प्रशासकाची नेमणुक, त्याचे अधिकार, कलम ८३ व कलम ८८ : , एड. चंद्रकांत निकम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2020
  • ठाणे सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला. विषय : प्रशासकाची नेमणुक, त्याचे अधिकार, कलम ८३ व कलम ८८. वक्ते : एड. चंद्रकांत निकम
    "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
    चैनल सब्सक्राइब करें: / @sahakarbhann3218
    हमारे फेसबुक पेज को लाइक करें: / sahakar.bhann
    हमें ट्विटर पर फॉलो करें: / kondajikanade2
    Video By kishor Kanade

ความคิดเห็น • 29

  • @majjaksuru121
    @majjaksuru121 5 หลายเดือนก่อน

    येत आहे

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 ปีที่แล้ว +2

    कलम 83(1) (एक पंचांश 1/5 बहुमताने तक्रार दाखल करावी.) आणि कलम 88 अंतर्गत
    प्रशासकाची नेमणूक आणि अधिकार या विषयावर Adv श्री.निकम सरांनी फार 👌उपयुक्त माहिती मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.👏 सरांचे हार्दिक अभिनंदन 🙏आभार

  • @user-in5rx2kc7f
    @user-in5rx2kc7f หลายเดือนก่อน

    Pl let me know whether it is applicable to original reg appartment condominium under mofa act 1970 with the reg consent of all the flatowners. After m. C. Members of appartment condominium approached to ddr3 ,pimpri pune18 and obtained reg certificate under 1960 act by producing illegal information and managing concerned through advocate.But till no conveyance deed under 1960 act
    .soc initially started its working legally under 1970 act for some period. But after obtainig reg certificate under 1960 act, they have closed the account opened bank as app condominium, and opened the account under 1960 act as coop hsg soc illegally. It is till going on

  • @sunayanakamble7605
    @sunayanakamble7605 3 ปีที่แล้ว +5

    सर आमच्या सोसायटीत कायद्याला धाब्यावर बसवून व्यवहार झाले आहेत आणि उपनिबंधक त्यावर कोणतीही action घेत नाहीत उलट साथच देत आहेत

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  3 ปีที่แล้ว

      pl send mail id

    • @mahendrakhamkar3487
      @mahendrakhamkar3487 ปีที่แล้ว

      आम्ही तर जेल जाऊन आलो 4 वर्ष डायरेक्टर च्या फ्रौड मुळे

    • @sumangalaphulphagar2610
      @sumangalaphulphagar2610 8 หลายเดือนก่อน

      @@sahakarbhann3218 very informative video, sir I wanted to ask who can conduct enquiry under 89a? Is panel auditor is allowed to conduct enquiry or only goverment officers. Thanks

  • @rameshchavan1631
    @rameshchavan1631 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती देतात

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 ปีที่แล้ว +3

    सहकार खात्याची सहकार कायदा १९६० कलम ८३ चौकशी अधिकारी अर्धवट चौकशी करणे संस्थेच्या हिताचे अहवाल देणारे असे चौकशी अधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते का ? वशिला चालतो का ?

  • @saritaparate1904
    @saritaparate1904 6 หลายเดือนก่อน

    Sir 83 88 chya panel var yayla kay karav lagel? Mi advocate sarita, Kalyan.

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  6 หลายเดือนก่อน

      तुम्ही DDR च्या ऑफिस मध्ये चोकशी करा.

  • @ashwinshah360
    @ashwinshah360 3 ปีที่แล้ว

    Very good sir

  • @adinathzende3782
    @adinathzende3782 ปีที่แล้ว

    साहेब, कमेटी मेंबर्स एखाद्या सभासदाचे वैयक्तीक पाण्याचे बिल भरू शकतात का?? कृपया अवगत करावे.

  • @mrunu5820
    @mrunu5820 2 ปีที่แล้ว

    सर छान माहिती दिली पण मराठीत सांगा

  • @vinayakbabamahamunkar224
    @vinayakbabamahamunkar224 11 หลายเดือนก่อน

    जर सोसायटीच्या कमिटीने जर माजी कमिटीच्या कामकाजा संबंधात लिखित स्वरुपात तक्रार दिल्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था कलम 83 किंवा 88 अन्वये अधिकारी नेमून चौकशी चौकशी करु शकतात काय ? त्यासाठी १/५ सदस्यांनी तक्रार करणे आवश्यकता आहे काय ?

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  11 หลายเดือนก่อน

      १) कलम 83 किंवा 88 अन्वये अधिकारी नेमून चौकशी चौकशी करु शकते. २) त्यासाठी १/५ सदस्यांनी तक्रार करणे आवश्यकता आहे . ३) चोकशी फी भरण्यास तयार आहे हे सांगावे लागेल.

  • @narendradesale252
    @narendradesale252 4 ปีที่แล้ว

    सर नमस्कार मी ग्रामपंचायत चा आठवडा बाजार लिलाव घेतला त्याची मुदत 1/4/2020 ते 31/3/2020पर्यन्त आहे परंतु कोरोना मुळे बाजार बंद आहेत 4 महिन्यापासून त्यामुळे मी अर्ज केला कि माझा लिलाव रद्द करून पैसे परत द्या त्याअर्जाचा विचार करून ग्रामपंचायत ने ठराव केला कि तुम्हाला मुदत वाढवून मिळेल ज्या दिवसापासून बाजार भरणे सुरु होईल तेथून एक वर्ष व व्याज म्हणून एक महिना असे 13 महिन्याची मुदत वाढ दिली व 100 रुपये च्या बॉण्ड पेपर वर ग्रामसेवक यांनी लेखी दिले व ठराव नक्कल प्रत पण दिली
    पण ह्या ग्रामपंचायत ची मुदत 15 दिवसांनी संपणार आहे नवीन प्रशासक नेमणूक होणार आहे
    तर प्रशासक तो ठराव रद्द करू शकतो का?किंवा नवीन ग्रामपंचायत ची बॉडी हा ठराव रद्द करू शकते का ? मार्गदर्शन करावे

  • @Jadhavar
    @Jadhavar 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर खुप छान माहिती आहे
    आपण सांगितलेली माहितीचे शासन परिपत्रक असेल त्याची लिंक देण्यास विनंती आहे

  • @ganeshvetale8938
    @ganeshvetale8938 3 ปีที่แล้ว +1

    साहेब मराठी विसरले वातंय हळू हळू हिंदी चालु झालं

  • @pornimabelsarkar5101
    @pornimabelsarkar5101 6 หลายเดือนก่อน

    Sir tumcha contact number dya na please