सर माझ्या मुलीची जन्मतारीख 6/12/1996 वेळ पाहाटे 4 वाजता व जावयाची जन्म तारीख 2/10/1991 वेळ सकाळी 7 वाजता आहे लग्न होऊन दिड वर्ष झाल मुलाचा योग कधी आहे सांगा
मी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सुनिता हरिभाऊ मंडलिक गाव रायते वाडी मुलीचं नोकरी Bsc agreeझाली कोणत्या क्षेत्रात. IT क्लास केले तीला क्षेत्रात नोकरी मीळेल जन्म दि.16 /2/2000 वार बुधवार वेळ दुपारी 1.35मी
माझ्या मुलीची जन्मतारीख १/०६/ २००१आहे . जन्म वेळ सायंकाळी ७.३०वाजताआहे. माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे तरी तिला गुरु कितवा आहे विवाह बदल सगळी माहिती सांगा,
पंडितजी आपल्याला प्रत्यक्ष भेटायची वेळ❤ आणि भफि
धन्यवाद सर आपण उत्तम माहिती दिली सर धन्यवाद 🌹🌹🙏🙏
धन्यवाद
माझ्या मुलाची जन्मतारीख 5 11 1992 आहे दुपारी 3:45 वाजता त्याचेलग्न कधी होईल
@@aratiyadave9480 नका नादी लागू या भोंदू बाबा च्या. 🙏
खरं आहे की घराचा वास्तु व लग्न करू नये आमच्या घरी दोन मरण झाले
Ase kay nahi
मूर्ख बनवतो आहे हा माणूस तुम्हाला... 😡😡😡
सरांची विझिठ फी किती आहे
Aamchi Ghar shnit zali 23la tar mag aata mulache langn kele tar chalel ka?
Sir mi punela tr nhi yevu shkt .mi call vr problem sangu shkte ka??
Fee kiti ahe
पहिल्या पासून च रीत आहे की पाडव्याच्या अगोदर लग्न झाले तर पाडव्याच्या नंतर घर बांधले पाहिजे
Saranchi fee kay aahe
माझ्या मुलाची जन्म तारीख ११ ११ १०९७ आहे जॉब व लग्ना विषयी विसरायचे आहे
सर माझ्या मुलीची जन्मतारीख 6/12/1996 वेळ पाहाटे 4 वाजता व जावयाची जन्म तारीख 2/10/1991 वेळ सकाळी 7 वाजता आहे लग्न होऊन दिड वर्ष झाल मुलाचा योग कधी आहे सांगा
सर माझ्या मुलाची पत्रिका काढली नाही तर त्याची जन्म तारीख 5/10 /2001वेळ 4 :50अशी आहे जन्म गाव अहमदनगर
🎉Mazya mulachee birthdet 6/2/1993 aa he lagan keva hoil
Sir aapli fee kiti aahe
लग्न बदल विचारायचं आहे.नाव पूजा पांडूरंग कदम जन्म वेळ 7.45 तारीख 26/12/93
जन्म वेळ 7.45 सध्या काळी आजरा उतूर
माझी मुलगी अक्षता जन्म दि 28/3/2003 हीचे लग्न योगेश नावाच्या मुलासोबत जमले 25/12/2024रोजी
Majha mulache NAV Sagar samadhan saton aahe janm dinank 12 1 1993 aahe janm thikan nimgaon aahe jal mahal jalma Ved sakli 6 vajun 10 m ahe. Yacha vivah kya hua honar te sanga
सर नमस्कार घरी कोणाचा अकाल मृत्यू होऊ नये याकरता काही उपाय सांगाल का
घराची आणि लग्नाची माहितीच सांगितली नाही एका वर्षांत करावे की नाही लग्न आणि घर🙏
दोन वर्षे झाले माझ्या मुलाचे आणि सुना चे भांडण चालू आहे ती नोकरीला लागली आणि सोडून गेली एक मुलगा आहे चार वर्षाचा तिने केस केली आहे आमच्यावर
@@rameshwarchavan6158 चांगल्या वकीला चा सल्ला घ्या...
या भोंदू बाबा च्या नादा ला लागू नका. 🙏
जन्मतारीख व जन्मवेळ नसेल तर काय करायचे
Sir mazya mulala nokri lagat nahi
Tumhala online paprika pathavala tary tumhich paprika baghatat ka?
Online paprika baghacha fee kiti
माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे जलम तारीख आहे 11/9/1996आहे
Yantra cha nawakhali khup ukltat
मी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सुनिता हरिभाऊ मंडलिक गाव रायते वाडी मुलीचं नोकरी Bsc agreeझाली कोणत्या क्षेत्रात. IT क्लास केले तीला क्षेत्रात नोकरी मीळेल जन्म दि.16 /2/2000 वार बुधवार वेळ दुपारी 1.35मी
माझ्या मुलीची जन्मतारीख १/०६/ २००१आहे . जन्म वेळ सायंकाळी ७.३०वाजताआहे. माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे तरी तिला गुरु कितवा आहे विवाह बदल सगळी माहिती सांगा,
माझ्या मुलाची जन्मतारीख २१/१/१९९९ आहे त्याचा लग्न योग कधी आहे
जन्मवेळ रात्री 9: २०
जन्मवेळ रात्री ९.२० जन्म ठिकाण संगमनेर
मुलगा काय करतो
6/12 1985 माझी जन्मतारीख आहे माझे लग्न झाले आहे माझी रास मकर आहे तर माझं स्वतःचं घर या वर्षात होईल का
Khup rgdu rgdu ghar hoel
panditjiNchI dakshana kiti Aahe
पैसे कमवून गब्बर झाले आहेत असे लोक.. 😡😡
सर माझ्या मुलाच लग्न कधी होईल 4/11/1994 वेळ 2.45 रात्री वार शुक्रवार
माझ्या मुलीची.
12.2.1997 आहे तरी तिचे लग्न चा योग कडी आहे.
Sir aapli fee kiti ahy kundli bgsychi
माझ्या मुलाची जन्म तारीख २० मार्च १९९६ आहे लग्न आणि जॉब चकाम केव्हा होईन मुलगा सिव्हील इंजिनियर आहे
एक और अंधविश्वास सामने आया
Fee kiti aahe