मी एक मराठी मुलगा आहे. कोकणात सिंधुदुर्गातला आहे.मी मुंबईला राहतो. माझा स्वतःचा घर नव्हतं. मी बिहारच्या मुलीशी प्रेम केल त्या मुलीची अपेक्षा काही नव्हती बस तु फालतु वेसन नको करू येवढच. आम्ही पळुन लग्न केल.उलट मला नंतर तीचा आई, वडिलांनी घर दिल. मला शिकायला भेटल आपल्या मराठी पोरींच्या अपेक्षा मोठ्या आहेत.
वेरी गुड 😂 मुलांनी चीन अमेरिका आणि जरमन रशिया इथल्या मुली भेटतील पण त्यांनी कला शिकून बाहेर पडावे इथ स्वर्गातून पाठवतात पण थोड शिकले पाहिजे शिंगे फुटतात आणि मग बेवडा पदरात पाडून घेतात
Mi pan sindhudurg madhla ahe Mumbai madhe rahto. Tuzi mevni asel tar sang bhava mala pan Ashich mulgi pahije tuzyasarkh ghar nahi milala tyanchyakadun tari chalel maza Ghar ahe
माझी मुलगी वेल educated असूनसुद्धा तिने पुणे मुंबई नाकारले आणि एकत्र कुटुंब स्वीकारले आहे खूप छान फॅमिली लाईफ एन्जॉय करते business आहेत mr सगळी नाती प्रेमाने अनुभवते आहे
तुम्ही किती ही मोठ्या पगार मिलवा परंतू भाकरी चपाती तांदूल हे कुठल्या ही कंपनीज तयार होत नाही ही फक्त शेतकर्यीच्या शेतीत चं तयार होते हे ही लक्षात ठेवावा
पहिल्यांदा जी मुलगी बोलली की, मुली खुप लाडात वाढल्या, यांचा लाड कुठला तर घरातील काम काही नको. नुसते गळ्यापर्यंत येई स्तवर हादडायचं & नंतर सोबतीला TV, mobile आहेच. 😂😂😂😂😂
मी निर्व्यसनी आहे .शिक्षण 15 वी पूर्ण आहे. शेती करतो कारण आमची शेती जास्त आहे आईवडीलना तेवढं झेपत नाही.पण एकही मुलगी मला अशी मिळाली नाही ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे शेवटी मी लग्न न करण्याचा विचार करत आहे.
संचित टीव्ही धन्यवाद आजकालच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये जे काही चालले आहे ते सर्वांसमोर मांडले धन्यवाद हा व्हिडिओ पाहून मुला-मुली मध्ये काही बदल होईल ही आशा आहे आई-वडिलांमध्ये देखील बदल होईल ही अपेक्षा ठेवू धन्यवाद संचित टीव्ही
आपला बर आहे निवांत घरी असतो टेन्शन नाही. काही nhi .. मुली चे डोक्यात पण विचार नाही .. आपली देवाची पूजा करावी आणि आई वडिलांची सेवा करावी ... जय हनुमान जय श्री राम ❤❤❤❤
आज शिकलेल्या मुलांना नोकरी मिळतेच असे नाही पण जर त्यांची शेती असेल तर त्याने शेती करायला काय हरकत आहे आणि त्याच्या बरोबर लग्न करायला शिकलेल्या मुलीला कमीपणा वाटायला नको तो मुलगा स्वभावानं चांगला असला तर झाले तो मिळवता आहे हे महत्त्वाचे .
खूप चहान नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला अण्णा भारत हा कृषिप्रधान देशांमध्ये उच्चशिक्षित तरुण तरुणींनी विचार करण्याची हा एक नवीन संदेश नव युवकांना दिला असंच नव नवीन माहिती तुमच्याकडून सामाजिक कार्याबद्दल अपेक्षा आहे सर👍🏻
Reporter ne शेवटला जो संदेश दिला तो खरच विचार करायला लावणारा आहे एकही मुलगी म्हटली नाही कि मला शेतकरी किंवा सैनिक नवरा पाहिजे आपल्या पोटा साठि लागणारे अन्न जो पिकवतो आणि आपले सीमेवर उभे राहून जो रक्षण करतो त्यांची आज ही परिस्थीती आहे
अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज दोन्ही मध्ये ऍडजेस्टमेंट करावीच लागते. त्याशिवाय संसार होत नाही. अहंकार सोडून नम्रपणा बाळगावा लागतो आपल्या माणसांशिवाय आपल्याशी जोडल्या जाणाऱ्या माणसांबरोबर ही आपुलकीने वागावे लागते. त्यांचे प्रेम मिळवावे लागते.
Shikshan vadhla yacha artha thodich ki akkal vadhnr Mulanna samajik, vyavharik, kautumbik saglya khi goshtinchi janiv ani samaz aste Muli paise n fancy duniyet jagtat
मी kai म्हणतो... मुलींनो तुम्ही आता चांगले शिकलात expectations का वाढवta... तुम्ही पुढे आहात... मुलाकडे अजिबात अपेक्षा ठेवू नका...तुम्हाला जर 50k असेल tr तुम्ही 15k payment असणार्या शी लग्न करा.... खरे tr तेव्हा पुढे असणार आहात... नाहीतर...he मुली शिकल्या..त्यांचा अपेक्षा.... फालतू आहेत...
मराठी मुलांना मेहनत चिकाटी जिद्द नाही टाईमपास राजकारण फालतुगीरी कडे जास्त लक्ष आणि मुलींना आपेक्क्षा मुलाकडून खूप मंग रोडछाप बरोबर पळून जाऊन लग्न करायचे . काम कोणतही आसो घरि बसण्या बोंबलत फिरण्या पेक्क्षा काम केले पाहीजे लाजले नाही पाहिजे अंगात एक तरि कला घेतली पाहिजे
मुली शिकतात & त्यांच्या अपेक्षा थोडयाफार वाढल्यात. इथे थोडयाफार म्हणजे मुलाला government job (class 1) आसावा, 10 एकर बागायती जमीन असावी (कमीत कमी😂😂😂😂😂) , मुलगा देखणा असावा (सलमान खान सारखा 😂😂😂😂😂) , मुलाला भाऊ बहिण नसावीत. मुलाला आई वडील असावेत फक्त लग्न होईपर्यंत😂😂😂😂😂 . मुलाचा मुंबई /पुण्यात बंगला असावा. (गावात पण बंगला असावा). Bank balance कोटीत हवा. मुलाकडे 25-30 लाखाची car पाहिजे.
आज विचार केला तर मुलींना वेळ देणारा नवरा हवा आहे जर मुलगा व्यवसाय करत असेल तर आठ ते नऊ जॉब करत असेल तर त्यांनी वेळ कसा द्यायचा वेळमुलींसाठी हे समजून घेणे गरजेचे आहे उरलेल्या वेळात त्याला त्रास न देता आपलं समजून घेणं किंवा एक दिवस सुट्टी घेऊन बाहेर जाणं अशा समजून घेतले पाहिजे मग अशा मुली बाहेरच्या व्यक्तीबरोबर पळून जातात
सर... अवास्तव अपेक्षांच्या भोवय्रात अडकून, आज... अनेक मुलं आणि मुलींना सुद्धा, म्हातारं व्हायची वेळ आलीय ! परंतु... आयुष्यात अशा अनेक गोष्टींना, नैसर्गिक मर्यादा आहेत ! त्या फार नाही पण...थोडी तरी तडजोड करून, पाळल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं ! म्हणजे काय तर... आता, एकतर पुर्वी सारखं आयुष्यमान आपल्याकडे नाही, आणि म्हणून... लग्न या विषयावर, वेळीच गांभीर्यानं विचार व्हायला हवा
सर्वांना विनंती आहे आता सरकारी प्रायव्हेट सेक्टर मध्ये पर्मनंट नोकरी नाही सगळीकडे कॉन्टॅक्ट नोकरी आहे व शेती हमी भाव नसल्यामुळे परवडत नाही मेहनतीने शिक्षणातून कमाई करतातच निर्व्यसनी व कौटुंबिक वैचारिक समन्वय याचा विचार केला तर चांगले दिवस येतील
मू ला मूलीन्चे विचार बदलताना दिसतात याचे समाधान वाटते.दोन्ही कुटुम्बियांमध्ये विचार विनिमय होऊन झाले ले विवाह योग्य स्वागतार्ह वाटते मू ला मुलींनी दोन्ही कुटुम्बियांना आपले से मानावेत. धन्यवाद.
प्रत्येक लग्नोच्छुक मुलामुलींच्या आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा काय असतात? तुम्हाला काय वाटतय नक्की कमेंट करा.
mulachya parentsni sarv estate Tyanchya nave karavi tarach lagn hoil mulache karan 35 yr paryant sarv gadi bungla hot nahi ghene mulana😂
😂😂😂😂😂
मुलीच्या बोलण्यावरून वाटतय मुलींचे दाखवायचे दात वेगळे आणी खायचे दात वेगळे😅😅😅
Kharay dada 💯💯💯💯💯💯💯💯💯
😂😂👍
मी एक मराठी मुलगा आहे. कोकणात सिंधुदुर्गातला आहे.मी मुंबईला राहतो. माझा स्वतःचा घर नव्हतं. मी बिहारच्या मुलीशी प्रेम केल त्या मुलीची अपेक्षा काही नव्हती बस तु फालतु वेसन नको करू येवढच. आम्ही पळुन लग्न केल.उलट मला नंतर तीचा आई, वडिलांनी घर दिल. मला शिकायला भेटल आपल्या मराठी पोरींच्या अपेक्षा मोठ्या आहेत.
वेरी गुड 😂
मुलांनी चीन अमेरिका आणि जरमन रशिया इथल्या मुली भेटतील पण त्यांनी कला शिकून बाहेर पडावे इथ स्वर्गातून पाठवतात पण थोड शिकले पाहिजे शिंगे फुटतात आणि मग बेवडा पदरात पाडून घेतात
😂😅😅@@rajendrapatil6828
Mi pan sindhudurg madhla ahe Mumbai madhe rahto. Tuzi mevni asel tar sang bhava mala pan Ashich mulgi pahije tuzyasarkh ghar nahi milala tyanchyakadun tari chalel maza Ghar ahe
😂😂@@ashishkhadye4941
मुंबई पण कोकणातच येते
आपल्या बापाने काय कमवले.. साठवले हे बगुन अपेक्षा ठेवावी .... मुलीनं... 🙏🏻
मुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्यात💯💯💯
त्या आई वडिलांनी लग्न करावे
@dipalipatwardhan2024 Ho😅😅
अगदी बरोबर. मुलगी कमवती आहे आणि तिचे लग्न झाल्यावर दरमहा मिळणारे पैसे बंद होतील अशी भीती त्यांच्या मनात असते. 🙃
थोड्या दिवसांनी
वय वाढलेली unmarried म्हातारी मुल
वय वाढलेल्या unmarried म्हातारी मुली
Population control 😂
सर्व काही सेटल पाहिजे असेल तर वयस्कर किंवा म्हातारा मुलगा तुमच्यासाठी योग्य आहे
अगदी barobar
प्रत्येकाला स्वतःच्या जीवनाचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असतो, तस पाहिलं तर आज 90% मुलं व्यसनी आणि बेवडे आहेत, म्हणून मुली जे बोलत आहेत ते बरोबर आहे
Experience
atachya muli pan bevdya aahet😂😂😂😂😂 katu satya
Ka tu kashala janmala ala bagdya gjal mag chutya
फक्त प्रेमळ असावा हे १०० टक्के खोटं खोटं, कसाही असला चालेल फक्त bank balance मजबूत पाहिजे एवढीच अपेक्षा आताच्या मुलींची असते 🎉
मुली इथं म्हणतात supportive असावा नंतर विषय प्रॉपर्टी वरच येतो
हा विषय खूपच अवघड होत चाललेला आहे याचे परिणाम काही दिवसांनी समाजात दिसून येतील या सर्व गोष्टीमुळे मुलांचा आणि मुलींचे देखील वय वाढत चाललेल आहे
अगदी बरोबर.
माझी मुलगी वेल educated असूनसुद्धा तिने पुणे मुंबई नाकारले आणि एकत्र कुटुंब स्वीकारले आहे खूप छान फॅमिली लाईफ एन्जॉय करते business आहेत mr सगळी नाती प्रेमाने अनुभवते आहे
खूपच महत्वाचा सामाजिक विषय घेतल्याबद्दल संचित टिव्हीचे आभार
अपेक्षा आहेत म्हणत वय वाढत जाते आणि मग कोणी पण चालत
मुलींनी आपल्या परीस्थितीचे ध्यान ठेऊन
मुलांकडून अपेक्षा कराव्यात
तुम्ही किती ही मोठ्या पगार मिलवा परंतू
भाकरी चपाती तांदूल हे कुठल्या ही कंपनीज तयार होत नाही ही फक्त शेतकर्यीच्या शेतीत चं तयार होते हे ही लक्षात ठेवावा
100%
एक नंबर बोललास भावा.
प्रेमळ नसला तरी 7-8 इंची हवा.😅
फक्तं पैसा, सरकारी नोकरी पाहिजे, मग तो लफदेबाज, दारुड्या,व्यसनी पण चालतो,कर तो सदाचारी, निर्व्यसनी,गरीब ,सुंदर असेल तर कुणी लग्नास होकार देणारं नाही.
संचित टीव्ही चा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
साधं 1500 मिळालेल्या ताई कुणाचं ऐकेनात आणि इथे 10000 चे पुढें पगार पॅकेज घेणारं कुणाचं ऐकणार
😄😃😁😆
पहिल्यांदा जी मुलगी बोलली की, मुली खुप लाडात वाढल्या, यांचा लाड कुठला तर घरातील काम काही नको. नुसते गळ्यापर्यंत येई स्तवर हादडायचं & नंतर सोबतीला TV, mobile आहेच. 😂😂😂😂😂
मी निर्व्यसनी आहे .शिक्षण 15 वी पूर्ण आहे. शेती करतो कारण आमची शेती जास्त आहे आईवडीलना तेवढं झेपत नाही.पण एकही मुलगी मला अशी मिळाली नाही ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे शेवटी मी लग्न न करण्याचा विचार करत आहे.
संचित टीव्ही धन्यवाद आजकालच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये जे काही चालले आहे ते सर्वांसमोर मांडले धन्यवाद हा व्हिडिओ पाहून मुला-मुली मध्ये काही बदल होईल ही आशा आहे आई-वडिलांमध्ये देखील बदल होईल ही अपेक्षा ठेवू धन्यवाद संचित टीव्ही
शेतकरी मुलांविषयी व्हिडिओ बनवा
आपला बर आहे निवांत घरी असतो टेन्शन नाही. काही nhi .. मुली चे डोक्यात पण विचार नाही .. आपली देवाची पूजा करावी आणि आई वडिलांची सेवा करावी ... जय हनुमान जय श्री राम ❤❤❤❤
मस्त.
@@DnyaneshwarJadhav- भारी आहे मग तुमचं.माणस दमवतील पण देव कधीच दमवणार नाही.
किती ही श्रीमंती असो एकनिष्ठता नसेल तर सगळेच फेल,एकनिष्ठता नसेल तर विमानात फिरणारे पण दुःखी च,एकनिष्ठता असेल तर भिकारी पण सर्वात सुखी.
लग्न नाही करणार पण अश्या अपेक्षा ठेवणारी मुलगी नाही करणार यांना शेती पाहिजे नोकरी पाहिजे पण त्या शेती मध्ये काम नाही करणार
लव मॅरेज झाल्या नंतर पती पत्नी शुल्लक कारणावरून विभक्त होतात ही गंभीर स्वरूपाची समस्या निर्माण झाली आहे...,
आज शिकलेल्या मुलांना नोकरी मिळतेच असे नाही पण जर त्यांची शेती असेल तर त्याने शेती करायला काय हरकत आहे आणि त्याच्या बरोबर लग्न करायला शिकलेल्या मुलीला कमीपणा वाटायला नको तो मुलगा स्वभावानं चांगला असला तर झाले तो मिळवता आहे हे महत्त्वाचे .
I agree with you
सेटलमेंट करून बोलत आहेत सगळी नवरा म्हातारा असला तरी चालेल पण पॅकेज मोठे पाहिजे...😂😂
सर्वजण छान बोललात धन्यवाद
मुलाचा बंगला पाहिजे ,तो पुणे मुंबईला गव्ह॔नर सर्विसला पाहिजे ,आई वडिल नको एकटी राहायला पाहिजे शेती हवी पण करायला नको ,बोंबलत हिडायला पाहिजे
धंदा करायला पाहिजे 😂😂
मुलीला जर शेतीची अपेक्षा असेल तर त्या मुलीला शेतीत काम करायची पण तेवढीच तायारी असावी...
Okay 👍👍👍
अत्ता विडिओ काढत आहेत म्हणून मुली आशा बोलतात मुलीच्या आईचा intetview ठेवा दोघी एकदम बोलल्या पाहिजेत सरकारी नोकरी कशा मागतात
मुली पब्लिक मधे वेगले बोलतात पण जेव्हा मुलीची लग्न वेली मुलगा सेटल पाहिजे, property पाहिजे, मुलाच्या स्वभाव कसा आहे याचाशि काही लेन देन नसते
Correct 💯
खूप चहान नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला अण्णा भारत हा कृषिप्रधान देशांमध्ये उच्चशिक्षित तरुण तरुणींनी विचार करण्याची हा एक नवीन संदेश नव युवकांना दिला असंच नव नवीन माहिती तुमच्याकडून सामाजिक कार्याबद्दल अपेक्षा आहे सर👍🏻
Good interview
मुलाची कोणतीही एक बाजू सेट वेल असावी आणि तो सुसंस्कृत व निर्वेसणी असावा समाज प्रिय असावा, बिकट काळात खचून न जाणारा असावा व तशीच मुलगी पण असावी.
ऐवढ प्रत्येक मुलां मुलींच व शिक्षकांच
अपेक्षा ऐकलो पंरतु ऐकही बोललं नाही
शेतकरी मुलगा चालेल
Very Good
Reporter ne शेवटला जो संदेश दिला तो खरच विचार करायला लावणारा आहे एकही मुलगी म्हटली नाही कि मला शेतकरी किंवा सैनिक नवरा पाहिजे आपल्या पोटा साठि लागणारे अन्न जो पिकवतो आणि आपले सीमेवर उभे राहून जो रक्षण करतो त्यांची आज ही परिस्थीती आहे
अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज दोन्ही मध्ये ऍडजेस्टमेंट करावीच लागते. त्याशिवाय संसार होत नाही. अहंकार सोडून नम्रपणा बाळगावा लागतो आपल्या माणसांशिवाय आपल्याशी जोडल्या जाणाऱ्या माणसांबरोबर ही आपुलकीने वागावे लागते. त्यांचे प्रेम मिळवावे लागते.
नवऱ्याला कोणीच नसावं, बँकेत भरपूर बॅलन्स असावे, सासू सासरे नसावे रहायला मस्त फ्लॅट असावा असा नवरा असावा बघा विचार करून पटतय का ?
पण तरीही संसार करने जमणार आहे का? तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, कणिक, ज्वारी चे पीठ ओळखता येते का?
सध्या मुलींना एकदम सेटल मुलगा हवा पण त्यांना मुंबई पुणे व गव्हरमेंत नोकरी मुलगा आणि गावाकडे शेती पाहिजे पण नवरा शेतकरी नको अस का.
मुलींना पळून जायला कुठलीच अपेक्षा नसते.फक्त ठरवू.न लग्न करायचे असेल तर अपेक्षा वाढतात.मुलीच्या व आई बापाच्या
मला तर मुलींच्या आईवडिलांचे सुख म्हणजे का हेचं समजलं नाही अजुन
नोकरीची अपेक्षा केली तर शेतीची अपेक्षा ठेऊ नका
आणि
शेतीची अपेक्षा ठेवली तर नोकरीची अपेक्षा ठेऊ नका
दोन्ही मीळत नसतं
काही मुला मुलींच्या लग्नही होत नाहीत.😢
असे तसे म्हणत बसा शेवटी वय जादा झालेल मिळणार
मस्त कार्यक्रम😂😂
faar sundar! pratyek educational institute madhe jagruti karne avashak ahe
मी एक बोलतो शेती आहे Government job ahe disayla hero ahe .. माज एक बोलणं आहे की मुलगी कमी शिकलेली असावी ओन्ली 9थ अँड वय 17-18
हो हो
मुलगी शिकली अधोगती झाली..
14:
अगदी बरोबर आहे 😮
कोणत्या मुली वयाच्या 60 वर्षे पर्यंत जॉब करणार आहेत
Shikshan vadhla yacha artha thodich ki akkal vadhnr
Mulanna samajik, vyavharik, kautumbik saglya khi goshtinchi janiv ani samaz aste
Muli paise n fancy duniyet jagtat
Sagalyana samjoon ghenari tee kai machine aaheka ? Aani tumhi fakt tabedaari dakhavayachi. From dev vedpathak
Kahi mulina navra vayskar chalto srimant pahije kahi mulina jodidar. Changla pahije svabhav chanla pahije
मी kai म्हणतो... मुलींनो तुम्ही आता चांगले शिकलात expectations का वाढवta... तुम्ही पुढे आहात... मुलाकडे अजिबात अपेक्षा ठेवू नका...तुम्हाला जर 50k असेल tr तुम्ही 15k payment असणार्या शी लग्न करा.... खरे tr तेव्हा पुढे असणार आहात... नाहीतर...he मुली शिकल्या..त्यांचा अपेक्षा.... फालतू आहेत...
सगळ्याची एक सारखी च अपेक्षा आहे. पण अस कोणीच बोलले नाहीत की शेतकऱ्याचा मुलगा शेती चांगल्या अधुनिक पद्धतीने करतोय. तर तो चालेल.
शेतकऱ्याला जावई म्हणून शेतकरी नको त्याला पं नोकरदार पाहिजे
मराठी मुलांना मेहनत चिकाटी जिद्द नाही टाईमपास राजकारण फालतुगीरी कडे जास्त लक्ष आणि मुलींना आपेक्क्षा मुलाकडून खूप मंग रोडछाप बरोबर पळून जाऊन लग्न करायचे .
काम कोणतही आसो घरि बसण्या बोंबलत फिरण्या पेक्क्षा काम केले पाहीजे लाजले नाही पाहिजे अंगात एक तरि कला घेतली पाहिजे
आता काही करा कितीही कमवा शेवटी कपाळाल 1रुपाय
पण हे लोकांना कळत नाही त्यामध्ये वय वाढते व नंतर आयुष्यात दुःख येते
हो हो, माझे पण वय 35वर्षे झाले आहे परंतु मला पकडले आहे.
Agodar apeksha jast nahi mhantat
Aani nantar salary package 15 L, car pahije, flat, banglow, sheti, aani ekta mulga pahije asa aahe 👍
मुलगी शिकली आणि जास्तच हुशार झाली कि तिला सगळंच पाहिजे भले स्वतःचा घरात काहि नसेना का
मुली जास्त शिकल्या म्हणजे काय शिकल्या काही कळाना
कोणत्याही कामासाठी नवऱ्याची वाट बघणार नाही असे कुठे म्हणतायत?
आणि त्या गावच्या शिक्षणाला मुंबईत नोकरी लगणा
क्षणिक सुखासाठी भावनिक होऊन 😂😂😂😂😂😂.
मुली शिकतात & त्यांच्या अपेक्षा थोडयाफार वाढल्यात. इथे थोडयाफार म्हणजे मुलाला government job (class 1) आसावा, 10 एकर बागायती जमीन असावी (कमीत कमी😂😂😂😂😂) , मुलगा देखणा असावा (सलमान खान सारखा 😂😂😂😂😂) , मुलाला भाऊ बहिण नसावीत. मुलाला आई वडील असावेत फक्त लग्न होईपर्यंत😂😂😂😂😂 . मुलाचा मुंबई /पुण्यात बंगला असावा. (गावात पण बंगला असावा). Bank balance कोटीत हवा. मुलाकडे 25-30 लाखाची car पाहिजे.
अवो सर प्रत्येक मुलीची अपेक्षा पैसावर आहेत
अपेक्षा वाढत नव्हत्या जर सावित्रीमाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर अपेक्षा झीरो बजेट मध्ये असत्य
फ्कत मझ्यपेक्षा जास्त पगार हवा, मोठा फ्लॅट असावा, शेती असावी, आणि बरच काही.....
मुलगा प्रेमळ , चांगल्या स्वभावाचा पाहिजे है सगळे झूठ.
आम्ही तसेच आहोत प्रेमळ पण लय अपेक्षा हो पोरींच्या ...😢😢
❤❤
शेतकरी मुलांविषयी विचारा मुलींना
सांगली जगात चांगली
प्रत्येक मुलीने लक्षात ठेवा एवढ्या अपेक्षा आहे तुमच्या आपल्या भावाचं पण लग्न करायचं आहे मग बघू कसं करतंय
आज विचार केला तर मुलींना वेळ देणारा नवरा हवा आहे जर मुलगा व्यवसाय करत असेल तर आठ ते नऊ जॉब करत असेल तर त्यांनी वेळ कसा द्यायचा वेळमुलींसाठी हे समजून घेणे गरजेचे आहे उरलेल्या वेळात त्याला त्रास न देता आपलं समजून घेणं किंवा एक दिवस सुट्टी घेऊन बाहेर जाणं अशा समजून घेतले पाहिजे मग अशा मुली बाहेरच्या व्यक्तीबरोबर पळून जातात
Gavat Ghar phijhe ,metro city madhe 2 bhk flat Hawa ya age madhe tyancha bapane tari tyancha aai chi apaiksha Purna kela ka te Vichare
जातीबाहेर चालेल का हे पण विचार करा ,
जेवढ्या अपेक्षा वाडतिल तेवडेअनाथाश्रम व रूधाक्षम वाडले का यावर बोलाकि जेव
सर... अवास्तव अपेक्षांच्या भोवय्रात अडकून, आज... अनेक मुलं आणि मुलींना सुद्धा,
म्हातारं व्हायची वेळ आलीय ! परंतु... आयुष्यात अशा अनेक गोष्टींना, नैसर्गिक मर्यादा आहेत ! त्या फार नाही पण...थोडी तरी तडजोड करून, पाळल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं ! म्हणजे काय तर... आता, एकतर पुर्वी सारखं आयुष्यमान आपल्याकडे नाही, आणि म्हणून... लग्न या विषयावर, वेळीच गांभीर्यानं विचार व्हायला हवा
जेवली का? हाच प्रशन काय विचारतात? आई वडील काय उपाशी ठेवतात का?
Shevti paisa ch sarwaswa 😂😂😂
काही दिवसांनी हेच उलट होणार थोडा वेळ थांबा
शेती सोडून नोकरी करणारा असावा
माईक वर बाईट देणे व प्रत्यक्षात ज्यांची नवीनच लग्न झालेत त्यांचे अनुभव घ्या
सर्वांना विनंती आहे आता सरकारी प्रायव्हेट सेक्टर मध्ये पर्मनंट नोकरी नाही सगळीकडे कॉन्टॅक्ट नोकरी आहे व शेती हमी भाव नसल्यामुळे परवडत नाही मेहनतीने शिक्षणातून कमाई करतातच निर्व्यसनी व कौटुंबिक वैचारिक समन्वय याचा विचार केला तर चांगले दिवस येतील
pori daru pityat bhikarsot ani sigret pn odtyatt 😅 tyncha ky kryacha
मू ला मूलीन्चे विचार बदलताना दिसतात याचे समाधान वाटते.दोन्ही
कुटुम्बियांमध्ये विचार विनिमय होऊन झाले ले विवाह योग्य स्वागतार्ह वाटते
मू ला मुलींनी दोन्ही कुटुम्बियांना आपले से मानावेत. धन्यवाद.
ही बोलायची कडी बोलायचा भात
Ase mhantat pan jevha lagna zhale ki lagech tyanchya takrari chalu hotat
मुल गी जीवांत पाहीजे!
असं व्हायला नको की सेटल हो नवरा पाहिजे म्हणणाऱ्या मुलींना शेवटी म्हातारा नवराच मिळतो
नौकरी असल्यावर शेती कशाला पाहिजे अपेक्षा ऐकच असावी
प्रेम पाहिजे असेल तर कोल्हापूर ला या
शेतकरी नकोय हे नक्की आहे
शेती कोण करणार भाकरी पिठलं भात शेंगा टोमॅटो गुळ सर्व पाहिजे
Mulichya aai vadil yanchya aepksha jast vadhlya aahet 😁😁😁
Kay tumchi echya aahe va, sheti pahije pan shetat kam nako fakt Ras malai khayla pahije😅 saglyach kas bhetan tai.😅
Yala paise wala hava ahe baki sarva 😂😂😂😂