Nepal हा देश ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली कधीच न येण्या मागची कारणं काय? | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.พ. 2023
  • #bolbhidu #Nepal #नेपाळ
    जगातील एकमेव हिंदू राष्ट्र अशी ओळख असलेला नेपाळ जो आहे हा भारताचा अख्खा शेजारी आणि सांस्कृतिक दृष्ट्यासुद्धा भारताशी घट्ट बांधला गेलेला देश आहे. तरी सुद्धा दोन्ही राष्ट्रांमध्ये संबंध कायमच प्लस मायनस झालेले दिसतात. नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणण्याचं कारण आहे तिथे असलेली ९१% हिंदू लोकसंख्या.
    नेपाळ म्हणजे फक्त गोरखा, नेपाळ म्हणजे एव्हरेस्ट, नेपाळ म्हणजे एव्हरेस्ट, नेपाळ म्हणजे सुंदर हिमालय याही पलीकडे जाऊन अजून एक नेपाळचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा देश कधीही ब्रिटीशांच्या टोटल अधिपत्याखाली आला नाही. आज आपण माहिती घेणार आहोत की नेपाळ हा कधीही ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली न येण्या मागची कारणं काय आहेत?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 96

  • @maheshchavan2269
    @maheshchavan2269 ปีที่แล้ว +40

    रविवारची सुट्टी कोणामुळे मिळते रविवारच्या सुट्टीचा इतिहासावर व्हिडिओ बनवा 🙏.....plz

    • @vishwaniroli3769
      @vishwaniroli3769 ปีที่แล้ว +4

      हेन्री हार्डींगमुळे

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +6

      @@vishwaniroli3769 एका मराठी माणसा मुळे आहे रविवारी सुटी

    • @vishwaniroli3769
      @vishwaniroli3769 ปีที่แล้ว +1

      सरकारी कर्मचार्यांना यांच्या काळात मिळाली. कामगारांना नव्हे.

    • @vishwaniroli3769
      @vishwaniroli3769 ปีที่แล้ว +7

      तुम्ही नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल विचारत आहात.

  • @adityadeokate315
    @adityadeokate315 ปีที่แล้ว +12

    गोरक्षक शिवशंकर स्वामी यांच्या कार्यासंबंधित माहिती सर्वांना कळावी अशी इच्छा आहे.

  • @pramotegreenenergy5741
    @pramotegreenenergy5741 ปีที่แล้ว +13

    इंग्लंड आणि भारताची संपूर्ण तुलना यावर video बनवा please

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +18

    इंग्रज केवळ जमिनीवरील लढाई साठीच तरबेज होते गोरिला वॉर डोंगर कपारितील त्यांना बापजन्मी झेपणारे नव्हते..

  • @Ganpatibappamorya484
    @Ganpatibappamorya484 ปีที่แล้ว +11

    जय हिंदुराष्ट्र 🚩

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 ปีที่แล้ว +37

    त्यांचा राजा भक्कम होता.......
    इथं आपलच कुंपण शेत खात होतं

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 ปีที่แล้ว +14

    नेपाल ला पुन्हा हिंदू राष्ट्र जाहीर झाला पाहिजे 💯🕉️

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 ปีที่แล้ว

      आम्हाला गरज नाही हिंदू राष्ट्राची

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +2

      पहिला युपी बिहार ला कर.नंतर दुसऱ्या देशाच्या कारभारात नाक खूपस....

  • @suprime096
    @suprime096 ปีที่แล้ว +4

    Watching from nepal jai Maharashtra 🥰🥰

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 ปีที่แล้ว +7

    पुर्वी हिंदू राष्ट्र होते आणि हिंदू राजा होता. चीनच्या मदतीने कम्युनिस्ट पक्षाने राजेशाही बरखास्त झाली आहे

  • @fardkhan102
    @fardkhan102 ปีที่แล้ว +7

    Chan vishay aahe

  • @rajivkamble3760
    @rajivkamble3760 ปีที่แล้ว +9

    Very nice informative video as always

  • @Sushant-p
    @Sushant-p ปีที่แล้ว +16

    सरकारी कर्मचारी लाच , पैसे घेऊनच काम का करतात ? हे बंद कस होऊ शकत ? या वर पण विडिओ बनवा

    • @abhijeetborse
      @abhijeetborse ปีที่แล้ว

      व्हिडिओ बनवून समजणार आहे का 🤣😂😂😂 कामा पेक्षा जास्त पगार दिला की हेच होणार 7 व वेतन 10 ही लागू होहिल काही वर्षाने🙈🙊🙉

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      ​@@abhijeetborseआणि तुम्ही सरकारी नोकरीत असता तर काय बोलला असता.गुपचूप बसला असता. तुमचे नातेवाईक कुणीच सरकारी नोकर नाही का.

  • @santajijadhav8039
    @santajijadhav8039 7 หลายเดือนก่อน

    Great saheb tumhi adbhut bolata kharch great aahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad ปีที่แล้ว +2

    छान 👍

  • @lakshmanthakur8119
    @lakshmanthakur8119 ปีที่แล้ว +2

    नेपाल।आजाद देश। है

  • @sahebraokhairnar1009
    @sahebraokhairnar1009 ปีที่แล้ว

    Khub Chand mahiti hoti

  • @avinashawachar7887
    @avinashawachar7887 ปีที่แล้ว

    Best sir

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +9

    ખુબજ સરસ ભાઇ આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KrushnaWarule
    @KrushnaWarule ปีที่แล้ว +2

    Mast

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +7

    અરૂણા રાજ
    જીંદા બાદ આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @lahutekale1039
    @lahutekale1039 ปีที่แล้ว

    super

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 ปีที่แล้ว

    Nice

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 11 หลายเดือนก่อน

    You have done good analysis

  • @ganeshpadmale5894
    @ganeshpadmale5894 ปีที่แล้ว +1

    👍👍👌

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 ปีที่แล้ว +2

    ब्रिटनचा भूगोल माहित नसल्याने खोटी माहिती पुरवली जाते, ब्रिटनमध्ये स्काटलंड आहे जिथं४००-५०० मीटरचे डोंगर व बर्फाचे कडे आहेत तिथं ब्रिटिश सैनिक सराव करतात, ब्रिटिश लोक व्यापार करायल आले होते

  • @Infomedia23803
    @Infomedia23803 ปีที่แล้ว +3

    The Emperor of India Great Samrat Ashoka🇮🇳

  • @shivajishinde5532
    @shivajishinde5532 ปีที่แล้ว +5

    ते नेपाळी आहेत म्हणून

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 ปีที่แล้ว

    Maharashtra Desha chi Sanskriti mhanje apli Sanskriti ya bar ek Ajcha divasathi video banava 🙏🚩🇮🇳 urgent

  • @surajtrader.
    @surajtrader. ปีที่แล้ว +2

    संत भगवान बाबा वर वीडियो बनवा खुप views मिळतील

  • @kunalchavhan1175
    @kunalchavhan1175 ปีที่แล้ว +1

    Where is this office located?

  • @santajijadhav8039
    @santajijadhav8039 7 หลายเดือนก่อน

    Saheb tumch khup bhari aahe mla tumcha barobar kam karnychi ichya aahe
    Saheb please mla kam dya please Saheb 🙏🙏🙏🙏🙏

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 ปีที่แล้ว

    The world is greats information sir so love you sir 💘💝💖👍👌💯

  • @Writer__12369
    @Writer__12369 ปีที่แล้ว

    साहेब एक श्रीकांत जीचकरांवर video बनवा

  • @akashchougale3119
    @akashchougale3119 ปีที่แล้ว

    खूप छान विषय होता भिडू ...पण कृपया JNU मधे शिवाजी महाराज यांची प्रतिमा तेथील काही लोकांनी कचऱ्यात फेकली ..या मुद्द्यावर आपण एक व्हिडिओ नक्की बनवावा हीच आपणास विनंती...लोक तुमचा चॅनल पाहून जागरूक होतात त्या मुळे तुम्ही याची दाखल घ्यावी

  • @narendrakatakkar
    @narendrakatakkar ปีที่แล้ว

    Be positive buddy

  • @sachinnawali4808
    @sachinnawali4808 11 หลายเดือนก่อน

    नेपाळ सोबत युद्ध 1814-16 मध्ये झालेलं आहे आणि त्यात लॉर्ड हेस्टींग्ज हा विजयी झालेला आहे

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 ปีที่แล้ว +2

    Uttarakhand Himachal Pradesh hav same culture

  • @maulijadhav8848
    @maulijadhav8848 ปีที่แล้ว

    Ramraje naik nimbalkar yancha vr banva

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq ปีที่แล้ว +4

    नेपाल हे धर्म निरपेक्ष देश झाले आहे।
    जगात कुठ ही हिंदू राष्ट्र नाही।

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +1

      भारत आहे की.......

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq ปีที่แล้ว

      @@S.E.K1194 e भ्रम है तुम्हारा

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 ปีที่แล้ว +1

      ​@@S.E.K1194भारत नाही दादा , सेक्युलर च्या नावाखाली बाकीचे धर्म नाटक करत आहेत ,खूप उड्या मारत आहेत.
      1991 मध्ये 86% होतो देशामध्ये
      आता 78% राहिलो आहोत
      हे आहे सेक्युलर चे नुकसान ,आजुन पण कमी होईल भविष्यात .
      स्वतंत्र झाल्यावर हिंदू राष्ट्र जाहीर करायला पाहिजे होत.

    • @triveshwasnik88
      @triveshwasnik88 ปีที่แล้ว

      ​@@keshavmishra07 chutiye Uttar Bharat se honga tu... Isliye Aisa bol Raha hai.. waha k log hi hindu ka rona rote hai...😂😂😂😂😂

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 ปีที่แล้ว

      गरज पण नाही आम्हाला

  • @sagarkoli7873
    @sagarkoli7873 ปีที่แล้ว +2

    आपण तिबेट हा चीन मध्ये दर्शवला आहात.🤔

  • @aadrshjaware9380
    @aadrshjaware9380 ปีที่แล้ว +28

    Buddha 💙✨

    • @aadrshjaware9380
      @aadrshjaware9380 ปีที่แล้ว +5

      @ASK ME ram che pappa

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว +6

      😂😂 गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या उपदेशाचे पालन सोडून ज्ञान आज तथाकथित हेपुन राहले..

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว

      He bagh भडखाऊ तुला जी आई घलयाची ती घाल पण आमच्या देवाला शिव्या नको देऊ
      आम्ही हिंदू आसून सुद्धा बुध्दाला मानतो
      कारण ते विष्णू चे अवतार आहेत
      पण तू आमच्या देवाचा आपमान नको करू

    • @avinashthakare181
      @avinashthakare181 ปีที่แล้ว +6

      ​@@aadrshjaware9380 swatache baap jyana mahit nahit tyani dusaranche kadhu nayet😌 amhala sanatani panta cha kahich virodh nahi pn laykit rahaych😡

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 ปีที่แล้ว

      ​@@aadrshjaware9380 आणि बुद्धू चा पप्पा मी ☺️

  • @beingmaanav
    @beingmaanav ปีที่แล้ว +1

    धर्माच्या नावावर बनलेल्या राष्ट्रांची आज काय अवस्था आहे तुमच्या समोर आहे, पाकिस्तान , नेपाळ पासून कैक.

  • @omkarborude1667
    @omkarborude1667 ปีที่แล้ว +3

    Nepal British rajwati Khali nvhta as mhata yenar Karan Nepal ha subsidiary alliance part hota jas hyderbad, travancore,Kashmir Jaipur he princely states hote only India madhe Nepal merge zhale nahi

  • @sudhakar181
    @sudhakar181 ปีที่แล้ว

    भारत ब्राह्मण राष्ट्र झाले पाहिजे ...

  • @vaibhavshinde7931
    @vaibhavshinde7931 ปีที่แล้ว +3

    खालिस्तानची मागनी होत आहे त्याबद्दल व्हीडीओ
    बनवा

  • @sandipthawal7211
    @sandipthawal7211 ปีที่แล้ว

    Bharatache naw punha hindustan kara

  • @vitthalbhagwat8827
    @vitthalbhagwat8827 ปีที่แล้ว

    Nepal Indiachach Part he Purvipasun

  • @santoshchangan9618
    @santoshchangan9618 ปีที่แล้ว

    As kahi nahi te tyala bhartachach bhag manaiche

  • @aawezpathan7089
    @aawezpathan7089 ปีที่แล้ว

    नेपाळमध्ये काय आहे???
    भारतातुन सोन्याचा धुर निघतो नुसतं हे ऐकून च इंग्रज भारतात आले
    आणि पार लुटुन नेलं
    जर मुघलांनी भारताला लुटलं तर मग इंग्रज काय केळं घेऊन गेले का???

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 ปีที่แล้ว

      गप ये pathanya

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 ปีที่แล้ว

      तुमचं प्रेम mughlanvarach. धर्म २४ तास तुमच्या डोक्यात. पृथ्वी सपाट आहे सांगणारा धर्म. माणुसकी नाही तुमच्या डोक्यात. धर्म धर्म करतच मरा तुम्ही. धर्म सोडून तुम्हाला काही येत नाही दुसरं. Bawlat, मूर्ख

  • @akshayoturkar2
    @akshayoturkar2 ปีที่แล้ว

    Nepal aahe toh kattar Hindu country India thodi aahe securalism wala

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 ปีที่แล้ว

    Abe shahanya nepal Buddhist aahe

  • @robinsood8598
    @robinsood8598 ปีที่แล้ว +2

    नेपाल भारतात सामील होण्यास तयार होते पण आपले दूरदृष्टी नसलेले नेहरू नि त्यांना सामील करून घेतले नाही अन्यथा नेपाल भारताचा भगवान असता

    • @siddhi4052
      @siddhi4052 ปีที่แล้ว

      नाही झाला ते बरं झाले नाही तर पेट्रोल 107 रु लिटर झाले असते

  • @piyushdeshmukh7652
    @piyushdeshmukh7652 ปีที่แล้ว +7

    Modi hai to munkin hai

    • @anilbilhat28
      @anilbilhat28 ปีที่แล้ว

      Ghanta

    • @Indian__07
      @Indian__07 ปีที่แล้ว

      @@anilbilhat28 congress supporter spotted 😂🤫🤫

  • @cricfever5505
    @cricfever5505 ปีที่แล้ว

    modi ne nai jita nepal

  • @maheshk8816
    @maheshk8816 ปีที่แล้ว +1

    Buffer state aahe