिन खरेदी केंद्र चालू करा !!
विदर्भ बरोबर मराठवाड्याकडे पण पाहा सर, भरपूर पाण्याच्या गंभीर प्रश्न आहे. सोयाबीन आणि इतर मालाला भाव बऱ्यापैकी भेटला पाहिजे. शेतकऱ्याची परिस्तिथी बिकट आहे
कर्जमाफी चे काय झाले ७/१२ कोरा करणार होते ना 🤔 विसरले का😠
योग्य वेळी होईल अंध भक्ता?
रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे १० एच पी चे वीज बिल माफ करा हि विनंती
कापूस सिसिआय खरेदी केंद्र वाढवा
सोयाबीन खरेदी करा. सिन्नर निफाड जिल्हा नासिक
अमित शहा बोलले होते की सहा हजार रुपये भाव देऊ सोयाबीन ला😅😅😅😂😂😂
नवीन सरकार आल्या पासून कर्ज माफ करण्याची साधा उल्लेखही कोणा सत्ता धारकांनी केलेला नाही.
फक्त आणि फक्त शहरी विकास, infrastructure....... फक्त ३०/४० %कमीशन गोळा करणे हाच BJP चा Ajanta.
What about Karj MAFI ?
कॅप्टन बद्दलला आहे
तुम्ही किती गतीमान आहात हे तुमच्या मंत्रीमंडळ व खातेवाटपावरून लक्षात येते😅😅😅
एकनाथ शिंदे साहेब किती दिवस उद्धव ठाकरे यांच्या नावाने माळ जपणारं आहे
जो पर्यंत बायल्या व पेग्वीन टोमणे मारणे सोडत नाही तो पर्यंत तुझा सारखा लाचार ऐकावेच लागेल