Hyderabad dog attack: Human-Dog Relationship जुनी असूनही Stray Dogs कडून माणसांवर हल्ले का होतायत ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #BolBhidu #HyderabadDogAttack #StrayDogs
    हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलावर झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली, याची नॅशनल न्यूज झाली आणि चर्चा झडू लागल्या. सोशल मीडियावरही याबाबतीत दोन गट पडले, एका गटानं भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, त्यांना खायला घालणाऱ्यांवर कारवाई करावी अशी भूमिका घेतली, तर दुसऱ्या गटानं भटक्या कुत्र्यांना हक्काचा निवास मिळावा, भूतदया दाखवण्यात यावी अशी भूमिका घेतली. हा वाद विकोपाला जायला हैदराबादमधली एकच घटना कारणीभूत नाहीये. सहारनपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी सात वर्षांच्या मुलावर हल्ला केला, हैदराबादमधेच पाळीव कुत्र्याच्या भीतीनं डिलिव्हरी बॉयनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली अशा अनेक घटना मागच्या काही महिन्यांमधला मानव आणि कुत्र्यांमधला संघर्ष अधोरेखित करतायत. पण हा संघर्ष नेमका होतोय का ? मानव-कुत्रा या नात्याचा नेमका इतिहास काय आहे ? माणसाळलेली कुत्री एवढी हिंसक का होतायत ? अशा प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओतून पाहुयात.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 195

  • @deepakmotiramkolambekar4064
    @deepakmotiramkolambekar4064 ปีที่แล้ว +21

    तू विषय फार उत्तम पध्दतीने मांडलस या साठी तुझ अभिनंदन...खूप महत्वाच विषय समोर आणला आहेस... आणि यातून माणसाने शिकवण घ्यायला हवी आहे...मी ही एक प्राणी मित्र आहे आणि माणूस हा ही एक प्राणी असुन तो निव्वळ बुद्धिमान असल्यामुळे काही बाबतींत आरोपापासुन विलुप्त रहातो... त्या लहानग्याची चूक नाही, खेद वाटतो...पण ज्या पद्धतीने गौमांस कायदेशीर रित्या किंवा अकायदेशीर रित्या इथं खाल्लं जातं त्याच प्रमाणे श्र्वानांची ही तस्करी याच कारणासाठी होते अशाही बातम्या एकीवात आहेत...मग तो निसर्ग आहे त्यानुसार तो प्रकट होतो... या वर तू सरविसतर video बनवून प्रकाश टाकावास अशी विनंती...🙏

  • @sforbhosale
    @sforbhosale ปีที่แล้ว +44

    खरंच खूप वाईट गोष्ट आहे. असं होतं नाही कधी कुत्रा 🐶 असं करतं नाही असा काय झालं असेल. पण एक मुल जीवन अंत अशा प्रकारे होण म्हणजे खूप खूप वाईट खूप दुःखदायक आहे. आई आणि वडील किती डोंगर कोसळलं असेल

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 ปีที่แล้ว

      कुत्र्यांना लाडवल्यामुळे हे प्रकार वाढत आहेत
      इन्स्टाग्राम आणि स्नॅपछाट च्या निब्बीचे कुत्रप्रेम वाढत असल्यामुळे कुत्रे माजल्यासारखे करतात
      दिसेल तिथे कुत्र्यावर धोपटा घातलाच पाहिजे

  • @manojshende4597
    @manojshende4597 ปีที่แล้ว +13

    सर please मुलाला न्याय मिळून द्या

  • @Srikrishnapawar
    @Srikrishnapawar ปีที่แล้ว +16

    आपल्या लोकांचं ही चुकतं आपण गायीला पोळी टाकतो पण कुत्र्याला टाकत नाही.
    अरे कुत्र्यालाही अध्यात्ममध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
    हे विसरलोय आपण

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 ปีที่แล้ว +1

      कुत्र्याला पोळी आणि धोपटा सुद्धा टाकला पाहिजे

  • @akshayk975
    @akshayk975 ปีที่แล้ว +9

    Khup Sundar Vishleshan!!!👌👌👌👌👌God Bless You!!! T.c.!!! Keep Shining!!!🌄🕉💫

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 ปีที่แล้ว +1

    मस्तच माहिती सर एक विनन्ती आहे एक एपिसोड ताडी या पेया वर बनवा आता रस्तोरस्ती भूचत्रा सारखे स्टाल उभे राहिले आहेत आरोग्यावर परिनाम होतात एक बनवा

  • @rudrapratapjatal7496
    @rudrapratapjatal7496 ปีที่แล้ว +14

    तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, माणसाला काही खायला
    जमते, परंतु पशूंना ते पदार्थ अतिशय घातक असतात, उदाहरणार्थ: तेलकट पदार्थ, भात,. अशामुळे कुत्रे पिसाळतात, याला मणुष्य च जबाबदार तो कोणीही असो.

  • @smitjoshi6435
    @smitjoshi6435 ปีที่แล้ว +27

    मूठभर अन्न आणि थोड प्रेम दिले तर हेच भटके कुत्रे जीवाला जीव देतात.जे काही होत आहे त्याला मानवच जबाबदार आहे.

    • @krushnapaul429
      @krushnapaul429 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @ganeshparihar8342
      @ganeshparihar8342 ปีที่แล้ว

      बरोब्बर माझ्या मनातल बोललास 💯

    • @sanketjambulkar3137
      @sanketjambulkar3137 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @rishikeshchavan4996
      @rishikeshchavan4996 ปีที่แล้ว

      Tya छोट्या मुलाने काय केले होते???

    • @suyogchandane832
      @suyogchandane832 11 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू जर का भटक्या कुत्र्यामुळे झाला तर असच बोलणार का?

  • @shobhashirke6816
    @shobhashirke6816 ปีที่แล้ว +5

    We need a institutions like “Shelter” in Goa.Which is working with municipality for family planning operations for Dogs,and looks after diseased or old dogs and other animals.
    We as humans and the Dogs as well need to control our overpopulation ...

  • @ajayranadhir
    @ajayranadhir ปีที่แล้ว +1

    किती ही केले तरी जानवर आहे ते
    पाळीव असो किंवा भटके आपणच काळजीपूर्वक राहने योग्य.

  • @chetankurup9747
    @chetankurup9747 ปีที่แล้ว +2

    Aplya ite Jo paryant khup mota issue hote nahi to paryant kahich action ghetli jat nahi...
    Action fine faqta common garib lokanavar hote without helmet signal break govt la fine ka nahi road la khade ani signal nit kam karat nahi tyacha...

  • @mixxpink
    @mixxpink ปีที่แล้ว +15

    Stary dogs are really dengerous in my place ☠️ आहो आमदारहून खतरनाक झालेत हे राव ☠️

  • @Aditya_emperor
    @Aditya_emperor ปีที่แล้ว +3

    Prani Premi na bola nya mag Tumchya ghari🤣🤣🤣

  • @amar_jadhav.555
    @amar_jadhav.555 ปีที่แล้ว +2

    उद्धव साहेब आणि अरविंद केजरीवाल यांची भेट झाली त्यावर vidio दाखवाला पाहिजे

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan ปีที่แล้ว +1

    Topic konta hi aso...chinmay at his best

  • @abhinavubhr740
    @abhinavubhr740 ปีที่แล้ว +6

    As like news media. Dog are better than media 🐕

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 ปีที่แล้ว

    मटन खाऊ घालतात म्हणून हिंसक झाली

  • @kmEdits1108
    @kmEdits1108 ปีที่แล้ว

    Amchya Gullit pan lay zalet cumeety pathava.वराह पण लय झालेत उलट्या येतात राव.

  • @hunterrrking6297
    @hunterrrking6297 ปีที่แล้ว +1

    Manusach doshi aahe

  • @sadabehere
    @sadabehere ปีที่แล้ว +1

    Sterilization करायला हवं.

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 ปีที่แล้ว

    1.5x.

  • @studyAt6
    @studyAt6 ปีที่แล้ว

    Poison deoun Marayla Hawa. Rahilela khanya madhe wish ghalun mag te Takava.

  • @chetankurup9747
    @chetankurup9747 ปีที่แล้ว +7

    Kutre road side chi kachra peti kharab kartat road var ani footpath var kuthe pan ghan kartat...

    • @chetankurup9747
      @chetankurup9747 ปีที่แล้ว

      Kutrya chya bhiti ne loka nit takat nahi ani takla tari kutre ahech...

    • @Anuradha-ko6fx
      @Anuradha-ko6fx ปีที่แล้ว +1

      Tyanchya sathi sandash bandh mag

    • @Vaishnavi_vlog
      @Vaishnavi_vlog ปีที่แล้ว

      Murkha ae ka

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +1

      भावा ते conscious नसतात
      त्यांना कळत नाय फूटपाथ आणि ते

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 ปีที่แล้ว +28

    मानवान एकदाच पृथ्वी वरील राहिलेल्या प्राण्यांना संपवून टाकव किंवा खाण्यासाठी पाळीव करावं म्हंजे काही ताण उरणार नाही....शेवटी पृथ्वी फक्त मानवाची आहे....

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +12

      काय बकतोय......
      कोण म्हणलं पृथ्वी फक्त माणसांची आहे
      सगळ्यात आधी जनावरे आली होती पृथ्वी वर

    • @pravinmore6413
      @pravinmore6413 ปีที่แล้ว +12

      @@S.E.K1194 भावा माझ्या बोलण्यातला उपरोधिक पणा समजून घे

    • @vaibhavikadam3318
      @vaibhavikadam3318 ปีที่แล้ว +3

      True …. Hope people will understand the logical sarcasm behind 😅

    • @Dadumalich
      @Dadumalich ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

    • @krushnapaul429
      @krushnapaul429 ปีที่แล้ว +1

      भाई पृथ्वी सगळ्याची आहे

  • @ranjeetpatole579
    @ranjeetpatole579 ปีที่แล้ว +2

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @huihuihui9438
      @huihuihui9438 ปีที่แล้ว +1

      @Mumbaikar Man 🙋‍♂️ 🤣🤣

    • @ranjeetpatole579
      @ranjeetpatole579 ปีที่แล้ว

      @Mumbaikar Man 🙋‍♂️ 😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣😂😂

  • @akashchougale3119
    @akashchougale3119 ปีที่แล้ว +31

    खूप छान विषय होता भिडू ...पण कृपया JNU मधे शिवाजी महाराज यांची प्रतिमा तेथील काही लोकांनी कचऱ्यात फेकली ..या मुद्द्यावर आपण एक व्हिडिओ नक्की बनवावा हीच आपणास विनंती...लोक तुमचा चॅनल पाहून जागरूक होतात त्या मुळे तुम्ही याची दाखल घ्यावी

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 ปีที่แล้ว +5

    जगण्याचा अधिकार मुक्या जनावरांना पण आहे. माणूस स्वार्थी आहे आणि सगळीकडे इमारती बांधून काँक्रिट जंगले वाढवत आहेत. मग जनावरांनी कुठे जायचे ??? जंगलतोड करून पर्यावरणाचा धोका माणसाने निर्माण केला, जनावरांनी नाही. झोपडपट्ट्या माणसे तयार करतात, जनावरे नाहीत.

  • @Binod273
    @Binod273 ปีที่แล้ว +20

    Rise of the planet of the dogs 🐕🐾

  • @hariomdevkattepatil
    @hariomdevkattepatil ปีที่แล้ว +21

    प्रजननदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 ปีที่แล้ว +6

    Tumhi hay ka sangat nahi female 🐕 pan attaachar. Hot ahet.tyan Marat. Dagad. Choti pile pahat nahi. Gadi ne Sara's accident. Hotat. Apple dev che pan ahet ki dog. Bhukle dog la khute ghalat nahit. Pot bharle asel tumhi nit vagat nahi. So tya mule . Ase hote. Apli pan jawabdari nahi ka. Lahan Mula chi kalji ghen. Pls don't kill animlas. Help animlas save animlas.

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 ปีที่แล้ว +6

    Forner 🐕 peksha deshi bhatke 🐕 jasta stong Ani imandar astat.

  • @akhutal7577
    @akhutal7577 ปีที่แล้ว +9

    भाऊ गावात बिबटे 🐅 मानसांवर हल्ले करतात त्यावर व्हिडिओ बनवा

    • @rajes6392
      @rajes6392 ปีที่แล้ว

      पर्यावरण वादी तुटुन पडतील म्हणून या प्रश्नात कोणी पुढारी किंवा राजकीय पक्ष लक्ष घालत नाहीत.
      बिबट्यां मुळे शेतीकरी खूप आडचणीत आला आहे.
      या बाबतीत फ़क्त राजू शेट्टी च लक्ष घालू शकतात. या साठी शेतकरीवर्गाने प्रयत्न करायला हवा.

    • @anirudhpujari4366
      @anirudhpujari4366 ปีที่แล้ว

      Ho

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 ปีที่แล้ว +6

    Steroids la government prvangi khashi de te ya ver video please 🥺

  • @madhavpawale1997
    @madhavpawale1997 ปีที่แล้ว +2

    नसबंदी करून सोडायच .

  • @mukhtarshaikh5703
    @mukhtarshaikh5703 ปีที่แล้ว +2

    चिकन पोल्ट्री फार्म चे कोंबडी या वर व्हिडीओ बनवा

  • @Atishthetics
    @Atishthetics ปีที่แล้ว +3

    Not all dogs are the same
    But can't ignore the dangours they posses
    Just like cuz of 1 criminal not all humans r bad, but criminal need to put behind the bars
    Same way the dogs in area where this happened need to be put down.
    They have human blood taste on their toungs now. Sad but true, those doggos gotta go 😢

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 ปีที่แล้ว +2

    Kahi Lok itke kahali gelet ki street femel dog car atyachar karya. Laglet he Satya ghatna . Jali ahet. Pls don't kill animlas help animlas save animlas.

  • @atharvatoskar1633
    @atharvatoskar1633 10 หลายเดือนก่อน

    *NOT A SINGLE JURIST TALKS ABOUT **_Right of Private Defense (Section 96 to 106 IPC) : Indian Penal Code 1860_** INCASE OF STRAY DOG ATTACKS ON HUMANS!* इंसानों पर आवारा कुत्तों के हमले की स्थिति में एक भी न्यायविद् 'भारतीय दंड संहिता, 1860 के तहत निजी प्रतिरक्षा धारा 96 से 106' की बात नहीं करता!

  • @shubhamkadam048
    @shubhamkadam048 ปีที่แล้ว +2

    Dada halal products var ek video banava, product halal certified ka karatat, ani tyachya certification madhun milalela paisa kuthe jato ani konatya kamasathi vaparala jato?

  • @sujatababar386
    @sujatababar386 ปีที่แล้ว +6

    Pradip RIP .....

  • @krantiparanjpe2086
    @krantiparanjpe2086 ปีที่แล้ว +4

    Ask the parents who have lost their son. Want to choose between man & dog, mankind will be chosen

  • @rahulsgharat
    @rahulsgharat ปีที่แล้ว +5

    माणसा पेक्षा कुत्रे जास्त महत्वाचे झाले आहेत .जेवण खाऊ घालतात पण vaccine ,निवारा ,त्यांनी केलेली घाण ,नुकसान याचा कोण बघणार . फक्त जेवण घातला कि मोठे दानशूर फरिश्ते असल्या सारखे मिरवतात. जीवन मध्ये डिप्रेस असलेले सगळे प्राण्यां मध्ये मित्र शोधतात.

  • @Harrishmahaddik
    @Harrishmahaddik ปีที่แล้ว +2

    Morning walk la jatana bhiti vatate

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 ปีที่แล้ว +2

    Makdana soda... Kutre aapop Kami hotil

  • @SunilSharma-pn4wj
    @SunilSharma-pn4wj ปีที่แล้ว

    प्रश्न जेव्हा भुतदयेचा येतो तेव्हा, या बाबतीत ढेकुण, मच्छर, झुरळे, उंदीर, कोंबड्या आणि बोकड , मासे वगैरे या प्राण्यांचा प्रश्न का येत नाही ?

  • @ankitabhise3310
    @ankitabhise3310 ปีที่แล้ว +1

    Shashansne thanchassthi ek sabhalnari team karavi free nasbandi karavi yog food milale tet te aatack karat nahit thanna food milale nahi ter te mansana khanar

  • @runal6286
    @runal6286 ปีที่แล้ว

    Sarkar ne sagla kelay niyoja pn sagla corruption hota

  • @Rx743
    @Rx743 ปีที่แล้ว +9

    steroids cha vapar karnare farm var bandi anayla havi karan tyach effect aplya varpan hoto ani street dog la adopt karayla have...

  • @rohitpatil8232
    @rohitpatil8232 ปีที่แล้ว +1

    T20 Women's World cup var video gya India harli tyavar

  • @suyogchandane832
    @suyogchandane832 11 หลายเดือนก่อน +1

    मांसाहारी स्वान प्रेमी स्वतः मटण खातात आणि बोलतात की कुत्र्याला मारू नका.

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +2

    ભયજનક

  • @krushnapaul429
    @krushnapaul429 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक घरात एक कुत्रा पाळायला हवा....त्यामुळं प्रेम तरी वाढेल..

    • @theearth9177
      @theearth9177 ปีที่แล้ว

      प्रत्येक घरात कुत्रा पाळला तर चांगले होईल अन रस्त्यावर भटके कुत्रे सुद्धा राहणार नाही.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 ปีที่แล้ว

    एका बिल्डिंग मध्ये २०-२५ कुत्री तळमजल्यावर रहात होती पण तेथील लोक त्यांना खायला घालत. पण कधी कुत्र्यांनी हल्ला नाही केला.
    ज्या कुत्र्यांना मांसाहाराची सवय लागते ते निश्चितच हल्लेखोर बनतात.

  • @shivasingh2322
    @shivasingh2322 ปีที่แล้ว

    रेब्बीज रोग हा कुत्राना कसा होतो आणि कुत्रा पासून मानसाना कसा होतो व त्याचा मानसावर काय परिणाम होतो त्या संदर्भात तुमच्या कडे वेळ असेल तर एक वीडियो बनवा 🙏

  • @bhushanbaviskar3337
    @bhushanbaviskar3337 ปีที่แล้ว

    त्यांच्या जनसंख्या वर नियंत्रण आणणे आणि त्यांच्यासाठी गो शाळेसारखी व्यवस्था

  • @manojnlwd9
    @manojnlwd9 ปีที่แล้ว

    Atach kahi divsa Purvi ek dhum ketu yaun gela toh manus ashma ugat astana yaun gela hota ata punha 50,000 varshani desale

  • @Tragedyplayer
    @Tragedyplayer ปีที่แล้ว +1

    Aaj to nishpap mulga nighun gela tyacyi koni daya karay nahi pan bhatkya kutrychya management madhe lokana intrest ahe...animal rights wale tumhala khup kalji watate tar tumhavar khari karavai vhayla pahije tumhi hya kutryana shasnakare bhik magnyaaivaji swatachya ghari gheun tumchya mulasarkha sambhal kela pahije nahitari kutrykadun mummy daddy mhnaycha trend alach ahe....aaj eka aaicha swapnacha churada zala udya tumchyapaiki konacha asa hou naye mhnje zala.....Hya kutrancha bandobast ky fakta sterilization kinva birthcontrol kinva rabies control honar nahi hya kichkat procedure peksha saral combing operation karun sagli kutre gola kara ani zoo madhlya tigers,wolves ani itar pranyana feed kara...manasancha ani pranyacha nata eka limit paryant thik ahe.aggresive prani he manavapasun durach rahile pahijet....

    • @Vaishnavi_vlog
      @Vaishnavi_vlog ปีที่แล้ว

      Are dokh gudhyat ahe ka tuz tu eka kutryala marun takl br jaude tula kutre aavdt nahi tr tu tuzya gharatyala mansala ,bai la marun takl tr ky police tuzya colony madhlya sglya lokanna nahi nenar na tulch netil fkt ani gavar pna bajula theun jara paper vacht ja bombay high court chi notice bgh jr lokanni yanna khayla dil tr te pislat nahi pn tumahala solution vr nahi hya kutryancha jiv ghenyatch changl vatt ashya lokkana ek na ek divs etka taltalat lagav ki jas te ya pranyanna krtat tyachya peksha 10 patii ni tyachya sobt ani tuzya sobt hi vait vhyav

    • @Tragedyplayer
      @Tragedyplayer ปีที่แล้ว

      @@Vaishnavi_vlog Appreciated!! khup changla shap dilay shevti......pan tula manvacha ani kutryancha farak disat nahi.ani example varun tuza IQ disun yeto me kutryana sarsakat mara mhanlo nahi fakta tuzyasarkhya pranipremini ghari neun posa...tycha tumchya mulanpramne je ki tumhi samajta tasa sambhal kara....tyala manvasarkha jivan dya ani jya lokana jiv gamvave lagle tyana thoda tyanche manse parat anun deta yetil.ka te bagha....tyana feed karun tyanchi aggresiveness kami karnyapeksha tumhi sagle kutre gheun gelalela changla....karan amha garibanchi tevdhi aipat nahi....streetdogs na khau ghalychi..je ki 35millions ahet....tyana a dedicated government level la management lagel pratyek city sathi...je ki cities chya outpost la neun tyana posava lagel....

  • @vishalkandekar4840
    @vishalkandekar4840 ปีที่แล้ว

    Are bol bhidu JNU made aplya Shivaji Maharaj cha apman zala tyavar kidi video banavanar ahe himat asel tar banava video 🙏🙏🙏

  • @arvindkale7872
    @arvindkale7872 ปีที่แล้ว

    अशी घटना परत व्हायला नको अशी भगवंताच्या चरनी प्रार्थना

  • @skykiller1186
    @skykiller1186 ปีที่แล้ว +20

    गोळी घाला ना आणि ते peta geta सारख्या संस्थान वर बंदी घाला

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว

      हिंदू धर्मात कुत्र्याला देवदूत मानले आहे

    • @apekshit2612
      @apekshit2612 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @Vaishnavi_vlog
      @Vaishnavi_vlog ปีที่แล้ว +5

      Ashikshit nalayk mansan madhe tumchi ginti karavi

    • @skykiller1186
      @skykiller1186 ปีที่แล้ว

      @@Vaishnavi_vlog इतका शहाणपणा घरी कुत्रे चावले तर पैसे तुम्ही देणार का ? इलाज करिता

    • @vcreation2772
      @vcreation2772 ปีที่แล้ว

      @@skykiller1186 ae lavdya tu jar kutryanna marl nahi tr te pn chavt nahi

  • @pradipshinde6598
    @pradipshinde6598 ปีที่แล้ว

    Car Madhun, Bike madhun Utrun loka Mokat Kutryanna Biscuit Khaau ghaltat aani nantar tya Kutryanna saway lagte... mag te Kutre 3 / 4 diwas tyanchi waat pahat bastat dusra kaahi khaat naahit... mag jevha tyanna khup lagte tevha te halla kartat lokanwar

  • @gajananrudrawar4703
    @gajananrudrawar4703 ปีที่แล้ว

    Sarkar, Mahanagarpalika, nagarpalika, grampanchayat he fakt paise khatat ase samanya mansachya adchani sodvat nahi .

  • @vilipkashid5391
    @vilipkashid5391 ปีที่แล้ว

    Mitra mala vatal tu shkshit asashil pan security guard la wach man vachyta kelis tewa tujhe shikshan mahit jhale

  • @ketanpandit8404
    @ketanpandit8404 ปีที่แล้ว

    Jivo jivasya jivnam
    Feed them to the wild animals in zoo and sanctuary.

  • @swapnilnehe8948
    @swapnilnehe8948 ปีที่แล้ว

    Mokat kutre ani India che politicians sarkhech aahet..

  • @kshitijlad2414
    @kshitijlad2414 ปีที่แล้ว

    Kolhapur madhe pun ekda Ashi ghatna ghadli ahey

  • @sanjayhiray5431
    @sanjayhiray5431 ปีที่แล้ว

    भिडू, एकदम बरोबर संशोधन.... १ नंबर

  • @shekhargarud208
    @shekhargarud208 ปีที่แล้ว

    मच्छर परवडले मगतर 🤪

  • @shantanujayprakashdarwatka4114
    @shantanujayprakashdarwatka4114 ปีที่แล้ว

    Thanks Sir.

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 ปีที่แล้ว +3

    In our childhood, strays were part of locality... taken care of by locals...actually they r more alert over unfamiliar activities than humans.& act as watch-guard.
    we humans grab the lands & label all others as strays... no respect for trees too. Pets too r “bought” from market ( which is business breeding, separating them young from their mother, keeping in cage with many others,displaying them.) ..all to “show love”
    Hope to see no “strays”.. where all such members r adopted & looked after by locals... like Ratan Tata acknowledged the dogs of Bombay house while renovating the building ..he created special room for these wonderful souls...

  • @amolpatil5709
    @amolpatil5709 ปีที่แล้ว

    छान

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db ปีที่แล้ว +1

    ब्राम्हण चॅनल.....यांची कोणती पण गोष्टी समजून सांगताना.... हे यांच्या पद्धतीने सांगतात..... हा विडिओ ठीक आहे पण सामाजिक विडिओ चा यांच्या angle खुप वेगळा असतो... ✍🏻

  • @shubhamshinde4042
    @shubhamshinde4042 ปีที่แล้ว +1

    Me सुद्धा प्राणी प्रेमी आहे पण stray dogs चा recidential area मधून बंदोबस्त केला पाहिजे हे मला बऱ्याच वर्षांपासून वाटतं.
    ह्या अधीसुद्धा अश्या काहीश्या घटना ऐकल्या आणि अनुभवल्या आहेत, action घेण्याआधी आपण अश्या अजून किती घटना घडण्याची वाट पाहणार आहोत?

  • @nitin4138
    @nitin4138 ปีที่แล้ว

    Evda lamb nako video 6 minute thik aahe

  • @brockbrock2348
    @brockbrock2348 ปีที่แล้ว +1

    I support Dogs😍😍😍😍😍