Pravin Swami Interview : शिक्षक ते आमदार कसा आहे प्रवीण स्वामी यांचा प्रवास? | Vidhan Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 6 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    ओमदादा सर्वसामान्य माणसाला आमदार केल्याबद्दल धन्यवाद....❤

  • @G.M.Pawar_
    @G.M.Pawar_ 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    खरच सर,आम्हा महाराष्र्टातील सर्व शिक्षकांना अभिमान वाटतो.सर.तुम्ही हाडाचे शिक्षक आहात.शिक्षक व विद्यार्थी हिताचे निर्णायाबात विधानसभेत सकारात्मक निर्णय घ्याल.याची सर्व शिक्षकांना आशा आहे.खुप खुप अभिनंदन सर.I am proud of you❤❤

  • @mallinathnaykode62
    @mallinathnaykode62 13 ชั่วโมงที่ผ่านมา +74

    एका सर्वसामान्य गुरुजींना फक्त 28 दिवसात आमदार करू शकते ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.. 💐💐🤝🤝

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      🔥🔥🔥🔥🥹खर

    • @cg0010
      @cg0010 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      🍌

  • @Sawant-f6s
    @Sawant-f6s 14 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    हे शिवसेना आणि ओमदादा चा करू शकतात !!! ना काँग्रेस ना एनसीपी ना भाजप अशी सामान्य लोक पुढे आणू शकत🥹🥹!!!!ओमदादा नी मेहनत घेतली सर यांच्यासाठी🥹🥹🥹 म्हणून मातोश्री सोबत होतो आणि राहू !! खूप अभिमान वाटतो सर तुमचा !! अभिनंदन मनापासून☺️☺️☺️🙌🙌!!

  • @AshokPatil-f6f
    @AshokPatil-f6f 14 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    सर खुप खुप शुभेच्छा
    जनसेवा आपल्या हातून खूप घडो🎉

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    छान घेतली मुलाखत 😊👍... शुभेच्छा गुरुजींना 👍

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 10 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    छान छान छान अभिनंदन गुरूजी

  • @kcr3377
    @kcr3377 14 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    ओमराजे निबाळकर यांना सलाम

  • @rajendrakhandekar2698
    @rajendrakhandekar2698 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूप छान गुरूजी कुठेच अहकार दिसत नाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी गुरुजी

  • @VISHWANATHKADAM-xb8ln
    @VISHWANATHKADAM-xb8ln 6 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अभिनंदन सर

  • @user-fb2dq4us1h
    @user-fb2dq4us1h 7 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    उध्दव ठाकरे साहेब सर्व सामान्य लोकांना आमदार करू शकतात.

    • @cg0010
      @cg0010 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Udhav nahi... Aaj hi lok Bala saheb Thackeray n satich shivsene la vote krtat... Udhav Thackeray ch kahich swatach kartutva nhi😅

  • @chandrakantdoke8114
    @chandrakantdoke8114 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आम्हा सर्व शिक्षकांना सार्थ अभिमान

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खूप खूप अभिनंदन आ.स्वामी गुरुजी.🎉🎉❤❤

  • @gurudevkasinathswami6103
    @gurudevkasinathswami6103 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रविण स्वामी गुरुजी आपल्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा जंगम समाजाच्या अनेक समस्या आहेत त्यावरही जास्त लक्ष द्या व समाजास न्याय द्या 🌹🌹🌹🌹

  • @APatil1234
    @APatil1234 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अभिनंदन भाऊ,🚩 जय शिक्षक समिती 🚩

  • @kansepatil
    @kansepatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक सर्वसामान्य शिक्षक आमदार झाले याचा अभिमान वाटला.. सर आपले हार्दिक अभिनंदन 💐 सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपण विधानसभेत मांडाल आणि सोडवाल अशी अपेक्षा आहे सर 💐🙏

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप छान गुरुजी कुठेच अहंकार दिसत नाही
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गुरुजी

  • @MarathikattaKS747
    @MarathikattaKS747 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉❤

  • @gurukarpe1631
    @gurukarpe1631 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    स्वामी सर शुभेच्छा

  • @sandeepsalunke397
    @sandeepsalunke397 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र

  • @subhashpakhare8024
    @subhashpakhare8024 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान प्रयत्न केला ...... तुम्ही खरं बोलतंय असं वाटत आहे ...... मी चौगुले ना ओळख तो त्याना मुख्यमंत्री साहेबा नी खुप मदत केली आहे ...... खरंच ह्या आमदार ला मानायला पाहिजे आणि ह्या गोष्टी मुळे खरंच पैशाने निवडणूक जिकता पण येती हे महत्वच आहे

  • @balajihadve2942
    @balajihadve2942 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एकदम भारी.... बोलण्यातून पण त्यांनी साधेपणा खूप जपला

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भारी वाटल मुलखात पाहून 😢

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ॐ दादा आपले खूप खूप धन्यवाद आपण एका सामान्य शिक्षकला आमदार केले

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रथम आदरणीय, ओम दादांचे अभिनंदन, श्री. स्वामी साहेबांचे अभिनंदन. जय महाराष्ट्र.

  • @bhagwats2327
    @bhagwats2327 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन सर ❤🎉

  • @dineshhulawale6987
    @dineshhulawale6987 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Great.. Chann

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर शुभेच्छा ❤❤❤

  • @subhashpakhare8024
    @subhashpakhare8024 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन आभाजीत करडे खुप छान मुलाखत घेतली

  • @surakantshidheshware8565
    @surakantshidheshware8565 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप मोठा आत्मविश्वास स्वामी सर करडे भाऊ 🙏🙏🌹🌹

  • @vaijunathdhanashetti3822
    @vaijunathdhanashetti3822 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सबकी मर्जी प्रवीण गुरुजी

  • @sudhiromble8818
    @sudhiromble8818 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक सामान्य माणूस कोनताही राजकीय वारसदार नसताना एका कुठूंबातील गरीब माणूस आमदार हा फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच करु शकतात.

  • @sumantsarje8236
    @sumantsarje8236 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप शुभेच्छा
    जिवलग मित्र आमदार झाला

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिमास्पद 🎉

  • @PawanShilar
    @PawanShilar 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations sir

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन सर🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations

  • @sambhajimali468
    @sambhajimali468 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुपच छान गुरजी

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र आमदार साहेब

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only ओमराजे. निंबाळकर

  • @vinodbhojane2820
    @vinodbhojane2820 40 นาทีที่ผ่านมา

    छान मुलाखत सर

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र आमदार साहेब ❤

  • @nandakumarkakade6894
    @nandakumarkakade6894 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    हे फक्त ओमराजे च करू शकतात

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      १००%🔥🔥🔥🔥ओमदादा kharach great manus ahe !!

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण तुळजापूर ला जमले नाही

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@ArunKagbatteकारण उमेदवार चुकला कांग्रेस चा ! २०१९ ला ३ no ला असणाऱ्या ला तिकीट दिला !!त्यात ओमदादा ची काय चूक ! !😢 त्याने त्याच काम प्रामाणिक पाने केल म्हणून ९२००० मत पडली ना ??ही मत काय त्या उमेदवार ची नाही !!

  • @malushid7283
    @malushid7283 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I proud of you ❤

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 50 นาทีที่ผ่านมา

    आम्हा गुरुजींचा अभिमान स्वामी सर

  • @hanmantgadewar8759
    @hanmantgadewar8759 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिजित सर abp माझा सोडले का खूप छान घेतली मुलाखत 🙏🙏🙏

  • @KiranKiran-xv8zr
    @KiranKiran-xv8zr 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    स्वामी साहेब वीज व्यवस्थित मिळत नाही शेतकऱ्याला रात्रीला दिवसा टाइमिंग व्यवस्थित नाही

  • @kiranshinde843
    @kiranshinde843 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अठ्ठावीस दिवसांत आपण शाळा सोडून एकदमच आमदार झालात
    आश्चर्य आहे

  • @chandrakanthiremath4501
    @chandrakanthiremath4501 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Proud of you sir💐💐

  • @vijaydinkar6867
    @vijaydinkar6867 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद उद्धवजी एका सामान्य माणसाला न्याय दिला...

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सामान्य माणसाला फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षच आमदार करू शकतो. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न भेटता तिकीट मिळाले यांना आणि लोक म्हणतात बाकी पक्षात तिकिटासाठी पैसे मोजावे लागतात

  • @hanamantbagale5945
    @hanamantbagale5945 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अशैक्षणिक कामे करण्यासाठी प्रत्येक शाळेला लिपिक किंवा संगणक चालक पद निर्माण करावे .

  • @sudamthorat8956
    @sudamthorat8956 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक सामान्य शिक्षक आमदार झाला खूप अभिमानास्पद

  • @ShubhamPole-t9v
    @ShubhamPole-t9v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 24 นาทีที่ผ่านมา

    गुरूजी खूप खूप अभिनंदन....! सद्यस्थितील गल्लीच्या राजकारणात इमान विकू नका... शिंदे... फडणवीस... अजित पवार हि राजकारणातली काय माणसे आहेत हे तुम्हांला सांगायची गरज नाही... त्यांना बळी पडू नका... शिक्षक.... गुरू होता है..... 👍👍👍🌹🙏

  • @ganeshjangam5381
    @ganeshjangam5381 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best of luck

  • @ishwarsuryawanshi7930
    @ishwarsuryawanshi7930 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वामी साहेब आपण राखीव मतदारसंघातून आलात राखीव समाजाचे थोडे प्रश्न आपण विधिमंडळात मांडावे

  • @rahulbansode4000
    @rahulbansode4000 38 นาทีที่ผ่านมา

    chan sir i prodfil

  • @bhaskargavali9523
    @bhaskargavali9523 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही मुलाखत घेता आहे परंतु सादर आमदारांना कोणत्या शिवसेना कडून आमदार झाले हे स्पष्ट करीत नाही...त्यामुळे संताप होत होता...कारण उत्सुकता असल्या मुळे

  • @culturalbuddies007
    @culturalbuddies007 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyavad tya jantela jyani yogya umedvar nivdun dilay.
    Ani aamdarani pn matdaranchya apeksha purn kravyat

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Guruji tumala lokani mla kele garibachi kame kral hi apeksha

  • @devroy9801
    @devroy9801 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आता जुनी पेन्शन मिळावी म्हणून लढा उभारा.. मंत्रिमंडळात जुनी पेन्शन हा विषय घ्या

  • @Ashwajitpalande9162
    @Ashwajitpalande9162 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिक्षणाबद्दल योग्य बोलतात धन्यवाद
    मी तुम्हाला भेटायला येणार बंधू

  • @kishorgk766
    @kishorgk766 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ओमराजे निंबाळकर यांचे नियोजन आणि काम दुसरं काही नाही

  • @KakasahebChavan-e7e
    @KakasahebChavan-e7e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पेन्शनचे बघा सर

  • @s017-q2g
    @s017-q2g 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    pratrakar sudharle
    Nahitar pro BJP , NCP che virodhak hote

  • @ParmeshwarTamboli
    @ParmeshwarTamboli 40 นาทีที่ผ่านมา

    लिंगायत समाजाचे गुरू आहेत हो समाजाचे खुप मोठा पाठिंबा मिळाला आहे

  • @SureshKarale-l6u
    @SureshKarale-l6u ชั่วโมงที่ผ่านมา

    तु तर दाखव बाबा मी शिक्षक आहे असा खरा

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great lok paks nahi manus pan pahtat

  • @kiranmadale6012
    @kiranmadale6012 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    sc jagavar jangam kasa opan madhun thbaycha ka

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Direct आमदार
    हे नवल वाटते. पत्रकार मात्र खुप फिरकी घेत आहेत गुर्जीची

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर अभिनंदन पण उद्धव साहेबांशी गदारी करु नका कमीत कमी पाच वर्षे तर जय महाराष्ट्र 🎉❤🎉❤

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर अभिनंदन पण उद्धव साहेबांशी गदारी करु नका कमीत कमी पाच वर्षे तर जय महाराष्ट्र 🎉❤🎉❤,

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वामी सरांचा मो.नं. पाठवा

  • @akshay104
    @akshay104 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबासाहेबांचे उपकार माना आणि दलितांचे प्रश्न गांभीर्याने मांडा

  • @FunnymaxR
    @FunnymaxR 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sc cha arkdhan jat chorun ghetl

  • @rahuljadhav273
    @rahuljadhav273 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Uddhav thakare chi kimya aahe

  • @skaddfggbkgfnmaee
    @skaddfggbkgfnmaee ชั่วโมงที่ผ่านมา

    निष्ठावान लोकांचं काय..?
    हा पण प्रश्न आपण ओमराजेंना विचारला पाहिजे एवढ्या दिवस प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्या लोकांना डावलून उबाठा ने आणि ओमराजेंनी पैसे घेवूनच या माणसाला तिकीट दिले आणि निष्ठावान लोकांवर अन्याय केला

  • @SureshKarale-l6u
    @SureshKarale-l6u ชั่วโมงที่ผ่านมา

    काम फक्त करा नाही तर जा तुम्ही पण

  • @dnyaneshwarjadhav3915
    @dnyaneshwarjadhav3915 ชั่วโมงที่ผ่านมา

    Uddav Thakre ke sath

  • @HanmantKakade-v5f
    @HanmantKakade-v5f 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    SattadhariC.M.GatcheAamdarPadunNivdunYeneSopeNavate

  • @snadipnaglot4945
    @snadipnaglot4945 20 นาทีที่ผ่านมา

    35 lakh rupay

  • @SureshKarale-l6u
    @SureshKarale-l6u ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सर्व शिक्षक दारू मटका गांजा या शिवाय यांना काहीं येत नाही

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏
    हे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच करु शकतात सामान्य माणसाला सोनेरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र

  • @Kevda3486
    @Kevda3486 34 นาทีที่ผ่านมา

    He fact ani Fact Shivsena madhech hota fact Gaddari karu naka 🙏🙏

  • @snadipnaglot4945
    @snadipnaglot4945 19 นาทีที่ผ่านมา

    50000 rupees vinod nikole

  • @SureshKarale-l6u
    @SureshKarale-l6u ชั่วโมงที่ผ่านมา

    शिक्षक म्हनुन् काम करू नाका

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाळ ठाकरे शरद पवार या नावात ताकत आहे

  • @Govinda1799
    @Govinda1799 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nasheeb ya master ch…1400 matane nivdun ala…shinde sena candidate overconfident hota mhanun thodya matane padla…swami vachla nokri pn geli asti an amdarki pn…Nagpur la jevan karayla gela ka aamdar, jevan quality nahi mhane…garib lokk kay khatat mahit nahi ka

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तुमच्या सारखे लोक दुसऱ्यावर जाळण्यात च समाधानी राहणार !? कधी तेरी दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मन आणि आम्ही स्वतः आमदार निवास ची अवस्था पाहिली आहे कधी प्लास्टर डोक्यावर पडेल कळणार नाही अशी अवस्था आहे !! जेवणाच्या नावाखाली वारणा चा पानी देतात !! हे योग्य आहे का ?? प्रतेकाला नाही परवडत होटल म्हणून अशी वागणूक योग्य आहे का ?? एक आमदार म्हणून ती गोष्ट निदर्शनास आणली त्यात चूक काय ?? गरीबाला स्वाभिमान नसतो का ?? काहीही बोलायचं ???😡 फुकट डेत आहात म्हणून काही देणार का ?? आणि ते काही पंच पक्वान्न न्हावते मागत. साधा डाळ भात पण किमान तो टेरी नीट द्या येवढेच ते बोलत होते आणि सरकार या आमदार निवासावर करोडे रुपय खर्च करून सुद्गा जर हे हाल असतील. तेर याचं अर्थ ते पैसे मधल्या मधर कोणी तेरी खात आहे !! हे उघड कारणा चूक आहे ????🤨🤨🤨🤨🤨काहीही बोलायचं 😏😏

    • @Govinda1799
      @Govinda1799 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ tya ek yogya paddhatine mandta ala asta…video kadhun media Samor publicity nako karayla..aamdarki dokyat geli master chya…ya master chya school madhe khichdi cha darja baghitla ka tu, sagla paisa khalla ka mg master ne lekran chya khichdi cha

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @त्यांच्या शाळेतील खिचडी सरकार कडून येते !!! ते स्वतः घरून नाही आणत !! याचा जाब शालेय शिक्षण मंत्री केशरकर ला विचारलं पाहिजे !!मी स्वतः सरकारी शाळेत शिकलो आहे !बिचाऱ्या शिक्षकांची हतबलता पहिली आहे लहानपाणी !! साधा पगार वेळेत मिळत नाही बिचाऱ्यांना !! त्यानी किती पत्र लिहिली तेरी कोणाच सरकार असला तेरी सरकारी शाळा आणि त्याची अवस्था तीच असते !! आणि वीडियो बनवला करण ते बाहेर गेले पाहिजे की येवढा खर्च करुन पण अवस्था काय आहे हे कळायला !! जो पर्यंत बाहेर जात नाही तो पर्यंत सरकार धम्म असते कोणाच ही असो !! सांगून काम होते असती तेर लोकाना सरकारी ऑफिस च्या १३/१५ फेऱ्या नसत्या माराव्या लागल्या असत्या छोट्याश्या कामा साठी !! मुद्दा येवढच आहे त्यांना संधी तेर द्या आधीच कशाला judge kartay !! सरंजाम लोक १४-१५ वेळ येतात की निवडून कोणत्याही पक्षाचे काम ना करता या माणसाला किमान १ टर्म तेर द्या मग सांगा तो चांगला की वाईट येवढेच बाकी काही नाही😊

  • @jayjayram424
    @jayjayram424 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    guruji tumi fkt lokan mule amdar jhala ahe ahamala majuri team la ghari basyvch hot

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन सर

  • @surajpawaskar3511
    @surajpawaskar3511 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations sir

  • @vijaypacharne149
    @vijaypacharne149 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन सर